तुम्ही खुपच छान पध्दतीने सांगता तुमच्या रेसिपीज पहाते मी तुम्ही आंबोळीच्या पिठात खायचा सोड्याच्या जागी जर भात वापरला असता तरी पीठ छान आंबून फुलून आल असत एक जुनी पध्दत सांगितली मी 🙏
Khupch chaan agdi no1 recipe will try since my wife doesn't care about us for me and my daughter she will surely like this recipe khupch maana ne dhanya wad mandal aabhaari aahe tai God bless you and your family members always Jai Hind Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji
खूप दिवसापासून या रेसिपीचा मी शोधात होते पण आज मला परफेक्ट मेजरमेंट सह परफेक्ट जाळीदार आंबोळी ची रेसिपी ताई तुमच्या मुळे मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद
Priya tai atishay sundar premix dakhwlet tumhi faqt hya pramanat kiti kilo total peeth bnte aani aamchi mothi family aahe 6 jananchi tyamule hey praman vicharat aahe tumhala plz let me know aani tumhi je batter ready kelet wegle peeth kadhun tr tyat kiti ambolya ready hotat can u let know aani hya sobtchi chutney chi receipe aahe ka channel war all good wishes to you wish you & your channel all success
Ho hech praman ghay aani sakali dal ,tandul bijat theva sandhyakali idli che Jase vatato tase mixer var vata aani dusarya divashi sakali ambolya kara 👍👌
थोड्या प्रमाणात असेल तर मिक्सरवर सुद्धा दळून ठेवू शकता किंवा डाळ तांदूळ याच प्रमाणामध्ये भिजत घालायचे आणि मग वाटायचे जसे आपण इडलीला वाटतो तसे पीठ तयार केले तरीही चालेल प्रमाण मात्र हेच ठेवा
Recepy mast ..pan SODA ka ghatala ......pl naka ghaloo soda .... Without soda pan maza pola asach hoto ........ad amboli war loni Pan nast lagata...try kara😂😂😂
ruclips.net/video/uh64-7uFhxI/видео.html डाळ तांदूळ न भिजवता न वाटता बनवा मऊ लुसलुशीत जाळीदार " पारंपारिक कोकणी आंबोळ्या " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 या लिंक वर आता क्लिक करून पहा
Hi Priya..Konkani vadyanchi recipe ekdam perfect aahe ..itar hi recipes try karnar aahe pan ek suggestions dyayache aahe..video madhye audio continuos chalu aahe ase vatate, madhye thodi gap asel tar aikayala changle vatel.
ताई,मी आपल्या अनुराधा काकूंच्या gr मध्ये आहे,मला तांदूळ, डाळ पोहे रात्री भिजत ठेवून सकाळी वाटून फॉरमॅट करावयाचे प्रमाण द्या,आमच्याकडे पीठाची आंबोली आवडत नाही,मी तुमच्या सर्व रेसिपी ट्राय करते, परवा मुंबई गेट टुगेदर मध्ये आपल्या पदार्थाचे वर्णन वाचून भेट द्यावी वाटली
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे ग्रुपमधून मी आपला नंबर आत्ताच सेव्ह केला तुम्हाला सुद्धा भेटण्याची उत्सुकता आहे🙂👍🙏 डाळ तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याची आंबोळी कशी करावी याच्या रेसिपी ची लिंक खाली देत आहे👇 ruclips.net/video/gCB4yJ96wlY/видео.html
खूप निगुतीने करता आणि दाखवता तुम्ही सगळे पदार्थ👌👌
उगाच दिखावा शो बाजी नसते!
❤
P
खरच खुपच सुंदर अबोली मालती येनपुरे
तुम्ही खुपच छान पध्दतीने सांगता तुमच्या रेसिपीज पहाते मी तुम्ही आंबोळीच्या पिठात खायचा सोड्याच्या जागी जर भात वापरला असता तरी पीठ छान आंबून फुलून आल असत एक जुनी पध्दत सांगितली मी 🙏
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे अशाच नेहमी टिप्स देत रहा🙏🙂
एक किलो पिठाला किती भात वापरावा.
एक किलो पिठाला एक मोठी वाटी भात
पण भात मिक्सरला फिरवून घ्यायचा
सोपी आणि छान पद्धत ❤
Khupch chaan agdi no1 recipe will try since my wife doesn't care about us for me and my daughter she will surely like this recipe khupch maana ne dhanya wad mandal aabhaari aahe tai God bless you and your family members always Jai Hind Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji
तुम्ही खुप छान सांगता अगदी in detail मी आजच दळणार आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे
Thank you so much
खूप दिवसापासून या रेसिपीचा मी शोधात होते पण आज मला परफेक्ट मेजरमेंट सह परफेक्ट जाळीदार आंबोळी ची रेसिपी ताई तुमच्या मुळे मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙂💐
खुप छान सोपी रेसिपी आहे
अरे वा. मस्तच. पिया तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात
मस्त खूप खूप छान
Thanks for this recipe
Your all recipes are superb
खूप सुंदर आंबोळी करणेची पध्दत. ! आवडली
धन्यवाद
खुपच छान नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार
खुप छान माहिती दिली, भारी एक नंबर
Wah Ambolya, mastach my favorite.
