Goshti Ganyanchya | रविंद्र साठे | रंजना जोगळेकर | HD | Part 01 | Ravindra Sathe | Ranjana | Ep 22

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 58

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 6 месяцев назад +2

    रंजनाताईंना ऐकून अनेक वर्ष लोटली, आज परत एकदा ऐकताना असं वाटलं अरे अजूनही तोच कार्यक्रम चालू आहे कि काय. ❤❤❤❤❤❤

  • @saritaagashe7730
    @saritaagashe7730 6 месяцев назад +2

    खूप छान रंजनाताई , तुमचं सजणा पुन्हा हे गाणं ऐकायला मिळालं नसतं तर चुकल्याचुकल्यासारखं वाटलं असतं. खूपच छान गायलं आहे तुम्ही ते. पुढे तुम्ही फार दिसला नाही याचे वाईट वाटायचे. आज तुम्हाला पाहूनच व्हिडिओ लावला.

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 2 месяца назад

    आवाजाला वयाचे बंधन नसते हे तुम्हा दोघांच्याही आवाजातून कळते. दोघांनाही प्रणाम.खूप दिवासांनी प्रत्यक्ष ऐकता आल.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад +1

    🌹👌🌹वा!वा!!योगायोगाने संस्कृत श्लोक,रवींद्रजींच्या अप्रतिम उच्चारात❤⭐️👌❤👌❤👌❤👌❤👌⭐️❤👌⭐️❤🙏

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 6 месяцев назад +1

    रविंद्रजीचा आवाज ह्या वयात तितकाच भारदस्त आहे. त्यांना त्रिवार वंदन.

  • @deepakulkarni7600
    @deepakulkarni7600 6 месяцев назад +1

    सजना पुन्हा स्मरशील ना...रंजना अप्रतिम गायलीस... अजूनही तुझ्या आवाजाची तीच जादू आहे.खूप छान👌👌

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 7 месяцев назад +2

    रंजना पेठे,आम्हाला ह्याच नावाने ती आवडायची.साधी, सुंदर. तसच गाणं पण साधं, सुंदर, रवींद्र साठे पण. खूपच सुंदर कार्यक्रम.

  • @sushamathite5735
    @sushamathite5735 4 месяца назад +1

    रंजना तुझा आवाज अजूनही सुंदरच आहे आपण एसएनडीटी कॉलेजच्या मैत्रिणी तुला खूप खूप शुभेच्छा,😊

  • @kalpanasakpal4038
    @kalpanasakpal4038 6 месяцев назад

    दोघेहि आवडते गायक व दूरदशर्यन वर आम्ही हे बघीतले आहे.खुप आभार त्या काळात नेल्याबद्यल .

  • @vinayaksawant2671
    @vinayaksawant2671 Месяц назад

    रंजनाताईचा आवाज तसाच आहे 👌

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад

    🌹👌🌹⭐️वा ! वा!!क्या बात!रंजनाताई,लाजवाब❤अप्रतिम❤👌⭐️🌹👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏

  • @jayashreenene3995
    @jayashreenene3995 6 месяцев назад

    खूप सुंदर कार्यक्रम. दोघांचीही गाणी अप्रतिम.

  • @vinitsukhatankar2923
    @vinitsukhatankar2923 7 месяцев назад +1

    Thanks to dordarshan

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад

    🌹👌🌹🙏सर्वांग सुंदर “अप्रतिम “भक्ती भाव❤⭐️🙏⭐️❤🙏⭐️❤🙏⭐️❤🙏⭐️❤🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 6 месяцев назад

    साठे पेठे यांनी गाण्याची मैफल खूपच सुंदर केली आहे . खूप आनंद झाला .

  • @amritawagh6441
    @amritawagh6441 6 месяцев назад +1

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या.खूप छान कार्यक्रम

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत या दोन दिग्गज गायकांची उत्तराताईंनी छान घेतले . तितकीच गाणीही खूप सुंदर . रविंद्र साठे यांचे कोणाच्या खांद्यावर, हे कितीही ऐकलं तरी कमीच आहे . खूप सुंदर गातात प्रत्येक कार्यक्रमांत प्रेक्षकांचा आग्रह या गाण्यासाठी त्यांना केलाच जातो . तसेच सजणा पुन्हा, खूप सुंदर . मस्त मुलाखत ऐकायला बघायला मिळाली तसेच खूप अनुभव त्यांनी आपले सांगितले . 🙏🙏

  • @godbole2938
    @godbole2938 6 месяцев назад

    फार फार सुंदर कार्यक्रम ❤❤ दूरदर्शनला मनापासून धन्यवाद।

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 6 месяцев назад +1

    40/45 वर्षांपूर्वीची रंजना पेठे आठवली.अजूनही तोच आवाज.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад

    🌹👌जीवन शाळेतील जीवन विषयक तत्वज्ञान अप्रतिम❤⭐️❤⭐️🙏❤⭐️🙏❤⭐️🙏👌❤⭐️👌❤⭐️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 7 месяцев назад +3

    दोन्ही कलाकार खूप आवडते आहेतं . त्यांना मानाचा मुजरा .🙏🙏

  • @madhavileparle
    @madhavileparle 7 месяцев назад +2

    आमचे अतिशय आवडते कलाकार आणि त्यांचे न बदललेले आवाज यांची पुनश्च भेट घडवून आणल्याबद्दल शतश: ऋणी आहोत

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад

    🌹👌🌹🙏”सामना”जिंकलेले रवींद्रजी👌❤”रंजक” अप्रतिम❤👌❤⭐️👌❤👌⭐️❤👌⭐️❤🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

  • @ashwinichorge4016
    @ashwinichorge4016 3 месяца назад

    खूप छान .
    चैत्रबन कार्यक्रम कृपया दूरदर्शन वर पुन्हा
    दाखवा.
    You tube वर आला तर फार छान होईल.

