घरात वास्तुदोष आहे का.? | कसा ओळखावा | वास्तुदोष निवारण चे सोपे घरगुती उपाय | कोणतीही तोडफोड नाही |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #mahajanguruji #गुरूजी #महाजनगुरूजी

Комментарии • 194

  • @rohinipawar7626
    @rohinipawar7626 2 года назад +6

    हरी ओम गुरुजी,खुपच उकृष्ट मार्गदर्शन केले आहे . खुप मनापासून आभार अंबज्ञ आणि नवीन वर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छा

  • @tarajadhav5123
    @tarajadhav5123 7 месяцев назад +8

    सर मी एक एस्ट्रोलॉजी विद्यार्थी आहे तुमच्या व्हिडिओने मला शिकायला खूप मदत होते खूप सुंदर सांग यात सर तुम्ही. नमस्कार

    • @ashoksawant3622
      @ashoksawant3622 6 месяцев назад +1

      जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभुती❤❤❤

  • @dilipvedpathak2905
    @dilipvedpathak2905 2 месяца назад +3

    🙏namskar. Vedpathak Latur. Khup sundar.

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 Год назад +9

    खूप छान माहिती मिळाली, मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद गुरूजी 🙏🏻

  • @rajendratanpure984
    @rajendratanpure984 Год назад +2

    Khup khup chan mahiti dili Tumhi guruji manala samadhan vatle 🙏🙏🙏

  • @vaishalinaik4471
    @vaishalinaik4471 Год назад +2

    🙏 गुरुजी
    खुप छान माहिती मिळाली.
    धन्यवाद.
    शुभम भवतु:

  • @user-nq4lh8il4k
    @user-nq4lh8il4k 24 дня назад

    Khup chhan mahiti dili tyabaddal dhanyad

  • @kamalkarande4678
    @kamalkarande4678 6 месяцев назад +4

    Chañ mahiti sangutali thañks

  • @user-rq2jo6so4u
    @user-rq2jo6so4u 6 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 6 месяцев назад +1

    खुप खुप सुंदर माहिती सांगितली गुरुजी खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mangeshmore8141
    @mangeshmore8141 2 года назад +3

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏

  • @vaishalipharande1089
    @vaishalipharande1089 11 месяцев назад +2

    Khupach chan mahiti sangitli ahe thank you

  • @KalpanaMalap
    @KalpanaMalap 5 месяцев назад

    Namshkar guruji 🙏🙏khup Chan mahiti dilat khup bar vatal thank you

  • @avinashwani4664
    @avinashwani4664 2 года назад +2

    फार सुंदर माहीती सांगितली
    धन्यवाद

  • @user-mv8kf3od6n
    @user-mv8kf3od6n 6 месяцев назад +2

    खूपछान माहितीदिलीधनयवाद❤

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2j 3 месяца назад

    फारच छान वाटले ऐकून !धन्यवाद !

  • @mukundkulkarni8283
    @mukundkulkarni8283 8 месяцев назад +2

    आपल्या मार्गदर्शनासाठी आपले खूप शन्यवाद

  • @shilparane284
    @shilparane284 11 дней назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद माहाराज मला एक सांगा की यातील कोणता उपाय विधवा महिलांसाठी आहे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 дней назад

      वास्तुदोष निवारण करण्यासाठी विधवा किंवा सौभाग्यवती असा कोणताही भेद नाही..

  • @nishapawar8992
    @nishapawar8992 2 года назад +2

    Khup chan mahiti ahe Dhanyavad Guruji

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 2 года назад +2

    Hari Om Guruji
    Thanku so much for ur imp information.

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 6 месяцев назад +1

    Yogya ani upayukt mahiti dilit sir thank you

  • @nandaselukar1005
    @nandaselukar1005 2 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली. 🙏🙏🙏

  • @Chatrapayishivajimaharaj1911
    @Chatrapayishivajimaharaj1911 4 месяца назад +1

    🙏khup sundar mahiti dili

  • @shubhamthorat3069
    @shubhamthorat3069 9 месяцев назад +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .

  • @vedantkadam2209
    @vedantkadam2209 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏खुप छान माहिती सांगितलीत गुरुजी तुम्ही धन्यवाद 🙏

  • @jayashreemohite1357
    @jayashreemohite1357 6 месяцев назад +1

    Khup chan mahiti.manavarche dadpsn Kami zale.

