स्वराज्यासाठी माळी वीर लढले होते का? खुरपे तलवार होऊन गाजले का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 780

  • @pushkardedge8862
    @pushkardedge8862 8 месяцев назад +53

    पहिल्यांदाच माळी समाज स्वराज वीरांची माहिती ऐकून आनंद झाला ❤😊
    धन्यवाद सर 😊

  • @sanjivgharat9591
    @sanjivgharat9591 10 месяцев назад +92

    मन भरून आले , मान ताठ झाली. देवा ,अशीच देशसेवा आम्हा सर्व माळी समाजाकडून होत राहू दे हि ईच्छा ,आणि तुम्हांस कोटी कोटी धन्यवाद.

  • @ramdassonawane6520
    @ramdassonawane6520 10 месяцев назад +133

    आपण माळी समाजातील वीरांचे योगदानाबद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🙏

  • @DattatrayNale-bo5tq
    @DattatrayNale-bo5tq 10 месяцев назад +92

    मी कधीच न ऐकलेली माळी स्वराजवीरांची माहिती ऐकून आनंद झाला.सर आपले खुप खुप आभार.धन्यवाद.🙏

  • @mogaljadhav2657
    @mogaljadhav2657 10 месяцев назад +151

    माळी समाजाने स्वराज्याची केलेली सेवा याबद्दल माहिती समजली. धन्यवाद

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 10 месяцев назад +7

      आपण माळी विषयी खुप खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @suryakantdeshmukh9974
    @suryakantdeshmukh9974 7 месяцев назад +22

    मी पहिल्यांदाच माळी समाजाचे माळी समाजातील वीरांचं शिवस्वराज्य निर्माण करण्यात आले योगदान पाहिलं आणि अतिशय आनंद झाला जीवा महाले यांच्या बद्दल माहिती होते पण इतरही इतके माळी समाजातील वीर असतील याची अजिबात कल्पना नव्हती माळी समाजाबद्दल प्रचंड अभिमान वाटायला लागला आहे या वीराना साष्टांग करतो प्रणाम करतो मनाचा मुजरा करतो शिवस्वराज्य हे सगळ्यांचं होतं

  • @abc39722
    @abc39722 10 месяцев назад +67

    संत सावता माळी ह्यांना त्रिवार वंदन.🙏🙏🙏

  • @mahendrakaldhone5466
    @mahendrakaldhone5466 10 месяцев назад +65

    शूर व कष्टाळू माळी समाजाचा गौरवशाली इतिहास पुढे आणल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद 🙏🙏

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 7 месяцев назад +17

    माळी समाज सुद्धा खूप शौर्यवान धैर्यवान आहे हे आपण आपल्या पूर्वजांनी दाखवून दिला आहे आणि ही चॅनलच्या मार्फत समजली त्याबद्दल आपल्या चॅनलचे खूप खूप आभार

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 10 месяцев назад +93

    माळी समाज बांधवांच्या योगदानास व बलीदानास विनम्र अभिवादन.🌹🙏
    जय शिवराय!जय अठरा पगड जाती...🚩🌹🙏

  • @cricklegend2366
    @cricklegend2366 10 месяцев назад +92

    *।।शिवरायांवर पहिल्या पोवाडा,पहिली शिवजयंती,रायगडावरील समाधी,इ । महात्मा फुले यांनी आपल्याला हा शिवमय इतिहास सांगीतला 🧡🙌🏻।।*

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 9 месяцев назад +2

      भाऊ हे असत्य आहे ...

    • @Kingmaker7142
      @Kingmaker7142 8 месяцев назад +5

      ​@@ओमराजेजगतापपाटील
      Tumch Asay khar tumhala pachat nahi

    • @pra463
      @pra463 7 месяцев назад +4

      ​@@Kingmaker7142ho bhau tyana wattay ki maratha sodun koni kahi karuch shakat nahi

