या सेंगोलमागे तब्बल २३०० वर्षांचा इतिहास पुराव्यासह आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 май 2023
  • महाराष्ट्रातील एका मंदिरावर संसदेतील सेंगोल आहे! या सेंगोलमागे तब्बल २३०० वर्षांचा इतिहास आहे.
    १२०० वर्षांपूर्वीच्या मंदिरावर सेंगोल आहेआणि महाभारतातसुध्दा आहे!*
    भारताच्या नवीन संसद भवनात स्थापल्यामुळे चर्चेत आलेल्या 'सेंगोल' या नंदीदंडाच्या मूळ उगमाचा हा २३०० वर्षापासूनचा इतिहास आहे.
    हा नंदीदंड हातात असलेली महादेवाची दोन शिल्पे मंदिरांवर आहेत. यातील एक मंदिर तर आपल्या महाराष्ट्रातच आहे!
    संसदेतील सेंगोल बनविणाऱ्याने ही प्रेरणा कुठून घेतली? १२०० वर्षांपूर्वीच्या कोणत्या मंदिरावर नंदीदंडधारी शिवशंकराची मूर्ती आहे? महादेवाच्या हाती हा नंदीदंड कसा आला? त्याच्याही पूर्वी हा दंड का व कसा निर्माण झाला? महाभारत ग्रंथात याचा पुरावा काय आहे? महाराष्ट्रात नंदीदंडधारी महादेवाचे शिल्प कुठे आहे?
    सेंगोलचा संपूर्ण इतिहास पुराव्यानिशी सविस्तर सादर झाला आहे. जरुर पहा आणि आवडला तर या व्हिडिओची लिंक शेअरही करा.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #SengolHistory #Maharashtra #MahadevNandi

Комментарии • 488

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 Год назад +26

    भारतीय प्राचीन उज्जवल परंपरा..
    हिंदू विरोधी मत विचारात घेण्याची गरज नाही...संनसदेत विराजमान झाला.. हे चांगलं झालं

  • @sanjaymahajan7490
    @sanjaymahajan7490 Год назад +39

    खूप खूप धन्यवाद! आपण हिंदू देव देवता, धर्म, संस्कृती आणि राज्य कारभार व राज दंड माहिती देऊन ईतिहास उजाळा दिला.

  • @jayantsathe6371
    @jayantsathe6371 Год назад +43

    धन्य आहे आपले हिन्दूराष्ट्र, संस्कृती आणि संस्कृती चे पुराव्यासह जतन करणारे ... म्हणुनच आपला ईतिहास कोणी ईतिहास जमा करु शकत नाही.
    आपण खुप छान माहिती सांगितली, आपली वाणी व तीचा ओघ ऐकण्यास छान आहे...
    🙏🙏👍

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Год назад +15

    फारच सविस्तर सत्य अज्ञानी जनतेला समजावून शहाणपण आणल्य बद्दल हिन्दू राष्ट्र च्या कार्य पध्दति वर प्रकाश झोत केल्याने आपणांस नमन 🙏श्री योगी जी व मोदी जी हे शिव भक्त असल्याचा पुरावा 🙏🙏

  • @ravindranagarkar3786
    @ravindranagarkar3786 Год назад +40

    प्रवीणजी, आपल्या इतर अनेक विषयां प्रमाणे सेंगोलची पुराव्यांनिशी आपण सखोल माहिती या भागात दिली आहे. यासाठी आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼

    • @gorakhnathbandhane1081
      @gorakhnathbandhane1081 Год назад +4

      ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मधील शिव मंदिर हा पण 1200 वर्षा पूर्वीचा आहे ते पण वेव्स्थित पाहिल्यास तिथे पण नंदी दंड असू शकतो

