Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 170

  • @SKT44470
    @SKT44470 7 часов назад +128

    मी नेहमी मुंबई उन अलिबागला जाते. तसेच कोकणात पण जाते. पण कुठेच लाईफ जॅकेट घातले जात नाही. शासनाने प्रत्येक बोटीत लाईफ जॅकेट सक्तीचे केले पाहिजे. आणि बोटवर प्रवासी क्षमता नीच्छित केली पाहिजे.

  • @knowledgecenter1643
    @knowledgecenter1643 6 часов назад +23

    कुर्ला, गेट ऑफ इंडिया बोट वाहतूक एकदम वाईट आहे. 85 प्रवासी म्हणतात ते निश्चित अधिक असतील. बोटीत किती जण चढले याचे नोन ठेवत नाहीत. तेवढे लाइफ जॅकेट तरी होते का? सरकार सेफ्टी इन्स्पेक्शन करत नाही. मुंबई है। मौत सस्ती है।

  • @vaibhavghume2801
    @vaibhavghume2801 8 часов назад +116

    बोट चे मालक प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला देत नाहीत यावर आजपर्यंत शासनातील कोणत्याच अधीकाऱ्याने प्रश्न उपस्थित केला नाही... आता प्रवाशांचे बळी घेतल्यावरच शहाणपण सुचले सरकार ला..

    • @Robert-ev5xx
      @Robert-ev5xx 8 часов назад

      आता सगळ करेल शासन बघा

    • @AnilMoghe-h9b
      @AnilMoghe-h9b 6 часов назад

      हा असला चिंगटपणा नेहमीचाच असतो ‌ !कोचिंग क्लासेस ला आग लागली की लगेचच् सगळी कोचिंग क्लासेस च्या तपासण्या होतात ,‌पूल पडला की सगळे पूलांच्या तपासण्या होतात !मल्टीस्टोरी बिल्डिंग पेटली की सांगितले जाते , रस्ता अरूंद असल्याने फायरफायटिंग ची गाडी पोहचुशकली नाहिं !साप निघुन गेल्यावर उमटलेल्या रेघांवर लाठी अपटत बसणे ,ह्यालाच म्हणतात दिडशहाणे !

    • @govindhakke6493
      @govindhakke6493 6 часов назад +2

      Panyat कशाला marayala jatyat kay माहीत. जे zal te chanlach zal.

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 9 часов назад +65

    स्पीड बोट च्या स्पीड वर काही तरी नियंत्रण ठेवले पाहिजे यात फुकट 13 लोकांचा बळी गेला आहे

  • @GajananBorade-i1j
    @GajananBorade-i1j 7 часов назад +43

    प्रवाश्यांना live जॅकेट द्यायला पाहिजे
    Live जॅकेट असेल तरच प्रवाश्यांनी बसले पाहिजे

    • @AnilMoghe-h9b
      @AnilMoghe-h9b 6 часов назад +7

      Live नाही लाईफ जैकेट असतात ते

    • @MnsMaharashtra-k8h
      @MnsMaharashtra-k8h 6 часов назад +1

      ​@@AnilMoghe-h9b अडनचोत भरलेत 🤣🤣🤣 का वापरतात ते पण सांग सगळे बोलतात म्हणून हा बोलतो तो सांगतोस की मी घातलं होत तरी हा बोलतो लाईफ जॅकेट दे बोलतोय

    • @Nikhil-jv5kn
      @Nikhil-jv5kn 2 часа назад

      It's Life jacket bro not Live jacket

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 7 часов назад +16

    माणसं गेल्यावर नियम काढा व त्यावर सभागृहात चर्चा करा हा आहे जय महाराष्ट्र काही होण्याआगोदर हे काहीच करत नाहीत काही दुर्घटना झाल्यावर हे जास्त लक्ष देतात जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 8 часов назад +41

    हे लोक लाईफ जॅकेट सुद्धा देत नाहीत

  • @Vancqa
    @Vancqa Час назад +1

    काहीही होणार नाही...2 दिवस जाऊ देत..सगळे आहे तसाच सुरू राहणार... लोकाना आपल्या जीवनची काळजी नाही..सरकार ला लोकांचा काहीही नाही..थोडे दिवस मीडिया पण न्यूज करेल..नवीन काही मिळाला की संपला...मेरा भारत महान .....😢😢😢😢

