ईच्या बापान सुद्धा कधी पाहिल नसेल की बाजरीच कनिस जमिनीत येत का जमिनीच्या वर आणि ही चालली एकरी ३०० किंट्टल उत्पन्न काढायला आणि शेतकऱ्यांना खड्यात घालायला यांना काही लाज वाटत नाही.
तुम्ही कितीही पिकवलं तरी तुम्हाला सरकार दुसऱ्या देशात विकू देत नाही. निर्यात बंद केली जाते याचं काय? तुम्ही सरकारचे गुलाम आहात आणि स्वातंत्र्य दिवस साजरा करतात.
शेतकऱ्यांनो फक्त आपले देशी वान जपा,आणि उत्पादन फक्त स्वतःपुरते करा,नाहीतर आज द्राक्ष,ऊस,मका काय अवस्था झाली आहे,आणि फळभाजी पालेभाजी विचारूच नका.....हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका....
प्रत्येक व्हिडिओ त फक्त कणसे दाखवतात , मशीन मधुन काढताना, किती पोती निघालेले ते दाखवत नाही, बीयाणे विकुन पैसे कमवायचे धंदा दिसत आहे. नविन शेतकर्यांनी सावधगिरी बाळगावी एखाद्या गुंठ्यांत लागवड करून खात्री आल्यावर नंतर मोठ्या क्षेत्रावर पेरणी करावी.
आपली बाजरी 20 25क्विंटल होतें एकरात.मग एवढं महाग बियाणे लावून फायदा काय .तो.डाॅ पण खोटं बोलत आहे.2 एकरात 3क्विंटल बाजरी झाली म्हने .नूसत फेकुन दिली तरीही 3 4क्विंटल आरामात येते.
एक एंकर मध्ये 12लाख रुपये म्हणजे 3000 रू प्रमाणे ते तर 30किंटल सांगत आहे आपण 50किंटल धरू तरी 150000रू होतात बाकीचे 1050000रू तुम्ही देणार का ? 🙏 हात जोडतो कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नका त्या मुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे तुम्ही लोकशाही चे चौथे स्तंभ आहे आपल्या कडून तरी ही अपेक्षा नाही
दारू पिऊन बातमी देताय का आपण सागता 300 क्विट्टल आणी ते सांगताय 25 ते 30 क्विट्टल जरा निट बातमी देत चला
Ganja
Ganjawala Sanjay Raut
बाजरी ची पण दारू बनवा आणि ऑर्गेनिक, नैचरल, म्हणून विदेशात विका।
Tevdhi akkal media madhe nahi
ईच्या बापान सुद्धा कधी पाहिल नसेल की बाजरीच कनिस जमिनीत येत का जमिनीच्या वर आणि ही चालली एकरी ३०० किंट्टल उत्पन्न काढायला आणि शेतकऱ्यांना खड्यात घालायला यांना काही लाज वाटत नाही.
जैन भाऊ बियान्यात कमाई करून घेणार एवढं बाकी नक्की
😂😂😂😂हे मात्र खरे
जैन म्हणल्या वर विषय का
शेतकरी दादानो आपल्या घरी लागेल तेव्हडच पिकवू जादा पिकल तर फूकट दयाला लागत😭😭😭
अगदी बरोबर उगीच जीवघेणी स्पर्धा चाललीय मीठ भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने जगु
बरोबर
तुम्ही कितीही पिकवलं तरी तुम्हाला सरकार दुसऱ्या देशात विकू देत नाही. निर्यात बंद केली जाते याचं काय? तुम्ही सरकारचे गुलाम आहात आणि स्वातंत्र्य दिवस साजरा करतात.
ऊगाच बेडकाचा फुगवून बैल करू नका. ऊंची वाढली की पडते बाजरी .यडे कुठले
१ एकरात ते डॉक्टर 30 क्विंटल सांगतात आणि तुम्ही ३०क्विंटल बाजरीचे बारा लाख रुपये सांगतात लोकांना मुर्खात काढतात का ? थंमनेल बोगस का लावले ?
शेतकऱ्यांनो फक्त आपले देशी वान जपा,आणि उत्पादन फक्त स्वतःपुरते करा,नाहीतर आज द्राक्ष,ऊस,मका काय अवस्था झाली आहे,आणि फळभाजी पालेभाजी विचारूच नका.....हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका....
👌👌
आता सर्व शेतकऱ्यांच्या दारात हेलिपॅड बनवावे लागतील.
