या जगात आई सारखे दैवत कुठे ही मिळणार नाही माझा जन्म झाला तेंव्हा माझी आई देवा घरी गेली नंतर माझे वडील देवाघरी गेले आज सुध्दा माझ्या आईं ची आठवण येते मी 68 वर्षाचा आहे या छोट्या बाळाला खूप खूप परमेश्वराचे आशीर्वाद 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍
एक होती जीजाबाई जिने घडवला शिवाजी महाराज आजची हि जिजाऊ आहे तरी कोण , जिने घडवला एक हर्षद मुजरा आहे त्या माऊलीला, आजच्या काळातील बाकिच्या जिजाऊ हा धडा घेतील का ॽ
माझी माय कविता ऐकुन ,मनाची चलबिचल होते मनाला आई नावाचं आतील रुदयात एक मातृत्वाचा झरा वाहतो आहे याची जाणीव होते, ही कविता पहीली जितु नी ऐकवली होती ,तो दीवस आजुन आठवतोय , माझ्या आईला या कवितेतील शब्दातुन आठवण्याचा प्रयत्न करते ,ती या जगात नाही,मिस तु आई ,😭🙏♥️❤️❤️❤️❤️
खुपच छान छोटू!but तुझ्या या गाण्याने मला माझी आई आठवली !जी आता देवाघरी आहे 😢😭गाण्यामध्ये जेजे बोललास ते सर्व माझ्या आईसाठी लागू होते !Miss you Aakka 😭😭
मला ज्या ज्या वेळी आईची आठवण येते तेव्हा मी हे गीत बघतो व डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळे करून देतो माझी आई या जगातून जावून 28 वर्षे झालीत त्यामुळे आईची आठवण येत राहते
क्या गाना है. तुने तो रूला दीया 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
123456789010whfrd.dtfndhg56t7dygHrug7stgtjkwhhekamhakkahsjjwjwjkahwjjwhwghajwjakkahwhjsjwjwjhsjwjjwjejwjnwnwkwkuwnusnejwnoqwkh3kamheiwkwn2j ok 2jwjkwwn2kk2h3jjej3j2j3j3jejenudn4jrjkekwkk2k
God bless to Harshad he sung this song I, am 68 years old and I born that time my mother pass away then my father passed away I Sung so many song's Live shows and with karaoke track 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
आई शप्पथ सांगतो की तुझ्यासारखा गाणारा बाळ मि बघितला नाही खरंच बाळा माझ्या आईची आठवण आली आज मला माझी आई मी दीड वर्षाचा असताना माला सोडून देवाघरी गेलीस माझा जीवनातला सगळा आनंद संपला मिस यू आई का ग मला सोडून गेलीस तुझ्यासारखं कोणी सुद्धा मला समजू शकत नाही आई ती आईच असते आईची जागा कोणी घेऊ शकत नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
छोटू छान हे गाण एकूण मला माझ्या आईची आठवण आली पण रडू काही आवरत नव्हते.माझी आई जेवण बनविण्यासाठी लाकूड तोडून आणायला जायची तेव्हा ती सापाच्या बिलावल मोठा दगड ठेवून लाकडे तोडायची.आम्ही सहा बहिणी व दोन भाऊ आहोत.
वा काय मस्त गात आहे खरच मुलांना लहानपणापासूनच अशा गोष्टी शिकवायला पाहिजेत पुढे जाऊन ही मुले खूप मोठं नाव करतील. माझा मुलगा 2 वर्षाचा होता तेव्हापासून गाणी म्हणत आहे. Advik Phalke या RUclips Account वर त्याचे व्हिडीओ आहेत.
