Goshti Ganyanchya | रविंद्र साठे | रंजना जोगळेकर | HD | Part 02 | Ravindra Sathe | Ranjana | Ep 22

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии •

  • @vasantipandit9808
    @vasantipandit9808 6 месяцев назад

    अतिशय सुंदर महेफील गाण्यांची 🌹🙏ही सारी गाणी आमच्याच पिढीतील असल्याने साऱ्या आठवणी जाग्या झाल्या 🙏उत्तराताई तुमचे खूप कौतुक करावेसे वाटते 👌असे दर्जेदार कार्यक्रम दूरदर्शन मार्फत आणल्याबद्दल. 🌹🙏🙏👌👍👏

  • @snehadandekar4258
    @snehadandekar4258 7 месяцев назад +4

    दोघांचेही आवाज खूपच छान आहेत.
    ही सगळी गाणी ऐकून मी पण nostalgic झाले.
    पुनःप्रत्ययाचा आनंद झाला.
    किती समृद्ध वातावरणामध्ये आपण मोठे झालो त्याबद्दल अभिमान वाटला.
    दूरदर्शनचे मनापासून आभार 🙏🏻

  • @yoginisohoni5124
    @yoginisohoni5124 4 месяца назад

    अप्रतीम.जुना काळ डोळ्यासमोर आला.खुपच छान.

  • @jayashreenene3995
    @jayashreenene3995 6 месяцев назад

    अप्रतिम कार्यक्रम. अप्रतिम गाणी. अप्रतिम आवाज दोघांचेही दोघेही आवडते गायक दुरदर्शनला धन्यवाद

  • @anjalijathar6768
    @anjalijathar6768 6 месяцев назад

    खूप धन्यवाद ... रंजनाताई आणि रविंद्रजी ची सुंदर मैफल अनुभवयाला मिळाली

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 3 месяца назад

    वाह , दोघांनी छान गायले

  • @vinayadamle9073
    @vinayadamle9073 4 месяца назад

    सुरेल गायक गायिका...आम्हाला nostalgic केलत.😊

  • @premanagarajan5945
    @premanagarajan5945 6 месяцев назад

    सुंदर आठवणी जाग्या झाल्या. अजून खूप असेच सुरेख कार्यक्रमाचे अपेक्षा आहे.

  • @vandanarabade568
    @vandanarabade568 7 месяцев назад +1

    फारच सुंदर कार्यक्रम. धन्यवाद दूरदर्शन

  • @shubhasardessai4104
    @shubhasardessai4104 4 месяца назад

    Beautiful program & Uttara Mone too good 🎉

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 7 месяцев назад +1

    आज दुसरा भाग ऐकायला खूपच छान वाटले रंजना तुला खूप खूप शुभेच्छा

  • @anaghamone3028
    @anaghamone3028 7 месяцев назад +1

    व्वा! खूप छान आठवणी.दोन्हीही कलाकार आ वडते.खूप दिवसांनी आवडती गाणी ऐकायला मिळाली. उत्तरा ताईंच दाद देणं प्रश्न विचार नेहमीच आनंददायी आणि सहज सुंदर झालं.

  • @priyaparalikar9743
    @priyaparalikar9743 7 месяцев назад +1

    फारच सुरेल आवाज दोघांचेही.खूप वर्षांनी
    परत live ऐकून कान तृप्त झाले

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 7 месяцев назад +1

    या कार्यक्रमातून खूप छान जुनी गाणी ऐकायला मिळाली . खूप छान मुलाखतीचा कार्यक्रम झाला . उत्तरतैनी नेमके प्रश्न विचारले . मोहूनिया तुजसंगे अप्रतिमच 👌👌👌

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra 7 месяцев назад +2

    रंजना ताईंचा आवाज किती ताजातवाना आहे.

  • @bageshribharad6480
    @bageshribharad6480 7 месяцев назад

    रंजना जोगळेकर यांचे सर्व गाणी आमची आवडती आहे

  • @shailukul7485
    @shailukul7485 7 месяцев назад

    अजूनही अप्रतिम आवाज किती सुंदर

  • @anaghamone3028
    @anaghamone3028 7 месяцев назад +2

    रंजना ताईंचा आवाज फारच गोड आहे.

  • @neetajoglekar2044
    @neetajoglekar2044 7 месяцев назад

    Khup sundar ltya katlyat gele ❤

  • @manasikulkarni275
    @manasikulkarni275 7 месяцев назад +1

    या वयात ही आवाज फार छान लागताएत...

  • @Archana_Panse
    @Archana_Panse 7 месяцев назад +1

    अजूनही आवाज खूप छान आहेत दोघांचेही🎉🎉❤❤

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 6 месяцев назад

    अतिशय सुंदर कार्यक्रम

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 7 месяцев назад

    व्वा खूपच सुंदर ठसक्यात लावणी माघाची थंडी , रंजना ताईंनी खूप गोड आवाजात गायलं . मस्तच एकदम . जाशील कोठे मुली तू , 👌👌अप्रतिमच गायलं रविंद्र साठे यांच्या आवाजात ऐकायला खूपच छान वाटलं . 👍👍😀

  • @manasikulkarni275
    @manasikulkarni275 7 месяцев назад

    फारच सुंदर आठवणी आणि गाणी ❤

  • @kalpanasakpal4038
    @kalpanasakpal4038 6 месяцев назад

    खुप सुंदर.

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 7 месяцев назад

    Khup chhan

  • @nishadharmadhikari6102
    @nishadharmadhikari6102 7 месяцев назад

    फारच सुंदर गाणी, सुरेल गायक, गायिका. जुन्या आठवणी ताज्या केल्यात आपण, खूप आभार!👌

  • @vrundakalkundri7226
    @vrundakalkundri7226 7 месяцев назад +1

    Very nice and excellent 👌👌

  • @padmajapradhan8777
    @padmajapradhan8777 7 месяцев назад

    खुप सुंदर

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 7 месяцев назад +1

    He kalakar kiti chhan ekmekancha respect deun boltat attacha kalakarani he pahayla have

  • @snehadandekar4258
    @snehadandekar4258 7 месяцев назад +3

    आजही रंजना ताईंचा आवाज पंचविशी मधील वाटतो.ताई आज तुम्हाला पाहून त्यावेळी लांबसडक शेपटा पुढे घेऊन गायचात ते आठवलं .

  • @bageshribharad6480
    @bageshribharad6480 7 месяцев назад

    भावधारा ची आम्ही पारायणे केली

  • @prakashvagal4797
    @prakashvagal4797 7 месяцев назад

    Khup chhan