आपली पाककृती उत्तम, निवेदन पद्धती नेटकी, उगाच पाल्हाळ नाही आणि मुख्य म्हणजे अनावश्यक इंग्रजी शब्दांचा सोस नाही. पारंपरिक पद्धतीने अगदी तेल लावण्यात सुद्धा नारळाची शेंडी, कांद्याची अर्धी फाक किंवा बटाटा अर्धा कापून ... आवडले. मातृभाषेचा अभिमान
योगिता ताई तुम्ही खूप छान प्रकारे घावन बनवून दाखवलेत. तुमची एक गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे तुम्ही गॅस कधी मोठा व बारीक करावा तसेच इतर गोष्टीही तुम्ही योग्य प्रकारे सांगता त्यामुळे रेसिपी बनवायला सोपे जाते. धन्यवाद🙏🌹❤
New idea try it कोणताही तांदूळ (मसूरा) स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजत ठेवा. 2 तासांनी पाण्यातून काढून कापडावर पसरून ठेवा 2 तासांसाठी. नंतर मिक्सरला कोरडेच लावा पीठ चाळून मस्त जाळीदार घावणे काढा. 1 वाटी तांदळेचे करून तर पहा....
@@meenagokhale8619 मराठी भाषा कोसा कोसा वर बदलते ...आम्ही लहानपणा पासुन चपाती म्हणतो तुम्ही ब्राह्मण पोळी म्हणता त्यात शुद्ध अशुद्ध चा काय संबध....स्वयपाकतील काही येत असेल तर ते बोला....भाषा कसली सुधारताय दुसर्यंची....
नवीन बीड़ाचा तवा तयार करण्याची योग्य पद्धत || How to clean Bhidacha Tawa👇👇👇
ruclips.net/video/lUjmK36m8dk/видео.html
Bida cha tavaa kote betel tai
जुना तवा वापरात नाही, कडेने चिकट रापला आहे तो वापरात कसा आणावं?
Video pramane kara
Bidacha tawa means dagadacha or iron???
100 ghawne karayla keti pit lagal
आपली पाककृती उत्तम, निवेदन पद्धती नेटकी, उगाच पाल्हाळ नाही आणि मुख्य म्हणजे अनावश्यक इंग्रजी शब्दांचा सोस नाही. पारंपरिक पद्धतीने अगदी तेल लावण्यात सुद्धा नारळाची शेंडी, कांद्याची अर्धी फाक किंवा बटाटा अर्धा कापून ... आवडले.
मातृभाषेचा अभिमान
खूपच सुंदर, नाजूक आणि चविष्ट घावने.
Thank you 😊
मऊ, जाळीदार व गरमागरम घावणे हा नाश्ता कोकणात घरोघरी बनवला जातो व आवडीने खाल्ला जातो. मस्तच. 😋😋😋😋😋
ruclips.net/video/Z_Jul1jFIMs/видео.html
Watchit
छान रेसिपी घरगंटी वर दळले तर किती नंबर ची ताटली लावायची हे पण सागितले असते तर बरे झाले असते पूर्ण माहिती देत जा
0 kiva 1 number chi jali lava
ताई घावान खूप छान आवडले व छान समजावून दिले आम्ही घावन नेहमी बनवतो परंतु आपली रेसिपी बघून आणखी भर पडली thank you
Thank you 😊
Malvanche ghavan akdam zhakaas.jalidar ghavan KHUPCH chhan recipe.Aavdli maka.
Tumi khoop Chan समजावुन सांगीतली
योगिता ताई तुम्ही खूप छान प्रकारे घावन बनवून दाखवलेत.
तुमची एक गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे तुम्ही गॅस कधी मोठा व बारीक करावा तसेच इतर गोष्टीही तुम्ही योग्य प्रकारे सांगता त्यामुळे रेसिपी बनवायला सोपे जाते. धन्यवाद🙏🌹❤
Thank You 😊
खूप छान डिटेल मध्ये सांगितलं.....तुम्ही खूप समोर जाणार....
Thank u mam fr sharing this method..
Khup khup dhanyavad.....garaj hoti ya video chi.....
Tai very nicely explained tq liked video. 👌
ruclips.net/video/Z_Jul1jFIMs/видео.html
Watchit.
eQvJSXtbR16kGW81OB7RnP:APA91bFDuWh7PDTnSdcHocVm_FnPLUiN5BI00PMqk8o0ZXNwKxccbTzj6sKgGo3sxjfsYRkLLwkfjqx7FXgNu8ESssaHTEugCaoMaQjwSF7vw0F8tECF7PVL9X4DtqhvK99mrRhFq15U.