Tomato एक रू
इतर तरकारी 3 रू
कांदा 5 रू
एका बाजरीच कणीस लांब आल तर एवढी बोंबाबोंब
मित्रांनो मी ही बाजरी करून पाहिली आहे एका एकरात फक्त 50 किलोच्या 10 बॅग झाल्यात उगाच अफवांना बळी पडू नका बाकी तुमची मर्जी
बियाणे कुठं मिळेल
मी हरियाणातील एका शेतकऱ्याला फोन केला होता एक ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी 20 क्विंटल एक एकरात असे सांगितले
तेवढं तर आपले भारतीय बियाणे पण उत्पन्न देते
२५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे . उत्पन्न झालेले नाही!!!!!
प्रत्येक व्हिडिओ त फक्त कणसे दाखवतात , मशीन मधुन काढताना, किती पोती निघालेले ते दाखवत नाही, बीयाणे विकुन पैसे कमवायचे धंदा दिसत आहे. नविन शेतकर्यांनी सावधगिरी बाळगावी एखाद्या गुंठ्यांत लागवड करून खात्री आल्यावर नंतर मोठ्या क्षेत्रावर पेरणी करावी.
स्वतःला लागेल येवढेच प्रतेक शेतकऱ्याने धान्य पिकवावे
बियाणे मिळेल का
१२फुट बाजरी वढली तर वादळ गारपीटीत बाजरीचे शेत काय सलॕब च्या घरात ठेवले वाटतं?
बाजरी पडत नाही.
आम्ही पेरली होती.
किती उत्पन्न आलं
बाजरीचे बियाणे मिळेल का दादा
बी कुठे मिळेल
तुर्की बाजरीचे बियाणं कुठूनघेवशकते
तुर्की बाजरी बियाणे कोठे मिळेल
Good
30क्विंटल झाले तर त्याचे होतात 90000हजार
2700 bhav asto bhau
शेतकरी मित्रानो आपल्या कुटुंबाला जेवढे लागते तेवढच पिकवा जास्त पिकवु नका फुकट विकावा लागते जास्त पिकले की सरकार लगेच जात दाखवते
बियाणे कुठे मिळेल मोबाइलनंबर दया खरे आहे कि बनवतात आरधा एकर करून पहातो.
नही भावा खोठ आहे ते कही पन मनता मला 17 गोनी जाली एक एक कर मध्य
@@bhalchandraghorpade3011 बी आहे का
@@bhalchandraghorpade3011 शेती देतो करून खाता काय
ही बाजरी खाल्यामुळे कर्करोग होणार नाही ना कारण अती तेथे माती असते
300 quintal should be for 10 acres and not for 1 acre land. Crazy newsperson!
खरं आहे माझ्या कडे पण हा प्लाॅट आहे. ऊत्पादन किती येईल हे आताच सांगता येत नाही.
He biyane kuthe milel
Biyane aahe ka mla pahije
@lendepb6174 kiti utpann zal eka ekra madhi. ? Bhaav kiti milala ?
बियाणे कुठे भेटेल
ते आता बारा लाख रुपये घेऊन तुर्की ला जाणार 🚶♂️
बातमीदार फार गमतीदार आहे ३00क्विंटल🤔
आपल्याला तीनशे कुंटल सांगण्याबद्दल काय वाटलं नाही
आपले महिको पायोनियर कणीस जाड असते उंची कमी हे कणीस पातळ असून लांब आहे हिशोब तेवढाच उत्पन्नाचा
Tai ekarat 300kintal bajri hot naste
कांदा चे काय ते पण भाव दाखवा बाजरी शेतकरी लाखांत एखादा असतो
बातमी टकनारा चागत्य लवन्य सहकरा
Ani fakt kanis vadhalay tyala dane bharale nahi...mg kashi utpadan vadel yede kuthale
बियाणे विक्री साठी सगळे प्रयत्न करत आहे
बाजरी ऐवजी तुम्ही वाळू मोजली का तुमच क्षिक्षन आनि आभ्यास हयातुन चॅनल वर झाडू मारायची नोकरी दिली पाहीजे
doctor असेच bt सोयाबिन चे बियाणे आणा
तुर्की बाजरी खाल्याने माणूस लौकर मरतो?
कोणती जात आहे ही
सोण्याचे दाणे आहे का
30×2500=75000
एका एकरात 75000रुपये उत्पन्न
उत्पन्न हजारात झाले लाखात नाही......
बियाणे असेल तर कुठे मिळणार आहे हे सांगणे
तुर्की बाजरीला खत पण डबल लागते
एक री पस्तीस क्विंटल निघू शकते
आता हे बी भारतात पण भेजते आहे
नक्की दारू पिले आहेत.300क्विंटल??????
