साध्या व सोप्या वास्तु टिप्स देतील भरपूर फायदे| Narendra Sahastrabuddhe Podcast on Vastu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 758

  • @mangalraut5177
    @mangalraut5177 11 месяцев назад +44

    Nice session n best information.... 👌

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад +7

      🙏 जय ज्योतिष

    • @saurabhrastogi2185
      @saurabhrastogi2185 10 месяцев назад +2

      @@AstroguruDrJyotiJoshi maam how can I get consultant pls reply

    • @nityanandapradhan1401
      @nityanandapradhan1401 9 месяцев назад

      Kya joti sashtrame mukti de sakta he

    • @Pk1338-n3z
      @Pk1338-n3z 9 месяцев назад +2

      नमस्कार ,सहस्त्रबुद्धे सरांची वास्तुशास्त्र आणि उपाय ह्यासंबंधी पुस्तके कुठे मिळतील आणि त्यानुसार उपाययोजना केल्या तर त्याचे प्रभावी परिणाम मिळतील का,

    • @swatikolwalker6446
      @swatikolwalker6446 9 месяцев назад

      Sir ,I am fr Goa , I wanted to show you my bunglow which is. to the west & entry is in the south west
      .

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 11 месяцев назад +36

    खूपच छान...खरंच सरांचा खूप डिटेल अभ्यास आहे,चांगली माहिती मिळाली,खरंच काही गोष्टींचा एवढा परिणाम आपल्या आयुष्यात होत असतो आणि आपल्याला त्याचा अंदाजही नसतो आणि आपल्यालाच कळत नसते की नक्की काय होतंय...उदा. पश्चिमेला खिडक्या वगैरे ,टिप्स दिल्याबद्दल खूप धन्यवाद... सरांना पुन्हा नक्की बोलवा खूप छान वाटले,मॅडम तुम्हाला खूप धन्यवाद... खूप आभारी,फक्त पेक्षक म्हणून एक विनंती करावयाची होती की तुमच्या कार्यक्रम मध्ये राजकारण,पक्ष ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान वगैरे कोणीच आणू नका तुमची आवड किंवा मत ,हे आम्ही समजूच शकतो पण तरी यामध्ये कृपया ते आणू नका कारण त्यामुळे त्यांची तुम्ही ऍड किंवा मार्केटिंग करता असा गंध येतो तेवढा जमले तर नक्की टाळा,बाकी सर्वच कार्यक्रम खूप छान...👍👍

  • @ramdixit3860
    @ramdixit3860 11 месяцев назад +80

    सोपे सोपे उपाय ऐकणे ऐवजी अवघड चर्चा खूप झाली त्यातल्या त्यात तुम्ही आठवण करून दिल्यामुळे शेवटचे एक दोन उपाय समजले पंजा अपेक्षणी व्हिडिओ पाहिला ती अपेक्षा पूर्ण झाली नाही प्रत्येक वेळी सर्वांना फी देऊन नॉलेज घेणे परवडणार नाही. यात निदान एक सात आठ जरी सोपे उपाय सांगितले असते तरी लोकांना खूप उपयोग झाला असता.
    तुमच्या नॉलेज बद्दल दुमत नाही पण चर्चा खूप शब्दबंबाळ झाली. मला चर्चा करताना उपाय जास्त सुचवा
    धन्यवाद

  • @rajashripatil8597
    @rajashripatil8597 11 месяцев назад +20

    खूप छान माहिती मिळाली सरांच्या पुस्तकांविषयी ची माहिती मिळाल्यास तिचा चांगलाच फायदा होईल असे वाटते तेव्हा त्यांच्या वास्तुविषयक पुस्तकांची नावे मिळाल्यास बरे होईल

  • @MadanOhal
    @MadanOhal 10 месяцев назад +4

    खूपच पवित्र विचार,दोघांना साष्टांग दंडवत ! श्री स्वामी समर्थ!