    • @yashpatil6861
      @yashpatil6861 7 месяцев назад +1

      @@Kingmaker7142 जर महात्मा फुलेंनी शिवसमाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली तर तुमच्याकडे कुठला एखादा कागद, कुठला एखादा दस्तावेज, कुठला तरी एखादा चिटोरा... की महात्मा फुले यांनी शिवसमाधी शोधून शिवजयंती साजरी केल्याचा?
      बरं साजरी केली आपण ग्राह्य धरू.....
      • तर मग शिवजयंती तिथीनुसार साजरी केली की तारखेनुसार ?
      • तारीख ही महात्मा फुले यांच्या नंतरच्या काळात शोधली गेलेली आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने एक मंडळ नियुक्त केले होते, या मंडळामार्फत शककरते विजयराव देशमुख, बाबासाहेब पुरंदरे यांनी ही तारीख ठरवलेली आहे 19 February
      आणि ही तारीख ठरल्याच्या फार
      वर्षापूर्वी तारखेनुसार फुलेंनी
      शिवजयंती कशी साजरी केली. आणि जर तिथीनुसार साजरी केली तर फुले पाखंडी भटा बामणांच्या पंचांगाला मानत होते का? या सगळ्या प्रश्नांची मला समाधानकारक उत्तरे हवी आहे..!

    • @yashpatil6861
      @yashpatil6861 7 месяцев назад +1

      @@Kingmaker7142 * छत्रपति शिवाजी महाराजांची समाधी कधी हरवली च नव्हती.
      या घटने बद्दल जर तुम्ही समकालीन पुरावे यांचे अवलोकन कराल तर ज्योतिराव फुले (ज्यांना सर्व सामान्यपणे या गोष्टीचे श्रेय दिले जाते) यांच्या देखील अगोदर दि.१२ मे १८१८ रोजी लेट ब्रिटिश कर्नल डी.प्रॉथर यांनी समाधी स्थळाला भेट दिली होती..
      त्याबद्दल वर्णन करताना तो लिहितो की, “त्या किल्ल्याची देखरेख करण्यासाठी एक किल्लेदार उपस्थित होता त्याशिवाय एक घर, एक धान्याचे गोदाम दिसत आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आणि त्या किल्ल्याची भव्यता या गोष्टीची साक्ष देत आहेत की त्या काळी गल्लो-गल्ली सुंदर आणि उंच इमारती तटस्थ होत्या या व्यतिरिक्त छ.शिवाजी महाराजांची समाधी आणि मनोरे देखील जेमतेम स्वरूपात दिसत आहेत”
      सदर पत्र त्या घटनेशी समकालीन आहे जेव्हा १८१७ मध्ये ब्रिटिश आर्मी विरूद्ध मराठा - पिंडारी यांच्यात तिसरे अँग्लो- मराठा वॉर घडले होते..
      समाधी पूर्वी पासूनच रायगडावरच होती असे या पत्रा वरून सिद्ध होते आणि ज्योतिराव फुले यांनी समाधी सर्व प्रथम शोधून काढली हे तद्दन खोटं आहे त्यांना श्रेय जाते ते केवळ राजकीय वापर करण्याचा ना की समाधी शोधून काढण्याचा

  • @anandgaming7-v4u
    @anandgaming7-v4u 10 месяцев назад +49

    गायकवाड, काटकर,टिळेकर,अधिकारी, ह्या इतिहासकालीन माळी जातीच्या. शूरवीरांची माहिती दिल्याबद्दल ........🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 10 месяцев назад +40

    भोसले सर आपण कुठलाही दुजाभाव आकस न ठेवता अगदी प्रामाणिकपणे स्वराज्यातील आठरा पकड जातीच्या योगदानाबद्दलची व्यवस्थित माहिती देता जातीबद्दलच्या निशाण्या ही मोलाची माहिती दिल्याबद्दल तसेच सर्व जातींचे स्वराज्य असे दर्शन घडवल्याबद्दल आपले फार फार धन्यवाद सर

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 10 месяцев назад +40

    मी माळी असण्याचा माज आहे कारण माझे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापन करण्यात सोबत होते,मी आणि माळी समाज धन्य आहेत, जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम हर हर महादेव

