Ek Pravas | Ravindra Sathe | Part 02

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • नमस्कार रसिकहो,
    'एक प्रवास' ही Fortune Entertainment' आयोजित बडोदे इथे संपन्न झालेली एक मुलाखत मालिका. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि आयोजनात काही प्रमुख संस्थांचा सहयोग यामुळे अतिशय नेटकी, माहितीपूर्ण, रंजन करणारी आणि रसिकांना बरंच काही देऊन जाणारी अशी ही मुलाखत मालिका होती. याची सांगता झाली सुगम संगीत आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातल्या एका नामवंत कलाकाराशी रंगलेल्या गप्पांनी. ते नाव म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायक श्री. रवींद्र साठे. अगदी मनापासून ते नूतन ताईंसह या मुलाखतीसाठी आले आणि तितक्याच मनापासून त्यांनी अनेक प्रसंग, किस्से, आठवणी रसिकांसमोर उलगडल्या. याच मुलाखतीचा हा दुसरा भाग -

Комментарии • 9

  • @abhi303d
    @abhi303d 5 дней назад

    असा गायक आपल्याला लाभला ह्याच अत्यंत आनंद

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 2 месяца назад

    सौ. श्रेयसी नमस्कार :!!
    अत्यंत सुंदर निवैदन.
    आपले संस्कार, वाचन व उत्साह वाखाणण्यासारखा आहे.
    सादरीकरण व प्रश्नांचा ओघ सुंदर आहे.
    आपल्या निवेदनात एक लाघवी बाल्यभाव आहे.
    आपणांस मनापासून धन्यवाद !!
    पुढील सर्व करीअर व सांसारीक आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
    अशाच अनेक सुंदर कार्यक्रमांची आतुरतेने वाट पहात आहे.
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendrashirude2437
    @rajendrashirude2437 2 месяца назад +1

    श्री.रविंद्रजी सादर प्रणाम
    आजही तुमच्या आवाजात पूर्वी इतकाच गोडवा आहे.अंतरमनाला भिडणारा दमदार आवाज .
    आजपर्यंत गायलेल्या सर्व स्तोत्र मंत्राच्या तुमच्या आवाजातील सीडी संग्रह माझ्याकडे आहे.
    तुम्ही खूप भवविभोर होऊन गातात
    तुम्ही स्वतः मला कैवारी हनुमान कॅसेट पाठविली.धन्यवाद.
    तुम्हाला मनपुर्वक सादर प्रणाम व तुमचार आजचा अनुभव व्हिडिओ बघून खूपच आनंद वाटला .

  • @pbhave
    @pbhave 2 месяца назад

    Thanks for uploading this interview! I am from Pune and Ravindra Sathe is one of my favorite artists .. I was longing for such an interview of him. Watched both the parts of the interview at a stretch and thoroughly enjoyed it. It was a treat! Thanks again. Must also appreciate the interviewing skills and the research of the interviewer (Shreyasee ) that made this interview more interesting. Thanks.

  • @narendravaze8464
    @narendravaze8464 2 месяца назад

    पहिल्या भागाप्रमाणे हाही भाग छान रंगतदार झाला आहे ✌👍

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 2 месяца назад

    राजीव गांधीवरच्या लघुपटात शेवटी साठे सरांनी गायलेलं गाणं ऐकायची इच्छा आहे. ते कुठं मिळेल ?