घरातील पैशाची तिजोरी | तिजोरी ची दिशा कोणती असावी | कोणता धातू असावा | पैसे टिकावे याकरिता सोपे उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #mahajanguruji #महाजन #गुरूजी #mantra #मंत्र #तिजोरी #तिजोरीची जागा
    आपण आपल्या घरात एका विशिष्ठ ठिकाणी पैसे ठेवतो. कोणाच्या नजरेस येऊ नयेत पण आपल्या सोयीच्या ठिकाणी असावेत अशी जागा आपण पैसे ठेवायला बघतो. कधीतरी आपण अश्या ठिकाणी तिजोरी पण करून ठेवतो. हीच जागा कुठे, कशी असावी, या तिजोरीचे दार कोणत्या दिशेला असावे, कोणत्या धातू पासून ही तिजोरी असावी या सगळ्या बद्दल महाजन गुरुजी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत.

Комментарии • 62

  • @rohinipawar7626
    @rohinipawar7626 2 года назад +3

    श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् गुरुजी तुमच्यामुळे खुपच छान माहिती मिळाली मनापासून अंबज्ञ

  • @sonalijoshi1464
    @sonalijoshi1464 2 года назад

    गुरुजी खुप छान उपयुक्त माहिती सांगितली 🙏🙏

  • @ujwalagundecha6278
    @ujwalagundecha6278 2 года назад

    dhanyavad guruji khup chhsn mahiti dili namaskar👌

  • @tanmaykakade5754
    @tanmaykakade5754 2 года назад +1

    हरी ॐ
    कृपया दिवाळीतील लक्ष्मी पूजन कसे करावे ह्या विषयी माहिती पर video द्यावा
    अंबज्ञ

  • @chandasuste9113
    @chandasuste9113 2 года назад +1

    Mazyakade kagdache srheeyantr aahe te tijorit thevle tr chalel ka sanga

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      हो नक्की ठेवू शकता

  • @nishapawar8992
    @nishapawar8992 2 года назад +1

    Khupach important mahiti ahe Dhanyavad Guruji 🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад

    श्री स्वामी समर्थ

  • @Ishika_0089
    @Ishika_0089 2 года назад +2

    गुरूजी आमच्या वर खूप करज आहे काही केल्या ने कमी होते नाही कृपया उपाय सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      मंगळाची पूजा करावी तसेच ऋणमोचक मंगल स्तोत्र पठण जरूर करावे

  • @ashwinvarma3118
    @ashwinvarma3118 2 года назад

    Ambadnya Naathsamvidh 🙏

  • @dimpalramaswamy4069
    @dimpalramaswamy4069 2 года назад +1

    लवकरच लक्ष्मी पूजन विधी चा video बनवा

  • @chhayachavan3136
    @chhayachavan3136 2 года назад +1

    नमस्कार गुरूजी, प्रदोषव्रता संबंधित संपूर्ण माहिती सांगावी ही विनंती..🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      या विषयावर संपूर्ण माहिती आपल्याच चैनल वर उपलब्ध आहे

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 2 года назад

    Hari Om Guruji
    Very important information u gave thanku.

  • @jyotikale9221
    @jyotikale9221 6 месяцев назад +1

    तिजोरी ची पुजा कोणत्या वारी करावी. लक्ष्मी देवीचा वार कोणता आहे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  6 месяцев назад

      गुरुवार सर्वोत्तम आहे

  • @pranalihodawadekar7510
    @pranalihodawadekar7510 7 месяцев назад +1

    तिजोरी मध्ये चांदी ची मूर्ती ठेवू शकतो कां

  • @dimpalramaswamy4069
    @dimpalramaswamy4069 2 года назад

    Ambadnya.

  • @pournimapophale433
    @pournimapophale433 2 года назад +1

    Gruruji aamchya kapata che tond purvela aahe mg kay karave

  • @cutehappyshivanshi1044
    @cutehappyshivanshi1044 7 месяцев назад +1

    गुरूजी. , तिजोरी च्या पाठीमागे थोडी खिडकी येत आहे मग काय करावे, तस चालतं का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  7 месяцев назад

      तिजोरीच्या मागे जर खिडकी येत असेल तर ती कृपया उघडी ठेवू नये कायमचे बंद ठेवावी काही हरकत नाही

  • @godavaribokade3391
    @godavaribokade3391 2 года назад

    Guruji vaastushastra nu sari gharachi rachna kasi aasavi te sanga please🙏🙏

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 2 года назад +1

    🙏 guruji.
    Aamchya devharyat karvir niwasini ambabaichi pitli moorti aahe + gift milaleli chandichi ubhi chotishi moorti aahe. Tar ya donihi laxmichya moorti devharyat thevavyat ka ? Ubhi moorti deoon basleli moorti thevli tar chalel ka? Moorti mandi ghatleli asawi ki eka payachi mandi aani dusra pai khali sodlela ashi asawi te pl saanga.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      शक्यतो लक्ष्मीची मूर्ती बसलेली असावी

    • @pushpagaikwad1873
      @pushpagaikwad1873 2 года назад

      Dhanyawad guruji🙏

  • @vaishalishinde7290
    @vaishalishinde7290 2 года назад

    दादा खूप छान माहिती मिळाली.
    माझ्या घराचे तोंड पश्चिम नैरुत्य (एका दरवाजा बसेल एवढी भिंत आहे व नंतर दरवाजा आहे)आहे.तर मग त्या कोपऱ्यात तिजोरी ठेवली तर चालेल का.