  • @santoshdevmare8032
    @santoshdevmare8032 9 месяцев назад +12

    खुप खूप धन्यवाद सर 🙏🙏तुमच्या मुळे आम्हाला आमच्या जातीतील पूर्वज्यांचा इतिहास माहित झाला, बाहेर कोणी आमच्या माळी जातींचे स्वराज्यासाठी योगदान काय हे विचारल्यावर आम्हाला काही सांगता येत न्हवते, कारण आम्हाला आमचा इतिहास माहिती न्हवता, परंतु आपल्या मुळे आम्हाला आमच्या जातीचा इतिहास माहित झाला, आता आम्ही छाती काढून सांगू शकतो की आमच्या माळी जातीनेस्वराज्यासाठी केलेला पराक्रम,,,
    परत एकदा खूप खूप धन्यवाद,,, 🙏🙏
    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @pratapbhosale4004
    @pratapbhosale4004 9 месяцев назад +11

    प्रवीणजी भोसले, शिवाजी राजांविषयीचा आपला अभ्यास प्रचंड आहे. महाराज आणि त्यांचे आठरा पगड जातीचे मावळे यांच्याविषयी ऐकताना अंगावर शहारे येतात. तानाजी, येसाजी, बाजी, प्रतापराव, शिवा..... किती किती नावं घ्यावीत. एकेका बलीदानाच्या घटनेनं उर भरून येतो. धन्य ते राजे. धन्य ते प्राणांची आहुती देणारे मावळे. आपण हा ईतिहास जिवंत करत आहात. आपल्याला खूप खूप धन्यवाद
    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rahullekurwale1000
    @rahullekurwale1000 10 месяцев назад +61

    सर आपण माळी समाजाचे स्वराज्या मधील योगदान खूप छान असे विस्तृतपणे माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
    ||जय सावता|| जय शिवराय|| जय ज्योती जय क्रांती ||🙏

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 10 месяцев назад +54

    मला लाल महालातील हल्ला माहिती होता, आपण अभ्यासक विचारवंत संशोधक आहात, आपले खुप खुप आभार, यामुळे आपल्या सर्व समाजाला एकतेची भावना निर्माण होईल 🙏.

    • @UttamKumar-il5uw
      @UttamKumar-il5uw 10 месяцев назад +2

      Apreciate Bhosale saheb for your resurch om Mali warriors. I am a part of proud Mali samaj 🎉

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 10 месяцев назад +61

    धन्यवाद सर. माळी समाज हा पूर्वीपासूनच सधन आणि प्रगत समाज होता. त्यांचे ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @laxmanghanwat8505
    @laxmanghanwat8505 10 месяцев назад +28

    धन्यवाद सर महात्मा फुले यांनी सर्वप्रथम जगातील रायगडावर जाऊन शिवसमाधी शोधुन पहिली शिवजयंती साजरी केली व पहिला पोवाडा लिहला आणि शिवरायांना त्यांनी गुरु मानले त्यांच्या वारसदार माळी समाज आहे जय शिवराय जय जोति जय क्रांती..❤

  • @bansodebd1752
    @bansodebd1752 10 месяцев назад +37

    धन्यवाद, इतिहासकार प्रवीणजी भोसले साहेब आपण माळी जातीचा स्वराज्य निर्मितीतील सहभाग पुराव्यानिशी मांडला आहे.

  • @AK_501
    @AK_501 8 месяцев назад +12

    माळी समजाची शौर्य गाथा सांगून आपण माळी समाजाचे स्वराज्यात काय योगदन आहे हे सिद्ध करून दिले... समस्त समजा कडून आपले फार आभार 🙏
    आपण सांगितलेल्या सर्व विषयावर एक एक स्वतंत्र व्हिडिओ लवकर लवकर टाकावा . खूप उपकर होतील

  • @sopan880
    @sopan880 10 месяцев назад +40

    क्षत्रिय माळी समाज , अनमोल माहिती?

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 10 месяцев назад +3

      😂😂😂

    • @AK_501
      @AK_501 10 месяцев назад +1

      आला का मूर्खा सारखा हसायला... स्वतः शिवरायांनी सोबत घेतले लढले धारातीर्थी पडले.. पण तुम्ही मात्र क्षत्रिय म्हंटल्यावर हसा.. मूर्ख माणूस ​@@nknnnn4977