  • @ChandrakantShivade
    @ChandrakantShivade 11 месяцев назад +5

    जय गुरुदेव.!🙏🏻
    रेल्वेच्या दोन रुळावरून वास्तु आणि ज्योतिष हे दोन विषय अत्यंत गतिमान परंतु समतोल असे धांवताहेत असा अनुभव हे पाॅडकाॅस्ट बघतांना आला.
    अतिशय बॅलन्सड् आणि मर्मस्पर्शी अशी ही मुलाखत झाली आहे.
    १० ओव्हर मध्ये १०० धावा काढण्यासारखी धुंव्वाधार आणि शानदार बॅटिंग कसलेल्या फलंदाजाने करावी आणि मॅच जिंकून द्यावी अश्या प्रवाही आणि प्रभावी प्रश्नोत्तरांनी सजलेलं हे पाॅडकाॅस्ट मनापासून आवडलं.
    आदरणीय सहस्रबुध्दे सरांना प्रणाम आणि आदरणीय सौ जोशी मॅडम यांना हार्दिक धन्यवाद.!🙏🏻

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 3 месяца назад +1

    धन्यवाद गुरुजी आपण दहा म्हणालात पण अगदी भरपुरच म्हणजे अगणित टिप्स आपण आम्हाला दिलेत❤

  • @NitinRangole-o9y
    @NitinRangole-o9y 11 месяцев назад +27

    धन्यवाद
    मॅडम सरांच्या ऑफिसचा पत्ता व त्यांची फीज🎉🎉🎉

    • @smitadalavi1056
      @smitadalavi1056 11 месяцев назад +3

      नमस्ते मॅडम सरांचा ऑफिस पत्ता अणि फीस सांगा प्लीज

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 8 месяцев назад +5

    खुपच मस्त पॉडकास्ट... तुमचे मानावे तेवढे कमी धन्यवाद...
    नरेद्र सहस्त्रबुद्धे यांचे कोर्सेस कुठुन शिकु शकतो??

  • @manassikasshte5892
    @manassikasshte5892 11 месяцев назад +11

    सुंदर माहिती दिली सरांनी. मनापासून आभार🙏 माझी दक्षिण आणि पश्चिम दिशा मध्ये ओपन गॅलरी आहे. ती मी हिरव्या नेटने बंद करून ठेवली आहे. तुमचा हा उपाय मी नक्कीच करणार आहे. शुभं भवतु ,जय ज्योतिष🙏

  • @sureshdeshpande2199
    @sureshdeshpande2199 9 месяцев назад +3

    नरेंद्र सरांचा वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास आहे . ते ज्ञान त्यांनी स्वतः अभ्यास करुन संपादन केलेले आहे. अत्यंत प्रखर बुद्धीमत्ता व शास्त्रशुद्ध अध्ययन पद्धती यामुळेच ते साध्य करता आले.
    * दहा उपाय प्रस्तावनेत असून ते प्रत्यक्षात समाविष्ट नसाल्याने फसवणूक झाल्याची भावना झाली .
    ** राजकारणावरील प्रश्न अनावश्‍यक होते . त्यामुळे मूळ विषय भरकटला व अपेक्षित ते तसेच राहिले .

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 месяцев назад +1

      *प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद* .
      झुम आणि प्रत्यक्ष दोन्हीकडे या कार्यशाळेत तुम्ही मोठ्या प्रमाणावर बुकिंग करीत आहात हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाच आहे.
      *अधिवेशना निमित्त ही कार्यशाळा सवलतीत असल्याने रेकॉर्डिंग देता येणार नाही याची नोंद घ्यावी*
      श्री ज्योतिष संशोधन केंद्र घेऊन येत आहे..
      थेट पत्रिकेनुसार ''उपाय कार्यशाळा...''
      *उपाय विश्लेषक व्हा...*
      *उत्तम ज्योतिषी म्हणून कार्य करा*
      ruclips.net/video/5sFdAga2r3I/видео.html
      एकदिवसीय कार्यशाळा
      दि. १४ एप्रिल २०२४ रोजी
      सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत
      स्थळ - हॉटेल प्रेसिडेंट , पुणे
      प्रवेश फी -
      ३१०० रुपये मात्र. ( ब्रेकफास्ट लंच आणि हायटीसह )
      कार्यशाळा झूम मीटिंगवरही उपलब्ध आहे.
      झूम मीटिंग - २१०० रुपये मात्र
      Paytm, G pay or Phone pay 9850098688
      फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे
      अशी संधी पुन्हा नाही. म्हणून आज, आताच आपला प्रवेश निश्चित करा