खुपच छान माहिती दिली Thanku.taie
Thank you 😊
Kiti chhan saangta, khup chhan padhat. Thank you
Thank you 😊
I will try this method and definately comments on it thanks
👌👌💐💐
ruclips.net/video/_n2O_vwSn58/видео.html
.
@@theincrediblekitchen Mazda. Hoseelnaw
ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने घावने पीठ तयार केले.खुपच सुंदर झाले. आणि नॉनस्टिक तव्यावर घावने केले. खुप सुंदर झाले. धन्यवाद 🙏
Thank you 😊
सविस्तर माहिती दिली तुम्ही ताई
धन्यवाद
Jath ya ugat kute hai madam
योगिता तू खूप छान पद्धतीने शिकवतेस छोट्या छोट्या टिप्स सहित. मनापासून धन्यवाद 😊🙏
Thank you 😊
Mala ase ghawne karayache aahet Mala tumchi paddhat khup aawdli
खूप छान पद्धत दाखवली तुम्ही
Thank you 😊
घरघंटी ला किती नं.ची जाळी लावायची.
माझ्याकडे पण आहे म्हणून विचारते..
2 number
@@YogitasKitchen thanks 😘 dear
तुमच समजुतीने समजावुन सांगायची पद्धत खुप आवडली... धन्यवाद ताई.
Thank you 😊
Nice 🙂🙂🙂🙂
खूपच छान......receipe
योगिता खूप छान दाखवलं स.
आता मी सुद्धा प्रयत्न करीन.
आवङल
Kiti number chi zali vaprayachi
0 Kiva 1 number chi jali vapra
खुपचं झक्कास जेवण्यासाठी खुप छान
Sundar zale ahet ghavan ani tumhi explain pan Chan karata
Yogita kitchen , Namskar. ,You Dane perfect Ghawne recipe. A Konkani feveret recipe.
Thanking you.
❤ छान अप्रतिम❤
Please plastic nka vapru , te sudha garam ghavan thevayla, Kay samjatch nahi ka ho tumhala, 😢
खूप सुंदर धन्यवाद
Tai thanks for each and every receipe wants to ask patni Tandul chalel ka pls reply
प्रत्येक रेसिपी सांगण्याची पद्धत तुझी खूपच छान असते.
Thank you 😊
New idea try it
कोणताही तांदूळ (मसूरा) स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजत ठेवा.
2 तासांनी पाण्यातून काढून कापडावर पसरून ठेवा 2 तासांसाठी.
नंतर मिक्सरला कोरडेच लावा पीठ चाळून मस्त जाळीदार घावणे काढा. 1 वाटी तांदळेचे करून तर पहा....
Excellent
Ghavnya brobar khanyachi chatni chi recipe please
ruclips.net/video/FeaORsS4UCw/видео.htmlsi=ehV_H0GX2LxcytK4
खूपच सुंदर घावन पीठाची रेसीपी आवड ली धन्यवाद ताई
Thank you 💖
Phar sunder padhatine dakhavla. Me Nakki karun pahin. Dhanyawaad 🙏🙏🙏
ruclips.net/video/Z_Jul1jFIMs/видео.html
Watchit.
सुंदर घावन,उन्हीं छान
चव पण छान
Thank you mam. फॅन continue तीन दिवस सुरू ठेवावा लागेल का? पिठ मिक्सरमध्ये लावले तर चालेल का?
Continue nako thevayla.mixer vr chalel.video aahe paha vegla.
घावण कृती खूपच छान
Thank you 😊
It was very testy and nice
Well done... 👍👍
Khupach chan mam tayar modkachya pithache nonstik tavyavar changale hotil ka?
ताई घावण छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मी नक्कीच प्रयत्न करुन बघते धन्यवाद
Khoop,chan,,,,,,,,,,,
Jalidar ghavan akdam sunder ani chatni barobar chavadar lagtat mi tumchi recipe subscribe Sudha keli ahe
Khup ch chan kele khany chi iccha zali kharch khup chan 👌👌👌
Thank you 😊
धन्यवाद मलापण घावणे आणि आंबोळी च्या तयार पिठाची रेसिपी हवी होती आता आंबोळी च्या तयार पीठाची रेसिपी पण दाखवाल का?
Khup chaan
sharayu Satam
Chan
@@riyaoak3823 .