  • @amitgawand5239
    @amitgawand5239 5 часов назад +7

    लाईफ जॅकेट घालून प्रवास केला पाहिजे मान्य आहे. पण हे वेल ट्रेन नेव्ही ऑफिसर अशा फालतू शुल्लक चुका कशा करू शकतात किती निष्पाप लोकांचा जीव गेलाय जीव कसा भरून येणार 😢😢😢

  • @AshokSalve-kw5vb
    @AshokSalve-kw5vb 8 часов назад +30

    बोटी मध्ये... टिकिटाचे.काय गडबड..आहे..तो माणूस काही तरी सांगत होता...😮

    • @Mr13R01
      @Mr13R01 8 часов назад +7

      बोटी च्या वर जायचे अधिकचे 50- 100 ₹ घेतात.
      ते Only Cash😂मध्येच
      बघा काळाबाजार

    • @SheetalGole-bt2lo
      @SheetalGole-bt2lo 6 часов назад

      वरुन बाल्कनीतून सीन चांगला दिसतो म्हणून extra पैसे घेतात.

    • @AshokSalve-kw5vb
      @AshokSalve-kw5vb 4 часа назад

      @@SheetalGole-bt2lo 🤔🥺

    • @AshokSalve-kw5vb
      @AshokSalve-kw5vb 4 часа назад

      @@Mr13R01 🥺🤔🤨😨

    • @Mathur00099
      @Mathur00099 4 часа назад

      Ho mara sagle mc sale 50 100 मागितले तर

  • @manoj177252
    @manoj177252 8 часов назад +19

    All boats are running with no safety at all.

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 8 часов назад +19

    बातमीदार तर स्पीड बोट बद्दल काहीच बोलत नाही.काय भानगड आहे?

    • @PLaYiNGTuRTLe.
      @PLaYiNGTuRTLe. 5 часов назад +2

      कारण ती नौदलाची आहे..

  • @sunilin4449
    @sunilin4449 6 часов назад +6

    नेते मंडळी काय जातं नाही , म्हणून सामान्य प्रवासांच्या विषयी कोण विचारणार?

  • @PRAVINPATIL-mj1le
    @PRAVINPATIL-mj1le 6 часов назад +5

    हेल्मेट प्रमाणे लाईफ जॅकेट सक्ती केली पाहिजे

  • @sunilvaidya8747
    @sunilvaidya8747 7 часов назад +15

    कॅमेरा मेन मुलाखत घेण्या पूर्वी अभ्यास करा

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 7 часов назад +1

      Tech kartoyeha .😊

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 5 часов назад +3

      रीपार्टर ला ट्रेनिंग ची गरज आहे . काय तेचप्रश्न फिरून फिरून विचारतोय . सुचत नाहीतर लिहुन आणा प्रश्न😂😂

  • @ashishkhandeparkar2299
    @ashishkhandeparkar2299 6 часов назад +7

    Tya speedboat che pudhe kaay jhaale? Speedboat chaalakaacha kinva tyaat baslelya pravaashyaancha police tapaas karat aahet ka?

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 5 часов назад +2

      Te gele. 13 jana madhye te 3 ghe gele aahet
      2 gambhir jakhmi aahet. Navy hospital madhye admit

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 4 часа назад +2

    जो पर्यंत दुर्घटना होत नाही तोपर्यंत कोणतेही नियम नसतात पण काही विपरीत घटना घडली तेव्हा सगळ्यांना नियम सुचतात मिडिया वाले पण जागे होतात... लगेच सरकार जबाबदार आहे...

  • @shubhamkshirsagar6429
    @shubhamkshirsagar6429 6 часов назад +10

    या १३ लोकांमध्ये मी असायला हवा होतो 😔

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 6 часов назад

      वेळ आली नाही तुझी.

    • @shubhamkshirsagar6429
      @shubhamkshirsagar6429 5 часов назад

      @shashisatpute2610 कधी येईल??
      कोणी तयार आहे का? कोणी करेल का माझा बंदोबस्त प्लीज ....

    • @sheetalmore8263
      @sheetalmore8263 5 часов назад +2

      सर्व काही लवकर ठीक होईल
      ही वेळही निघून जाईल

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 5 часов назад

      @@shubhamkshirsagar6429 एवढा का त्यागला आहे तू जीवनाला

    • @nirmala1735
      @nirmala1735 4 часа назад

      Tumhi kay kele aste ?