  • @devotionalart6036
    @devotionalart6036 2 года назад +3

    Very nice detailed informative video

  • @anilmadankar5945
    @anilmadankar5945 Год назад +1

    Khup mahatvachi mahiti dili guruji

  • @swapnilgore9076
    @swapnilgore9076 2 года назад +2

    खुप छान मार्गदर्शन👌

  • @marutikoneri4462
    @marutikoneri4462 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितला

  • @mangalawagh512
    @mangalawagh512 6 месяцев назад +1

    छान माहिती मिळाली.🙏🙏🙏

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 8 месяцев назад +1

    Namskar guruji thanks for suggestion

  • @panditlonare6369
    @panditlonare6369 Месяц назад

    Khup chan

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 8 месяцев назад +1

    बरोबर आहे गुरूजी तुम्ही सांगता आहे ते 🙏🙏

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 2 года назад +2

    जय श्री कृष्णा राधे राधे गुरूजी बहुत सुंदर जानकारी दी 🙏🙏

  • @user-cn8js7vo8c
    @user-cn8js7vo8c 3 месяца назад

    खुप छान माहिती सांगितली

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 6 месяцев назад +2

    धन्यवाद

  • @user-ic4vb4yb4i
    @user-ic4vb4yb4i 10 месяцев назад +2

    Very nice information

  • @kavitagirkar9297
    @kavitagirkar9297 2 года назад +1

    Khupchanmahitidilitabhariahe

  • @arunkulkarni9354
    @arunkulkarni9354 4 месяца назад

    छानच माहिती. आभारी आहे.

  • @ranimore407
    @ranimore407 3 месяца назад

    Khup Chan mahiti dili

  • @tejalkapate2321
    @tejalkapate2321 3 месяца назад +2

    माझ स्वयंपाक करताना तोंड उत्तर दिशेला येत तर उपाय आहे का

  • @hemantfegade6267
    @hemantfegade6267 2 года назад +1

    खूप छान माहिती गुरुजी 🙏

  • @raghunathwadkar7472
    @raghunathwadkar7472 6 месяцев назад +1

    खूप खूप छान गुरूजी

  • @ramkrishnabhadane291
    @ramkrishnabhadane291 6 месяцев назад +1

    Thank you guruji

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 2 года назад +2

    Khup chan mahiti dilit sir dhanyavad sir

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 2 года назад +1

    Ambadnya गुरूजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @arunsk44
    @arunsk44 2 года назад +1

    फारच छान गुरुजी

  • @varadalondhe9085
    @varadalondhe9085 2 года назад +1

    Khup chhan mahiti

  • @rajeshkadam1384
    @rajeshkadam1384 6 месяцев назад +2

    जय मां भदरकाली

  • @seemaarde2530
    @seemaarde2530 2 года назад +1

    वा छान 👌👌👍💯

  • @krupas3639
    @krupas3639 2 года назад +3

    Very informative 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Год назад +1

    ॐ हरी गुरुदेव नमस्कार 🙏 2023 नविन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

  • @saritachougale7198
    @saritachougale7198 4 месяца назад

    खूप सुंदर

  • @varadalondhe9085
    @varadalondhe9085 2 года назад +2

    गुरुजी कलशावर नारळ कसा ठेवावा याबद्दल कृपया मार्गदर्शन करा.

  • @suvarnapatil8147
    @suvarnapatil8147 6 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद सर तूमचा व्हिडिओ शेअर केला आणि माझ्याच घरी सर्वांना पाठवला मार्गदर्शन मिळाले तूम्हाला बोलवल्यावर याल काय

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  6 месяцев назад

      जरूर यायला आवडेल

  • @varshagotmare6015
    @varshagotmare6015 2 года назад

    Shreesawami samarth jai guru mauli aai

  • @dimpalramaswamy4069
    @dimpalramaswamy4069 2 года назад +1

    लवकर च अग्नी हौत्र चा video बनवा गुरुजी.

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 9 месяцев назад +1

    ब्रम्ह स्थानाची ऊर्जा पाझीठीव कशी करावी ही माहिती सांगावी कळकळीची नम्र विनंती आहे. जय श्री राम कृष्ण हरी माऊली

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 месяцев назад

      जरूर.... ब्रह्म स्थानावर कुठल्याही प्रकारचे बांधकाम नसावे त्या ठिकाणी बसून जेवण करू नये त्या ठिकाणी निवास करणे किंवा झोपू नये तसेच कुठल्याही प्रकारची खुर्ची किंवा अवजड साहित्य ब्रह्म स्थानावर ठेवू नये त्यामुळे ब्रह्म स्थानाची ऊर्जा सकारात्मक राहते...

