Sir amvhya quarter cha mukhya darwaja ani kitchen ota suddha dakshin dishela ahe ani kitchen cha darwaja purwela ahe mhanun tikde table theu shakat nahi upay sangawa
KITCHEN PLATFORM NORTH FACING LACH THEVAYCHA ASEL TAR TYA SATHI KAI KARTA YEIL ...........AMHI TUMHI SANGITLA AHE TASA TABLE NAI KARU SHAKTA ANI TODFOD PAN NAI KARU SHAKAT MAG AMHI KAI KARU SIR ?
वास्तूशांतीच्या वेळी वास्तू पुरुष चुकीच्या जागी निक्षेपला गेला तर त्याचा घरातील व्यक्तींवर काही परिणाम होतो का आणि होत असल्यास काय होतो ते कृपया सांगावे.
Sar tumhi eka video sagtat ki mitha sandasa mdhe theu naye aani aata tyana ha upay sangitla ase kase aamhi tuhmala fallo karto pan he eikun canfuj hvayla hotay
सर नमस्ते माझा लाहन मुलगा त्याची जन्म वेळ दुपारी 3 वाजून चाळीस मिनिटाची आहे त्याचा प्रश्न कला काम करण्याची इच्छा होत नाही आणि तो काम करण्यासाठी गेला तर त्याल अडथळे का येतात त्याची जन्म कुंडली काढून पाठवा
आमच्या घरात वास्तू पुरुष ईशान्य कोपर्यात आहे.मी असे ऐकून आहे आग्नेय कोपर्यात हवे. आमची पूजा ज्या गुरुजी नी केलीय त्यानीच सांगितले .पर॔तु जे वास्तूतज्ञ होते त्यानीच गुरुजींना सांगितलंय.
@@AnandPimpalkarsAnandiVastu त्यामुळेच आजारपण येतेय का ?? जर आग्नेय ला वास्तुपुरुष ठेवून थोडा कोपरा सोडून फ्रीज ठेवला तर चालेल काय? आणि वास्तुपुरुषाचे डोके व पाय कसे ठेवावेत हयाचे पण मार्गदर्शन करण्यात यावे. आपण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आम्ही गणेशपूजन केलं होतं आणि नंतर लॉक डाऊन लागला आणि घरी वयस्क लोक असल्याने वास्तू शांती 2 वर्ष नाही करू शकलो , आता केली तर चालेल की सत्यनारायण ची पूजा करावी ? 🙏
सर आम्ही मुंबईत एक नवीन फ्लॅट मध्ये वास्तुशांती केली परंतु आम्ही वास्तू पुरुष ईशान्य कोपऱ्यात हॉल मध्येठेवला आहे आणि आग्नेय कोपरा बेडरूममध्ये येतो तर चालेल का सर प्लिज मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
नमस्कार आमच घर स्वताच आहे.घरी देवघर आहे .पण वास्तुपुरुष ईशान्य कोपर्यात आहे.तेच डोक ईशान्य कोपर्यात आहे तर काय करयच..चालेल का ?काय कराव लागेल तसच माझ दुकान अहे हार्डवेअरच म्हणाव तस व्यापार होत नाही. तरि मार्गदर्श करावै.
माहिती चागंली.मिळाली. धन्यवाद. सर
धन्यवाद गुरुजी
🌸🔷✴🔺🟡🔺🦚 बहुत बढ़िया, बहुत बढ़िया 🦚🔺🟡🔺✴🔷🌸
Khup chan sir om sai ram sir 🙏
सर खुप छान माहिती दिली
Khupppp Chan Margdarshan 👌👌👌👌👌👌👌 ; 🙋🙋😇😇🤗👍👍👍😊 ! Thank U So Much 🙏🙏🙏 !
Thanks .🙏
💐 Om Sai Ram 💐
साईं राम साईं श्याम साईं भगवान,
शिर्डी के दाता सबसे महान,
करुणा के सागर दया निधान,
शिर्डी के दाता सबसे महान ।🙏🙏🙏🙏🙏❣
The causes and sickness you told whether 100per cent it is true and after following whether you give guarantee for success
वास्तु देवता नमस्कार.👌✌️🙏🙏
🙏🏻🏵️ Om Sai Ram Jai Sai Ram 🏵️🙏🏻
सर, साईराम 🙏
माझ्या फ्लॅटमधे किचन ओटावर जेवण बनवताना तोंड दक्षिण दिशेला होतं. पूर्व दिशेला ओटा करणं शक्य नाही. यावर काही उपाय आहे का?
ओम साई राम 🙏
Sir mazya gharat Eshanya kopryat vastu purush pujlela ahe kahi upay sanga agney kopryat asayla pahije mhntat tr plz mla upay sanga sir
Om Sai Ram 🙏🙏🙏....