    • @ravirajkakadepatil922
      @ravirajkakadepatil922 4 месяца назад +2

      ​@@AstroguruDrJyotiJoshiजातिवाद आपापल्या सर्वच जातीत होताना दिसून येत आहे त्यावरिल काही उपाय सांगाल का ? प्रश्न फालतू नसून महत्त्वाचा आहे 🙏

  • @PRATIMKUMBHAR
    @PRATIMKUMBHAR 11 месяцев назад +12

    सर नमस्कार खूप छान मुलाखत
    झाली, उत्तम मार्गदर्शन आपण केले आहे
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shobhapatilpatil1487
    @shobhapatilpatil1487 11 месяцев назад +45

    तूम्ही दहा उपाय सांगणार होते ते सांगितले च नाही त्यामुळे आम्ही वेळपण गेला आणि शेवट पर्यत उपायांनची वाट बघीतली

    • @kavitarane8587
      @kavitarane8587 9 месяцев назад +6

      केवळ आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे हा उद्देश दिसतो...

    • @kalpanaghogre208
      @kalpanaghogre208 9 месяцев назад +4

      अगदी बरोबर

    • @sonalbhalekar4061
      @sonalbhalekar4061 8 месяцев назад +2

      Ho tech vatat

    • @meenakshimahajan4601
      @meenakshimahajan4601 8 месяцев назад +3

      खरय 10 टिप्स दिल्या च नाहीत

    • @eshankulkarni1296
      @eshankulkarni1296 7 месяцев назад +1

      उपाय ऐकण्या करिता पुढचा एपिसोड बघा 🙂

  • @RameshPatil-pl1ug
    @RameshPatil-pl1ug 9 месяцев назад +1

    Great sir l salute to u sir Narendra Saharasbuddhe to maintain vedic purity of our vastu Rashtrapati.

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 8 месяцев назад +2

    छान माहिती दिली आहे.आपण असेच मार्गदर्शन करत राहो.

  • @valuevideo
    @valuevideo 11 месяцев назад +30

    वास्तू शास्त्र या विषयावर विशेष प्रकाश टाकणारी सुंदर मुलाखत !👍👍 डोक्यात प्रकाश आणि डोळ्यात अंजन घालणारे सरांचे विवेचन ऐकायला मिळाले हे भाग्य !

    • @umakantsawant9908
      @umakantsawant9908 11 месяцев назад

      Far Chan matinee sarani diee Shri Sahasrabudde Sarancha.number dhyal ka

    • @shankarmore9999
      @shankarmore9999 10 месяцев назад

      वास्तव सत्य आहे,श्रद्धा हीच आहे.

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 11 месяцев назад +8

    किती छान. श्रेष्ठ व्यक्ती

  • @vidyakulkarni4935
    @vidyakulkarni4935 11 месяцев назад +27

    1999 साली आम्ही सरांची visit आमच्या कारखान्यात वर केली होती. त्या वेळी त्यांच्या बरोबर शुक्ल म्हणून एक गृहस्थ होते.
    सरांच्या सल्ल्याने आमचे पूर्ण आयुष्य बदलले. खूप भरभराट झाली जी अजून चालूच आहे. 😊धन्यवाद सर 🙏

    • @pubghero9964
      @pubghero9964 11 месяцев назад +3

      सरांचा नंबर मला सेंड करा प्लिज

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад +2

      नमस्कार
      श्री शहस्त्रबुद्धे सरांचा मोबाईल नंबर 9822011050 आहे

    • @pubghero9964
      @pubghero9964 11 месяцев назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi
      Thanku मॅडम🙏🙏

    • @gauridhage3396
      @gauridhage3396 11 месяцев назад +1

      Khupch chan ani sunder mahiti. Suranchi fees kiti ahe.