हर्षद त्खरंच तुझं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.किती समज आहे या वयात .तुझा प्रत्येक कार्यक्रम जबरदस्त आहे . God bless you
माझी माय सर्वात चांगली...... माझ्या आई मुळे मी आज सुखात आहे...... देवा माझ्या आई ला उदंड आणि निरोगी आयुष्य दे........🤲🕉️
Savita. D. Rane
खुप छान बाळा जेव्हा मला माझ्या आई ची आठवण येते तेव्हा मी हे तू गटांत असलेले. गीत ऐकत असते.miss you aai
या मूलाला कोटि कोटि प्रणाम
Tula bagun.... Rdvlya sarkh hote...ani tyat tu kiti chhan as song mhnt ahe
खूप छान मुला असेच गात रहा आई वरचं प्रेम एवढं गाईला मला खूप बरं वाटलं
या जगात आई सारखे दैवत कुठे ही मिळणार नाही माझा जन्म झाला तेंव्हा माझी आई देवा घरी गेली नंतर माझे वडील देवाघरी गेले आज सुध्दा माझ्या आईं ची आठवण येते मी 68 वर्षाचा आहे या छोट्या बाळाला खूप खूप परमेश्वराचे आशीर्वाद 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍
😭😭🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭🥺
👌👍
@@darshanadeore8850b the same by tomorrow
Oiiouyytrrrtr in hindi trreee full eewwwwwqqqqqqqqwqwwwqll0o oj48😅😅😅😅😅😂Pp 1:33 😅p😊@@darshanadeore8850
😢😢😢😢❤❤❤
Khup god awajat gane Gayle khup chan
डोळ्यातुन पाणी आणलं रे तूनी ,,,,mast Ek number
निशब्द केलंस लेका. अजून तू खूप लहान आहेस. असाच निरागस आणि लहान रहा. तुझी आई सदैव तुझ्या सोबत असू दे. ❤😢
तुला खूप खूप शुभेच्छा...
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤mom
अतिशय अप्रतिम सुंदर अतिशय सुंदर बाळा
हर्षद नायबळ खूप छान
😊
माय माऊली
खूब छान वीडियो आहे
ट
हर्षद,...👌👌🌹🌹ईश्वर तुझे भले करो..🙏🌹
Kiti chan gaytoy Hashrshdh
कवितेच्या शेवटचा पार्ट खूपच भाऊक वाटला😢nice song❤गायले पण सुंदर😊
घोळक्यात पाणी आल्या शीवाय आहा नाही कविता काय भारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
काय भारी गातोस
एक होती जीजाबाई जिने घडवला शिवाजी महाराज आजची हि जिजाऊ आहे तरी कोण , जिने घडवला एक हर्षद मुजरा आहे त्या माऊलीला, आजच्या काळातील बाकिच्या जिजाऊ हा धडा घेतील का ॽ
Qp
P
खूप छान रे मुला आसच पुढे जा लय भारी गाण म्हलट.. खूप छान छान रे रे रे
माझी माय कविता ऐकुन ,मनाची चलबिचल होते मनाला आई नावाचं आतील रुदयात एक मातृत्वाचा झरा वाहतो आहे याची जाणीव होते, ही कविता पहीली जितु नी ऐकवली होती ,तो दीवस आजुन आठवतोय , माझ्या आईला या कवितेतील शब्दातुन आठवण्याचा प्रयत्न करते ,ती या जगात नाही,मिस तु आई ,😭🙏♥️❤️❤️❤️❤️
5😮😢😮😮
खूप खूप छान बाळा 😢
भावा सलाम तुला आनि तुझा। आई वडिलाला
हा हर्षद हा मुलगा Aatha मोठा झाला असेंलका हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice Bro
मला कविता पाहून डोळ्यात पाणी आले 😢😢🥺🥺
या जगात आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही❤
गाणं ऐकून 😭😭😭😭आले . किती सुंदर गाणे गायले.
गाणं ऐकून र
अप्रतिम!खूप खूप मोठा हो. तुझ्या आई ,बाबांना माझा प्रणाम!
णणणैघैगाउऊइखजघममढीऐचचचीओएअःण
@@vedikaghadashi6588 I.
...