    • @AK_501
      @AK_501 8 месяцев назад

      ​@@nknnnn4977 जळाली वाटत तुझी 😂😂😂

  • @vikramjadhav8859
    @vikramjadhav8859 10 месяцев назад +32

    धन्यवाद माळी समाजाचा इतिहास समोर आणल्याबद्दल 🙏 जय ज्योती जय क्रांती 🙏

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 9 месяцев назад +9

    खुप छान माहिती दिली शिवाजी महाराज हे सर्व आठरआपगड जातींचे महाराज होते कारण आठरआपगड जातीच्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण महाराजांच्या जीवाला धक्का लागून दिला नाही तेव्हा तर महाराष्ट्रात मोठ साम्राज्य उभे राहिले आहे

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 10 месяцев назад +12

    आपण करीत असलेला माळी जातीच्या वीरांचा अभ्यास आम्हा सामान्यांना खूप मोलाचा आहे. आपल्याला मिळालेला मान हा आपला अधिकार आहे. आपण अभ्यासू आहात आणि पुरव्यानिशी सिद्ध करता हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. आम्ही आपले ऋणी आहोत. लाख लाख धन्यवाद. आपल्या या बाबतीतील पुढील भाग कडे आमचे डोळे लागले आहेत. 🙏

  • @anilkudale673
    @anilkudale673 10 месяцев назад +53

    क्षत्रिय माळी असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी येतो त्याचा पुरावा आज मिळाला मनःपूर्वक धन्यवाद भोसले सर

    • @AK_501
      @AK_501 10 месяцев назад

      असा उल्लेख आपण कुठे कुठे पहिला आहे.. मला ही मदत होईल माहिती संकलनात

    • @GG-mo8lw
      @GG-mo8lw 8 месяцев назад +3

      ​@@AK_501rajasthan madhe rajput mali ,tasch sktriya mali ,sainik malin,full mali ,saini. Baga

    • @abhimanyubade536
      @abhimanyubade536 7 месяцев назад +3

      Senik mali suryavnshi aahet

    • @GG-mo8lw
      @GG-mo8lw 7 месяцев назад

      @@abhimanyubade536 ho

    • @ganeshmali2464
      @ganeshmali2464 6 месяцев назад +2

      ​@@abhimanyubade536 सूर्यवंशी फुल माली 👌

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 10 месяцев назад +24

    अठरा पगड जातीतील सर्व स्वराज्य वीरांना विनम्र अभिवादन

  • @ajaykale3569
    @ajaykale3569 10 месяцев назад +18

    स्वराज्यातील माळी योध्यांची माहिती आजदेखील अपरिचित होती ती आपण दिल्याबद्दल मनस्वी आभार व पुढील संशोधनास शुभेच्छा

  • @ajittilekar4717
    @ajittilekar4717 10 месяцев назад +24

    धन्यवाद माळी जातीचा इतिहास समोर आणला

  • @dnyaneshwarshrikrushnaadha9969
    @dnyaneshwarshrikrushnaadha9969 8 месяцев назад +25

    माली, सैनी, राजपूत, मौर्य, रेड्डी, कुशवाहा, शाक्या. जय श्रीराम. जय शिवराय 🙏🏻🚩

  • @ashokshinde1562
    @ashokshinde1562 10 месяцев назад +26

    आपण महाराष्ट्रातील सर्व जातींची माहिती अभ्यासपूर्वक सांगतात त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय सावित्री.🙏

  • @prashantkhedkar1799
    @prashantkhedkar1799 10 месяцев назад +27

    माळी समाजाचा प्रास्थविक भाग तुम्ही अतिशय बारकाईनी सांगितला ही माहिती खूप मनापासून सांगितली तुमचे मना पासून आभार सर

  • @shivdasmahajan4578
    @shivdasmahajan4578 10 месяцев назад +19

    सर हा इतिहास अजून बाहेर कसा आला नाही,असो आता तरी उजेड पडेल.धन्यवाद सर😊

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 10 месяцев назад +50

    माळी समाज सत्य शोधक जय ज्योती जय क्रांती

  • @RakeshKudale-f9q
    @RakeshKudale-f9q 10 месяцев назад +22

    उत्कृष्ट व महत्वपूर्ण माहिती सादर केल्याबद्दल आखिल महाराष्ट्र माळी महासंघ व श्री. संत सावता माळी मंदिर माळी आळी पिंपरी गाव. व तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले संघटना पिंपरी गाव. आपले खूप खूप हार्दिक असे आभार. 🎉😢😂🎉जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भिम.