  • @malini7639
    @malini7639 2 года назад

    दादा घरलहान लांबी जास्त व रुंदी कमी मुख्य दरवाजा पश्चिम दिसेला उत्तर कोपरा . कपाट उत्तरे उघडते पण वर बिम आहे चालेल का .
    तिजोरी तर नाही कपाटात एक कोपऱ्यात तिजोरी असते .

  • @nsggamerz6831
    @nsggamerz6831 2 года назад

    Disha cukle astil tr kay karave ani non veg kahanare tyana vishnu lakshami ce photo thevle tr calel ka

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      तिजोरी नेहमी उत्तर मुख च असावी। व्हेज नॉनव्हेज चा काहीही प्रॉब्लेम नाही। या करिता

  • @swatikulkarni8289
    @swatikulkarni8289 2 года назад

    Lakshumi v kuber yancha photo kontya dishes tond karun thevava

  • @प्रियाठिळक
    @प्रियाठिळक 2 года назад +1

    गुरुजी खूप छान माहिती मी एक गोदरेज कपाट करून घेतलं आहे तरी त्यामध्ये एक कुबेर यंत्र आहे मला मेरू यंत्र ठेवू का महालक्ष्मी यंत्र या श्रीयंत्र किंवा कवड्या अशा कुठल्या वस्तू ठेवू तुम्ही मला गाईड करा आणि त्या आपल्याकडूनच मागवायचा आहे तरी कृपा करून कशा पद्धतीने आपल्याकडं मागवायचे नंबर वगैरे पैसे ऑनलाइन देण्यासाठी आपण मला सांगा धन्यवाद

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад +1

      प्रिया ताई आपण श्रीयंत्र जरूर ठेवावे

    • @poojasurve8572
      @poojasurve8572 2 года назад

      South la tizori ahe tya madhe konte yantra thevave ani kontya dhatuchi tizori asavi

    • @प्रियाठिळक
      @प्रियाठिळक 2 года назад

      आपला बँक नंबर किंवा अकाउंट नंबर किंवा गुगल पे देणे मग कसं काय पैसे पाठवायचे ऑनलाइन आम्हाला घरपोच तुम्ही देहाती आणि त्याची किंमत वगैरे सांगा आम्ही पाठवतो

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      @@प्रियाठिळक माझ्या व्हिडीओ मध्ये असलेल्या व्हाट्सएपच्या नंबर वर आपण संपर्क करू शकता

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      @@poojasurve8572 श्रीयंत्र उत्तम राहील

  • @vaishalimhatre3758
    @vaishalimhatre3758 2 года назад

    गुरुजी गुरूपुषय नक्षत्र माहिती सांगा 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      याविषयीचा व्हिडीओ आपल्या ग्रुप वरती उपलब्ध आहे आपल्या चैनल वर ती भेट द्या

  • @vithobasawant9385
    @vithobasawant9385 2 года назад

    Kaka, zaadu to be kept in which direction?

  • @vijaymalapatil625
    @vijaymalapatil625 Год назад +1

    कवडीचा रंग कोणता असावा ,त्या किती ठेवाव्यात

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      सफेद रंगाच्या कमीत कमी सात

  • @AnkushThombre-p7s
    @AnkushThombre-p7s День назад

    लाकडी प्लायवूड मध्ये तिजोरी चालेल का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  19 часов назад

      धातू वजनदार असतो

  • @poojasurve8572
    @poojasurve8572 2 года назад

    Tizori South dishhela ahe konte yantra tizori madhe thevave ani kontya dhatuchi. Asavi

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      श्रीयंत्र ठेवावे। तिजोरी चे दार उत्तर दिशेला उघडेल असे करावे

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 2 года назад

    🙏🙏 ll Shree Swami Samarth ll 💐👌👌

  • @bhagyashrideshmukh1257
    @bhagyashrideshmukh1257 2 года назад +1

    आहो.गुरूजी.आता.रूपये.कोन.घरी.आणतात.आता.येटीऐम.कार्ड.निघालेत.🙏🙏🙏🙏👌👍🌹🌹🌹🌹🍐🍑🍅🍏🍈🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад +1

      ताई विनिमय माध्यम बदलले म्हणून लक्ष्मी चे प्रतीक व स्वरूप बदलणार आहे का.? आणि तिजोरीत फक्त पैसे ठेवतात असे कोणी सांगितले..? अत्यंत मौल्यवान वस्तू सुद्धा तिजोरीत आपण ठेवू शकतो महत्त्वपूर्ण कागदपत्र सुद्धा तिजोरी ठेवतात. सर्वच व्हिडिओ सर्वांनाच उपयोगी पडतील असे नाही परंतु जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने ही माहिती देण्यात येत आहे। आपल्याला त्रास होत असेल तर कृपया दुसरे व्हिडिओ जरूर पहावेत।

  • @ved_6383
    @ved_6383 Год назад

    नैऋत्य कोपरा मधे बेडरूमचे दरवाजा आला आहे

  • @vaishaliaher5831
    @vaishaliaher5831 2 года назад

    तिजोरी कोणत्या वारी आणावी

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад

      गुरुवार बेस्ट. शनिवारी कधीही आणू नये.

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 Год назад

    तिजोरी वरती देवघर ठेवले तर चालेल