सहानुभूतीची आम्हाला गरज नाही Ft. Anagha Modak | Woman Ki Baat | Aarpaar Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 59

  • @Vinc5658
    @Vinc5658 6 месяцев назад +14

    अतिशय संवेदनशील,उत्साही आणि जबरदस्त सकारात्मक व्यक्तिमत्व आहेस तू अनघा.दृष्टी असलेले लोक सुद्धा तुझ्या तरल भावनांपुढे आंधळे आहेत.

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 5 месяцев назад +4

    अनघा, तू सकारात्मकतेचे उत्तम उदाहरणं आहे.. वयाच्या 25 व्या वर्षा पर्यंत अगदी व्यवस्थित सुरु असलेले आयुष्य अचानक, न कळत बदलले आणि ते तू अगदी न रडता, चिडता आणि शांतपणे स्वीकारले हे तुझे कौतुक करावे तेवढे कमीच.. Otherwise, त्याला माझ्याकडे शब्दच नाहीत किंबहुना आमचे सगळ्यांचे शब्द तुझ्या पुढे तोकडे पडतात... तुला मराठी FM वर ऐकताना तू मला आवडायचीच पण आता त्या पेक्षा किती तरी पटीने आता आवडतेस... तुला खरोखर सलाम ❤

  • @swarupayalmitwad
    @swarupayalmitwad 2 месяца назад

    अनघा अप्रतिम सर्व जगाकडे दृष्टी आहे पण दृष्टीकोण तुमच्या सारख्या काही मोजक्या लोकांकडे आहे.... ती दृष्टी काय कामाची ज्यात सकारात्मक दृष्टीकोनच नाही.... अव्दितीय आयुष्याच गणित सांगितलात.. तुमच्या भावाला लवकर एखादी गुणी , प्रांजळ मुलगी नक्की भेटेल... आणि तुमची वयणी व्हायला कोणाला आवडणार नाही.... नक्कीच आवडेल ❤❤

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 6 месяцев назад +4

    रडवलं राव आज पोरीनं! खूप उत्तुंग विचार!!! किती समजूतदार असावे माणसाने!👌🏽👌🏽👌🏽🥰

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 6 месяцев назад +7

    अनघा,अतिशय लोभस व्यक्तिमत्व आहे तुझं!सर्वच दृष्टीनं!❤

  • @vandanakolekar5253
    @vandanakolekar5253 6 месяцев назад +7

    अनघा हा खरचं आनंदाचा धबधबा आहे .
    त्यातील अगदी थोडेसे विचारांचे तुषार आपल्या कृतीत आले तरी एक चांगली व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ . . . . .🙏🙏

  • @officialsavitahande879
    @officialsavitahande879 Месяц назад

    Kharch ..lok drushti asunhi..te lok drushtihin ahet..je tumchya varun ...tumchya bhava baddal asa vichar kkartat..tumchya bhaval salam

  • @meenakshipatil9143
    @meenakshipatil9143 6 месяцев назад +2

    खूप सुंदर अनघा...काय व्यक्त व्हावे सुचतच नाही...अप्रतिम 👌👌❤

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 6 месяцев назад +2

    अनघा तुझ्या इतरही अनेक मुलाखती ऐकल्या आहेत ; तु म्हणजे खळाळता झरा आहेस ! मराठी भाषेवर तुझे प्रभुत्व आहेच पण वैचारिक सुसूत्रता कमाल आहे . तुला भेटायला आवडेल नक्कीच ❤

  • @tejaswi3734
    @tejaswi3734 3 месяца назад

    खूप छान गप्पा झाल्या. अनघा तुझा आवाज ऐकत राहावासा वाटतो, खूप गोड आहे.

  • @ujvalakadam9098
    @ujvalakadam9098 5 месяцев назад

    Khup sundar

  • @vasantnene2577
    @vasantnene2577 6 месяцев назад +1

    अनघाला बोलत असताना ऐकणं म्हणजे एक वेगळाच आनंदमय अनुभव असतो. कुठल्याही विषयावर केव्हाही बोलायला तिची तयारी असते.