    • @ashish.777
      @ashish.777 10 месяцев назад

      भाग्यवंत आहात, योग्य वेळी योग्य माणसाचं मार्गदर्शन मिळाले.

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 11 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली सर तुमचा आवाज खूप गोड आहे समजून सांगण्याची पद्धत खूप सुंदर प्रश्न विचारणाऱ्या मॅडम तोडीसतोड खूप सुंदर प्रोग्राम

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे सर, शास्त्राचा अभ्यास न करता फक्त खिसेच भरले जातात.

  • @AbhishekGodambe
    @AbhishekGodambe 11 месяцев назад +4

    खूपच सुंदर मार्गर्शन केलं आहे thanku मॅडम आणि सर

  • @sambhajisbankar5408
    @sambhajisbankar5408 11 месяцев назад +1

    नरेंद्र सर आणि ज्योती जोशी मॅडम यांचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ghanshyamkabade3762
    @ghanshyamkabade3762 11 месяцев назад +3

    खूप खूप धन्यवाद मॅडम अतिशय महत्त्वपूर्ण अशी आणि सुंदर माहिती 🙏

  • @akshadasurve9336
    @akshadasurve9336 5 месяцев назад +1

    Khup sunder podcast kelat ma'am. Khup khup Dhanyawad. Khup upyukta mahiti milali Sirankadun. Ajun tumha doghana aikayla khup awdel. Waat pahtoy ajun eka podcast chi. Thank you so much ❤

  • @RameshPatil-pl1ug
    @RameshPatil-pl1ug 9 месяцев назад +2

    Great sir Sadguru ki Jai.

  • @sumankadam4605
    @sumankadam4605 11 месяцев назад +6

    जय.ज्योतिष.खुप.छान.माहिती.मिळाली.त्याबद्दल.तुमचे.मन..पुर्वक.आभार.धन्यवाद.

  • @anaghasabne5402
    @anaghasabne5402 11 месяцев назад +6

    छान माहिती मिळाली. मी यांचेकडून खुप सजेशन घेतली होती आणि मला त्याचा खुप सकारात्मक परिणाम अनुभवाला 🙏

    • @ashalatabodare9564
      @ashalatabodare9564 11 месяцев назад

      पण सर, प्रत्यक्ष स्वतः व्हिजीटला न येता, त्यांची माणसे येतात आणि सजेशन्स देतात. हे मार्गदर्शन परिणामकारक ठरते का? सांगा प्लीज.

  • @sarojdeshpande9180
    @sarojdeshpande9180 9 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद

  • @meenakshikalgutkar1633
    @meenakshikalgutkar1633 8 месяцев назад

    Sir khupach chhanahiti kahi goshti हृदयातून व्यक्त केलंय सत्य परिस्थिती

  • @Sunita-oc6nj
    @Sunita-oc6nj 10 месяцев назад +1

    Khup chan aani real information

  • @maheshbarve9400
    @maheshbarve9400 11 месяцев назад +3

    उत्तम पोडकास्ट आहे 👍🏻

  • @rohinipande
    @rohinipande 11 месяцев назад +12

    खूप छान डॉ ज्योती ताई अश्या सन्माननीय व्यक्तींची भेट घडवून आणल्याबद्दल🙏

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 11 месяцев назад +6

    माझा प्लाॅट ची मेन दरवाजा नैऋत्येला आहे,व हा प्लाॅट घेऊन 16 वर्षा पासून राहात आहे माझी नियोजन करते ती माझी काम होत नाहीत व माझी तब्येत नेहमीच खराब असते ह्याच वरती काय उपाय करावा लागेल माहीत सांगत आहेत ती खूप छान विश्लेषण करून सांगत आहेत 🙏🏽🙏🏽