  • @yashwantcounselling
    @yashwantcounselling 10 месяцев назад +14

    माळी जातीचे स्वराज्यातील योगदान याबद्दल इतिहासात अत्यल्प अशी माहिती उपलब्ध आहे आपल्या मार्फत समाज माध्यमातून अत्यंत मोलाची अशी माहिती आम्हाला मिळाली त्याबद्दल आपले खूप खूप अजून माळी जातीबद्दल स्वराज्याचा योगदानासाठी दिलेले योगदान याबद्दल माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. आपले खरोखरच धन्यवाद

  • @surajpawar1062
    @surajpawar1062 10 месяцев назад +15

    धन्यवाद सर दुर्लक्षीत इतीहास आपण या माध्यमातून माळी समाजासमोर आणला❤

  • @udayvartak9248
    @udayvartak9248 10 месяцев назад +9

    धन्यवाद सर क्षत्रिय माळी समाजाचा इतिहास जगासमोर आपण चांगल्या प्रकारे मांडला आहे.
    🎉

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp 10 месяцев назад +52

    माळी समाजाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे.

  • @nitinjadhav6855
    @nitinjadhav6855 10 месяцев назад +9

    धन्यवाद सर….. तुमच्या सखोल व निपक्षपाती अभ्यासाला मनापासुन नमण🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @savtaSeana-sw1fg
    @savtaSeana-sw1fg 10 месяцев назад +19

    जय सावता जय ज्योती जय क्रांती मला समजलेली माहिती एकदम मस्त आहे आणि आनंद तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @ramprakashchaudhari1371
    @ramprakashchaudhari1371 10 месяцев назад +12

    अतिशय पवित्र भूमी माँ साहेब जिजाऊ यांची जन्मभूमी सिंदखेड राजा येथून पर्यावरण प्रिय निसर्ग मित्र डाँ.चौधरी यांचा तुमच्या या महान व पवित्र कार्यास त्रिवार मनाचा मुजरा👏👏अतिशय चांगले काम करत आहात आपण.तुम्हाला जिजाऊ माँ साहेब यांचा आशिर्वाद कायम मिळत राहो👍👍💐💐

  • @ashokgaikwad8946
    @ashokgaikwad8946 10 месяцев назад +14

    माळी जाती विषयी न ऐकलली. माहिती विस्त्रत पद्धतीने सांगितल्या,बद्दल खूप आभार.

  • @pratikpatil8270
    @pratikpatil8270 9 месяцев назад +6

    मला अभिमान आहे मी माळी असल्याचा आणि सर तुम्ही हा इतिहास सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 10 месяцев назад +9

    आदरणीय महोदय, अनेकानेक दंडवत, माळी जातीचा हा बहुमोल माहितीचा ऐतिहासिक खजिना दस्तावेज पुराव्यानुसार प्रकाशित केल्या बद्दल.!!

  • @yamahaloverrx7851
    @yamahaloverrx7851 10 месяцев назад +17

    गर्व आहे माळी असल्याचा जय शिवराय जय शंभुराजे

  • @vijaykumarkharat6641
    @vijaykumarkharat6641 10 месяцев назад +8

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @yashwantjadhav4302
    @yashwantjadhav4302 8 месяцев назад +7

    शिवकालीन इतिहासात माळी समाजाची स्वराज्यासाठी केलेली कामगिरी यावर आपण दिलेली पुराव्यानिशी माहिती याबद्द्ल आपले शतशः आभार❤❤ सर आपल्याला विनंती आहे की आणखी माहिती समोर आणावी जेणेकरून माळी समाजाचा शिवकालीन पराक्रम ऐकून ऊर भरून येईल❤❤

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 7 месяцев назад +4

    माळी समाजातील सुरांचा इतिहास आपण जगासमोर आणला त्याबद्दल भोसले साहेब आपल्या चॅनलचे खूप खूप आभार

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale2766 9 месяцев назад +5

    सर्व प्रथम आपले आभार... माळी जाती बद्दल माहिती दिल्या बद्दल मना पासून आभार

  • @anilkhairnar316
    @anilkhairnar316 10 месяцев назад +13

    माळी जातीचे योगदान खूप सुंदर आहे

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 10 месяцев назад +28

    माळी.समाज.आपले.आभार.मानतो.भोसले.साहेब.आपन.खुप.मोठे.वीचारवत.आहात.