    • @shivamxgen8943
      @shivamxgen8943 Год назад +2

      thanks for such a proper information 🙏🏻

  • @meenagokhale6211
    @meenagokhale6211 Год назад +10

    आपण ईतकी स्पष्ट अणि अभ्यास पूर्ण माहिती देतात त्यामुळे कुठल्याही शंका मानत उरत नाहीत. किवा कुठली ही माहिती सांगताना आपण आजकालच्या फॅशन नुसार कुठल्याही जातीला टार्गेट करत नाहीत. एकदम तौलनिक विचारांनी खरी खरी माहिती मांडता.. त्यामुळे तुमचा प्रत्येक विडिओ आवडतो

  • @deepakrananware2420
    @deepakrananware2420 Год назад +37

    राजदंड, धर्मदंड, सिंगोल व त्याचा इतिहास प्रथमच ऐकत होतो.व त्यांचं महत्त्व समजले.खुपच छान विश्लेषण केले तेही साध्या सोप्या भाषेत लगेच ते आत्मसात झाले.

    • @sharadpatil95
      @sharadpatil95 Год назад +2

      नमस्कार सरजी
      राजदंड, धर्म दंड
      वैदिक संस्कृती
      स्मरण घडवून आणले
      महात्मे समजून सांगितले
      फार फार धन्यवाद गुरुजी

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Год назад +3

    कमालच करताहात भोसलेसर!
    आम्हीही मंदिरे पाहतो. त्र्यंबकेश्वर ला कितीक वेळा जाऊन आलो. पण इतके सखोल व अभ्यासपूर्ण दर्शन कधीच केले नाही. वाचनही सखोलपणे केलेले नाही. धन्य ते शिवराय व धन्य ते त्यांचे अभ्यासपूर्वक लेखन करणारे तुम्ही.

  • @raghunathlagu2696
    @raghunathlagu2696 Год назад +20

    प्रविण भोसले सर , आपण राजदंडा बद्दल दिलेली माहिती खुप छान दिली आहे! नवीन संसदेच्या निमित्ताने ही माहिती सर्व नागरिकांना माहिती होतं आहे! आपला आभारी आहे! माहिती खुप उद्बोधक ठरेल!

    • @rushabhkawadkar9804
      @rushabhkawadkar9804 Год назад

      फारच छान व महत्वाची माहीती.👍

  • @sainathmulherkar8900
    @sainathmulherkar8900 Год назад +12

    🙏 नमस्कार श्री प्रवीण भोसले सर, फार सुंदर भावस्पर्शी शब्दात आपण जी माहिती दिली निदान या मुळे तरी समस्त हिंदू धर्मातील लोकांना सत्य माहीती मिळाली.आणि निदान त्या दिशेने विचार सुरू झाले आहेत असे मला वाटते नव्हे खात्री आहे.असो पौराणिक इतिहासाचे सत्यता आणि सत्य ज्ञान आपण लोकांना सादर करतात लाख लाख धन्यवाद.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +46

    सर खूप महत्वाची माहिती मिळाली हा राज दंड महादेवाच्या हातात पाहून खूप आनंद झाला,,बहुजनांना अभिमान वाटावा असा राजदंड हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @amolnandkishorjagtap8133
    @amolnandkishorjagtap8133 Год назад +11

    प्रवीण सर आपण प्रत्येक गोष्ट पुराव्या सह सांगता खरोखर सलाम आहे आपल्याला 🙏🏻🚩

  • @pralhadbharambe8433
    @pralhadbharambe8433 Год назад +5

    सेन्गोल बद्दल खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @user-qe7tc2fn1k
    @user-qe7tc2fn1k Год назад +11

    खूप विशेष अभ्यासत्मक माहिती सदार केली. हाच आपला प्राचीन सभ्यतेचा समृध्द वारसा अहे. खूप आभार आपले.

