बाजरी लागवड कधी करावी/ बाजरीच्या टॉप variety/ बाजरी खत व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2023
  • प्रस्‍तावना
    बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य होईल.
    बाजरी पिकांचे महत्त्व
    पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे.
    आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे.
    कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात.
    सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो.
    बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्‍यक कोलेस्टेरॉलचे (LDL) प्रमाण हे मक्‍यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते.
    हवामान
    400 ते 500 मी.मी. पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पीक घेतात.
    उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते.
    पिकाची उगवण व वाढ 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते.
    पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
    जमीन व पूर्वमशागत
    अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.
    चांगल्या उगवणीसाठी जमीन भुसभुशीत, ढेकळे विरहित व दाबून घट्ट केलेली असावी. यासाठी अर्धा फूट खोल नांगरट करून दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन शेवटच्या वखरणीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी फळी फिरवून जमीन एकसारखी दाबून घ्यावी म्हणजे पेरणीनंतरच्या जोरदार पावसामुळे बी दडपून उगवणीवर विपरीत परिणाम होणार नाही.
    #बाजरीलागवडकधीकरावी
    #bajara
    #bioseeds366
    #ajeet37
    #pioneerseedsbajara
    #बाजरी
    #pearlmillet
    #बाजरा
    #gangakaveri
    #बाजरीखतव्यवस्थापन
    #बाजरीभाकरी

Комментарии • 52

  • @sagaringavale5299
    @sagaringavale5299 15 дней назад

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @gulabravwable2611
    @gulabravwable2611 Год назад

    Khup Chan mahiti sir

  • @ajdt2011
    @ajdt2011 Год назад

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @bhushankhairnar8428
    @bhushankhairnar8428 Месяц назад

    7872 एक नंबर व्हरायटी आहे❤

  • @shamchimbalkar4087
    @shamchimbalkar4087 10 месяцев назад

    October perni hoteka

  • @vbptechnicalsatara
    @vbptechnicalsatara Месяц назад

    dada atta jun 2024 madhe konte bajari biyane perave

  • @vanbhojan5569
    @vanbhojan5569 10 месяцев назад

    Can i l plant bajari in November? I live in kolhapur city and my Farm is 5 kms away. Please reply Sir.

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  10 месяцев назад

      उन्हाळ्यामध्ये बाजरीची लागवड करू शकता
      निर्मल सीडस कंपनी ची कुसांची बाजरी असते त्यामुळे त्याला पक्षी खात नाही

    • @vanbhojan5569
      @vanbhojan5569 10 месяцев назад

      @@user-yj2rw1ib9n Thank you Sir. I would go for "Jawari" this winter and plant bajari as your recommendations. 😁

  • @user-xq1xr1eg4y
    @user-xq1xr1eg4y Год назад

    पायोनियर का महिको २०४

  • @rushikeshmanohar7229
    @rushikeshmanohar7229 11 месяцев назад +1

    दादा मी 204 बाजरी पेरली आहे पण गोसावी आणि अग्रट रोगावर काय नियंत्रण केल पाहजे

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 7 месяцев назад

    अजित 37 डिसेंबर जानेवारीमध्ये पेरलेले चालेल का

  • @ravindragadakh6407
    @ravindragadakh6407 6 месяцев назад +1

    US 7711कशी आहे

  • @user-xb2ip9cb8b
    @user-xb2ip9cb8b Год назад

    सुचविलेले तणनाशक पेरणी पुर्वी की उगवणी नंतर वापरावयाचे आहे.

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Год назад +1

      पेरणीनंतर 21 दिवसांनी

  • @fakiraobhotkar5373
    @fakiraobhotkar5373 7 месяцев назад

    तिन फुट उंचीची केसाळी बाजरी कोणती

  • @sagarkulkarni5505
    @sagarkulkarni5505 4 месяца назад

    आम्ही उन्हाळ्यात पेरतो दरवर्षी पाण्याचे प्रमाण सांगा ना सर प्रत्येक वाणांची

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  4 месяца назад

      निर्मल सीड ची बाजरी करा उन्हाळ्यामध्ये त्या बाजरीला कुस असते. त्यामुळे पक्षी सहसा खात नाही

  • @rajendrasatdive8024
    @rajendrasatdive8024 8 месяцев назад

    डिसेंबर मध्ये लागवड चालते का

  • @user-rs9od7fw6o
    @user-rs9od7fw6o 8 месяцев назад

    सर ऊन्हळी बाजरी कोणती करायला पाहिजे घरच्या साठी

  • @vinayakshelar3970
    @vinayakshelar3970 6 месяцев назад

    उन्हाळ्यात चालणारा पक्षी न खाणारा वान कुठला आहे बियाणे कुरिअरने मिळेल का

  • @namdevpandule5311
    @namdevpandule5311 Год назад

    तणनाशक कोणते वापरावे ? त्याचे प्रमाण काय ?

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Год назад +1

      24d - 70ml + atrazin 50gm / 15litre पाणी

  • @sagarkulkarni5505
    @sagarkulkarni5505 4 месяца назад

    पाणी व्यवस्थापन सांगा ना सर पाणी व्यवस्थापन सांगा सर यावर्षी काय झाले माहिती नाही साहेब बोस गेला बाजरीचा

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  4 месяца назад

      उन्हाळी पाणी व्यवस्थापन का पावसाळी

  • @balajiladhe5884
    @balajiladhe5884 2 месяца назад

    सर बाजरीचे बियाणे कुठे मिळते

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  2 месяца назад

      तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये मिळेल

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 7 месяцев назад

    9285 हे वाण कोठे मिळेल

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Год назад +3

    उन्हाळ्यात चालते का हे वाण.

    • @LaxmanShinde-up8qk
      @LaxmanShinde-up8qk Месяц назад

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢😢🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @user-xq1xr1eg4y
    @user-xq1xr1eg4y Год назад +1

    खाण्यासाठी सर्वात चांगला वाण कुठला

  • @surajkhade2982
    @surajkhade2982 Год назад

    सर। 25 जुलै पर्यंत केली तर चालतंय का

  • @user-xb2ip9cb8b
    @user-xb2ip9cb8b Год назад

    सांगितलेल्या वानांमधे फुटवे कोणत्या वानाला जास्त येतात.

    • @user-yj2rw1ib9n
      @user-yj2rw1ib9n  Год назад

      सर्वच वानाना फुटव्यांची संख्या चांगली आहे

    • @ajdt2011
      @ajdt2011 Год назад

      Crystal PA 9285

    • @user-rs9od7fw6o
      @user-rs9od7fw6o 8 месяцев назад

      सर ऊन्हळी बाजरी कोणची करावी घरच्यासाठी

    • @gajananyadav4573
      @gajananyadav4573 7 месяцев назад

      मी pa 9285

  • @fakiraobhotkar5373
    @fakiraobhotkar5373 7 месяцев назад

    तिन फुट उंचीचे बाजरीचे वाण कोणते

    • @avinash4871
      @avinash4871 6 месяцев назад

      त्याचा व्यवस्थित result पाहावा, मग हा प्रयोग करून पहा