  • @pravinpravin5089
    @pravinpravin5089 5 часов назад +2

    सबसे बड़ी शर्म की बात यह है कि , अपने देश में 90 % से जादा जगह पर, फिर वह कोई पर्यटन स्थल हो या कोई फेरी बोट हो, आपको लाइफ जैकेट नहीं पहनने को ना दिखने को मिलेगा , क्यों बोट का लाइसेंस देते वक्त लाइफ जैकेट अनिवार्य करते नहीं , हर साल कही न कहीं बोट डूबती है और कई जाने जाती है , और उसमे कितने स्कूली बच्चे भी होते हैं 😢😮

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 8 часов назад +13

    मराठी त च़ ईटरव्यू घ्या, मराठी सार्वजनिक भाषा आहे गृह भाषा बनवण्याचे षड्यंत्र संपवल पाहिजे

    • @hacker7909
      @hacker7909 8 часов назад +1

      Gandit ghal re tujhi marathi, ithe lokanche jiv gele te bagh

    • @Gurudev031
      @Gurudev031 8 часов назад +6

      He is from Andhra Pradesh

    • @Shriram12389
      @Shriram12389 7 часов назад +9

      समोरच्याला पण मराठी आली पाह्यजे ना शेठ
      तो माणूस आंध्र चार आहे
      म त्याला पहिले मराठी शाळेत टाकावं लागेल मग तो शिकला की त्याला विचारावं लागेल की बाबा रे काय झालं होतं

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 6 часов назад +2

      ते हैदराबाद मधून आले आहेत.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 5 часов назад

      @@Shriram12389 सर्वाची काळजी करत बसाल तर झ़ाल, काय हिदी लोक काळजी करतात की दुसर्याला हिदी येते की नाही,
      त्याना म्हणाला हिदी नाही येत थर ते तिरस्कार करून पुढे ज़ातात

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 6 часов назад +3

    Life jacket must be worn compulsorily.
    लाईफ जॅकेट घालणं सक्तीचं केलं पाहिजे. माणसं मेल्यावरच जाग येणार.
    कुर्ल्याच्या बस अपघातानंतर, पोलीस बस थांबवून, ड्रायवर दारू तर प्यायलेला नाहीयेना , ते बघायला लागलेत. सगळं काही माणसं मेल्यावरच.
    त्या जंगल सफारी मध्ये पण, वाघ असलेल्या जंगलात, लहान बाळांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत, सगळ्यांना उघड्या जीप मधून नेतात. वर्षं झाली, नरभक्षक वाघ, मोटरसायकल वर हल्ला करून माणसांना ओढून नेऊन खायला लागले त्याला. अजून वाट बघत आहेत, वाघ उघड्या जीप मधून माणसांना कधी ओढून घेऊन जाताहेत, त्याची.

  • @SheetalGole-bt2lo
    @SheetalGole-bt2lo 6 часов назад +2

    आता सगळे जागे होतील..कठोर निर्णय घेतील. जीव गेल्यानंतर...

  • @Sanghpal_Jadhav
    @Sanghpal_Jadhav 3 часа назад +1

    कोणी का नाही वाचवलं यांना ?: ईश्वर,अल्लाह,गॉड ...😂

    • @shrishete1858
      @shrishete1858 Час назад

      ते तुझ्या वेळेस मित्रा...😂

  • @swapyworld09
    @swapyworld09 6 часов назад +1

    मी भारतात कधीच कोणत्या बोटी मध्ये बसत नाही घरापासून जवळ असून अजून एलिफंटा पहिले नाहीय मालदीव फिलीपानईन्स इंडोनेशिया अक्षय ठिकाणी कडक नियम पाळले जातात म्हणून एवढे आयलंड असलेल्या देशात त्यांच्या पर्यंतनात कधी कोणाच मृत्यू होट नाही

  • @ashukoli8665
    @ashukoli8665 6 часов назад +2

    रिपोर्टर तेच तेच प्रश्न वारंवार विचारतोय

  • @MugdhaMhatre-q8t
    @MugdhaMhatre-q8t 7 часов назад +11

    Life jacket compulsory kela pahije

  • @rajveerraajput8306
    @rajveerraajput8306 5 часов назад +1

    हा रिपोर्टर ऐकच प्रश्न किती वेळा वेगळ्या वेगळ्या ॲगंल ने विचारतो रे बाबा

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 6 часов назад +1

    राजकारण करु नका,अशा वेळी कोणाला काय काय सुचते ते त्यानाच माहित पण कृपया या घटने बद्दल हळहळ व्यक्त केली तर बरे होईल.माफ करा,पण राजकारण नका.