  • @dr.suniltore8168
    @dr.suniltore8168 Год назад +10

    खूपच विस्तृत , महत्वाची व अभ्यासपूर्वक माहिती आपण दिलीत , त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 Год назад +8

    Sir your videos are very Amazing and informative and interesting 🤩🙏🚩🕉️

  • @ramachandraatigre7863
    @ramachandraatigre7863 Год назад +3

    साहेब, आपण दिलेल्या संशोधन पर विवेचना बद्दल आपले मन:पूर्वक आणि हार्दिक अभिनंदन.

  • @yogshreemaharaj7586
    @yogshreemaharaj7586 Год назад +6

    खुपच पुरव्यानिशी माहिती सर आपल्या मेहनती मुळे खरे न्यायदंडाचे महत्व कळाले , आता आम्ही वाट पहातोय छ . शिवरायांचा राजदंड कसा होता . जय शिवराय !

  • @dadasahebdeshpande5140
    @dadasahebdeshpande5140 Год назад +6

    Real analysis! Congrats and best wishes! भावना व्यक्त करण्यात येत असलेल्या अडचणीमूळे एवढेच.

  • @manishambule6180
    @manishambule6180 Год назад +5

    भोसले साहेब आपला अभ्यास कौतुकास्पद आहे यात काही शंकाच नाही.
    खूप खूप धन्यवाद आपले.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +42

    शिवाजी महाराज यांच्या राजदंडाबद्दलही माहिती द्यावी

    • @sudhakarmandrekar9828
      @sudhakarmandrekar9828 Год назад

      खरोखर शिवाजी महाराजांच्या राजवटीत या राज दंडाची माहीती हवीच. आजच्या तरुण पीढीला बराच चुकीचा ईतीहास सांगितला जातो.
      जसे चोल राजांचा ईतीहास कधी ऐकला नाही. तो आता,आज कसा असेल माहीत नाही.
      ईतीहासाच कस असत की ज्याच्या हाती सत्ता तो / समाज ईतीहास लिहीतो. हे जगातल वास्तव आहे. पुरावे नष्ट करण यात आलच.
      आता पहा ना! नुकतच दोन राजकारण्यांनी बेजबाबदारपणे शिवाजी महाराजांवर कोणतीही घटना तशी घडलेली नसताना ,ती तशी घडली अस भासवत त्यांचा अपमान केला. ज्या राजाचा ईतीहास १२३ देशात शिकवला जातो ,तीथे राजांवर बोट दाखवायला जागा कशी काय असेल. विश्वाने मान्य केलेला एकमेव राजा होय.

    • @makarandkulkarni1948
      @makarandkulkarni1948 Год назад +2

      सुरेख माहिती! माहिती आवडली.

    • @SameerKhan15871
      @SameerKhan15871 Год назад +7

      शिवराय शिवभक्त होते.
      त्यामुळे शिवरायांचा राजदंड सेंगोल हाच असणार, यात शंका नसावी.

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 Год назад +12

    आहो साहेब, हा सिंगोल जर का कोणत्याही अब्राहिमीक धर्मात असता, तर, तो विरोधी पक्षांनी लगेच मान्य झाला असता. जयचंदी अवलाद

  • @khandaresanjeev7908
    @khandaresanjeev7908 Год назад +17

    We r inspired by ur deep study n information ,so much thanks, due to u diminish my confusion about rajdand

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад +6

    महाराष्ट्राचा महादेव-महाराजा छत्रपती शिवराय 🙏

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 Год назад +9

    Great presentation, Sir! As your other presentations!

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 Год назад +2

    प्रवीणजी मी तुमचे सखोल संशोधन करून तयार केलेला एकही व्हिडिओ मिस करत नाही तुम्ही इतिहासातील लपलेली व सहसा कुणाच्या नजरेत न येणारी पण महत्वाची माहिती जगापुढे आणता त्याबद्दल धन्यवाद.मला वाटते ही शिल्प म्हणजे राज्यकर्त्यांचे भगवंताशी साधर्म्य जोडून जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा अधिक तीव्रतेने ठसवण्याचे हे माध्यम असावे

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 Год назад +7

    अतिशय महत्त्वाचा पुरावा आपण दिला आहे.त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद आणि आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

  • @rajes6392
    @rajes6392 Год назад +3

    महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏🚩

  • @ramakant6304
    @ramakant6304 Год назад +4

    प्रविणजी आपण जी माहिती सांगता ती पुराव्यानिशी असते त्यामुळे 100 टक्के विश्वास ठेवावाच लागतो, सेंगोल बाबत अनेक लोकांनी बरीच टीका केली होती त्यांची तोंडे आता बंद होतील.