Mi tumhala 2 ekar bajari pika sathi ardhya watyane deto mala 150 qvintal bajari dya batamya detana khotya deun jantechi dishabhul karanyache thambva
रात्र पाळीचा पत्रकार लवकर पिउन आलंय आज
कोन आहे थापाडया हे,. चार पाच. टोपली. कणसे येथिल एक पोते बाजरी येईल ति बारा लाखाचि. होईल , बारासे. रुपये येथिल, फक्त बुद्धी चा वापर करावा
शेतकरी दादा चा फोन नंबर द्या संपर्क साधला
आशी बाजरी काय दहा हजार भाव आहे काय
जैन साहेब,आपला फोन नवम्बर मिळेल का..
मी फक्त एवढंच म्हणेन 🥃🥃🥃🥃🥃🥃😂😂😂😂
आपली बाजरी 20 25क्विंटल होतें एकरात.मग एवढं महाग बियाणे लावून फायदा काय .तो.डाॅ पण खोटं बोलत आहे.2 एकरात 3क्विंटल बाजरी झाली म्हने .नूसत फेकुन दिली तरीही 3 4क्विंटल आरामात येते.
हे सर्व मार्केटिंग करीत आहे शेतकरी मेला तरी काही फरक पडत नाही ह्या लोकांना
असे व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना बनवितात.
एकरी 300 क्विंटल 😢😮😅😂😂😂
Hai
हे भक्त बाजरीचे बियाणे विकण्यासाठी मार्केटिंग आहे अशा अफवांना बळी पडू नका
आहा दादा झाल्यावर सागा आधीच कशाला माणतात
भाऊ 12लाख 🤔
Majya wedya setkri mitrano he sagle biyane vikun paise kmwnar ly asli toli skriy zali aahe
नेते आणि न्यूज वाले ईथ बर असल हात भर सांगतात
बियाने कुट भेटल हेच
आरे हे उदयोग पती लोक यांना बाजरी अवलंबून थोडे
Kahihi sangu naka. Shetkaryacha nashib naahi lakhpati whyacha
बियाणे विकायचे आहे फक्त
give correct, unconfessed knowledge, give mob corrective manners if you want to serve interested farmers for seeds
बी भेटल का
BATMI DENARE FAKT VACHUN DAKHAVTAT TYANA SHETKARYAN VISHAYI APULKI NAHI
कोणता ब्रँड वडला काहीही बातम्या सांगु नका 300 क्विंटल म्हणतात तो शेतकरी 25/30क्विंटल म्हणतोय
दारू पिऊन बातमी देती 😂😂
बायफ च्या बायफ बाजरा-1 सारखंच आहे हे.
बियाणे कोठे मिळेल
या मीडिया वाल्यांनी शेती करून पाहावी 300 क्विंटल एकरी बाजरी कदापि शक्य नाही
बाजरी च उत्पादन लाखोत बापरे
शेतकऱ्यांनो ही बातमी आयिकु नका
Aaighale patrakar
चुकीचे थमनेल दाखवून लोकांची दिशाभूल करू नका उगाच,,,कायतरी,
आपला फोन नंबर मिळेल का सर
म टा तुमची विश्वासार्हता आहे का होती? अशी दारु पिऊन गोदी मिडिया सारखी बातमी देऊ नका.
300 कुंतल पागल झाले काय 300 कुंतल कशाला म्हणतात काही माहीत आहे का ....नशा करून बातमी देणं बंद करा
२५००×३०qt.=७५०००.
Itki bajri woh sakt nahi
एक एंकर मध्ये 12लाख रुपये म्हणजे 3000 रू प्रमाणे ते तर 30किंटल सांगत आहे आपण 50किंटल धरू तरी 150000रू होतात बाकीचे 1050000रू तुम्ही देणार का ? 🙏 हात जोडतो कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नका त्या मुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे तुम्ही लोकशाही चे चौथे स्तंभ आहे आपल्या कडून तरी ही अपेक्षा नाही
Nimmi bajri ozyamule padli,hatat kahi nahi aale😂😂😂
300 का 30
Khote bolu naka tai
पण ती शरीराला फायदेशीर आहे का हानिकारक आहे
Khup hanikarak
दारु पिऊन बातम्या देता की मोदीजी साठी बातम्या करताय
फालतू आणि पैसे देऊन लावलेली बातमी....
तुम्हीमठ्ठा वाल्यानी मठ्ठा मारून बातमी देता का काय
नशा केलेली आहे अस वाटत
Bajari kute export keli
Ganja pilai ka kai😅😅😅
Maharashtra timescha bhosda,likes and views sathe Kahe news deta
Feka feki karu naka
काय बातमी देता थोडा तरी विचार करून देत जा नशेत बोलता का
बातमी
गावरान खा गावरान हे तुर्की फुरकी च खाऊन काय नाही होतं उगाच