  • @namdevsopanar2605
    @namdevsopanar2605 6 часов назад +1

    हि जी घटना घडली आहे ,, याला सरकार जबाबदार आहे ,, ,, बाकी कोणीही नाही ,, ,, जय महाराष्ट्र मनसे ,,, आरे एक दिवस समुद्र विकला जाईल आता तरी विचार करा ,, ,,

  • @riteshubare4886
    @riteshubare4886 8 часов назад +4

    Boat madhe life jacket nahit

  • @thepanvelkarvlog6441
    @thepanvelkarvlog6441 8 часов назад +2

    2:19 😂😂😂😂

    • @kiranasmr5760
      @kiranasmr5760 7 часов назад +1

      Are lok mele, hasto ky?
      Tuza gharche aste tar hasla asta ka?

  • @Sandeepsharma12444
    @Sandeepsharma12444 8 часов назад +6

    Salute ur Hindi 😂😂😂

    • @Gurudev031
      @Gurudev031 8 часов назад +1

      Wo Hyderabad se h

    • @rajeshvijan8752
      @rajeshvijan8752 7 часов назад +3

      Shame on you and your comments. In this situation you are doing jokes your parents should be feeling shame on you

    • @Campus-s2c
      @Campus-s2c 6 часов назад +1

      Woh Hindi tho bola . Kya aap koi south ki language bol sakte ho, is tarah. Wrong joke

  • @jaysharma3461
    @jaysharma3461 8 часов назад +6

    Bhai ne life me pehli bar itni hindi bola lagta😂😂

  • @BALLALDEV
    @BALLALDEV 6 часов назад +1

    Life jacket....must be given to everyone who travel in boat ...

  • @ritapatil6955
    @ritapatil6955 7 часов назад

    1:05

  • @milindvartak1734
    @milindvartak1734 8 часов назад +4

    Ashech boat wale lokanchy jivashi khelat aahet alibag la Janarya boti madhe sudha jast parvashi bharale jatat aani tyna koni vichrnare nahi aahet

  • @Atharv-ii3kv
    @Atharv-ii3kv 5 часов назад +1

    Panyat janya agodar life jacket paije

  • @SJ-xz3pq
    @SJ-xz3pq 7 часов назад +1

    कोण धंदा करतो बघा??

  • @vijaysalvi3798
    @vijaysalvi3798 3 часа назад

    Aat made jaun bag BP maza

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 4 часа назад

    नौदलाची बोट होती तर त्यावर काय कारवाई होणार ..्

  • @mlore132
    @mlore132 2 часа назад

    नेहमीप्रमाणेच, जीवनाला काही किंमत नाही, विशेषत: मध्यमवर्गीय आणि गरीब आणि जास्त लोकसंख्या असलेल्या भारतीयांसाठी/शून्य सुरक्षा असलेली भारतीय शहरे आणि शहरे..सर्वात वाईट परिस्थिती मुंबईची आहे..महानगरातील सुरक्षिततेची परिस्थिती...भारतातील खेड्यांच्या स्थितीची कल्पना करा. .. आम्ही मरेपर्यंत फक्त कर.. जर दहशतवाद्यांनी भारतीयांना मारले नाही.. तर भारतीय भारतीयांना मारतील.. निर्लमसीताराम आता लाइफ जॅकेटवर कर लावतील.. कारण त्याला खूप मागणी असेल.

  • @Vidya_23
    @Vidya_23 4 часа назад

    जंजिरा ला जाताना पण नाही देत लाईफ जॅकेट....

  • @greenparas
    @greenparas 7 часов назад +1

    Mini titanic होता होता राहिलं 🚢⛵

  • @thefastelephant94
    @thefastelephant94 4 часа назад

    This is so sad for the innocent lives lost

  • @turbulantarchitect5286
    @turbulantarchitect5286 6 часов назад

    Navy chi boat kashi kay aali tithe? Asa ka kela?

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 9 часов назад +4

    आता, ह्याला, जबाबदार, कोन

    • @AZSKM
      @AZSKM 7 часов назад

      Bjp zababdar

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 5 часов назад +1

    कदाचित हा आतंक वाद्यांचा प्रयत्न असावा.

