The Right position of Vastu Purush | वास्तुपुरुष कोण आहे? वास्तुमध्ये कोठे स्थापित करावा?
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- In this video, we will talk about the Right position or placement of Vastu Purush. We have tried to explain the effects of Vastu Purush as per directions, & explain the story of Vastu Purush.
In simple terms, Mr.Manoj Naik (Vastu Consultant) has explained the appropriate position or placement of Vastu Purush. You can watch the video to know more.
~ ABOUT VASSTU MANOJ CHANNEL ~: VASTU MANOJ channel aims to spread awareness about Vastu and provide knowledge of Vastu Shastra in a very simplified way and easy-to-understand method for any person with no or limited information on Vastu Shastra.
~ FOR DETAILED CONSULTATION: ~ You can send us an email preferably with the layout of your property at - vasstumanoj@gmail.com / +91 9819455506 /www.vasstumanoj.com
Shree Swami Samarth🙏 Vasstu Manoj and Happy Living! #VastuPurush #vastupurush #VastuPurushDirection #lordshiva #shiv #Brahmdev #brahmdev #VasstuManojAnswers #WhatisVastushastra #andhakasura #OriginOfVastuPurush #HistoryOfVastuPurush #StoryOfVastuPurush #vastudirections #ishanyadisha #northeast #northeastdirection #vastu #agneyadisha #southeastdirction ##southeast #वास्तुपुरुषमंत्र #loan #VastuPurushmantra #heath #vasturemedies #vastutips #success #blessings #VasstuManoj #vasstumanoj #lakshmi #northeast #mantras
मौलिक आणि अज्ञात माहिती 👌
खूप धन्यवाद या उत्कृष्ट महितीसाठी 🙏
Thank You Pooja madam, God bless you 🙌🙌🙏
Shree Swami Samarth khoop chyan
बहुतांश लोकांना हे माहीत नाही आहे,
छान माहिती दिली आहे.
Thank you Mahesh sir🙏🙏
फारच महत्त्वाचे माहिती सांगितली.खरंच खूप जणांना याबद्दल थोडीशी ही माहिती नसते. पण या अज्ञानाचे खूप मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. आम्ही ही याचे त्रास भोगत आहोत. पण आम्ही वास्तू पुरुषाचा फोटो स्थापित करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पाहिला आणि खरंच मोठी चूक करण्यापासून वाचलो. दिशा चे ज्ञान नव्हते ते ही कळाले. खूप उपयुक्त व्हिडिओ..आभारी मनापासून...🙏👍
मनापासून आभार आपल्या इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏🙏 स्वामी ॐ 🙏🙏
@@vasstumanoj आपण reply दिला त्याबद्दल मनापासून आभार 🙏
एक विचारायचे होते ते म्हणजे आपण फ्लॅट मध्ये राहतो अशावेळी वास्तुपुरुष चां फोटो कुठे लावायचा? कारण आपण ते फ्लॅट मधे गाडू शकत नाही. तसेच दिशा पाहता त्याचे डोके ईशान्य आणि पाय नैऋत्य दिशेस हवे असेल तर कसे लावावे. Pls सांगावे
Aapan flat सिस्टिम मध्ये जरी राहत असलात तरी नियम नाही बदलत. एखाद्या गुरुजींच्या सल्ल्याने आग्नेय दिशेतील कोपऱ्यात मिस्त्री (करिगार) च्या साहाय्याने 4x4" लादीचा एरिया cut करून घ्यावा आणि त्यात वास्तुपुरुष सांगितल्या प्रमाणे निक्षेपीत करावा. आपण जर मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये असाल तर आमची कन्सल्टन्सी घेऊन संपूर्ण घर वास्तुअनुरूप कस करता येईल ह्याच संपूर्ण मार्गदर्शन घेऊ शकता. किंवा मुंबई बाहेर असाल तर ऑनलाईन consultancy आपल्या वास्तुच्या floorplan मार्फत घेऊ शकता. त्याकरिता आमच्या whatsapp नंबर 9819455506 वर संपर्क साधावा 🙏
@@vasstumanoj u r really gr8.. आम्ही विचारावे आणि आपण सांगावे..पण आम्हाला भटाने फोटो भिंतीला लावण्यास सांगितला होता.. फोटो ही मोठा आहे
खूपच सुंदर माहिती वास्तू मनोज 👌👌👌👍🙏
Thank you so much sir 🙏🙏
Right 👍
Thank you 🙏🙏
मनोजदादा..तुमचे खूप-खूप धन्यवाद..🙏
ईश्वरी कृपेने..आम्ही लवकरच नव्या वास्तूत प्रवेश करत आहोत आणि मला हाच प्रश्न वारंवार पडत होता..आपल्या कडून काही चुकीचे घडू नये आणि वास्तूदेवतेचा अपमान होऊ नये असे मनापासून वाटत होते..पण तुमचे व्हिडीओ पाहून छान माहिती मिळाली..तुम्ही उत्तम मार्गदर्शन करत आहात..👍
तुमचे खूप-खूप आभार..🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सर्व प्रथम मी आणि माझी टीम मनापासून आपले आभार प्रकट व्यक्त करतो... आपल्या सारख्या व्यक्तींमुळेच आम्हाला अजून असे महत्वाचे विषय आणायला बहुमूल्य प्रेरणा मिळत असते. आमचा मुख्य उद्दिष्टच हा आहे कि आमच्या कडील ज्ञानाचा वापर इतरांच्या कामी यावा 🙏. कृपया चॅनेल ला subscribe कराव.. कारण असेच महत्वाचे विषय आपल्या पर्यन्त सर्वाधी पोचतील... स्वामी ॐ 🙏🙏
Thank you sir ya mahiti mule aami aamcha aata cha navi ghari vastu purusha shi Kashi pooja aani right jaget shratpna karayat madat hoil🙏🙏💐💐 kup kup aabhar
Thank you😊
Shree Swami Samarth 🙏. Your today’s video is very informative and different.