धन्यवाद ताई🙏
Very nice
Ati sunder Ramesh Gandhi Lonavala
खूप छान रेसिपी आणि अगदी छानच पद्धतीने सांगितलीत ताई तुम्ही 👌👌🙏
AaA
धन्यवाद
Mast no.1 aamboli
1.number recipe and perfect measurement.... nice presentation...great❤
Soda ghatala nahi pan ratrich pith bhijavile tari pan amboli jalidar hotil ka pl sanga ,mala soda avadat nahi ghatlela
Chan khup mast recipe dakhavali tai dhanyavad 👍
खुप छान
Khup sunder 👌👌
Khup chan
वा वा ,खूपच छान. धन्यवाद 🙏
छान रेसीपी
👍👌👌👌👌खूप छान
Khup chaan tai
👌👌 खूप खूप छान रेसिपी
Thank you. 🙏 नक्की ट्राय करणार 🌹🌹
Tumhi chhanch sangta .bhakri uttam
अप्रतिम recipe....mixer वर दळून घेऊ शकतो का?.....please मार्गदर्शन करा
हो घेऊ शकता🙂🙏❤️
👌🙏👍
Priya tai atishay sundar premix dakhwlet tumhi faqt hya pramanat kiti kilo total peeth bnte aani aamchi mothi family aahe 6 jananchi tyamule hey praman vicharat aahe tumhala plz let me know aani tumhi je batter ready kelet wegle peeth kadhun tr tyat kiti ambolya ready hotat can u let know aani hya sobtchi chutney chi receipe aahe ka channel war all good wishes to you wish you & your channel all success
प्रिया ताई रेसिपी एकदम छान आहे. पण हे तांदूळ व डाळ उन्हात वाळवाय चे का सावलीत .व एक किलो चे प्रमाण सांगा . Please reply
तांदुळ १ किलो
उडीद डाळ १/४ किलो
पोहे पाव किलो पेक्षा कमी घ्या.
चना डाळ १०० ग्रॅम
मेथी ४ चमचे
तांदूळ नेहमी सावलीत वाळवतात
Mastch mi karnar
Khup mast me pan same asa ch dalun aante ani amboli karte
Maza food stall aahe mala east jata ...
Thank you tai 🙂
Kiti mast tumhi hi recipe soppi karun sangitali धन्यवाद ताई 🙏👌👌👌👌
मी असं पीठ तयार करून ठेवते.
Good
Thanks
Hya pithachi idali pan banau shakto ka
हो
Pith ratri bhijat ghaltanach khaycha soda ratra bhar ghalun thevla tar chalto plz replay priyanka chhan recipeaahe.Tandul konate vaprayche plz replay me😋👌👏👍
Plz hya comment chea pan replay dyal tar bare hoyil
ताई हे mixcer वर वाटु शकतो का ?
Ho
Bidacha tava nasel tar lokhandi tava vaparla tar chalel ka plz replay👏👏
बिडाचा तवा नसेल तर नॉनस्टिक पॅन वापरा
Thank you priya for quick replay👍
Chan Tai🙏
Mixer madhe peth Karu shakto ka
हो 👍🙂
मी खुप दिवसांपासुन अशी recipe शोधत होते, थंडीच्या दिवसात पीठ अंबावणे कठीण असते.
ह्यात मिर्ची कोथिंबीर घालावी काय
Tai pn samja aspan he idli sarkh pit tyar kel tr ks kraych .pit tyar krun n thevta.ani hech praman gheyach ka
Ho hech praman ghay aani sakali dal ,tandul bijat theva sandhyakali idli che Jase vatato tase mixer var vata aani dusarya divashi sakali ambolya kara 👍👌
Thank you so much Tai
मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले तर चालेल का?
मिश्र धान्य आंबोळी करण्यासाठी काय प्रमाण घ्यावे कृपया सुचवा
Tai recipe nehmi pramane khup charan aahe . faqt ek request aahe kilo che pramaan dile tr khup help hoil.
