Mumbai Boat Accident : बोट दुर्घटनेनंतर मुंबईतील अरबी समुद्रातील रेस्क्यू ऑपरेशनची A to Z स्टोरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 16

  • @RK-be8kp
    @RK-be8kp 4 часа назад +11

    नौदल बोट चालवणारे काय पिऊन चालवत होते का 😡

  • @ShardaRupvate
    @ShardaRupvate 4 часа назад +2

    देवा अजून किती अपघात होणार आहेत मुंबईमध्ये काय खरं नाही 😮😢😢

  • @pradeepshirsat6078
    @pradeepshirsat6078 4 часа назад +3

    एक पनौती केंद्रात, दुसरी राज्यात.

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 3 часа назад

    परभणी जिले की घटना के उपर भी ऐसा ही भाषण देना चाहिये घोषणा देना चाहिये थी

  • @rakeshruikar5146
    @rakeshruikar5146 3 часа назад +1

    🙏भावपूर्णा श्रद्धांजली🙏

  • @sagarjagtap8132
    @sagarjagtap8132 5 часов назад +9

    हा मुख्यमंत्री झाला कि महाराष्ट्र अस्थिर होतोय

  • @sanjayshewale9870
    @sanjayshewale9870 5 часов назад +3

    ओम् शांती

  • @mlore132
    @mlore132 2 часа назад

    नेहमीप्रमाणेच, जीवनाला काही किंमत नाही, विशेषत: मध्यमवर्गीय आणि गरीब आणि जास्त लोकसंख्या असलेल्या भारतीयांसाठी/शून्य सुरक्षा असलेली भारतीय शहरे आणि शहरे..सर्वात वाईट परिस्थिती मुंबईची आहे..महानगरातील सुरक्षिततेची परिस्थिती...भारतातील खेड्यांच्या स्थितीची कल्पना करा. .. आम्ही मरेपर्यंत फक्त कर.. जर दहशतवाद्यांनी भारतीयांना मारले नाही.. तर भारतीय भारतीयांना मारतील.. निर्लमसीताराम आता लाइफ जॅकेटवर कर लावतील.. कारण त्याला खूप मागणी असेल.

  • @Dinesh.Mandare
    @Dinesh.Mandare 3 часа назад +1

    Kurla bus accident jaminivar, ata bot accident panyat .. Deva ajun kahi hi vaaiit batmi nako aikayla... Ithe aamhala kam nay milat ani lokana kahi hi yet nasl tari tyana Job miltoy

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 3 часа назад

    नौदलातल्या असल्या लोकां ना पुण्यात जसे निबंध लिहायला देताय तसाच द्या, पण ,अल्पवयीन नसणार, कारणं नौदलात ,कामावर आहेत,मग break ,फेल सांगा, अचानक बिघाड ,जनतेला तुम्ही वारयावर सोडून, सगळे खुर्ची च्या पाठीलागले ,

  • @akashambadkar5669
    @akashambadkar5669 3 часа назад

    नौदल अशी चूक करू शकतो का..... चुकी करणे कढीन आहे......
    कुछ तो गलत है 😢😢😢😢

  • @bhagyashreekadam7566
    @bhagyashreekadam7566 2 часа назад

    Pahila bus yantrik bigad ni ata boat engine bigad....koni kas konala sodun gel ya saglyat..plz aapapli kam neet kara..jababdarine....

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 5 часов назад +1

    ओम शांती ओम शांती ओम शांती

  • @rakeshruikar5146
    @rakeshruikar5146 3 часа назад

    Baki chana vachva oo saheb

  • @maheshnaik8266
    @maheshnaik8266 4 часа назад

    Devendra Fadnavis kaay copy paper vachat ahe ka??? Is he CM of Maharashtra?????