    • @kalpanadeshpande7520
      @kalpanadeshpande7520 11 месяцев назад

      समोर चे दार पश्चिम दिशेस असेल तर दोष असतो का? जर असेल तर काय उपाय करावे?

  • @moondreemz1
    @moondreemz1 11 месяцев назад +13

    आदरणीय महोदय,
    सध्याच्या निरीक्षणानुसार दक्षिण आणि पश्चिम
    प्रवेशद्वार असणाऱ्या वास्तू हया
    commercially खुप successful होत असताना दिसून येतात..
    comparatively पूर्व आणि उत्तर प्रवेशद्वार असलेल्या वास्तू!
    याबद्दल आपले अनुभव काय सांगतात हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
    🙏🌿

  • @sameerprabhu8316
    @sameerprabhu8316 10 месяцев назад +1

    सर तुमच ज्ञान अफाट आहे .....

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 10 месяцев назад +1

    छानच सर,धन्यवाद दोघानाही

  • @madhurisavarkar1237
    @madhurisavarkar1237 3 месяца назад +1

    Khup khup aabhar. Tumhi doghehi khup great aahat.

  • @PrradeepMane
    @PrradeepMane День назад +1

    धन्यवाद सर

  • @arundhathihangirgekar100
    @arundhathihangirgekar100 11 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद 🙏🏻 इतका चांगला विषय घेऊन आपण मार्गदर्शन केल्या बद्दल 🙏🏻

  • @deepakvaidya1463
    @deepakvaidya1463 11 месяцев назад +6

    सर्वात महत्वाचे घराचा दरवाजा कोणत्याही दिशेला असल्याने काहीही फरक पडत नाही.त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीची मानसिकता सकारात्मक विचार पाहिजे. ती असेल तर काहीही फरक पडत नाही.ज्या लोकांनी घर तोडून वस्तू शास्त्र प्रमाणे घर बांधून घरात भाडणे घटस्फोट होत आहे. असो

  • @shailajachopde244
    @shailajachopde244 8 месяцев назад +1

    Tumhala bhetayachi khup eccha aahe.....Sir..❤🎉🎉

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 7 месяцев назад +1

    Very nice video.happy to hear.,Dr
    Narendra sir.

  • @shubhangipatil3364
    @shubhangipatil3364 6 месяцев назад +1

    Excellent excellent excellent

  • @bharatidhole1050
    @bharatidhole1050 7 месяцев назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शक लाभले.फक्त पेबल घरात ठेवायचे की बाहेर ठेवायचे ते सांगावे.

  • @sansan8738
    @sansan8738 11 месяцев назад +1

    सरांची मी खुप विडियो बघितले आहेत
    पुस्तके पण वाचली आहेत
    सराचे विडियो आणी पुस्तके वाचून
    आपल्या घरात निरिक्षण करुन छोटे छोटे बदल करून चांगले फरक पडतो
    सर खूप सोप्या भाषेत सांगतात
    सराचे विडियो खुप चांगले आहेत
    जय गुरुदेव

    • @vishalmisal9486
      @vishalmisal9486 10 месяцев назад +1

      Sir book che naav कळेल का...plz

    • @sansan8738
      @sansan8738 10 месяцев назад +1

      वास्तु विस्तार

    • @joshivinayak5896
      @joshivinayak5896 9 месяцев назад +1

      नमस्कार सर, आपण खूप छान उद्बोधक माहिती वास्तू शास्त्र ह्या विषयावर आपल्या उभयताच्या चर्चा मधून समजली, नेऋत कोपऱ्यात देवघर भिंतीत कोरून केले असेल तर चालते का? चालत नसेल तर ह्या वर काही उपाय आहे का? कृपया मार्गदर्शन करावे।आमच्या ईशान्य कोपऱ्यात दरवाजा आहे। धन्यवाद।

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 11 месяцев назад +2

    सर, नमस्कार. अप्रतिम!