  • @sushildesai9683
    @sushildesai9683 7 часов назад

    Varchya side la basayche extra 10 rs gheta ka ajun

  • @laxmikanttayade9844
    @laxmikanttayade9844 3 часа назад

    Ekach prashna parat parat ka vicharato aahe ha tyane kaay trp vadhanaar aahe ka

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 5 часов назад +1

    माणसा मागे

  • @SohamKumbhar-l4j
    @SohamKumbhar-l4j 6 часов назад

    शासनाने लाईफ जॅकेट कंपलसरी ठेवलं पाहिजे येवढं सरकार चालवतात तुम्हाला आककला नाही आहे का की कोणाचा जिव जाईल म्हणून सगळी चुकी शासनाची आहे 😡😡😡😡

  • @Aesthetic_role
    @Aesthetic_role 2 часа назад

    Navy officers, managers and driver and director should be suspended..what the hell is necessary for navy to do stunt with speed boats next to passenger boats ?

  • @goodbumpscantryrobert3812
    @goodbumpscantryrobert3812 4 часа назад

    Reporter has to report how the bloody accident took place. That bloody speed boat fellows were playing.

  • @salimvalimohammed406
    @salimvalimohammed406 3 часа назад

    Jab se bjp Maharashtra meh aaya, tab se Kuch na Kuch ho rha hai

  • @marutitrimukhe1157
    @marutitrimukhe1157 4 часа назад

    Sagala life jacket dile pahije hote

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 6 часов назад

    Ahi ha apghat zala aahe tohi tya speed boti mule speed boticha control sutla aani he sarv ghadle😢
    Tya speed boti cha point evdha pointer hota ki to ferry boat madhe speedly ghusla.

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 5 часов назад

    अरे, हा पत्रकार कोण आहे? तेच तेच प्रश्न फिरवून फिरवून विचारायतोय?

  • @MukeshYadav-re3cp
    @MukeshYadav-re3cp 4 часа назад

    Boat me life jacket sabko compulsory karna chahiye

  • @SuperPinky004
    @SuperPinky004 6 часов назад

    Boat kontya company chi hoti he sanganar ahe ka ki paise deun tond band kele hya journalist cha

  • @justsolutions5342
    @justsolutions5342 4 часа назад

    Life jaket kyu ni dete😢😮

  • @eTD-iz4ul
    @eTD-iz4ul 4 часа назад

    Are tya speed bot walya la fashi dya

  • @gamingnews2962
    @gamingnews2962 4 часа назад

    Life jacket ka navte

  • @javedakhtar7670
    @javedakhtar7670 3 часа назад

    Bhai ye to aise lagta hai jaise direct knowingaly takkar mari ho

  • @SheetalGole-bt2lo
    @SheetalGole-bt2lo 6 часов назад

    प्रत्यक्ष अनुभव घेणारे मराठी बोलणारे पण होते ना???

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 3 часа назад

    Speed Boat is responsible ....

  • @mumtazchougule6076
    @mumtazchougule6076 3 часа назад

    This incidents happened after formation of new government. What wil happen in 5 years of this government.

  • @misskranti
    @misskranti 6 часов назад

    Abey mahan aatma
    If you anchoring in Marathi language then you have to ask questions in same language
    He is Marathi…,
    But hats off to this Banda Mai to samajh gyi bhai

  • @prasadnilangekar8962
    @prasadnilangekar8962 4 часа назад

    अरे कम से कम तुमच्या रिपोर्टर ला हिंदी तो सिखाव😂😂😂😂😂 साधी हिंदी येत नाही राव त्याला

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 5 часов назад +1

    प्रत्येक बोटीत किती माणसे बसवीत याचे पत्रक बुकिंग कार्यालयात लावावे. जास्त मंसमगे प्रत्येकी पंचवीस हजार दंड वसूल करण्यात यावेत.

