शापित वास्तू कशी ओळखावी आणि त्यावर उपाय। Mystery of haunted houses and remedies

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    Famous Vastu Tadnya Narendra Sahastrabuddhe podcast
    Vastutadnya Shree Narendra Hari Sahastrabuddhe +91 98220 11050
    / @narendra021054
    आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण शापित वास्तू या विषयावर बोलणार आहोत. आपल्या हिंदी चॅनेलवर या विषयासंदर्भात आपण पोडकास्ट बनवला होता त्यावर खूप लोकांनी कमेंट केले की मराठीमध्ये सुद्धा हा विषय घेण्यात यावा यासाठी आम्ही लोकांच्या आग्रहाखातर हा पॉडकास्ट आम्ही घेत आहोत. शापित वास्तू विषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. शापित वास्तू कशी ओळखावी? शापित वास्तूमध्ये राहिल्यामुळे कोणकोणते वाईट परिणाम होतात? शापित वास्तू मध्ये राहिल्यानंतर लहान मुलांवर काही परिणाम होतो का? शापित वास्तू मृत्यूला कारण ठरतात का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आज आपण प्रसिद्ध वास्तुतज्ञ नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना निमंत्रित केले आहे. या पॉडकास्ट मध्ये आपणास असे काही वेगळे आणि आश्चर्यकारक ज्ञान मिळणार आहे ते ऐकून आपण अगदी मंत्रमुग्ध व्हाल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मनामध्ये कोणते प्रश्न किंवा भावना असतील त्या कमेंट मध्ये व्यक्त करण्यास विसरू नका.
    #drjyotijoshi #astroguru #vastutips #tantra #tantramantrayantra #vaastu #sahasramahavaastu #DrNarendraSahasrabudhe #vaastu #sahasramahavaastu #tantramantrayantra #huantedvastu #Haunted House #vastushastraशापित #apshagun #hindi #mystery #rahasyamayi #shaapit #objects #science #placeshaunted #trending #viral #VastuShastraForGoodLuck
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 82

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 Месяц назад +2

    किती सखोल ज्ञान आहे सरांचे!!🙏

  • @mangeshlokhande5936
    @mangeshlokhande5936 Месяц назад +3

    ताई माहिती अतिशय उत्तम आहे, फक्त एक सूचना , आपला आवाज उजवीकडे आणि सरांचा डावीकडे असा येतो, आधीचे वीडियो सुद्धा असेच आहे

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 Месяц назад +7

    सर्वसामान्य माणसाला ही भाषा समजत नाही.

  • @dippakholay5879
    @dippakholay5879 Месяц назад +3

    गुरुजी आपणास शतश: नमस्कार 🙏 आपले मार्गदर्शन खरंच मूल्यवान आहे

  • @vinayakd5434
    @vinayakd5434 26 дней назад +1

    खूपच बहूमोल मार्गदर्शन केले आहे!

  • @kalpanadevale4401
    @kalpanadevale4401 Месяц назад +4

    ताई नमस्कार,आज वस्तुसंबंधी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @sumitjain4173
    @sumitjain4173 Месяц назад +2

    Khup depth madhe Je knowledge apan amhala Det ahat ...it is really appreciated....much needed topic I ever searched n got it with u....Thanks Sir n Jotimam🙏

  • @nieleshbankar77
    @nieleshbankar77 Месяц назад +1

    Thanks Jyoti Ma'am for creating this informative podcast. It's always knowledgeable to listen to Sir on this subject.

  • @satishgangurde758
    @satishgangurde758 Месяц назад +1

    Tai Gurujina parat bolvave❤.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      नक्कीच
      तुमचे अशाच प्रकारे लाईक व कमेंट येत राहिल्यास आपण लवकरच सरांना पुन्हा बोलवू

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 Месяц назад +3

    Wow Narendra sir

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 Месяц назад +2

    These days there are rampant constitutions happening all around cities.
    How to decide which vastu would be good?

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 Месяц назад +2

    जय ज्योतिष.

  • @snehaphatak1877
    @snehaphatak1877 Месяц назад +1

    Hi sir Jai gurudev

  • @PoojaSharma-vz3dk
    @PoojaSharma-vz3dk Месяц назад +1

    Hello, namaskar sir, pls advise a remedy for a vastu where every family member is unwell in some or the orher manner. You are a great vastutagya, and have immense knowledge if possible pls reply🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @shekharkhakurdikar4512
    @shekharkhakurdikar4512 Месяц назад +1

    Good information..
    Vaastu shashra in flat system how to chk n give remedy.

  • @sunielshirole4175
    @sunielshirole4175 Месяц назад +1

    🌹🙏🌹

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Месяц назад +2

    जय ज्योतीष

  • @anitakhedekar2672
    @anitakhedekar2672 Месяц назад +2

    I am Art of living family member
    Shri shri Ravi shankar
    Jay Guru dev 🙏🙏🙏🙏🙏

  • @kishormendhule4905
    @kishormendhule4905 Месяц назад +1

    Jai shree Ram++++++++++++-+

  • @jyotipaighan9031
    @jyotipaighan9031 Месяц назад +1

    शनी मंगल युती असल्यास पत्रिकेत दोष येतो का? तो कसा दुर करावा.