  • @dilipkadam6012
    @dilipkadam6012 9 месяцев назад +1

    Excellent guidance 🙏

  • @bharatisalvi7338
    @bharatisalvi7338 9 месяцев назад +1

    Video farch sundar ahe mala far avdala ashich etar vastu vishi mahiti dyvi sir apnas namaskar. thanks

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 11 месяцев назад +2

    मनाला पटेल अश्या काही गोष्टी सांगितल्या, धन्यवाद❤आपली मुलाखत ऐकायला आवडली धन्यवाद👌👌👌👍💐💐💐💐❤❤❤❤❤❤

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 11 месяцев назад +7

    अतिशय माहितीपूर्ण मार्गदर्शन.

  • @shailav7126
    @shailav7126 11 месяцев назад +67

    खूप खूप धन्यवाद हा विषय निवडल्याबद्ल. माझ्याही घराची पश्चिम बाजू ओपन आहे व पूर्व बाजू बंद आहे, जास्त माहीती मिळाल्यास बरे होईल

    • @vandanamamidwar8852
      @vandanamamidwar8852 11 месяцев назад +9

      यावर काही उपाय असतिल ना

    • @RadheBirla-g1l
      @RadheBirla-g1l 11 месяцев назад +4

      Maz ghr hi same ahe purv bnd pachim open

    • @savitagodge6852
      @savitagodge6852 11 месяцев назад +5

      माझे पणं असेच आहे

    • @prakashdambare8770
      @prakashdambare8770 11 месяцев назад

      @@savitagodge6852 माझ्या ही घरी पश्चिमे प्रभाव आहे

    • @kirtiudaypatil9731
      @kirtiudaypatil9731 11 месяцев назад

      माझे पण घर असेच आहे

  • @chetanchopade5416
    @chetanchopade5416 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर, तर्कशुद्ध माहिती दिली आहे....सरांचे मनःपुर्वक धन्यवाद

  • @savitasawant1688
    @savitasawant1688 11 месяцев назад +1

    मनःपूर्वक आभार. ❤

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 10 месяцев назад +1

    वास्तुशास्त्र बरोबर प्रामाणिक कष्ट हे महत्वाचे आहे.

  • @gaurijadhav6860
    @gaurijadhav6860 11 месяцев назад +7

    Thanku evdh changal guide kelyabaddal amhala pn amchya ghara sathi vastu tips ani guidance hava ahe

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 2 месяца назад

    khup chan information

  • @umaparab6290
    @umaparab6290 11 месяцев назад +1

    Dhanyavad tumha doghanche. Khupach chan mahiti dilit. Vastushastrat asaa abhyas asu shakto prathamach samjle. Parat ekda dhanyavad 🌹🙏

  • @vanitaakre3018
    @vanitaakre3018 11 месяцев назад +3

    Sir asse khup ghar ahet anni lok ahet jyana tumchi garaj ahe ,anni really honest ahat. Aajkal tr sarv dukhi manasa na use karaycha ch prayatnch karto help anni tyanche kam karne bajula ch rahte

    • @jayshreekoppal2098
      @jayshreekoppal2098 11 месяцев назад +1

      हायध्ये दहा उपाय सुद्धा होऊ शकले नाहीतअसे का बरेपहिले टायटल वाचवण्यासाठी पाहतो ना

  • @mansinaik3733
    @mansinaik3733 11 месяцев назад +2

    Extremely eye opening session would love to learn more about Vastushastra ❤

  • @ajitbhabhe2461
    @ajitbhabhe2461 11 месяцев назад +5

    उपयुक्त माहिती

  • @anjalipardeshi9377
    @anjalipardeshi9377 11 месяцев назад +1

    Thank you Mam. Very nice informations God bless you. Anjali

  • @rani-bc7vn
    @rani-bc7vn 11 месяцев назад +2

    Thanks to Narendra Sir.