@@chhayagaikwad4633 in
वाह सुंदर बाळ खुपच छान गाणं म्हटले शाब्बास बेटा
देवा त्याला खूप शक्ती दे❤❤
खूप छान भैया असंच करत राहा
खुप छान गाणे, बाळाने खुप छान प्रकारे गाणे गाईले.डोळे भरून आले.
O
@@gautamghoderao4727 m
Chhan harshad bro realy you sing nice poem on mother
ही तर माझ्या माय ची खरी गोष्ट आहे
🙏🙏🙏
या मुलाला गाणं गायला त्याला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम
छान रे मुला आसच पुडे जा लई भारी गाण म्हटल•खुप छान रे रे रे
Kadak bhou jabardast
खुप खुप छान बाळा
Kalij chirun takalas bala.....
I love my mom
हा हर्षद मुलगा atha मोठा झालं असलाका हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान वाव.😢😢😢😢😢😢😢😢😢
फारच छान अभिनंदन.
खुपच छान छोटू!but तुझ्या या गाण्याने मला माझी आई आठवली !जी आता देवाघरी आहे 😢😭गाण्यामध्ये जेजे बोललास ते सर्व माझ्या आईसाठी लागू होते !Miss you Aakka 😭😭
😭😭
Dada ❤️ love u yr
😭😭
ruclips.net/video/Tmc-rTGlpWE/видео.html
O No😭😭
खुप छान बेटा मी नेहमी झी मराठी वर हे गाणे ऐकते आई स्वर्ग वाशी आहे पण आज आठवण खुप आली
So nice kup chan god bless you
Ya mulala koti koti naman khupch chan gayal beta
बाळा तुझा आवाज ऐकू डोळयात पाणी आले 😭😭😭😭
खुपच छान बाळा कविता गायलीस . 👌👌
आई इतकी जगात कोणीच महान नाही सई सई विजय घारे
गाणं ऐकून खूप छान वाटलं😢😢😢
👍👍हर्षद एक मोठा ऐकर होईल त्याला खूप खूप शुभेच्छा
👍👍
Wow nice 😮
So sweet voice harshad...🙏😍😘
लय भारी सोन्या
मला ज्या ज्या वेळी आईची आठवण येते तेव्हा मी हे गीत बघतो व डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळे करून देतो माझी आई या जगातून जावून 28 वर्षे झालीत त्यामुळे आईची आठवण येत राहते
So nice pillu khupch mst song mhntoy yarr God bless you Bala 😘😘😘❤️❤️
खुप खुप छान आहे कविता
Khup Chan 😘best little singer 😘😘😘
खुप छान अप्रतिम
Super❤❤❤
Proud of u harshad and parents ❤ 💓 💖 💙 💗 💛 ❤
Mazi Aai Ativan zali Thank you Harshad beta
अरे बाळा खुप छान आहेस तू एवड कघी पाठ करतोस रे तुझया आई बाबाला सलाम नजर काढा झालावर👌
9
हर्षद बेटा खूप छान मला माझ्या आईची आठवण येते रे आता ती नाही रे देवा घरी आहे
So cute ....dear
Khup chhan gaile gaan basri vadan titkhch sundar
Nice pilu khup mast
Super
Hi
क्या गाना है. तुने तो रूला दीया 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Devala sagli kade jata yet Nahi manun tayn may banavli ye 🙏😭
888888⁸
Barobar
Incompleteness
खुप छान बाळा रडायला आले आज मला फक्त आईच आहे आईचा मोठा आधार आहे ❤
पुत्र व्हावा ऐसा धेंडा त्याचा तिहि लोकि झेंडा बाला धन्यवाद 🙏
123456789010whfrd.dtfndhg56t7dygHrug7stgtjkwhhekamhakkahsjjwjwjkahwjjwhwghajwjakkahwhjsjwjwjhsjwjjwjejwjnwnwkwkuwnusnejwnoqwkh3kamheiwkwn2j ok 2jwjkwwn2kk2h3jjej3j2j3j3jejenudn4jrjkekwkk2k
