धन्यवाद ताई 🙏, खूप छान सांगितलं, आमच्या कडे स्त्रियांनी केलेली देवपूजा चालत नाही व पुरुषांना वेळ नाही, आणि माझ्या मनाला देव पारोसे राहिलेले पटत नव्हते, तुम्ही कोरडी पूजा सांगून माझा प्रॉब्लेम solve केला 🙏
ताई तू सांगितलेली कोरडी पूजा खूप महत्त्वाची मला ठरते कारण मी एक शिक्षिका आहे मला जास्त वेळ नाही पूजा नाही केली तर मला मानसिक समाधान मिळत नाही म्हणून ही पूजा मला महत्त्वाची वाटते
Tai khup chan video ahe mi mage vicharal hot ki tulas ka sukun jate khup Vela anun kavali pan tulas che rope sukun jate karan sanga please aajacha video chan hota 🙏🙏
धन्यवाद.मी Dr आहे.लवकर hospital ला जाते बाकी सर्व आवरून.इच्छा असूनही पूजेसाठी जास्त वेळ मिळत नाही.तुम्ही सांगितले आहे त्या प्रमाणे रोज कोरडी देवपूजा शक्य आहे.
Tai devana हल्दी कुकु kas lavav aata ch lagt nahi nahi tumhi jas गणपति महादेवाचीपिंड कृष्णा अन्नपूर्णा देवी लक्ष्मी मूर्ति तुम्हीं जस thaivl तर chailel का आणि maz देवघर varti aahe tar diva lavla ki कुमकुम गbha lavla ki chtla lagto mg Kay karaych
धन्यवाद ताई 🙏, खूप छान सांगितलं, आमच्या कडे स्त्रियांनी केलेली देवपूजा चालत नाही व पुरुषांना वेळ नाही, आणि माझ्या मनाला देव पारोसे राहिलेले पटत नव्हते, तुम्ही कोरडी पूजा सांगून माझा प्रॉब्लेम solve केला 🙏
Shree Swami Samarth
Very nice information
खूपच सुंदर आणि छान माहिती दिली ताई तुम्ही . आणि खास करून कोरडी देवपुजा कशी करावी हे सोप्या पद्धतीने सांगितले खूप खूप धन्यवाद .🙏
धन्यवाद ताई
यापुजेला मानसपुजा म्हणतात
भो दत्तगुरु आसनार्थे
मम ह्रदयं समर्पयामी
खुपच सुंदर संदेश नमस्कार 🕉
श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏🌺🌺🌺
Om Shri Ganesh ya Nama:!
Om Nama: Shivaya:!
Om Namo Bhagvate Vasudevaya:!
ताई तू सांगितलेली कोरडी पूजा खूप महत्त्वाची मला ठरते कारण मी एक शिक्षिका आहे मला जास्त वेळ नाही पूजा नाही केली तर मला मानसिक समाधान मिळत नाही म्हणून ही पूजा मला महत्त्वाची वाटते
Jai shri swami samarth
छान सांगितली पूजा ,भक्तिभावानी केलेली पूजा पावतेच अगदी खरं आहे ,जय स्वामी समर्थ👌🙏
खुप छान माहिती सांगितली देव पुजेची
धन्यवाद ताई
Khup chaan mahiti sangitali jay Swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ.खुप 👌👌🙏🌺
Shree Swami Samarth
Shree swami samarth ❤
खूप छान माहिती दिलीत ताई.मनातील शंकांचं समाधान झाले
खुप छान माहिती दिली ताई
Barobar aahe नियमापेक्षा मनापासून केलेली पूजा महत्वाची
Dhanyawad Tai 💐🙏. 🙏🌺Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊
Khupch chhan sagital....
ताई खूप छान माहिती दिली
Khup chhan sangitlat tai...dhnywad.
Kupa Sundar tai 👌👌👌👌👌👌🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई❤
खुप छान माहिती दिली❤
मस्त पुजाची माहीती सांगितली ताई ❤😊
Tai khup chan video ahe mi mage vicharal hot ki tulas ka sukun jate khup Vela anun kavali pan tulas che rope sukun jate karan sanga please aajacha video chan hota 🙏🙏
Khup chhan 🙏🙏👌
खुप छान माहिती सांगितली ताई
खूप छान माहिती मिळाली आनंद वाटला धन्यवाद सकाळी लवकर गावाला जाताना अशी पुजा छानच
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद, खुप छान आहे विङीओ आहे 🙏💐🔱🕉👏🌹🌷
धन्यवाद.मी Dr आहे.लवकर hospital ला जाते बाकी सर्व आवरून.इच्छा असूनही पूजेसाठी जास्त वेळ मिळत नाही.तुम्ही सांगितले आहे त्या प्रमाणे रोज कोरडी देवपूजा शक्य आहे.