This information about “Vastu Purush” was very informative and important was that you made it so simple to understand.
Your topics are always inspiring, different, informative, impressive, motivating and moree simplistic etc, etc, etc …
Also you don’t give any information in a flow. your topics, content, information, detailing, editing, etc are on point. It’s like a work of “Perfectionist “.
And you don’t allow us to feel the language barrier because you made it soo easy to understand that even some are not marathi they also understand properly without any questions.
May your channel “Vasstu Manoj” become popular and get as many as subscribers that you derserve. So that everyone get a guru like you.
Be Successful and Rock On !
Shree Krishna Blesses you ! 🌸
Shree Swami Samarth 🙏🙏 Thank you so much madam for you lovely words towards our video. Our channel main intention is to provide good knowledge to everyone. Thank you again🙏🙏
🙏
New subscriber 🥰 very useful video 👌👌👌👍
मनापासून आभार चॅनेल ला subscribe केल्या बद्दल आणि आपल्या अभिप्राया बद्दल 💐💐🙏🙏 स्वामी ॐ 🙏
Aagneyela sthapit karava pan tyacha Shir Ishanyela aani Pay Nairhutyela asave....
Hey kasa shakya aahe?
Krupaya guide kara🙏
Vastu purusha chi chap chalte ka ,ghar badhtana ch tyla agney kopryat puru shkto ka ,?vastu Puja karne jaruri aste ka sadhi Puja pn karu shkto murti havi kinva yantr pn chlt ka
Shakyato Vastu Shanti chya veles aaplya gharat je brahman yetat tyanchya marfat karne sarvottam. Ghar bandhtana nahi.
Pahily ghasache mag kay karayache flat madhe rahat asel tar
प्राण्यांना, पक्षांना खायला घालावे, अथवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे
Agney dishe la flat cha darwaja manje entrance ahe tar vastu pratima kuthe nikshep karavi?
Darvajachya jawalpas agney dishecha bhag asel tithe kopryat. Aapla paay padnar nahi asa nikshepit karava🙏
Amhi vastu purush gadlach nahi to ghrchya mandirat thevla ahe khup problem chalu ahe please upay sanga aata kay karave
Vastu Consultancy sathi Aapla prashn aamchya WhatsApp number 9819455506 var pathvava.
Dhanyawad 🙏
In which position we keep vastupurusha photo please tell me in english i can't understand language
Southeast
Sagla barobar aahe pan vastu pratima saral aahe ,instead of palte ..
Change Karu ka aata .. kaaran 2-4 diwas ch zaale aata vastu Shanti karun .. please saanga
Yes.... Kshamayachna karun tasech sthapit karun vastumantra mhanat karave🙏
Swami Om🙏
Vaastu mantra sangta ka please
@@kajalkharat3967 Please video purn pahat chala
फ्लॅट असणाऱ्या लोकांनी वास्तुपुरुष कसा स्थापित करावा..??
आपल्या घरात जे गुरुजी येतील वास्तू शांती च्या वेळेस त्यांच्या मार्गदर्शनाने आग्नेय कोपऱ्यातील 3" x 3" लादीचा भाग हा कट करून त्यात विधिवत पद्धतीने निक्षेपीत केला जातो. त्यावर नंतर white cement लावून घ्यावा. स्वामी ॐ 🙏🙏
वास्तू संदर्भात कन्सल्टन्सी साठी आपण आमच्या व्हाट्सअप नंबर 9819455506 वर संपर्क करू शकता. 🙏
शंकासमाधान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏
सर आम्ही वास्तू शांती केलेली आहे , प्रथम हाल आणि हॉल लागून किचन आणि किचन ला लागून बेडरूम आहे तर अगन्येय दिशा ही बेडरूम चा कोपरा येतो आणि वास्तुपुरुष हा किचन च्या आग्नेय दिशेला पुरलेला आहेत तर योग्य आहे का
संपूर्ण वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यातच वास्तुपुरुष यायला हवा. फक्त किचन च्या नाही 🙏🙏
@@vasstumanoj वास्तू शांति केलेली आहे तर आता काय करावं उपाय सांगा plz
व्हिडिओ पुन्हा पहा सर्व सुचवलं आहे.
Sir bedroom maddhe vastupurush asel tar chalte ka??
Vastu shanti kartana vastu purusha chi pratima thevne jaruri ahe ka
आग्नेय दक्शिण ला असेल तर
Aagney aani dakshin chya madhhe chalu shakel.
जुने घर पाडून नवीन बांधताना त्यातील जुना वास्तुपुरुष घर पाडताना सापडला नसेल किंवा मातीच्या ढिगाऱ्याखाली तिथेच चुकून दाबला असेल तर काय करावे ?
कृपया सुचवा
काही हरकत नाही. नवीन वास्तुपुरुषाची स्थापना करू शकता वास्तुशांती करताना 🙏🙏 स्वामी ॐ 🙏🙏
@@vasstumanoj Dhanyawad Guruji👏🏻