#mahajanguruji #गुरूजी #महाजन #वास्तुशास्त्र #वास्तुशांती #महाजनगुरूजी वास्तुशास्त्राप्रमाणे आदर्श घर कसे असावे या विषयी संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडीओ
नमसते गुरूजी नंदा जगताप बोलत आहे माझे नवरा बारा वर्षे झाली कुटे गेलेत तर माहित नाही जिंवत आहे त की नाही माहीत नाही मग कसेकळावे काही कळत नाही काही उपाय तर सांगा
Hari Om Guruji me phalanx new ghar bandhnar aahe tyasathi vastupurush jameenimadhye purayacha asto ka ase me aikale aahe te pls Mala sangal ka Hari Om ShreeRam Ambadnya Naathsamvidh
Namskar guruji mazya gharach a main darwaja dakshin mukhi ahe ani toilate ani bathroom dakshin ani purvecha kopra ahe tar ky problem asto ka asel tar sanga
गुरुजी नमस्कार अलीकडच्या काळातच आपला व्हिडिओ बघण्याचा योग आला आणि खूप छान छान माहिती उपयुक्त माहिती आपण दिलेले आहे खरंच आम्हाला याचा फार उपयोग होत आहे हे कार्य आपल्या हातून सदैव घडत राहो याच शुभेच्छा गुरुजी माझ्या फ्लॅटचा अग्नेय कोपरा कट आहे मी जेव्हापासून या फ्लॅटमध्ये राहायला आले आहे मी सारखी आजारी असते निदान काही होत नाही सर्व नॉर्मल असते कृपया आग्नेय कोपरा कट असेल तर काय उपाय करावा.
Guruji pranam गुरुजी आपण उत्तरेला मनी प्लांट लावण्यास सांगत आहात ते पूर्ण खात्री करावी प्लांट ही वनस्पती वेल शुक्र ग्रहाचे प्रती निधित्व करते शुक्र महाराजांची दिशा ही अग्नी दिशा आहे .शक्यतो मनी प्लांट अग्नी दिशेला लावला जातो .जर आपणास या विषयी काही अधिक माहीत असल्यास विश्लेषण करावे
हरी ओम गुरूजी 🙏🏻
🎉🎉❤🎉🎉
Thanks
Guruji namaskar khubchand Mahiti Dila Badal dhanyvad
गुरुजी खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🌺👌
नमसते गुरूजी नंदा जगताप बोलत आहे माझे नवरा बारा वर्षे झाली कुटे गेलेत तर माहित नाही जिंवत आहे त की नाही माहीत नाही मग कसेकळावे काही कळत नाही काही उपाय तर सांगा
मला सवपन पडताआणि सवपनात विधवा बाई येते
Namaskar guruji. Chan
खूप छान
फ्लैट systeem मधे कसे असावे घर.प्लिज सांगा
आमचा फ्लैट पुर्व dishela प्रवेशद्वार अहे.
हरिओम गुरुजी खूपच सुंदर वास्तु बद्दल माहिती 🙏🙏दिली
Hari Om Guruji me phalanx new ghar bandhnar aahe tyasathi vastupurush jameenimadhye purayacha asto ka ase me aikale aahe te pls Mala sangal ka Hari Om ShreeRam Ambadnya Naathsamvidh
Namaskar Guruji
खुप उपयुक्त अशी माहिती मिळाली, खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏
गुरूजी नैऋत्य कोपऱ्यात टॉयलेट आहे काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
पिरॅमिड लावणे योग्य राहील
@@Mahajan.guruji khup chan mahiti sangitl thanks flat madhe bramhasthana pasun kiti feet antar mokale sodave please reply sir 🙏
Gas ota dakshin uttar asel tar kay karave kinva passhimela asel tar chalte ka sir 🙏
Kup changali mahite sageetla baddle dhanvad Guruji
Mahajan guruji aapla m no pahije aapalya barobar bolyache aahe
Guruji dakshin mukhi ghrachi rchna kashi asavi bathroom kontya dishela asava v jina kontya dishela asava please reply
प्रत्येक गोष्टीची जागा निश्चितपणे ठरलेली आहे.... घर पूर्व मुख्य असो की दक्षिणमुखी किंवा उत्तर मुखी
Khupach important mahiti ahe Dhanyavad Guruji
Jai Sri ram
Sri Swami Samarth
Namskar guruji mazya gharach a main darwaja dakshin mukhi ahe ani toilate ani bathroom dakshin ani purvecha kopra ahe tar ky problem asto ka asel tar sanga
नैऋत्य कोण्यातील बाथरूम किंवा टॉयलेट असणे अनुकूल नसते पैशाची हानी होते... त्याकरिता वास्तुशास्त्राप्रमाणे काही उपाय करावे लागतात
Dhanyawad guruji Ky upay sangal ka guruji
Pls reply dya guruji
@@sushmapawar3190 त्या बाजूला आपल्याला कमीत कमी तीन फूट खोल करून मर्क्युरी तसेच झिंक टाकावे लागतील
Paschim Mukhi Ghar asel tar Kay
हरि ॐ गुरुजी
खूप छान माहिती सोप्या भाषेत सहज समजेल अशी दिली.