सुंदर माहितीसाठी मनापासून धन्यवाद
Thanks Tai nice information
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
💐👏👏Dhanyawad tai ..chan mahiti dili 👍👌🙏
जय श्रीकृष्ण🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
खुपच छान माहिती ताई 🌹🌹🌹🙏🙏👌👌
Very nice information.
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
Shree Swami Samarth 🌹🙏
🙏🏼🙏🏼 जय स्वामी समर्थ..
खुपच छान पूजेबद्दल माहिती सांगितली ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌
Khup chan
मी गडबडीत असेच देवपूजा करते..🙏👍
Jai Mata Di
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
🙏 shree swami samrth maharaj🙏🌹🌹🌹🌹🌹
Chan mahiti sangitali
खूपच छान सांगितले श्रीसामीसमधॅ❤🎉
श्री गुरुदेव दत्त
Khup Chan sangitale,agdi thodkyath pooja Tai
Shree swami samarth, tai kamal gatyyachi maal jar tutle tr tich kay karave
पुढची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप छान ताई❤❤
धन्यवाद🙏🏻
🌹 Shree 🌹 Swami 🌹 Samarth 🌹
Shree 🌹 Swami 🌹 Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🌹🌹
श्री स्वामी समर्थ. खुप छान माहिती आहे.
श्री स्वामी समर्थ ताई🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
End information was right
पुजेची माहिती दिली त्या साठी धन्यवाद
छान
🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली ताई पण कासवाचे तोंड आमच्याकडे बाळकृष्ण समोर करून ठेवत असतात
Chan
Tai me month madhun 2 vela anghol ghalte aan daliy me divasan 2 diva lavato chalel ka ?
श्री स्वामी समर्थ 🙏🌺 ताई श्रीयंत्र आणि कवड्या कमळ गंठ मणी ला गौम चक्र रोज धुवाचे का पुजा करताना
आणि ताई शंख रोज धुवाचे का पाणी रोच टाकाचे का आणि पाण्याचे काय कराचे का शंखा बंदल माहीत... खुप प्रश्न विचारले sorry
Tai devana हल्दी कुकु kas lavav aata ch lagt nahi nahi tumhi jas गणपति महादेवाचीपिंड कृष्णा अन्नपूर्णा देवी लक्ष्मी मूर्ति तुम्हीं जस thaivl तर chailel का आणि maz देवघर varti aahe tar diva lavla ki कुमकुम गbha lavla ki chtla lagto mg Kay karaych
🙏🏻🙏🏻🙏🏻👌
3:30
श्री स्वामी समर्थ
❤❤❤❤❤
ताई माहिती खूप छान सांगितली आहे लक्षमी मातेची मूर्तीचयाखाली तादुळ ठेवले तर चालेल का कृपया मला सांग ताई नमस्कार
ho
Kuldevi mhanun laxmichi murti aani margshis laxmi puje chi murti ase don murti ahet he yogy aahe ki nahi nasel tar kay karave
ताई मंदिरातील उतरंडीत काय भरून ठेवावे
Sister, pls give the name of plant which u r plucking while speaking, I like that flower but don't know it's name. 🙏
Pandhrya piryamidchi devgharat sthapna kashi karaychi te sanga pls
घटकाला लावले जी पाण आहेत त्याचे काय करावे.
ते देखील फुलांन प्रमाने काढावे का.
आणि जर काढले तर घट हा हल्ला जाईल तर ते कसे करायचे ते सांगा ताई
Mi pn darroj ashich pooja karte phkt somvar guruvar devanna snan ghalte
Shree swami samarth
स्वामी
Devagharat naral teu shakto ka
The name of flowers which u plucked firstly. Plant name
Khup chan mahiti ahe tai 🙏🙏
Tai लक्ष्मी जवळ ठेवलेल्या कवड्याची सेवा कशी करायची plz नक्क्की सांग.. आणि गुरुवरची स्वामी आरती कशी करायची ते पण सांग..
Ho nakki ch ...👍
Tai Swami sevat kas yav ya baddal sanga ani Swami n chi murti ghyavi ki photo ya baddal pan sanga please...🙏
ho
Tai aamchya kade tula nehami vaiun jate khup Vela aanun zali karan kay asu shakat sangal ka
Hi कासव तांदुळात ठेवलं तर चालते ka?
छान माहिती दिलीत.कुणी कालचीच वात वापरतात ते योग्य आहे काय?
वाती लावतांना दोरवात आपण् जिथून तोडतो तो भाग समोर करावा की तो भाग तेलात करावा?
हो
आम्ही रोज तेलाच्या दिव्यानेच आरती करतो चालेल का
Kasav he panyat theun puja karavi, ki akshatanvar, tumchya video madhe tumhi akshatanvar thevle ahet.
Ganpatila hald Kundu lavage ka
Ashich puja halli sarvana aawadte
Karj kami kasy hoil tai tey sanga
vyankatesh stotra
Plz take a basket before plucking flowers, you are suffocating them.