  • @rakheechitnis6291
    @rakheechitnis6291 11 месяцев назад +1

    Very nice information sir has given

  • @Vastukalyan25
    @Vastukalyan25 5 месяцев назад +1

    Sir 100%you are write 🙏🙏

  • @shobhasohani-rv3sq
    @shobhasohani-rv3sq 11 месяцев назад +1

    खूप छान. मॅडम माझे घराचे मुख्य दार वेस्ट दिशेला आहे.

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 11 месяцев назад +2

    धन्यवाद
    आपले खुप खुप आभार

  • @vidyabhegade3967
    @vidyabhegade3967 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती, मॅडम, सर दोघांचे खूप खूप आभार 🙏

  • @jailagad973
    @jailagad973 11 месяцев назад +2

    Thank madam तुम्ही खुप छान काम केले madam मी ऐक व्यवसायीक आहे व्यवसायातून चांगला पैसा येतो पन ऐकून पाहीले तर पैसा टिकत नाही कर्ज फिटत नाही share market मधै प्रयत्न प्रचंड loss केला आहे तरी मला आपल्या Guidence ची गरज आहे व आपला address पाठवावा ही विनंती

  • @priyamore9958
    @priyamore9958 11 месяцев назад +3

    सरांनी खुपच छान माहिती दिली
    धन्यवाद!

  • @vidyagawai2670
    @vidyagawai2670 11 месяцев назад +1

    Thank you so much 🙏🏻

  • @vaishalicharthankar
    @vaishalicharthankar 10 месяцев назад +1

    सुंदर सर अशा विद्यापीठात मी फ्री सेवा देईल 🙏

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 11 месяцев назад +1

    फ़ार सुरेख माहितीपूर्ण मुलाखत

  • @NitinKulkarni-q6u
    @NitinKulkarni-q6u 11 месяцев назад +1

    खूपच छान अनुभव आला आहे सरांचे अभ्यासपूर्ण विवेचन पाहणं म्हणजे माझे भाग्यच समजतो मला ज्योतिष शास्त्र परिपूर्ण आणि वास्तू शास्त्र शिकायचे आहे

  • @jasmitakanade1702
    @jasmitakanade1702 11 месяцев назад +2

    Khup khup sunder sir ani tai 19:42

  • @kusumnalawade1974
    @kusumnalawade1974 11 месяцев назад +2

    Dhanyawad sar aani madam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahendrabadwaik5599
    @mahendrabadwaik5599 11 месяцев назад +3

    Excellent knowledge of vastu shastra.

  • @PRATIMKUMBHAR
    @PRATIMKUMBHAR 11 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद सर
    आपली मुलाखत अतिशय उत्तम 🙏

  • @Sunita-oc6nj
    @Sunita-oc6nj 11 месяцев назад +3

    Sir very very thanks

  • @GitaShete-g7p
    @GitaShete-g7p 11 месяцев назад +1

    खरच खूप छान माहिती मिळाली त्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 11 месяцев назад +1

    🕉श्रीं🕉
    🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

  • @smitadeshpande5581
    @smitadeshpande5581 11 месяцев назад +5

    वास्तुशास्त्राची अशी कार्यशाळा सोलापूर येथे होईल का,आज पर्यंत कधीच वास्तू कार्यशाळा झालेली नाही,मला शिकायला आवडेल,खूपच माहिती मिळाली,याबद्दल खूप धन्यवाद

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 11 месяцев назад +1

    🎉🎉 Thanks for your Best information With lots of Blessings to you and your family With warm and Great regards 🇦🇺 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhhavkjoshi3859
    @vaibhhavkjoshi3859 11 месяцев назад +3

