जय भीमवाल्या लोकांनी आनंद शिंदे यांचे भिमगिते ऐकायला नक्की जावे तो कोणत्याही पक्ष्याचा नेता असो तो काही तुमच्या जातीच नाही, मतदान आले म्हणून ते नवीन मार्ग शोधताय, मत वाढविण्यासाठी..... पण जय भीम वाल्यांना जातीन मतदान करावे ते फक्त आणि फक्त आपल्या बापाला ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच द्या.... जय भीम जय बुद्ध किशोर रणशूर
जय भिम 🌹🙏🏻 फक्त वंचित बहुजन आघाडी शिंदे साहेब,,,,🙏🏻 बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा द्या. कारण पुर्ण बहुजन,sc,st,obc,vjnt,maratha,nt,mim, समाज हा फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा आहे .
स्वाभिमान माणूस हा पैशाला झुगारून सत्य स्वीकारत असतो पण माझ्या मते आनंद शिंदे हा स्वाभिमानी मुळीच नाही, विश्वरत्न बाबासाहेब हे आनंद शिंदेचे पोट भरण्याचे माध्यम आहे ,हेच या कार्यक्रमातुन दिसत आहे,स्वाभिमानी माणसाने अब्दुल सत्तार यांचा कार्यक्रम घेतलाच नसता,केवळ बौध्द अनुयायांचे मत वळवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे,जय भीम,जय वंचित बहुजन आघाडी
हा जो कार्यक्रम घेतला आहे तो पैसे कमावण्याचे साधन आहे . तुमच्या वडिलांनी कधी पैशांची आपेक्षा केली नव्हती. त्यासाठी एकशे पंचेचाळीस कोटी जनता तुमच्या वडिलांना देव माणूस म्हणून मानतात. तुमच्या वडिलांना देव माणूस म्हणून पूजतात.पण तुम्ही पैशांसाठी लाचार होऊन ह्या राजकारणी लोकांचे कार्यक्रम करता तुम्हाला तुमच्या वडिलाचे हेच शिकवण आहे का ?
ज्यांना बाबासाहेब आंबेडकर समजले त्यांच्या जीवनात सुधारणा झाली . जय भीम.
❤ Avaj a partim milind saheb😊
आनंद, शिंदे यांच्या आवाज लय भारी आहे
ज्यांना बाळासाहेब आंबेडकर समजले त्यांच्या जीवनात सुधारणा झालीच पाहिजे असे मला वाटते जय भीम नमो बृध्दाय
अदभुत गायन आनंद शिंदे यांचे 🌺🌹💐🙏🙏
सगळ्यांनी जागी होऊन श्री प्रकाश आंबेडकर यांना या वेळेस इमानदार राहा
जय भीम खूप सुंदर 👏
श्री आनंद दिघे साहेब यांचा आवाज गोड आहे जय भीम नमो बृध्दाय
भारताचा कंठमणी आनंद शिंदे परिवार जय् भिम् ❤❤❤❤❤
जय भिम दादाला पगारे कूटूंबाकडून कोपरगांव ता
ओके 50खोके सत्तार भाई
Jay bhima aapalaya karmala nahi shima Jay bhim
क्या बात है !हमने कहा लाजवाब बात है
सतार साहेब यांचे आभिनदन पन परत बाबरी मजीद बाधा मंजे आपली शान आहे वाटेल जय भिम जय संविधान
Tuza bap hota ka babar
Shivajya tu gadhyavar basun palun jay
Kdk🎉🎉
सर्व धर्म समभाव
जय भीमवाल्या लोकांनी आनंद शिंदे यांचे भिमगिते ऐकायला नक्की जावे तो कोणत्याही पक्ष्याचा नेता असो तो काही तुमच्या जातीच नाही, मतदान आले म्हणून ते नवीन मार्ग शोधताय, मत वाढविण्यासाठी..... पण जय भीम वाल्यांना जातीन मतदान करावे ते फक्त आणि फक्त आपल्या बापाला ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच द्या.... जय भीम जय बुद्ध
किशोर रणशूर
Jay bhim 💙
सत्तारभाई साहेबांना अभिनंदन जय भीम
फक्त महाकाल 🚩
जय श्री राम 🚩
जय भीम जय संविधान ❤💙💛💚🇮🇳🌍
पोट भरे
Bulya kon aahet bhik mange
साहेब फार सुंदर गाणं गाथा आपण पण तिथे थुंकून
Jay bhim Jay savidhan
Jai bhim
सतार भाई साहेबाना अभिनंदन जय भिम
जय भीम का शेर आनंद भाई
Jaybhim kadak 🙏
जय भीम
Muslim Asun baba sahebancha karykram thevla tya baddal sattar bhai n che khup Aabhar🙏🙏💙
जय श्रीराम
Aani Aanand shinde "Ambedkar calval "Sodun rajkiy dhandevaik zhale barka Aabdul sttar Bhai.!
खुपच सुंदर, अप्रतिम शिंदे भाई....