Khup chan recipe sanganyachi padhat pan chan dhanyavad
घरी mixer मध्ये दळू शकतो का
थोड्या प्रमाणात असेल तर मिक्सरवर सुद्धा दळून ठेवू शकता किंवा डाळ तांदूळ याच प्रमाणामध्ये भिजत घालायचे आणि मग वाटायचे जसे आपण इडलीला वाटतो तसे पीठ तयार केले तरीही चालेल प्रमाण मात्र हेच ठेवा
रात्री भिजवले तर सोडा न घालता ही जाळी पडते.
Priya ma'am pls reply
Khoooooooop सुंदर ,पण तुम्ही सोडाही घातला आणि fermenthi केले
ह्यामध्ये उडीद डाळ टाकायची नाहीय का
मी पण असं पीठ करून ठेवते
प्लीज ऐक किलोचे प्रमाण सांगा.
Tai kai yachya idli karu saktho
Ho karu shakata
कोकणी वडे याचे तयार पीठ कसे करायचे ते दाखवाल का ताई. आंबोलीत एकदम मस्त झाले
ruclips.net/video/3Nc9-CYB3SE/видео.html
पारंपारिक पद्धतीने तयार केलेले कोकणी वडे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👆🙏
पीठ 7-8 तास भिजवले तर सोडा घालण्याची आवश्यकता नाही ना
👌👌
सोडा अजिबात घालायचा नसेल तर???
Recepy mast ..pan SODA ka ghatala ......pl naka ghaloo soda ....
Without soda pan maza pola asach hoto ........ad amboli war loni
Pan nast lagata...try kara😂😂😂
Thank you ma'am 😊 🙏
👍🏼👍🏼
👌👌👌👍🙏
हयात मिरची कोथिंबीर घातल तर
तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता
Video चा आवाज येत नाहीये
ruclips.net/video/uh64-7uFhxI/видео.html
डाळ तांदूळ न भिजवता न वाटता बनवा मऊ लुसलुशीत जाळीदार " पारंपारिक कोकणी आंबोळ्या "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
या लिंक वर आता क्लिक करून पहा
Nice Recipe
हॅलो!! खरोखर, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झाल्या आहेत आंबोळ्या. पण मला एक सांगा की तुम्ही दाखवलेल्या एक वाटीच्या प्रमाणात किती आंबोळ्या होतात??
मी बनवल्या त्या आकाराच्या ७ ते ८ आंबोळ्या होतात .
OK धन्यवाद
तुमची उकडी chya मोदक ची रेसिपी बघायला आवडेल
ruclips.net/video/UHNscofsJvw/видео.html
उकडीचे मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Hi Priya..Konkani vadyanchi recipe ekdam perfect aahe ..itar hi recipes try karnar aahe pan ek suggestions dyayache aahe..video madhye audio continuos chalu aahe ase vatate, madhye thodi gap asel tar aikayala changle vatel.
खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे यापुढे मी हा बदल नक्कीच करेन पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙂
घरी मिक्सर वर पण हवं तसं पीठ तयार होईल असं मला वाटतं, शहाळ्याच्या पाण्यात पीठ मिक्स केलं तर लगेचच आंबोळ्या करू शकतो का?
धुतलेले तांदूळ आणि डाळी सावलीत की ऊन्हात वाळवायचे?
सावलीत वाळवायचे.
जर रात्री करायच्या असतिल तर सकाळी किती ला पीठ भिजवावे लागेल. किती तास ठेवायच.
रात्री किती वाजता करायचे आहेत त्याच्या दहा तास आधी तरी पीठ भिजत ठेवा
Mixer वर पिठ तयार करता येईल का ?
आणि हे पिठ वापरुन लगेच आंबोळ्या बनवता येतील का?
लगेच आंबोळ्या बनवल्या तर छान होतात पण इतक्या मऊ लुसलुशीत होत नाहीत
ताई,मी आपल्या अनुराधा काकूंच्या gr मध्ये आहे,मला तांदूळ, डाळ पोहे रात्री भिजत ठेवून सकाळी वाटून फॉरमॅट करावयाचे प्रमाण द्या,आमच्याकडे पीठाची आंबोली आवडत नाही,मी तुमच्या सर्व रेसिपी ट्राय करते, परवा मुंबई गेट टुगेदर मध्ये आपल्या पदार्थाचे वर्णन वाचून भेट द्यावी वाटली
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे ग्रुपमधून मी आपला नंबर आत्ताच सेव्ह केला तुम्हाला सुद्धा भेटण्याची उत्सुकता आहे🙂👍🙏
डाळ तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याची आंबोळी कशी करावी याच्या रेसिपी ची लिंक खाली देत आहे👇
ruclips.net/video/gCB4yJ96wlY/видео.html
सोडा ना घालता...आठ तास पीठ भिजवून ठेवले तरीही पीठ छान आंबत .
धन्यवाद 🙏🙂
Very nice
Khupch chan 👌
👌👌
खूप छान