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम व मुलाखत आयोजित करून आम्हां रसिकांच्या खूप आठवणी ताज्या केल्या. रविंद्रजी यांचं कुणाच्या खांद्यावर कुणाचे .... खूपच भावलं. दोन्ही गायकांना रसिक वर्गाकडून खूप शुभेच्छा. या कार्य क्रमाने आम्ही खूप भारावलो. त्यामुळे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे मनःपूर्वक धन्यवाद!

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 7 месяцев назад

    खूप छान कार्यक्रम. खूप वर्षांनी त्यांचे गाणे ऐकायला मिळाले.

  • @MohiniGadre
    @MohiniGadre 7 месяцев назад

    कित्ती सुंदर,अप्रतीम, कासे पितांबरू हा अभंग तर किती दिवसांनी ऐकला,खूप प्रसन्न वाटल,आवाज अजूनही तसाच,भारदस्त

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 7 месяцев назад +1

    ❤रंजना तुझा हा कार्यक्रम खूपच आवडला. खूप दिवसांनी तुला बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 7 месяцев назад +1

    खूप सुंदर कार्यक्रम!!

  • @vilasrairikar8073
    @vilasrairikar8073 7 месяцев назад

    फारच सुंदर.

  • @vrundakorde3736
    @vrundakorde3736 7 месяцев назад

    फारच सुंदर कार्यक्रम सादर केलात . धन्यवाद

  • @geetadate4512
    @geetadate4512 6 месяцев назад

    रविंद्र साठे aani रंजना mala khip aavdatat

  • @manishranadive9956
    @manishranadive9956 7 месяцев назад

    फार सुंदर प्रोग्राम

  • @sudhirkulkarni1993
    @sudhirkulkarni1993 7 месяцев назад

    Apratim karyakram monemadam khup abhinandan ranjanatai tar ekdam bhari aahet

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 7 месяцев назад

    मंतरलेल्या आठवणी, खूपच छान कार्यक्रम...

  • @seemakarve3133
    @seemakarve3133 7 месяцев назад

    Apratim.

  • @sheelahatode5795
    @sheelahatode5795 7 месяцев назад

    Woooooooooow

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 7 месяцев назад

    Saddhhya durmil zale aahat doghehi durdarshanwar agadhi durunhi darshan nahi miss karatoy aahmi tuhmala god bless you both

    • @jiti5034
      @jiti5034 7 месяцев назад

      Shrikant Pargawkar, Uttara Kelkar , Sudhir Gadgil .. mantrlele Chaitraban

  • @sandipkanitkar6625
    @sandipkanitkar6625 7 месяцев назад

    खूप छान

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 7 месяцев назад

    Khupchhan Khupchhan

  • @shraddhasawant6076
    @shraddhasawant6076 7 месяцев назад

    🙏

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 7 месяцев назад +1

    रंजना ताईच्या उजव्या खांद्यावरती केसाची लगड आलेली पासून त्याच उजव्या बाजूच्या खांद्यावर केसाची वेणी असायची याची आठवण झाली

  • @shailajak2
    @shailajak2 6 месяцев назад

    Utrukushta karyakram
    Awadte kalakar

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 7 месяцев назад

    साथीला असलेल्या तरुण कलाकरांची ओळख करुन द्यायला हवी असे वाटते, प्रत्येक भागात.

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 7 месяцев назад +2

    मैत्रबनाच्या रंजनानी सांगताना समोरील कलावंताना जे तेव्हा विस्मृतीत गेलेल्यांना त्याच्या आठवणी येऊन डोळ्यात पाणी आले तसे रविंद्र साठे व रंजना पेठे हेही विस्मृतीत जातायत का असे वाटताना हा कार्यक्रम आणला,त्या निवेदीकेचे आभार,निवेदकीचे नाव आठवत नाही.उत्तम निवेदन करते तिलाही ऐकले आहे.दुरदर्शनी असे कार्यक्रम करावेत.कधी असतो हा कार्यक्रम ते कळवा,कधी पासून दाखवत आहात .

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 7 месяцев назад +1

    या कार्यक्रमात श्रीकांत पारगावकरांना आणा

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 7 месяцев назад +1

    Sajna punha ....smarshil na? .....aathvle Madam 🙏🏻🙏🏻🙏🏻 ......Aajhe toch Avaaj ...ahe 🙏🏻 tumacha

  • @DilipKonnur-vs5lp
    @DilipKonnur-vs5lp 7 месяцев назад

    सह्याद्रीवर दर गुरुवार शुक्रवार संध्याकाळी 7.30 ला या कार्यक्रमाचा आनंद मिळतो .

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 7 месяцев назад

    सुंदर सकाळ,आणखीनच सुंदर झाली.दोघेही कसलेले कलाकार ,आवाजात पण बदल नाही .खूप आनंद झाला.

  • @varanbhat2313
    @varanbhat2313 7 месяцев назад +1

    दूरदर्शन वर रंजनाताई गात होत्या.गाण्यातली ती ओळ आली.दिसला मज तो देवकीनंदन" आणि रविंद्रजींवर कॅमेरा आला. इतकं रोमॅटिक होतं ते.

  • @bsanty78
    @bsanty78 7 месяцев назад

    Wowwwww❤

    • @madhavapte7573
      @madhavapte7573 7 месяцев назад

      दोन्हीही आवडते गायक आम्हांला जुन्या जमान्यात घेऊन गेले
      जुन्या आठवणी जाग्या झाल्या
      खूप खूप धन्यवाद