  • @vinayakrege3032
    @vinayakrege3032 Месяц назад +1

    आजकाल बाजारात बरेच तथा कथीत विविध प्रकारचे expert जे भविष्य, वास्तू या क्षेत्रात उपाय सांगतात आणि बऱ्याच लोकांना त्याचा लाभ झाला आहे असे प्रतिपादन करतात.
    परंतु आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये मंत्र सांगितले आहेत,त्याचा प्रभाव पूर्वीच्या पीढीने अनुभवला होता. आपणांस विनंती आहे की या विषयावर podcast episodes करावे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      लवकरच आपण सरांचे या विषयावर स्वतंत्र पॉडकास्ट घेऊ

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад +1

    मी Agarwal ch आहे 😅

  • @yuktaphakatkar6984
    @yuktaphakatkar6984 Месяц назад +1

    ताई मला हि आजची माहिती खूप आवडली सरांना आणि तुम्हाला ही मला एक विचारू शी वाटत की पत्रिकेत दिलेला मृत्यू व वास्तू शी निगडीत असते का मला नक्की मागदर्शन करा कारण माझ्या बाबतीत हि घटना घडली आहे ?

  • @anitapatale3241
    @anitapatale3241 Месяц назад +1

    ताई माझा हा प्रश्न आहे माझा एक प्लॉट आहे तो सध्या बहिणीचा नावा व र आहे तो आम्हाला आमचा नावा वर करायचा आहे
    तो दक्षिण मुखी आहे
    सल्ला कोणाचा घेऊ शकतो
    प्लिज सल्ला द्या

  • @ushaugale2836
    @ushaugale2836 Месяц назад +1

    Sir Rubi kasa घालायचा?

  • @bharatisalvi7338
    @bharatisalvi7338 17 дней назад +1

    मी व्हीडीओ ऐकला फार आवडला मी घर महत्प्रयासाने घेतले आहे पण मला त्याचे मुख्य दार आग्नेय ला आहे असे वाटते त्यावर आपण उपाय नाही सांगितला तो सांगावा व आपला फोन नंबर मिळाला ही विनंती मला वास्तू दाखवता येईल.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 дней назад

      Discription Box मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 Месяц назад +1

    36 onwards sudarshan kriya reference

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Discription मध्ये डिटेल्स दिलेले आहे

    • @mitrazurale8580
      @mitrazurale8580 Месяц назад

      I want to know the reason of Sudarshan kriya after 36 age.We are having problems.will you share m.no?

  • @rekhajoshi7467
    @rekhajoshi7467 Месяц назад +1

    Toilets chya disha sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @patilmukul53
    @patilmukul53 Месяц назад +1

    Jai Jyotish

  • @rekhajoshi7467
    @rekhajoshi7467 Месяц назад +1

    Ashantiche karan kayasu shakate?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Discription बॉक्स मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे तुम्ही सरांची कॉन्टॅक्ट करावा

  • @priyankachaudhari2673
    @priyankachaudhari2673 Месяц назад +1

    Madam sir ghari yetat ka vastu tapasayla....... Pn todphod karaychi mhatli ki khup kharch yeto ani ghar bandhayla ani plot ghyayla already khup paisa laglela asto..... Mg ks karaych he sarv.....

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 Месяц назад +4

    सगळे डोक्यावरून जाते

    • @sanjayshinde9891
      @sanjayshinde9891 Месяц назад +1

      सतत अभ्यास करावा लागतो.

    • @mahadevthosar5620
      @mahadevthosar5620 2 дня назад

      खूप अवघड कला आहे लोकांना समजून सगण्यची

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Месяц назад

    सगळे नियम फ्लॅट मध्ये पाळू शकतो काय

  • @swatikavitake3551
    @swatikavitake3551 Месяц назад +5

    वास्तू शापमुक्त होण्यासाठी तुम्ही भेट देता का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      Discription बॉक्स मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे तुम्ही सरांशी contact करू शकतात

    • @mahadevthosar5620
      @mahadevthosar5620 2 дня назад

      घाबरु नका अस. काही नसते अंध श्रद्धा त्यामुळे धंदा होतो

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 Месяц назад +1

    Vyagrmukhi plot aahe ghar kase bandhave

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Discription बॉक्स मध्ये आपण सरांचा नंबर दिलेला आहे

  • @suvarnakarmarkar1416
    @suvarnakarmarkar1416 Месяц назад +1

    P

  • @tanvibhandilkar6687
    @tanvibhandilkar6687 Месяц назад +1

    Madam gharacha front door uttarekade ahe ni purvela toilet he siranshi bolta yeil ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @jayshreejagtap3713
    @jayshreejagtap3713 Месяц назад +1

    नमस्कार सर classes घेता का
    आणि कुठे?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      सरांचा नंबर discription box मध्ये दिलेला आहे

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Месяц назад +1

    वास्तूच्या पश्चिमेला पिंपळाचे झाड आहे...साधारण 40 फूट लांब आहे...त्याचे काही परिणाम असतात का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Discription बॉक्स मध्ये डिटेल्स दिलेले आहेत

  • @pravinpatil2790
    @pravinpatil2790 Месяц назад +1

    Video is very important for all human being. Madam pl. Give me Contact no. & office Address of Shri Narendra Sahastrabuddhe sir.
    Thank you 🙏

  • @shobhassalve2875
    @shobhassalve2875 Месяц назад +1

    Jai gurudev pH no milel ka?

  • @madhurimpatil
    @madhurimpatil Месяц назад +1

    Sir pa contact number not visible

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад +1

    ह्या काका चा नंबर मिळेल का