  • @MAYA1111-AAA
    @MAYA1111-AAA 6 месяцев назад +2

    खूप गोड आणि संवेदनशील आहे........ अत्यंत सुंदर भाषशैली......... संवाद कौशल्य अप्रतिम......... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @sampadakulkarni5974
    @sampadakulkarni5974 6 месяцев назад +1

    विनोद सर उत्तम प्रश्न आणि विचारण्याची सहज शैली.अनघा खूप गुणी आहे.मेहनती आहे.उत्तम वाणी आणि विचार यांचा प्रसन्न आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे.

  • @vinayadesai1254
    @vinayadesai1254 4 месяца назад

    खूप सुंदर अनघा आणि विनोद मस्त रंगल्या गप्पा....

  • @dpadmanaabh
    @dpadmanaabh 6 месяцев назад +2

    किती गोड आहेत या ताई. त्यांना पाहून, ऐकूणच किती पॉझिटिव्ह वाटलं.

  • @vaishalibhalerao9821
    @vaishalibhalerao9821 5 месяцев назад

    खूप खूप सुंदर एपिसोड आहे हा. किती गोड आवाज आहे अनघा चा. आणि विचार तर खूपच सुंदर. माझा सॅल्युट आहे अनघाला. अशीच खूप खूप प्रगती करत राहा. छान प्रश्नोत्तरे झाली.

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 6 месяцев назад +3

    खूप कौतुक , गोड आवाज, mature approach, hats off!

  • @meghanapawar8624
    @meghanapawar8624 4 месяца назад

    Its an eyeopener ..काय विचारांची खोली आहे..

  • @seemapatil9947
    @seemapatil9947 6 месяцев назад +2

    अनघा तुझे खरच खूप कौतुक वाटते , किती छान पद्धतीने तू तुझे विचार मांडलेत. तुझे भाषा कौशल्य अप्रतिम .ऐकत रहाव अशी मुलाखत. 👍

  • @varshaandhare6463
    @varshaandhare6463 6 месяцев назад

    अप्रतिम,उत्तम विचार anagha ❤

  • @archanasontakke3925
    @archanasontakke3925 6 месяцев назад

    खूपच छान विचार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व❤️

  • @sujatapatil622
    @sujatapatil622 6 месяцев назад

    Khup chhan vichar Angha. Tuze interview me nehmi pahate.maza dir suddha accendatali blide zala paranthu aata to ek famous physician aahe . Yatun baher padnyasathi khup dhadas lagat . proud of you.

  • @yashovani6394
    @yashovani6394 6 месяцев назад

    ऐकत बसाव असे विचार......अप्रतिम मुलाखत🙏

  • @namrataparadkar7829
    @namrataparadkar7829 6 месяцев назад +1

    खुप छान मुलाखत आणि विनोदजी तुम्ही छान मुलाखत घेता

  • @MrAprashant
    @MrAprashant 6 месяцев назад

    मुलाखतीची सुरुवात मला खूप आवडली. सहज आणि गेस्ट ला एका क्षणात आपलंसं करणारी आणि खूप मोठा आपलेपणाचा विश्वास देणारी...भाई मस्त... 🎉❤

  • @ranjanamaske2895
    @ranjanamaske2895 3 месяца назад

    Inspiring video

  • @swatimarathe4280
    @swatimarathe4280 6 месяцев назад

    खूप छान. मुलाखत खूप आवडली,मनाला भावली.अनघा ताईंकडून खूप शिकण्यासारखं आहे.रोजच्या जीवनात ताईंनी बोलल्या प्रमाणे आपण आपली दृष्टी बदलली किंवा त्या दृष्टीने पाहिलं तर आपलं जीवन सुखकर होईल,असं मला वाटतं.
    धन्यवाद आरपारची टीम आणि अनघा ताई🙏आम्हाला छान दृष्टी दिली.❤❤

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 6 месяцев назад

    अनघा तू खूप सुंदर विचारपूर्वक बोललीस . तुला सलाम .🙏🙏🙏👌👌👍👍🌹🌹

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 6 месяцев назад

    Khup chan, hushar, ani atishay positive मैत्रीण 👌👌❤️

  • @prachiSathe-q1q
    @prachiSathe-q1q 6 месяцев назад +3

    मुलाखत ऐकण्या आधीच अनघा मोडक ला बघूनच लाईक केलं

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 6 месяцев назад

    खूप उत्तम विचार, अनघा 👌👌👌 ऐकत बसाव असे..,.

  • @manashrisoman5293
    @manashrisoman5293 6 месяцев назад

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 too good Anagha!