  • @SuhaniDhuri
    @SuhaniDhuri 2 месяца назад

    Very good

  • @hemanginidhopavkar3298
    @hemanginidhopavkar3298 5 месяцев назад

    Dhanyavaad

  • @anuradhaanurdha6391
    @anuradhaanurdha6391 20 дней назад

    Guruji amch ghracha door south disha ahet tr ky karycha

  • @nileshkambli1574
    @nileshkambli1574 4 месяца назад +1

    नमस्कार गुरुजी
    मुख्य प्रवेशद्वार उत्तर दक्षिण असेल तर काय करावे

  • @madovermusic459
    @madovermusic459 8 месяцев назад

    Gurujii tumhala bhetta yeilka🙏ramshan hari

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 месяцев назад

      जरूर घेता येईल कृपया व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधावा

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 23 дня назад

    Aplyaa bhrche problem nastast tyaa jagtun Haley problem ani bher vryaa sarkhe pasrle

  • @ashasulkude668
    @ashasulkude668 6 месяцев назад +1

    नैऋत्य दिशेच्या दरवाजा विषयी सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  6 месяцев назад

      याविषयी व्हिडिओ उपलब्ध आहे दक्षिण द्वार... नावाच्या व्हिडिओमध्ये नैऋत्य दिशे बद्दल सुद्धा माहिती आहे

  • @vandanajadhav2567
    @vandanajadhav2567 Год назад

    हरी ओ म..🙏🌹🙏🌹

  • @devotionalart6036
    @devotionalart6036 2 года назад +1

    Guruji poush mass madhil ravivar vrat badal mahiti dya please

  • @IshaChougale-go2ol
    @IshaChougale-go2ol 2 месяца назад +1

    सर माझे कीचन उत्तर दिशेला आहे स्वयंपाक करताना तोंड उत्तर दिशेला होत .आम्ही रेंट ने राहतो ..सतत माझे मन नाराज. आळशी..सतत आजार पण येत यावर उपाय सांगा प्लीज

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Месяц назад

      नवीन घर भाड्याने पहावे त्यामध्ये शक्यतो पूर्व पश्चिम किचन असलेले उत्तम राहील

    • @IshaChougale-go2ol
      @IshaChougale-go2ol Месяц назад

      @@Mahajan.guruji पण दुसरीकडे रूम बगायला सध्या आमची परीस्थिती बिकट आहे डीपाॅजीट देण्यासाठी पैसे नाहीत..आहे तेच भाडे वेळेवर जात नाही त्यामुळे आम्हाला पैशाची सोय होईपर्यंत काय तरी पर्याय सांग ना प्लीज

  • @jayshreepatil3129
    @jayshreepatil3129 5 месяцев назад

    🙏🙏हरी ॐ🙏🙏

  • @nitink15
    @nitink15 2 года назад +1

    घरात देवमूर्ती म्हणजे बाळकृष्ण, अन्नपूर्णा, देवी टाक, खंडोबा टाक, पारद शिवलिंग यांची वैदिक बीजमंत्राने प्राणप्रतिष्ठापना करतात का की नुसतेच त्या टाक व मूर्तीचे पूजन करतात?
    मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मूर्ती स्थापना यांत काय फरक आहे?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад +1

      स्थापना म्हणजे फक्त मूर्ती घरामध्ये आणून ठेवणे आणि प्रतिष्ठा म्हणजे मूर्तीची वैदिक मंत्रांनी प्राणप्रतिष्ठा करणे.

  • @shalinikumbha6905
    @shalinikumbha6905 5 месяцев назад

    Guruji majya ghrat sagl asch hote ky karu kahi kalat nahi

  • @sneha8048
    @sneha8048 Год назад +1

    चांदीचे शिवलिंग घरामध्ये पूजेत ठेवले तर चालेल का.......शिवलिंगावर सतत पाण्याची धर असणं गरजेचं आहे का......आणि नाग आणि नंदी सोबत ठेवावं की फक्त शिवलिंग पूजनात असणे योग्य आहे... 🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад +1

      शिवलिंग आणि नंदी ठेवू शकता..

  • @justvolg6000
    @justvolg6000 4 месяца назад +1

    Sir, या बाबत आपली मदत घ्यायची असेल तर कशी घ्यायला मिळेल please सांगा 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  4 месяца назад

      व्हिडिओ मधून व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधावा

  • @jotiborade9472
    @jotiborade9472 Год назад

    हरि ॐ

  • @sneha8048
    @sneha8048 Год назад +1

    गुरुजी आमचं देवघर आग्नेय दिशेला आहे तर..... कुलदेविचा मंगल कलश स्थापन केला तर चालेल का🙏🙏

  • @mangalsuryawanshi1376
    @mangalsuryawanshi1376 2 года назад

    🙏हरि ओम🙏🙏

  • @jaideepsinghchavan5843
    @jaideepsinghchavan5843 8 месяцев назад

    Guruji aamchya gharat South East corner la septic tank and toilet, bathroom aahe, kay upai karava, maargdarshan karave

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 месяцев назад

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा म्हणजे व्यवस्थित सांगता येईल