  • @jaykumarpatil7107
    @jaykumarpatil7107 Год назад +2

    पुर्ण अभ्यास करून पुराव्यानिशी संशोधीत विवेचन सादर केले, सर या नंदी दंडाची पौराणिक माहीती आणि त्यमागील ऊद्देश, सविस्तर महीती त्याबद्दल चा आदर व अभिमान द्विगुणित करतो, सर खूप खूप 🙏

  • @BRPAWAR
    @BRPAWAR Год назад +3

    प्रविण
    अतिशय सुंदर व जुनी ऐतिहासिक माहिती शोधून ती व्हिडिओकृत करणे हे काम कठीण आहे ते तु लिलया पार पाडले. त्या मागे तुझे अविरत श्रम, आवड व आभ्यासुवृती आहे. असेच संशोधन करुन लिहित रहा. शुभाशिर्वाद. 🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹

  • @kulkik
    @kulkik Год назад +16

    Fascinating history of Rajdand and its use from ancient times, backed by excellent research and presentation. Thanks a lot for this sir.

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 Год назад +5

    अतिशय मेहनत घेऊन अभ्यास करून अप्रतिम माहिती पोहोचल्याबद्दल खूप खूप आभार

  • @rameshpathak1634
    @rameshpathak1634 Год назад +1

    आज आम्हास या बद्दल काही च माहिती नव्हती आपन फारच छान आनी पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद
    आपन जे शोध कायऀ कले आहे
    आणी माहिती दिली आहे धन्यवाद
    जेराज दंड आज पावे तो माहीत नाही ते आपन शोधून काढले आणी पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद
    इतिहास जुना आहे
    आप आपनास कळाले आहे धन्यवाद
    मोदी यांनी फारच छान काम केले आहे धन्यवाद

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Год назад +8

    सर,अतिशय सुस्पष्ट,अभ्यासपुर्ण निरीक्षण व विवेचन धन्यवाद.🌹🙏

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 6 месяцев назад +1

    आपण दिलेली सर्व माहिती साक्षी पुराव्यासह आहे, आपला प्रयत्न स्तुत्य आहे।

  • @sanjayghale4506
    @sanjayghale4506 Год назад +2

    सेंगोल धारण केलेला महादेव कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहे हे ऐकून आनंद वाटला पण ही माहिती माझा मित्र सांगतोय याचा जास्त आनंद होतो आहे

  • @sharma4391
    @sharma4391 Год назад +4

    हिन्दू राष्ट्र धर्म दंड, राज दंड, न्याय दंड सेंगोल की जय हो

  • @Bhogichand
    @Bhogichand Год назад +4

    तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! एका छोट्या विषयावर लिखाण करण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली हे दिसून येते. तसेच अल्पावधीतच हे विश्लेषण प्रसिद्ध करणं हे आश्चर्य जनक आहे. नुकत्याच लोकसभा भवनाच्या उद्घाटन झालेल्या प्रसंगी वापरण्यात आलेल्या सेंगोल वर त्वरित माहिती गोळा करून व्हिडिओ बनवणं किती कष्टदायक आहे याची कल्पना येते. व्हिडिओ बद्दल धन्यवाद !