  • @Chinmayeechitnis-u6x
    @Chinmayeechitnis-u6x 6 месяцев назад

    छान मुलाखत..... निवेदिका म्हणून तुमचे काही vdo पहिले आहेत. नक्की भेटू कधीतरी 😊
    👏🏻👏🏻

  • @knowledge-smita
    @knowledge-smita 6 месяцев назад

    अनघा,आज खुप शिकले मी तुझ्या कडून..आणि खूप दिवसांनी भरून पावले.खूप काही घेवून जाते आहे तुझ्या कडून, आणि आरपार नेहमी बघायला आवडतेच.🙏

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 6 месяцев назад

    Speechless ❤

  • @rajeshwarisole5187
    @rajeshwarisole5187 6 месяцев назад

    तुला ऐकत रहावस वाटत अनघा. भारी आहेस तू.thank you sir

  • @shamadeshpande2375
    @shamadeshpande2375 6 месяцев назад

    वा वा...अनघा तुला ऐकण ही मेजवानी आहे ....ऐकते आत्ता....

  • @sandipsawant8680
    @sandipsawant8680 5 месяцев назад

    अनघा तुझ बोलणं ऐकून खुप बळ मिळालं 😊

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 5 месяцев назад

    अनघाताई तुझ्या पालकांना नमस्कार

  • @angeldeo2023
    @angeldeo2023 2 месяца назад +1

    अनघाच्या भावाला ज्या मुली बहिणीची जबाबदारी आहे म्हणून नकार देतात त्या मुली कमनशिबी म्हटल्या पाहिजेत. कारण बहिणीची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाच्या माणसाला नकार देणाऱ्या मुली लग्नाच्या योग्यतेच्या नाहीत.

  • @sanjaynarkar3578
    @sanjaynarkar3578 2 месяца назад

    Anagha salute Tula

  • @MadhurkarPahurkar-o2f
    @MadhurkarPahurkar-o2f 2 месяца назад

    सर जे काम येते करणारच जी अडचणी येतात हे प्रश्न सूटणे मला तरी कठीण आहे कारण शिक्षीत नाही सत्य सांगुन मी चूक करीत नाही सर❤

  • @shivadasvibhute1001
    @shivadasvibhute1001 2 месяца назад

    Mi khup kahi navyne shikale. 58.meena Vibhute.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 6 месяцев назад

    अनघाताई तुला सलाम

  • @VAIBHAV9979
    @VAIBHAV9979 6 месяцев назад

    💐🙏

  • @sumedhaparanjape2443
    @sumedhaparanjape2443 6 месяцев назад

    🙏🙏

  • @sangeetainamdar8570
    @sangeetainamdar8570 6 месяцев назад

    Anagha khupach sunder bolalis ani tuzya shabdasampadene mazya sakhhya bahinibaddal mhanje Sampadabaddal je bolalis te aikun ur bharun aale.Drushtichi garaj aamhala aahe tula ti aahech.

  • @PastelNuages
    @PastelNuages 6 месяцев назад

    अनघा च्या भावाचं नुकसान होत आहे 😔😔

  • @nehajoshi8980
    @nehajoshi8980 6 месяцев назад +1

    अनघा तुझ्यासमोर नतमस्तक

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 5 месяцев назад

    ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात त्यांनी हा व्हिडिओ पहावा नक्कीच मतपरिवर्तन होईल.

  • @arunahajare8721
    @arunahajare8721 6 месяцев назад

    अनघा तू एक खळखळणारा झरा आहेस तुला सतत ऐकत राहावंसं वाटत

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 6 месяцев назад

    Communiti has to think I have also blind one aie exidend

  • @medhakumthekar6286
    @medhakumthekar6286 5 месяцев назад

    निःशब्द !!

  • @Magictrunk
    @Magictrunk 5 месяцев назад

    Stop blaming women for everything. If you had a sister instead, be sure that no man also would be willing to marry your sister since they would some day need to take care of you

    • @d94ush
      @d94ush 5 месяцев назад +1

      Murkh aahes tu

  • @DinanathDesai
    @DinanathDesai Месяц назад

    अनधा, तू आता आमची बहीण झालीस।

  • @DinanathDesai
    @DinanathDesai Месяц назад

    अनधा तू माझे डोळे उघडलेस ।