  • @manjumukadam8428
    @manjumukadam8428 2 года назад +1

    🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 23 дня назад

    Vahyvahar clear ahet ka

  • @Shreyashshort20
    @Shreyashshort20 8 месяцев назад

    Guruji ....vastu purus chukichya dishela asel tar ky karave vastu shanti jhalya pasun khu sare problem yet aahe

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 месяцев назад

      वास्तुशांती च्या वेळी जर वास्तुपुरुष चुकीच्या ठिकाणी ठेवला असेल तर घरामध्ये एकदा उदक शांती विधी करून घ्यावी

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 23 дня назад

    Mul malak ani tyche Kon hisadar tyni thrill phije nah tell ankhi jtra ty cha pashi as his gat

  • @user-iksneha
    @user-iksneha 2 года назад +1

    गुरुजी स्वप्नात किनर आले तर शुभ असते का सकाळ 6la आले माझा स्वप्नात

  • @bharatithigale503
    @bharatithigale503 2 года назад

    Nice

  • @chhayaatre9253
    @chhayaatre9253 5 месяцев назад

    मालिकांमध्ये शापदेणार्‍या वाईट ईच्छा व्यक्त वाक्यांमुळे सुद्धा वास्तु दोष निर्माण होत असतील का? कारण अश्या वाक्यांमध्ये हे घर ह्या घराचे ह्या घरातील लोकांचे असे शब्द असतात.

  • @malini7639
    @malini7639 2 года назад +2

    तुम्ही सांगितलेले काही उपाय मी करेल . रांगोळी ,देवपूजा तर करते .

  • @jayashreemohite1357
    @jayashreemohite1357 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjanakulkarni8918
    @ranjanakulkarni8918 2 года назад +1

    नमस्ते गुरुजी मी कुलकर्णी गुणमिलन व कुंडली पाहता का फिस किती आहे पत्रिका दाखवायची आहे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप चा नंबर वरती संपर्क करावा

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 23 дня назад

    Flat che vayvhar pan renewable agreement vagre

  • @tanmaykakade5754
    @tanmaykakade5754 2 года назад +1

    घरच्या घरी वार्षिक यज्ञ कसा करावा?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      योग्य पुरोहित द्वारे करून घ्यावा।

  • @kumargoyakar2804
    @kumargoyakar2804 2 года назад

    🙏🙏

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 Год назад +1

    जर रेंट च घर असेल तर तिथले वास्तुदोष भाडेकरू ला लागतात का घरमालक यांना

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      घर मालकांना जास्त प्रभाव होतो

  • @rashmimahadik3930
    @rashmimahadik3930 2 года назад +1

    खूप छान मार्ग दर्शन केलात गुरुजी .आपल्याला कणतया वेळी फोन करावे धन्यवाद

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      कधीही करू

    • @rashmimahadik3930
      @rashmimahadik3930 2 года назад

      @@Mahajan.guruji गुरुजी आपला फोन लागत नाही कृपया सहकार्य करावे

    • @rashmimahadik3930
      @rashmimahadik3930 2 года назад

      वास्तू शांती बदल,कुंडली बदल सहकार्य हवे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      @@rashmimahadik3930 आपण जरूर कॉल करा

    • @ganaptibappamorya317
      @ganaptibappamorya317 Год назад

      @@rashmimahadik3930 guruji kontya no vr call karava

  • @marutikoneri4462
    @marutikoneri4462 Год назад

    मुलाच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे पत्रिका पाठवू शकतो. का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर पत्रिका पाठवावी वैयक्तिक समस्यांचे उत्तर देता येईल

  • @neetaborse2446
    @neetaborse2446 Год назад

    Aamhya Gharat Ishaya Konyala Toylet Bathrum Aahe .

  • @minakshidodke4620
    @minakshidodke4620 4 месяца назад

    Mansacha shariritat

  • @chandasuste9113
    @chandasuste9113 2 года назад

    Ghuruji ya saglya adchani vastushanti keli tr dur hotil ka sanga

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      वास्तुशांती मुळे वास्तुदोष अनेक प्रकारे निवारण होतात. जरूर करावी

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w Месяц назад

    Elctoro magntic dagad kala karch anva

  • @pushplatarajapure9383
    @pushplatarajapure9383 Год назад

    दही भात व नारळ घरासाठी तीकाटणयात ठेवा असे सांगितले आहे ते घरावरून उतरून ठेवावे का कसे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवावे आणि त्यानंतर विसर्जन करावे तर दहीभाताचा नैवेद्य घरावरून फिरवून घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही...

  • @gmroom6360
    @gmroom6360 2 года назад

    T umchyakde mahamrtunjaay yantr milel ka guruji