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Год назад +2

    सेंगोल हे कशाचे प्रतीक आहे (जो स्मृतीतून गडप झाला होता) या बाबत जो मोदीजी यांनी एकही शब्द न बोलता आपल्या कृतीतून भारतीय जनतेच्या मेंदूत शिरविला असल्याने हिंदू जनतेनी मोदींचे अनंत उपकार मानायलाच पाहिजे..तसेच आपणही या बद्दल जी विस्तृत माहिती देऊन हिंदू जनतेच्या दिमाखात भर पाडली त्या बद्दल आपलेही अभिनंदन!🌹🌹🙏🚩🚩

  • @rajendradahifale673
    @rajendradahifale673 Год назад +3

    पुरानातील व चालू घडामोडी तिलअतिशय पुराव्यानिशी आपण सांगोल दंडा विषयी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Год назад +7

    मी सुद्धा काही वर्षांपूर्वी पट्टदखल येथील प्राचीन मन्दिर संकुल बघितले आहे.खरे म्हणजे खूप निवांतपणे बघितले पण हे लक्षात नाही आले.
    बदामी येथील प्राचीन लेण्या , सुप्रसिद्ध भूतनाथ मन्दिर हे सर्व बघितले आहे.
    नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात सुद्धा गेलो होतो पण हा धर्मदंड किंवा राजदंड ,नंदी दंड कडे लक्ष वेधले गेले नाही.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Год назад +1

    साक्षात श्रीमहादेव सुद्धां धर्म किंवा राजदंड धारण करतात तर त्याचे महत्त्व
    अनन्य साधारण असेल.
    धर्म किंवा न्याय्यसंगत राजकारभार असणं हे कोणत्याही देशासाठी आवश्यकच आहे.
    सांगेल न्याय व स्वच्छ कारभारासाठी प्रेरित करत राहिल.

  • @milandobra8551
    @milandobra8551 Год назад +3

    सेंगोल या राजदंडाचा प्राचिन ईतिहास सागितला म्हणून आपले मनापासून धन्यवाद. अन्यथा ही माहिती आम्हाला समजलीच नसती.

  • @dilipadhav4577
    @dilipadhav4577 5 месяцев назад +1

    माहिती खुपच उद्बोधक व मनोरंजक असून अभिमान वाटावा अशी आहे

  • @printwayenterprises6898
    @printwayenterprises6898 Год назад +8

    आमच्या छत्रपती राजाचे सिंहासन पण संसदेत ठेवायला पाहिजे

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 23 дня назад

      सेंगोल हे न्याय व कायदा बनन्या साठी चे निशाण आहे.
      सिंहासन हे राजे शाही चे आता लोक शाही आहे

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 10 месяцев назад +1

    आपल्या जनाताभिमुख राज्य संस्कृतीला किती प्राचीन परंपरा आहे हे आपण अतिशय अभ्यासपूर्वक सिद्ध केले आहे.धन्यवाद सर

  • @neeladeshpande4
    @neeladeshpande4 Год назад +1

    आमच्या प्राचीन परंपरा अत्यंत अभिमानास्पद आहेत.
    'न्याय ' विचाराने प्रेरित आहेत .आपण करीत असलेल्या कार्याचे मोल अनमोल आहे .नमस्कार !!!

  • @mukundkulkarni6218
    @mukundkulkarni6218 Год назад +1

    खूप खूप छान माहिती मिळाली.खूप धन्यवाद.सिंगोल बाबत प्रथमच चांगली माहिती मिळाली.

  • @sureshbhave9992
    @sureshbhave9992 Год назад +7

    Most important information. I have just read the references in the? Mahabharata. Thank you sir.

  • @baluvaishnav312
    @baluvaishnav312 Год назад +1

    वाह खूप छान माहिती दिली राजदंडा बाबत सर्वांना माहितीची गरज होती.धन्यवाद भाऊ

  • @tejaswinivaidya9958
    @tejaswinivaidya9958 Год назад +1

    खूप छान माहिती, सोलापूर च्या सिद्धेश्वर यात्रेत ही नंदीध्वजाला खूप महत्त्व आहे.