Om Sai Ram 🙏
ॐ साई राम
Mala khup changla anubhav aala kitchen otta chi disha badlun
Om sai ram
Nice
👌👌
Very good sir 🙏🙏🙏🙏
Dakshin kiva uttar dishela face karun baki Tayari karu shkto ka swypakachi??
Face tr purvela hoto swypak kartana
Vastu purusha che doke kontya dishela have he sanga sir
चुकीच्या ठिकाणी वास्तू ठेवला असेल आणि तो काढल्यास त्याचे काय करावे
Sir amvhya quarter cha mukhya darwaja ani kitchen ota suddha dakshin dishela ahe ani kitchen cha darwaja purwela ahe mhanun tikde table theu shakat nahi upay sangawa
घरात मोर पंख ठेवण्यात बंधन आहे का?
Omsai ram
Dattachi murti devgharat thevavi ki nahi please sanga
Om साई राम 🙏🙏
Om sai Ram sar
Om Sai Ram
Thank you sir, om Sai ram 🙏🌹
नमस्कार सर सर आग्नेय कोपरा सोडून थोडे पुढे म्हणजे खोली च्या आतील भागात त्याच आग्नेय साईटनेच एक भिंत बांधून किचन तयार केले तर चालेल का धन्यवाद सर
सर, कपाटामधे पैसे दागिने कसे ठेवावे, मार्गदर्शन करावे
KITCHEN PLATFORM NORTH FACING LACH THEVAYCHA ASEL TAR TYA SATHI KAI KARTA YEIL ...........AMHI TUMHI SANGITLA AHE TASA TABLE NAI KARU SHAKTA ANI TODFOD PAN NAI KARU SHAKAT MAG AMHI KAI KARU SIR ?
Amhi vastu shanti keliahe pan vastu purush paltha nasun pathi var zopla ahe asa saushay ahe tar to amhi kadhu shakto ka
सर मी घराचा टेरेस वर वडाचे झाडं लावले आहे. चालेल का?
Vasty.Shanti.Kartana.Bamnana.Bolwoo.Naka.jo.Vastu.Shanti.kartana.Bambala.Shivya.Deto.To.Sukhi.Rahto
Sir सूर्याची प्रतिमा देवर्यावर पूजली तर चालते का वस्तूपूर्षासोबत मिळते ती प्लीज सांगा आणि वायव्य भागात वस्तू पुरुष पुरलेला आहे
Namaskar guruji 🙏 mazi tumhala vinanti aahe ki sola somwarachi puja vidhi, ani kewha he vrat suru karayche ,hyache niyam ityadi tumhi sangawe
Mi rojchi puja ,laxmi puja vastutips he sagle gele 6 yrs tumhi sagata agdi tasech fallow karte.ani ayushat bharbharatch ahe 😊😊😊tumhi ya babti hi mala madat karal hyachi khatri ahe ,jai sai ram
आमचा किचन ओटा ईशान्य भागात आहे .कृपया उपाय सांगा सर
🙏🏻🙏🏻
Khup chan mahity.
Sir gasotyala kon asto to kontya dishene asawa
माझ्या घरी आग्नेय कोपऱ्यात जागा नाही आहे किचन बनवायला तर मी कोणत्या दिशेला बनवू शकते किचन गॅस ओटा
वास्तूशांतीच्या वेळी वास्तू पुरुष चुकीच्या जागी निक्षेपला गेला तर त्याचा घरातील व्यक्तींवर काही परिणाम होतो का आणि होत असल्यास काय होतो ते कृपया सांगावे.
फ्रीज कोणत्या दिशेला असावा किचन मध्ये रिप्लाय करा
सर नक्की खडेमिठ ठेवावे की तुरटी ठेवावी ??
Ho Karan tyani eka video madhe sangitale ki mith hey bathroom madhe theu naye
Gharat saubhagyawati stri nhi tr kunachya hatun kraychi puja
Sar tumhi eka video sagtat ki mitha sandasa mdhe theu naye aani aata tyana ha upay sangitla ase kase aamhi tuhmala fallo karto pan he eikun canfuj hvayla hotay
मिठामध्ये फरक असतात पांढरे मीठ आणि काळे मीठ यानुसार काळे मीठ ठेवावे
वास्तुपुरुष प्रतिमा ईशान्य कोपऱ्यात दिव्हाऱ्याखाली चालेल का
सर नमस्ते माझा लाहन मुलगा त्याची जन्म वेळ दुपारी 3 वाजून चाळीस मिनिटाची आहे त्याचा प्रश्न कला काम करण्याची इच्छा होत नाही आणि तो काम करण्यासाठी गेला तर त्याल अडथळे का येतात त्याची जन्म कुंडली काढून पाठवा
Sir amhi tumchyakadun shriyantra ghetle ahe tyala khali hole padle (scratch)ahe tar te chalte ka plz reply
नमस्कार गुरुजी नैरूत्यकडील खोलीच्या पश्चिम भिंतीवर पश्चिमेकडे तोंड करून घराचा दूसरा दरवाजा केला तर चालतो का?please Reply
Pregnancy madhe Vastushanti chi puja krayla bsu shaktot ka.