Farch Chan ghargantivar kiti no chi jali. Labaychi
लय भारी मॅडम ,मन मोहक, बघुन पाॅट भरला
गो.
Thank you 😊
Gharghanti dakhwa. Yeh tandul kuthe miltil?
ताई तुमची घावन करण्याची पद्धत खूप छान आहे आम्हाला खूप आवडली.,😊🙏🙏
Thank you 😊
Kontya chalni war thevalaycha (1-6)
Perfect
खुप छान समजावून सांगितले
Thank you 😊
Khup chaan yogita taai
ruclips.net/video/Z_Jul1jFIMs/видео.html
Watchit
इन्स्टंट ढोकळा, इडली मिक्स कसे करावे
Mast Dhayvad
छान.तुम्ही सहज.समजेल असे व आपलेपणाने बोलता छान.आवाज जरा वेगळा आहे पण छान वाटतो
ruclips.net/video/Z_Jul1jFIMs/видео.html
Watchit
Khup chan
Thank you 😊
Thank you 😊
Can be done on non stick pan
Yes
Ambolya Che pan ase pit dakhval ka
Khup chhan hoti padath
Gharghanti vr kiti no. Jali laun tandul dalale tevadhe sanga na please
2 number chi jali vaprli.
फार वेळ लागतो आहे. व्हिडिओ झटपट करायला हवा.
१२ मिनिटं म्हणजे जास्त झाले?? आणखी किती कमी वेळ अपेक्षित आहे ?
Khupch chan mast
Thankss tai mazey ghavan suddha kadich changle hoth nahi mahnun mi nahi banvat aata nakki try karen
घावणे आणि आंबोळी साठी धन्यवाद
mastcha ghavne
फारच छान
Ek divs valvun ani nanatr barik gass var bhajle tr pith Chan hot 2,3 months rahtat
तांदळाच्या घावना ची रेसिपी खूप छान वाटले
Thank you for watching 😊
👌👌💖💖
Nice recipi mi pan karun bhagte thanku mam
Thank you 😊
Tai ingredients pn dya description boxmadhe
Khup chhan sangitl tumhi
Thank you 😊
Too lengthy vedio ..make it short
Khu-chan❤❤❤❤❤❤❤
ताई जुना बिडा चा तवा कसा वापरू शकतो. त्याच्यावर काहीच होत नाही
या पद्धतीने करा.👇
ruclips.net/video/lUjmK36m8dk/видео.html
@@YogitasKitchen ह्या पद्धतीने केल तर होईल का
@@sujatajadhav5301 घावणे नाही. घावन म्हणा. शुद्ध बोला.
@@meenagokhale8619 मराठी भाषा कोसा कोसा वर बदलते ...आम्ही लहानपणा पासुन चपाती म्हणतो तुम्ही ब्राह्मण पोळी म्हणता त्यात शुद्ध अशुद्ध चा काय संबध....स्वयपाकतील काही येत असेल तर ते बोला....भाषा कसली सुधारताय दुसर्यंची....
@@jagruti153 👍Tai 👍
Kiti Chan Chan padarth shikvtat tumhi😋😋
Khup chan ghavne shikavale dhanyawad
खूप सुंदर आहे
.
Thank you 😊
खूप खूप छान समजावून सांगितले धन्यवाद🙏🙏🙏
सुरेख घावन जी
Khup chaan
khup,chan,mi,try,karin,thank,you
पीठाची माहीती खूप छान दीलीत धन्यवाद
Khup chhan Mam
Thank you 😊
खूपच छान👍👍
खूप छान जाळीदार
Thank you 😊
Khup chan tai
Thank you 😊
Yogita Tai thanks for your nice recipe and your way to explaining the same thanks 👍🙏🙏
Thank you 😊
Mala far awadela video mast hai 👌
खूप छान केले घावणे
मस्त आणि सोपी पद्धत आहे .मला खूप आवडली .
सुरेख घावणे
Thank u 😊
Mast Tai God bless you🙏
Thank you 😊
घावणे सुंदर.
नक्की करणार
Khup chaan banvle aahet ghavne 👌
New friend ❤️ stay connected 👍
तुमची घावन रेसिपी फार आवडल
अति सुदर
ताई... घरघंटी च्या कोणत्या नो. चा जाळी वर घावन पीठ दळतात ??
O kiva 1 number chi jali vapra
Khup chan dakhvale
Khup chan video
छान छान.... धन्यवाद
Khup.chanzahle
Thank you 😊
खूप छान