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 Год назад +1

    खूप अप्रतिम महिती दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.

  • @maharaj9699
    @maharaj9699 Год назад +5

    ।। जय भोलेनाथ। जय महाकाल।। ओम नमः शिवाय।। 🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🙏🙏🕉

    • @sachchitgodbole7004
      @sachchitgodbole7004 Год назад

      👌💐👍
      प्रविण भोसले सर ! अनेक धन्यवाद ! 💐
      आपण ही अनमोल माहिती समाजासमोर आणून , इथल्या पाखंडी-नास्तिक-पुरोगामी-कडव्या डाव्या असुरांच्या डोळ्यात छान झणझणीत अंजन घातले आहे ! 👌💐👍

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 Год назад +11

    The greatest Histologist.

  • @shubhadarandive116
    @shubhadarandive116 Год назад +1

    आपण अतिशय सुस्पष्ट पणे माहिती सांगता ! ती गोळा करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत ! 🙏

  • @Samarthsuccesslifeorthokit
    @Samarthsuccesslifeorthokit Год назад +3

    खरच खुपच सुंदर वर्णन केले आहे. धन्यवाद

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Год назад +1

    धन्यवाद खूप सखोल अभ्यासपूर्ण विवेचन .छान उपक्रम !

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 Год назад +1

    खूपच छान व योग्य अशीच माहिती मिळाली.

  • @satyendrakavathekar7736
    @satyendrakavathekar7736 Год назад +2

    अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल निवेदन,धन्यवाद

  • @shivajinikam8132
    @shivajinikam8132 Год назад +14

    Thanks for deep & wide research at the
    right time and proper evidences

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 Год назад

      Septre is given for King on his Coronation. Your presentation that stick as one of the instrument jnfhd hands I'd Shiva. These row has no interrsnFionzhips. Modi just saw Charles III Coronation and copied it with digging some relevant information which held by Shiva. Snatched it from God and said this it.I amdoing Nothing but copying Western Coronation of King Charles III.

  • @balwantkhalikar1756
    @balwantkhalikar1756 Год назад +1

    योग्य आणि अत्यंत अभ्यास पुर्वक माहिती खुपच उपयूक्त आहे , खुप खुप आभार !!

  • @vijaykaranjekar6736
    @vijaykaranjekar6736 Год назад +1

    प्रवीण भोसले खूप खूप धन्यवाद तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @yogeshkulkarni7802
    @yogeshkulkarni7802 Год назад +2

    उत्तम maahiti🙏🙏 धन्यवाद भोसले सर

  • @vinodbhargude8792
    @vinodbhargude8792 Год назад +1

    अप्रतिम, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद प्रवीण सर.

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 Год назад +4

    नेहमीप्रमाणे अप्रतिम 🙏🏼🙏🏼

  • @mukundsalve287
    @mukundsalve287 Год назад +1

    शिवाजी महाराज इस झंझट में नही पडे। अच्छा हुआ

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 Год назад +2

    प्रवीणजी फारच छान महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 Год назад +1

    ,🙏 सर तुम्ही खुप छान छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद.

  • @digambarsutah
    @digambarsutah Год назад +1

    अप्रतिम.
    अत्यंत परिश्रमपुर्वक संशोधनाने सादर केलेले
    परिपूर्ण माहितीने भरलेले.
    फार छान.
    माझ्या सर्व ग्रुप वर पाठवले.

  • @narendragawande9975
    @narendragawande9975 Год назад +1

    माहितीपूर्ण व्हिडिओ खुप आवडला. धन्यवाद

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 Год назад +2

    खुप सुन्दर माहिती शिवाजी महाराजाच्या दंड प्रतिके यांच्या महितीची वाट पाहत आहोत

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 Год назад

    हे सर्व ठिक आहे.याची आज गरज नाही.आपण आता लोकशाहीत आहो हे लक्षात घ्यावे.