Nahi tai
आमच्या घरात वास्तू पुरुष ईशान्य कोपर्यात आहे.मी असे ऐकून आहे आग्नेय कोपर्यात हवे. आमची पूजा ज्या गुरुजी नी केलीय त्यानीच सांगितले .पर॔तु जे वास्तूतज्ञ होते त्यानीच गुरुजींना सांगितलंय.
वास्तुपुरुष हा नेहमी आग्नेयेला असावा याची पुन्हा वास्तुशांती करून घेऊन पुन्हा आग्नेयेला निक्षेपित करावा जुना उकरून काढू नये
@@AnandPimpalkarsAnandiVastu त्यामुळेच आजारपण येतेय का ?? जर आग्नेय ला वास्तुपुरुष ठेवून थोडा कोपरा सोडून फ्रीज ठेवला तर चालेल काय? आणि वास्तुपुरुषाचे डोके व पाय कसे ठेवावेत हयाचे पण मार्गदर्शन करण्यात यावे. आपण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Sir aapla no milala tr uttam hoil.
Sir kahi cast che lok vastu pooja kart nahi. Vastu purush purvat nahi.tar tiyna kahi problem yet nahi asi ka?
प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वास्तुशांती केली जाते
दक्षिण दिशा कडे ओटा आहे गॅस आहे स्वयंपाक घरं छोटा आहे टेबलं माडायला जागा नाही काय करायचं घरं च दार पूर्वा पश्चिम आहे
🙏🏻
Sir make vi deo 4r home colour
आम्ही गणेशपूजन केलं होतं आणि नंतर लॉक डाऊन लागला आणि घरी वयस्क लोक असल्याने वास्तू शांती 2 वर्ष नाही करू शकलो , आता केली तर चालेल की सत्यनारायण ची पूजा करावी ? 🙏
सर,नमस्कार 🙏
आमच्या घराच्या वास्तु शांति च्या वेळी गुरुजींनी वास्तु पुरुष ईशान्य कोपर्यात ठेवलाय ,तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
Pan sir khademith bathroom madhe thevat nahi na
वायव्य कोपरा मध्ये पुव्रेकडे तोंड करून देव्हारा ठेवला तर काय परिणाम होतील
I have recently bought a house as per your book Aandi vastu and want you to perform vastu shanti pooja 🙏 can you please guide me for your appointment?
तुम्ही घरी विजीट देण्यात किती पैसे घेता
Aamhi Navin plat mde Yeun 5month zale tr tevha aamhi vastushanti Keli nahi aata kru shkto kaa please sangaa sir please
Ho
वास्तुपुरुषाचे मस्तक ईशान्येला आणि पाय नैऋत्येला असतात ना? अनवधानाने आग्नेय दिशेचा उल्लेख झाल्यासारखे वाटले.
वास्तुपुरुष ह्याचे डोके आग्नेय कडे करून पुरायचा असतो
बुद्ध पद्धती ने वास्तू पुजा केली तर चालेल कि
Ho chalel ki
Moti konty hat
At ghalave
सर आम्ही मुंबईत एक नवीन फ्लॅट मध्ये वास्तुशांती केली परंतु आम्ही वास्तू पुरुष ईशान्य कोपऱ्यात हॉल मध्येठेवला आहे आणि आग्नेय कोपरा बेडरूममध्ये येतो तर चालेल का सर प्लिज मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
आवाज येत नाही
Sorry 🙏
Sir purvela kichan ota sathi jaga nahi tasech paschim dishela pn nahi tar kahi tari todga sangava🙏🏻
Dasaryahhyadivashivastupujachalatekai
नमस्कार आमच घर स्वताच आहे.घरी देवघर आहे .पण वास्तुपुरुष ईशान्य कोपर्यात आहे.तेच डोक ईशान्य कोपर्यात आहे तर काय करयच..चालेल का ?काय कराव लागेल
तसच माझ दुकान अहे हार्डवेअरच म्हणाव तस व्यापार होत नाही. तरि मार्गदर्श करावै.
वास्तुशांती करायसाठी किती रुपये घेता तुम्ही
Tumche laxmi yantra khup varsha zale ghari ahe nit puja pan karte pan farak nahi
घराचा उबरठा पुजावा का?
घरामध्ये अमावस्या ला नारळ वडवावा ( फोडावा) का?
Please reply sir
पश्चिमेला ओटा चालेल का
Om Sai Ram🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🏻🙏🏻