जय भीम जय शिवराय❤❤❤🎉🎉
जयभीम आनंद शिंदे भाऊ
खुप छान जिव्हाळा
जय भिम 🌹🙏🏻
फक्त वंचित बहुजन आघाडी
शिंदे साहेब,,,,🙏🏻
बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा द्या.
कारण पुर्ण बहुजन,sc,st,obc,vjnt,maratha,nt,mim, समाज हा फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा आहे .
Satterfield Saheb you are very great every one love you.
Khup khup shubhechha saheb...Jay bhim...nmo budhay......
जय भीम साहेब.
Jay shiwray ❤
जय महाकाल❤
जय हिंद जय भारत
आनंद शिंदे भाऊ तुमच्यासाठी मानाचा मुजरा तुमचा नंबर पाठवा आनंद होईल
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
सतार भाई साहेबांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम नमो बुध्दाय 🍨📢🌈🥇🏅
जय भीम 🙏
Dada tumhi ya ganpati ram shankarya ce gane gau naka Jay bhim namo budhay
रामदास आठवले
सगळ्यांनी जागी होऊन प्रकाश आंबेडकर यांना या वेळेस इमानदार राहा
Nahi dada aple lok lay bhad khau aahet
Satterfield sir you are great.
Sattar sahebanche mazay kadun sataya abhar
Kahli Jay bhim
Happy Birthday Sattar Saheb 👌👌👌👌👌
देशातील प्रसिद्ध आंबेडकरी गायक आदरणीय आनंदजी शिंदे आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
Paishya sathi swtalcha swabhiman viku naka
Only Balasaheb Ambedkar
आनंद साहेब आवाज छान आहे जय भिम जय मल्हार
💙💙💯
Jai bhim sir
❤❤❤ फार सुंदर कार्यक्रम झाला
SATTAR SAHEB MAY ALMIGHTY ALLAH ALWays protect you.
Nmobubhay jaybhim
अप्रतिम, जय भिम 🙏🏻
Sattar sahebana
50 खोके सत्तार ok हैच्यावरून 1गाणं म्हणावं आम्हाला ऐकायचं आहे
एकदम ok
Jay bhim
❤
Jay bhimm
स्वाभिमानी जय भिम साहेब 🙏
Very nice
Happy Birthday sattar bhai 🎉❤
स्वाभिमान माणूस हा पैशाला झुगारून सत्य स्वीकारत असतो पण माझ्या मते आनंद शिंदे हा स्वाभिमानी मुळीच नाही, विश्वरत्न बाबासाहेब हे आनंद शिंदेचे पोट भरण्याचे माध्यम आहे ,हेच या कार्यक्रमातुन दिसत आहे,स्वाभिमानी माणसाने अब्दुल सत्तार यांचा कार्यक्रम घेतलाच नसता,केवळ बौध्द अनुयायांचे मत वळवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे,जय भीम,जय वंचित बहुजन आघाडी
शिंदे परिवार तर्फे लहानपणा पासून त्यांचे गाणे फुले शाहू आंबेडकरांच्या..चि गाणे ऐकले आहे ❤
अगदीच बरोबर दादा
Kala karala jat nasate. Please Shinde gharana maharastrache vaibhav shan ahe tyamule tyana rajkaranat odhu naka.
@@B.YChoudharis
तुमचा सारखी लोक जळणारी खूप असतात , तुम्हाला वाटत असेल तर ह्यांचा पेक्षा काहीतरी मोठ नाव करा
JHbhim
Dada far jhale prakash paha prakash ambedkarancha dhanda phar jhala🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Time pass lavlay😮
WH news👌👌👌👌👌
ग्रामीण मध्ये बघा जाऊन साहेब
😂😅😊 9:28
Amanda Shinde sahib?
तुझा पंपा आहे का संतार भाई
😂😂😂
👍
37:21
😊 24:40
Anda Side Tuza Ha danda Aahe To Tu kar pan Lokala Bramit ka karte kahi laj vatu de
कशाला शीव्या दियाला
डबल डबल त्याच ओळी बोर वाटते
गीत अर्थपूर्ण (खूपच छान )
Pakistani bangaladeshi hakalun dya jay modiji
खरय जय श्री महाकाल❤
Te dielele 5000 hajar maghari magun ghya
Toh bihkar coht ahe satataar
🤔
Ok खोके
Anand saheb paishasati kahihi karu naka
काहीच कळानाय
dada political netayo ke like mat gana. v. b a ka vote mat todo
हा जो कार्यक्रम घेतला आहे तो पैसे कमावण्याचे साधन आहे . तुमच्या वडिलांनी कधी पैशांची आपेक्षा केली नव्हती. त्यासाठी एकशे पंचेचाळीस कोटी जनता तुमच्या वडिलांना देव माणूस म्हणून मानतात. तुमच्या वडिलांना देव माणूस म्हणून पूजतात.पण तुम्ही पैशांसाठी लाचार होऊन ह्या राजकारणी लोकांचे कार्यक्रम करता तुम्हाला तुमच्या वडिलाचे हेच शिकवण आहे का ?
Numar. Own🎉🎉🎉
Jai bhim
Jay bhim
👍
Jay bhim
Jay bhim
Jay bhim