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 Год назад +1

    वा s s सुंदर व सुरेख ऐतिहासिक माहिती . धन्यवाद !

  • @gajanandeokar5675
    @gajanandeokar5675 Год назад +1

    खुप चांगली माहिती मिळाली,सर . धन्यवाद !

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Год назад +1

    मस्त मस्त, किती सुंदर माहिती अन ती सविस्तर वर्णन👌👌👌👌

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 Год назад +1

    नमस्कार, व्हिडिओतील माहिती खूप छान आहे. ज्ञानात मोलाची भर पडली. धन्यवाद. 👍👌🙏

  • @pramodpatil9450
    @pramodpatil9450 Год назад +1

    फार छान माहिती सांगीतली त सर आपले मना पासून धन्यवाद

  • @dagadudhoduvispute4333
    @dagadudhoduvispute4333 Год назад +1

    भोसले सर फार उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • @pankajmane5927
    @pankajmane5927 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏 तुम्ही या गोष्टी चा स्पष्ट इतिहास सांगितल्या बद्दल

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 Год назад +1

    Apratim va mahatvachi Mahiti yogya veli dili.
    Manapasun dhanyavad 🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Год назад +2

    अत्यंत उपयुक्त माहिती. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 Год назад +1

    धन्यवाद साहेब. फार छान अभ्यासपूर्ण माहिती मिळाली

  • @rajanhate
    @rajanhate Год назад +1

    खूप अभ्यासू विवेचन आणि माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 Год назад +1

    खूपच महत्वपूर्ण माहिती . आपणास शतशः नमस्कार .

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha Год назад +1

    तुमचे संशोधन खूप छान आहे ❤

  • @udayphadke1699
    @udayphadke1699 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद.

  • @ashajadhav858
    @ashajadhav858 Год назад +1

    माहिती परिपूर्ण आणि योग्य वाटली.आवडली.तुमचे धन्यवाद सर.

  • @gopaldahake1920
    @gopaldahake1920 Год назад +1

    एकदम टकाटक ओके .वावा खुप खुप छान धन्यवाद साहेब. सत्य हेच आहे. जय हो.जय गुरुमहाराज. जय हो..❤

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Год назад +9

    as usual, well researched as always.

  • @bhimrajkakade3555
    @bhimrajkakade3555 Год назад +1

    राजदंड याबद्दल अतिशय चांगली चांगली माहिती आहे धन्यवाद सर आपले अभिनंदन

  • @dattatrayatayade8191
    @dattatrayatayade8191 Год назад +1

    प्रवीण भोसले जी, सांगोल बद्दल कांहीं एक माहिती दिली त्याबद्दल हरकत नाही पण त्या अनुषंगाने समाजांत जे असमानताचे व विषमतेची मुर्तमेढ रोवली गेली हे अत्यंत घातक व दुःख दायक आहे

  • @muktavaidya261
    @muktavaidya261 Год назад +1

    khoop chan maiti dili sir aapan Thank you so much

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद.

  • @Krushna7171
    @Krushna7171 Год назад +1

    आपन खरोखर अभ्यास करून हा आमच्यासाठी उपलब्ध केला त्या बद्दल धन्यवाद

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Год назад +3

    Just GREAT . Really good information.

  • @TheInterviewer-nz1ns
    @TheInterviewer-nz1ns 5 месяцев назад +1

    Amazing......
    Saaheb tumche Khup khup aabhar 🙏🙏

  • @prakashbhalerao7241
    @prakashbhalerao7241 Год назад +1

    खुपच। छान माहिती दिली प्रवीण जि आपण

  • @dr.abhaypatil.217
    @dr.abhaypatil.217 Год назад +1

    खूप छान व खरी माहिती दिली सर.धन्यवाद.

  • @anandgumaste6488
    @anandgumaste6488 Год назад +1

    सुंदर अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला खूप शुभेच्छा!!