  • @creativeedge4399
    @creativeedge4399 10 месяцев назад +8

    प्रवीण भोसले साहेब यांचे आभार💥💥💥💥💥

  • @akshaytilekar6459
    @akshaytilekar6459 10 месяцев назад +5

    खरंच आपलाला धन्यवाद साहेब मी पण टिळेकर कुटूंकबाचा हिसा आहे मला गर्व आहे माळी असल्याचा 🙏🙏🙏🚩🚩

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 10 месяцев назад +46

    फुल्यांनी छ. शिवाजी म ची समाधी शोधली व पहीली शिवजयंती साजरी केली, पहीली पोवाडा त्यांचाच व आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीत फुल्यांचेच योगदान.

    • @praful4383
      @praful4383 7 месяцев назад +1

      लोकमान्य टिळकांनी साजरी केली होती गाढवा😂😂

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 10 месяцев назад +9

    माळी समाजाचा इतिहास तुम्ही व स्वराज्य मधील सहभाग पुरव्यासह समोर आणला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌🌹🌹

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre3158 10 месяцев назад +13

    Mali चे दैवत शिवराय जय जोती

  • @utkarshakhalane2880
    @utkarshakhalane2880 10 месяцев назад +10

    खूपच अभ्यासपूर्ण आणी प्रत्येक माळी बांधवाची छाती गर्वाने फुलेल असा हा माहितीपट अप्रतिम 👌🙏

  • @balugore6971
    @balugore6971 10 месяцев назад +35

    i माळी समाजाचे योगदान प्रसिद्ध झाले पाहिजे

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 10 месяцев назад +8

    माळी शौर्य इतिहास सर्व प्रथम आपण उलगडा ला सलाम आपल्या कार्यला

  • @kishorjejurkar1388
    @kishorjejurkar1388 5 месяцев назад +4

    माळी विराचे ऐकुन फार आनंद झाला.

  • @samadhanmahajan8537
    @samadhanmahajan8537 9 месяцев назад +5

    खूप खुप धन्यवाद साहेब आपले. जय शिवराय जय सावता 🙏🏻

  • @rameshkulange3577
    @rameshkulange3577 10 месяцев назад +6

    धन्यवाद सर आपण सांगितलेली माहिती सांगितली ऐकून अभिमानाने उर भरून आला❤

  • @dattazagade8338
    @dattazagade8338 9 месяцев назад +5

    खूप खूप अभिनंदन....लपून राहिलेला इतिहास पुढे आणला

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 10 месяцев назад +17

    अपरिचित अशी उत्कृष्ट माहिती. . नमूद केल्या प्रमाणे पुढील महितीसाठी उत्सुकता आहे 👍👌👌

  • @ganeshdhadge7319
    @ganeshdhadge7319 10 месяцев назад +24

    क्षत्रिय -माळी समाजाचा,पुर्वी पासून इतिहास गौरवशाली आहे,,अजुन खुपसे संशोधन झाल्यास,,खुप नवीन माहिती मिळेल,धन्यवाद, सर,*#जय शिवराय,⚔️🚩🙏

    • @the...devil..
      @the...devil.. 10 месяцев назад

      Obc kshatriya astat ka .... kshatriya..mali😂😂😂....kahipan.....swatacha gair samaj karun gheta.....mahara manga itkich layaki Mali vanjari dhangar samajyachi aahe 😂😂

    • @AK_501
      @AK_501 10 месяцев назад +7

      @@the...devil.. Tumchi aani amchi layki same aahe 😂😂
      Tumi abhalatun nahi padlele... Samjal ka .

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 10 месяцев назад +1

      ​@@the...devil..😂😂

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 10 месяцев назад

      ​@@AK_501😂😂

    • @movieindian4173
      @movieindian4173 10 месяцев назад +6

      ​@@the...devil..saini kushwaha maurya mali bg ekda tumchya peksha ucch aho

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 10 месяцев назад +6

    🚩🌹खूप छान माहिती दिलीत भोसले
    साहेब,धन्यवाद🚩

  • @rushikeshgaikwad1477
    @rushikeshgaikwad1477 10 месяцев назад +10

    आमचे पूर्वज सरदार येसाजी गायकवाड यांच्याविषयी माहिती ऐकून खूप छान वाटले. आपला video लवकर येईल अशी आशा करतो.