    Itka sahajpane itka mahatvacha margadarshan kelat sir khup khup dhanyavaad

  • @bharatisonawane5805
    @bharatisonawane5805 11 месяцев назад +2

    Khup chan mahiti

  • @ketanpurohit7878
    @ketanpurohit7878 11 месяцев назад +1

    खुप्पच सुंदर, 🙏🙏🙏

  • @devendrashende7389
    @devendrashende7389 11 месяцев назад +1

    जय हो गुरूदेव....🎉❤ जय श्रीराम 🎉❤

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 11 месяцев назад +3

    खुप छान podcast. खुप उपयोगी टिप्स मिळाल्या. फक्त आवाज कमी होता त्यामुळे ऐकताना अवघड जात होते.

  • @chitrakulkarni9111
    @chitrakulkarni9111 11 месяцев назад +1

    सर फारचछान माहीती मिळाली 🎉🎉

  • @ज्योतिषववास्तुशास्त्रअभ्यासकयश

    खुप छान माहिती मिळाली 🙏🚩 जय ज्योतिष 🚩

  • @meenanemade6505
    @meenanemade6505 10 месяцев назад +1

    Nice ,❤❤

  • @sujatanilgar1124
    @sujatanilgar1124 11 месяцев назад +5

    Khup chan margadarshan dilet

  • @truptimakeshwar4283
    @truptimakeshwar4283 11 месяцев назад +32

    खूप छान, सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि address मिळाला तर बरं होईल

    • @rajashripise5383
      @rajashripise5383 11 месяцев назад

      खूप छान ,सरांचा नंबर मिळाला तर खूप छान होईल

  • @sanjaykambli4324
    @sanjaykambli4324 9 месяцев назад +1

    Very nicely explained by Guru Ji Tumhi Henchi episode gheet raha.

  • @sandhyashinde5152
    @sandhyashinde5152 11 месяцев назад +1

    Khup khup धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshmore8463
    @ganeshmore8463 10 месяцев назад +1

    Amhi baghitlele khare vastu shashtragnya.

  • @DpMaster21
    @DpMaster21 11 месяцев назад +2

    सर्वात प्रथम ताई मी आपले खूप खूप आभार व्यक्त करु इच्छितो की तुम्ही आज एक वेगळाच प्रयोग केला , धन्यवाद. मी ही 7 वर्षां अगोदर वयाच्या 32 व्या वर्षी ब्राह्मणाचा 3200 sq.ft. वाडा विकत घेतला ( मी ही शैव गुरव आहे.) व त्यात आवश्यक ते बदल करून घेतले. आजची तुमची उभयंतांची चर्चा ऐकून मन बुद्धी ला एक वेगळीच मेजवानी मिळाली. चर्चा जसजशी पुढे जात होती तसतसे मन आपसुकच गहिवरून आले का कोणास ठाऊक! पण सरांचे मार्गदर्शन अप्रतिम होते ज्यात समोरच्या बद्दल करुणा होती. पुनश्च धन्यवाद ताई व आलेल्या सरांचे.

  • @SubhashDubal-v8h
    @SubhashDubal-v8h 11 месяцев назад

    Madam,Siranche khup khup abhar.

  • @kavitakakade1472
    @kavitakakade1472 11 месяцев назад +1

    🙏🙏 khup khup chan mhahite dele

  • @vinayakulkarni6820
    @vinayakulkarni6820 11 месяцев назад +4

    खूप छान सयजाऊन सांगितले धन्यवाद। पश्र्चिमेस प्रवेश द्वार चालते का

  • @chandrikagajera673
    @chandrikagajera673 11 месяцев назад +5

    पेबल,खुप छान माहिती मिळाले,सर, पेबलचा वजन किती असायला पाहिजे,माहिती दिल्यास तर अजुन चांगली रीतीने समजेल.धन्यवाद.