अंबज्ञ नाथसंविध्
Dhanyavaad Gurujii 🙏🙏
गुरुजी छान माहिती दिली आहे हरि ओम
Shriram Ambadnyan Guruji
Guruji gokulashmi cha upwas kadhi va kasa kaaraa ya baddal vedio kara
याबद्दल व्हिडिओ उपलब्ध आहे
पश्चिम मुखी घराची माहीती सांगा गुरूजी
Very good guruji. Ambadnya Naathsamvidh 😊🙏🙏🙏
Mi rent vr 1bhk ghet aahe tyachi fencing dor North aahe tr kahi traas nahi honar n rahayla. Traas janvel ka kuthla.🙏
उत्तर दरवाजा उत्तम असतो
@@Mahajan.guruji dhanyvad🙏🙏
Vastu purush kontya dishela nikshep karava pls reply dya Ambadnya Naathsamvidh
आग्नेय दिशा
खूप 👌 समजउन सांगता 🙏
Uttar dishela mukha daravaja aahe
देवघरामध्ये एक नर्मदे स्वर लिंग आणि एक पितळी लिंग दोन लिंग चालतात का
केवळ एकच शिवलिंग असावे
गुरुजी नमस्कार अलीकडच्या काळातच आपला व्हिडिओ बघण्याचा योग आला आणि खूप छान छान माहिती उपयुक्त माहिती आपण दिलेले आहे खरंच आम्हाला याचा फार उपयोग होत आहे हे कार्य आपल्या हातून सदैव घडत राहो याच शुभेच्छा गुरुजी माझ्या फ्लॅटचा अग्नेय कोपरा कट आहे मी जेव्हापासून या फ्लॅटमध्ये राहायला आले आहे मी सारखी आजारी असते निदान काही होत नाही सर्व नॉर्मल असते कृपया आग्नेय कोपरा कट असेल तर काय उपाय करावा.
भौम यंत्र लावावे
हरी ओम श्री स्वामी समर्थ गुरुजी 🙏🙏
Khup chan 🙏
माहिती खूप छान आहे नमस्कार केला
Guruji patrika baghata ka
Ho
🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹👍🏻👍🏻👍🏻
Main door proper agney dishela ahe.kitchen pachhim dishela ahe.swayampak kartana apale tond dakshin dishela hote .tr vastupurush kothe nikshep karava please sanga
Please tell mi
Guruji pranam
गुरुजी आपण उत्तरेला मनी प्लांट लावण्यास सांगत आहात ते पूर्ण खात्री करावी प्लांट ही वनस्पती वेल शुक्र ग्रहाचे प्रती निधित्व करते शुक्र महाराजांची दिशा ही अग्नी दिशा आहे .शक्यतो मनी प्लांट अग्नी दिशेला लावला जातो .जर आपणास या विषयी काही अधिक माहीत असल्यास विश्लेषण करावे
Hari Om Gurujee me new ghar bandhnaar aahe phaltanla gharamadhye vastu purush nikshep karava lagto ka tumchyakade milto ka
हो
ईशान्य दिशेला वर जाण्यास जीना आहे काय करावे पplease सांगा गुरुजी
त्या ठिकाणी आपण पारा ठेवावा
@@Mahajan.guruji dhanyvad गुरूजी
खूप सुंदर माहिती दिली गूरूजी धन्यवाद
Divyq
वास्तूशांतीला किती खर्च येतो
कृपया संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओमधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
Guruji amac ghar as nahi dakshin ani agany madhe kichen ahe kay karavew
गुरुजी किचन मध्ये सिंक पण आग्नेय साईट ला येत आहे उत्तर दशचीन दिशेला येत आहे तर ते चालेल का please reply
हो। चालेल
गुरुजी ... 10*10 किंवा one room किचन असेल तर काय काळजी घ्यावी
या बद्दल इतर ही व्हिडीओ आहेत। आपण जरूर पहा
गुरुजी आपला नंबर द्यावा म्हणजे प्रत्रिका संदर्भात माहीती घेता येईल .🙏🏻
व्हिडीओ मध्ये उपलब्ध आहे। मोबाईल क्रमांक
ुुनाहजैते