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 10 месяцев назад +23

    खूप खूप आभार सर आपले माळी समाजाचा इतिहास मांडला 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 10 месяцев назад +20

    बहुजन प्रतिपालक छत्रपति शिवाजी की जय, जय फुले शाहू अम्बेडकर, जय जोहार ✊✊

  • @baburaojadhav8836
    @baburaojadhav8836 10 месяцев назад +12

    आपण आपल्या संशोधनातून माळी समाजाचा खूप मोठा इतिहास जनतेसमोर मांडला ,धन्यवाद.

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 10 месяцев назад +6

    👌... इतरही सर्व बहुजन समाजाचा जातीच्या नावासहित इतिहास मांडा 👏

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 10 месяцев назад +35

    सैनी कुशवाह ह्या क्षत्रिय जाती म्हणजेच माळी समाज..प्रभू रामचंद्राचे वंशज

  • @sandeephole2822
    @sandeephole2822 10 месяцев назад +12

    पुढील भागाची आम्ही वाट पाहतोय❤

  • @RakeshKudale-f9q
    @RakeshKudale-f9q 10 месяцев назад +13

    खूप छान माहिती सादर केली. निवेदन सादर करणारांचे आभार.❤ जय ज्योती जय क्रांती ❤

  • @control22ganesh
    @control22ganesh 10 месяцев назад +7

    खूप छान… साळी समाजाचे स्वराजातील योगदाना बद्दल

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 10 месяцев назад +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩

  • @angadthore4091
    @angadthore4091 10 месяцев назад +5

    सर, आपले लक्ष लक्ष धन्यवाद, आपण रयतेच्या राजाला स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या आठरापगड जातीतील शूरवीररांची महिती समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहात.....
    असे कार्य पुढे चालू ठेवा हीच नम्र विनंती....
    सरांना दिर्घ आयुष्य लाभो

  • @cricklegend2366
    @cricklegend2366 10 месяцев назад +8

    *भोसले साहेब लवकरच सगळे महत्त्वाचे स्वतंत्र विडिओ बनवा ।। जय शिवराय🧡 जय सावता🧡।।*

  • @sunilbhujbal3255
    @sunilbhujbal3255 10 месяцев назад +6

    सर ...धन्यवाद .....आपण मागील काही भागात सांगितल्या प्रमाणे आठरा पगड जाती तील शिवरायांचे शुर विर् मावळे ..हा भाग आपण येथे अभ्यास पूर्ण पुराव्या निशी सादर केल्या तुमचे आभार व तुम्हाला मानाचा मुजरा ....
    जय शिवराय ....जय भीम ..जय ज्योती...

  • @pushkardedge8862
    @pushkardedge8862 8 месяцев назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योती जय क्रांती

  • @manojmohature5686
    @manojmohature5686 8 месяцев назад +3

    प्रवीण भोसले सर आपले खूप खूप आभार "छत्रपती शिवाजी महाराज कि जय "

  • @sanjayyeotkar96
    @sanjayyeotkar96 8 месяцев назад +3

    धन्यवाद भोसले सर

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 10 месяцев назад +5

    प्रविण भोसले सर आपण स्वराज्याची अठरापगड जातींचे एक नवीन सिरीज तयार करीत आहेत हे कार्य खूप मोलाचे आहे. म्हणूनच मोठ्या छत्रपती महाराजांना आपणं देव्हाऱ्यात पुजतो ते आता महाराष्ट्रातील लोकांना कळेल असे वाटते. ❤❤❤❤

  • @AK_501
    @AK_501 10 месяцев назад +10

    वाह फारच जबरदस्त व्हिडिओ आणि माहिती आहे ही... कधीही कुठेही पहिली ऐकली नाही असे हे योगदान आपण समोर आणले.. धन्यवाद 🙏
    माळी जातीचे स्वराज्य तील योगदान खरचच दुर्लक्षित राहिले होते आपण समोर आणले.. तसेच आणणार आहेत या विषयावर स्वत्रंत व्हिडिओ बनवून. 🙏🙏🙏🚩