God bless to Harshad he sung this song I, am 68 years old and I born that time my mother pass away then my father passed away I Sung so many song's Live shows and with karaoke track 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
GOD Bless to Harshad Naibal 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹
इतकी सुंदर , छान कविता अजुन पर्यंत ऐकली नव्हती , काळजाला भीडनारी कविता , अप्रतिम
Alka
जगातील सर्वात मोठी संपत्ति
।। आई साहेब ।।
Baba sudhha
Kharach khup chaan aahe ganaa bola raday la aalaa 😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺 aai cbi maya kadhich aaplya bala na vayaa jhanar
😢😢😭😭😭😭
आई शप्पथ सांगतो की तुझ्यासारखा गाणारा बाळ मि बघितला नाही खरंच बाळा माझ्या आईची आठवण आली आज मला माझी आई मी दीड वर्षाचा असताना माला सोडून देवाघरी गेलीस माझा जीवनातला सगळा आनंद संपला मिस यू आई का ग मला सोडून गेलीस तुझ्यासारखं कोणी सुद्धा मला समजू शकत नाही आई ती आईच असते आईची जागा कोणी घेऊ शकत नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
ठछछघ
माँ तो माँ होती है माँ का कोई विकल्प नहीं हो सकता है जय श्रीराम
हृदयस्पर्शी गान आहे 💯💯💯
खरंच खूपच सुंदर गाणं आहे
हृदयस्पर्शी गान आहे 🙏🙏🙏
Veri nice 👍👍👏 khup chan
आईचे उपकार कधिच फिटणार नाहीत 1no kavita
फक्त हर्षदच अस गाऊ शकतो
@@surajambhore3783 वी
Excellent mind blowing
👍😍👌👌👌
खूप खूप खूप खूप खूप सुंदर
Very beautiful heart touching song n very beautiful sweet voice.
खुप छान गायलास हारशद बाळा खूप मोठा हो आणि गात रहा माझा आशिर्वाद आहे ❤❤
Great work salam
खुपचं छान ❤️ अभिनंदन
मनाला स्पर्शून जाणारी कविता
सर्वांनी जरूर वाचावी
आईचं रूप डोळ्यासमोर उभे राहते
खरोखरच.अगदीं मनाला भाबाऊन.सोडणारी.कविता तु.किती गोड. आवाजात.गाईली.तुला. खूप खूप. धन्यवाद. आणि आशीवाद
खुप छान बाळा खुप छान.
तुझ्या आई बाबा ला 21तोफोचा सलाम
Gxjd
खूप छान आवाज आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Mast harsad आई शिवाय माया नाही 💌💗🙏
L
😭
बाळा खूपच छान गायलास माझी आई आटवलि 💋💋💋👌👌
Really lovely heart touching
Sweet song.
You are so sweet cute ,
And innocent beta.
I like your beautiful voice.
"GOD BLESS YOU "
👌👌👏👏👏
ं
धधधृधृ
very nice song and you ❤❤
छोटू छान
हे गाण एकूण मला माझ्या आईची आठवण आली पण रडू काही आवरत नव्हते.माझी आई जेवण बनविण्यासाठी लाकूड तोडून आणायला जायची तेव्हा ती सापाच्या बिलावल मोठा दगड ठेवून लाकडे तोडायची.आम्ही सहा बहिणी व दोन भाऊ आहोत.
अतिशय उत्तम 🙏 जय 🙏 सद्गुरू 🙏👍👍
खुप छान बाळा 😢❤
Harshad, is a blessed child He has such an innocent and appealing face that you just fall in love with him
सस़ॆ
वा काय मस्त गात आहे खरच मुलांना लहानपणापासूनच अशा गोष्टी शिकवायला पाहिजेत पुढे जाऊन ही मुले खूप मोठं नाव करतील. माझा मुलगा 2 वर्षाचा होता तेव्हापासून गाणी म्हणत आहे. Advik Phalke या RUclips Account वर त्याचे व्हिडीओ आहेत.
थेट कालिजात वार. 🙏