  • @SalesPMCona-zc4lz
    @SalesPMCona-zc4lz 5 часов назад

    Hindi channel ahe he naka baghu.marathit fakta contain asta 😂

  • @jyothigangadharnaik1322
    @jyothigangadharnaik1322 5 часов назад +1

    आणखी महत्त्वाचे म्हणजे लोकांची वाढलेली वजन पण तेवढीच महत्त्वाची आहेत 😊😊😊😊😊किती लोकांना घ्यायचे यावर कसलेच बंधन नाही😮😮

  • @gurmukhdewani8204
    @gurmukhdewani8204 5 часов назад

    Modi hai toh Sab possible hai😂😂😂

  • @dhanumore7891
    @dhanumore7891 4 часа назад

    Amchya sarkarla vel nahi rajyakade bgayla fodafodi karnyat vel jato kay karnar jaudya maharastat mansache kimmat nahi 😐 ladkya bahinila 1500 milale thyatch bahini khush aahet 😂ajun barech kay ghdnar aahe 😑😑

  • @PritiBr
    @PritiBr 3 часа назад

    Mumbai la nazar lagli aahe pahile Kurla Bus accident and aata he jetty wale

    • @Vancqa
      @Vancqa Час назад

      काहीही बोला....कधी सुधारणा होणार? Najar लागली म्हणे...खरच कधी शहाणे होणार

  • @darshanbhoir4735
    @darshanbhoir4735 3 часа назад

    स्पीड बोट मधील कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा

    • @Vancqa
      @Vancqa Час назад

      झालच

  • @MyTechnologyReviews-fx7mk
    @MyTechnologyReviews-fx7mk 5 часов назад

    Indian Navy has shown its irresponsible behaviour there is no excuse for their irresponsibility, the Indian navy captain should be arrested immediately

  • @nileshjadhav9972
    @nileshjadhav9972 6 часов назад

    पाण्यात फिरण्या पेक्षा जमीन वर फिरायचे दिले सोडून

  • @jganesh02
    @jganesh02 7 часов назад

    So sad news

  • @SJ-xz3pq
    @SJ-xz3pq 7 часов назад

    मराठी माणसे कुठे आहात??

  • @vikram7170
    @vikram7170 5 часов назад

    Banda telgu hai lag raha

  • @princesunil26k
    @princesunil26k 6 часов назад

    😮 speed boat Wale ki galti hai

  • @BalaMarade-z6p
    @BalaMarade-z6p 6 часов назад

    5 lak dile ka vishay band .ashane kiti lokanche jiv janar

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 6 часов назад

    कोणती भाषा बोलत होता..हा

  • @Satyshodhak5349
    @Satyshodhak5349 6 часов назад

    मोदी मोदी मोदी

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 9 часов назад +2

    Marathi mansacha dhanda balakawanare

  • @gopalgawande8460
    @gopalgawande8460 6 часов назад

    😢

  • @PadmaSonare-z7e
    @PadmaSonare-z7e 5 часов назад

    😥💐🤔

  • @sunilnambiar007
    @sunilnambiar007 6 часов назад

    BJP sarkar zindabad...

  • @simongumes1896
    @simongumes1896 5 часов назад

    👍👍 ch

  • @jganesh02
    @jganesh02 7 часов назад

    Hindi and Telugu kichidi 😂, Hindi news reporter confused to talk in Hindi 😂😂😂

    • @crissyxchelsea
      @crissyxchelsea 6 часов назад

      @jganesh02 shame on you for cracking jokes in this situation where people are devastated.
      You also try to talk in Telugu then we will make fun of you. At least he know Hindi. What you are up to in speaking Telugu. Saale bewakuf suvvar kha bachha

  • @styleforeverygirl
    @styleforeverygirl 3 часа назад

    Life jacket kon tourist boat madhye ghalun phirte? Roz 10,000 loka ye ja kartat. Life jackets available astat. Fault Navy cha aahe, modi la save karu nakaa. Viklela media

    • @Vancqa
      @Vancqa Час назад

      मूर्खपणा..प्रत्येक tourist Boat मध्ये life jacket पाहिजे..येवढी पण अक्कल नाही का..

  • @ismailmolla7775
    @ismailmolla7775 8 часов назад

    😂😂😂😂😂😂😂😂😮😮😮🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ParasPatil-f2l
    @ParasPatil-f2l 8 часов назад +2

    Ayyar cha bhau aahe ha tr

  • @ramdivakar8453
    @ramdivakar8453 2 часа назад

    Life jacket nhi dete ye log Mai bahut bar gya hu

  • @ratishnair1
    @ratishnair1 8 часов назад

    Many times passenger refuse to wear LJ

  • @rockyg4892
    @rockyg4892 8 часов назад +1

    Nehru ajun kay kay sankte ananar kay mahit??
    😂