  • @vijaymhaisane9853
    @vijaymhaisane9853 10 месяцев назад +4

    आपण खरोखरच अमुल्य माहिती माळी समाजा पर्यंत व्हिडिओ द्वारे उपलब्ध करून दिल्या बद्दल मनस्वी आभार

  • @prakashshinde4381
    @prakashshinde4381 6 месяцев назад +2

    आपण माळी समाजातील वीरांचे योगदानाबद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @dnyaneshwarmondhe2201
    @dnyaneshwarmondhe2201 10 месяцев назад +3

    माहिती खूप छान आहे.या माहीतचा प्रचार आणी प्रसार व्हावा हीच नवीन पीढिची
    ईच्छा. माहीती फार फार अनमोल आहे.
    धन्यवाद सर.
    ज्ञानेश्वर मोंढे,पूणे,महाराष्ट्र.

  • @gopalmahajan574
    @gopalmahajan574 10 месяцев назад +4

    अप्रतिम..., अभिमानास्पद इतिहास समोर आणल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद

  • @rohidasbansod9875
    @rohidasbansod9875 10 месяцев назад +5

    भोसले साहेब तुम्हाला त्रिवाद धन्यवाद जी तुम्ही आज आम्हाला इतक्या मोलाची माहिती सांगितली 🙏

  • @bhagwaniinge8335
    @bhagwaniinge8335 10 месяцев назад +3

    सर आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती . खूप आवडली . परंतु मी एक माळी म्हणून मला आपला खूप अभिमान वाटतो . जय शिवराय .

  • @popatkudale8590
    @popatkudale8590 10 месяцев назад +15

    जय ज्योती जय क्रांती, जय सावता माळी,

  • @dineshbachhav5160
    @dineshbachhav5160 10 месяцев назад +5

    खूप छान माहिती मिळाली, आजपर्यंत अडगळीत पडलेली माहीती एक इतिहासकार म्हणून समाजासमोर आणली. तुमच्याकडून अशीच आणखी उर्वरित माहीती ऐकायला व समजून घ्यायला नक्कीच आवडेल. धन्यवाद

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar 10 месяцев назад +4

    खुप खुप आभार सर माळी समाजाचा इतिहास समाजासमोर आणल्या बद्दल धन्यवाद

  • @kantilalnarke7200
    @kantilalnarke7200 6 месяцев назад +2

    संयमाने , विनम्रतेने , जबाबदारीने, सदमार्ग दाखवणारे , व लढवय्ये असणारे माळी यांच्या बद्दल आपण संशोधन करून निपक्षपाती पुराव्यासहित माहिती समाज्यासमोर मांडली त्याबद्दल श्री भोसले साहेब आपले खूप धन्यवाद.

  • @cricklegend2366
    @cricklegend2366 10 месяцев назад +31

    *क्षत्रिय सैनी माळी🧡🚩*

    • @AK_501
      @AK_501 7 месяцев назад

      काही लोक म्हणतात की सैनी आणि माळी वेग वेगळे आहेत हे किती खर आहे

    • @shivgovindsaini2000
      @shivgovindsaini2000 7 месяцев назад

      🚩🚩

  • @ajinathshinde7258
    @ajinathshinde7258 10 месяцев назад +8

    आता जे राजकारण चालू आहे maharastra मध्ये त्या मुळे भरपूर काय शिकायला मिळाले त्या मुळे लोक हुशार झाले नाहीतर आपण अजुन पण 20,25 वर्ष अंधारात राहिलो असतो माळी समाजाचा इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

    • @AK_501
      @AK_501 9 месяцев назад +2

      एकदम बरोबर बोलत

  • @Machindra24caratgold
    @Machindra24caratgold 10 месяцев назад +3

    खूप छान sir.... तुमचे हे प्रयत्न स्वराज्याच्या मर्यादित होत चाललेल्या व्याख्येला विस्तारीत करण्याचे कार्य करीत आहे....

  • @dattatraybhumkar2969
    @dattatraybhumkar2969 10 месяцев назад +9

    पुर्वी च्या ईतिहास करांनी क्षेत्रीय माळी जातीस जाणिवपूर्वक डावलले दिसते
    न पण तुम्ही शूर वीर माळ्यंचा ईतिहास उजेडात आणला ... त्याबद्दल खुप खुप धन्यवाद साहेब.अजुन माहिती द्यावी.