Это видео недоступно.
Сожалеем об этом.

नॅनो पार्टीकल विद्राव्य खत व्यवस्थापन कसे करावे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июн 2023
  • शेतकरी बंधुनो ,
    आता आपली शेती हायटेक करण्याची वेळ आली आहे. पारंपरिक जैविक खतांना सक्षम पर्याय म्हणून अदास्का कंपनीचे फर्टीसील खतांची श्रृंखला बाजारात दाखल झाली आहे, ही सर्व खते नॅनो पार्टीकल द्रवरूप खते आहेत. जमिनीला व पिकांना जे हानिकारक घटक ( सोडियम , क्लोराईड , सल्फेट )आहेत, या सर्व घटकांपासून मुक्त आहेत . विशेष म्हणजे बदलत्या वातावरणात अन्न द्रव्यांची पिकांस स्थिर उपलब्धता होते व उत्पादनात वाढ होते.
    अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
    #Adasca #AdascaIndia #Agriculture #potassium #ncarb #organicmanure #savesoil #mythfact #facts #ncarb #fertile #fertileland #farmersofinstagram #agriculture #agricultureworld #agricultureindia #agrobusiness #nashik #maharashtra #india

Комментарии • 33

  • @ganeshdhangar5659
    @ganeshdhangar5659 Месяц назад +2

    साहेब लागवड पासुन कोणते खत केव्हा मारायचं याचावर बनवा विडीओ

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 5 месяцев назад +1

    छान माहिती मिळाली

  • @user-jk5zh2ks4o
    @user-jk5zh2ks4o 8 месяцев назад +1

    खुप भारी आहेत हे औषधे

  • @dattamalker5410
    @dattamalker5410 29 дней назад

    13 65 मी कपाशीवर वापरले अत्यंत सुंदर रिझल्ट आले

  • @atuljawale71
    @atuljawale71 Месяц назад

    👍🏻

  • @ShivaniPawar-sx9uh
    @ShivaniPawar-sx9uh 8 дней назад

    Kitnashak ,fungside sobat wapru shakto ka

  • @ganeshpawale3107
    @ganeshpawale3107 4 месяца назад +2

    Good job sar

  • @madhurikulawade8692
    @madhurikulawade8692 11 месяцев назад

    Sir otur madhe kuthe miltil

  • @dipakpatil1724
    @dipakpatil1724 5 дней назад

    मला कापूस पिकासाठी ड्रीपने 10 26 26 सारखं खत सोडायच आहे ते कोणते

  • @RoshanRaut-bm3dd
    @RoshanRaut-bm3dd 15 дней назад

    Nagpurla available ahe ka

  • @gurudasubhale3224
    @gurudasubhale3224 11 месяцев назад

    कीटक नाशकांसोबत फवारले तर चालते का

  • @surajmeshram8391
    @surajmeshram8391 Год назад

    Jar 50 acer asel tar....500mili prati acer...25 liter pahije 50 Acer laa....25 liter che bhav ahe 30000....

  • @pandurangpole1387
    @pandurangpole1387 Год назад +1

    Nice product ahe

  • @ravinrakale6190
    @ravinrakale6190 3 месяца назад +5

    मी सर्व पिकांना वापरतो रिझल्ट चांगला आहे

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 10 месяцев назад

    जैविक मध्ये एतात का

  • @pradumharkal4935
    @pradumharkal4935 Месяц назад

    कुठे मिळतील हे खते

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 5 месяцев назад

    किंमत काय आहे

  • @vinayak1358
    @vinayak1358 Месяц назад

    Kuthe miltil

  • @user-jk5zh2ks4o
    @user-jk5zh2ks4o 8 месяцев назад +1

    प्रमाण 2 मिली प्रती 1 लिटर पाण्यासाटी वापरावे

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 7 месяцев назад +1

    पावडर खत जे पाण्यात विरघळून दिलं जातं
    आणि liquid खत यात काय फरक आहे

  • @ShubhamPatil-hw1sd
    @ShubhamPatil-hw1sd 6 месяцев назад

    ड्रीप द्वारे सोडले तर चालेले का

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t 7 месяцев назад

    5534 ग्रेट बद्दल माहीती नाही दिली

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 Год назад +2

    21.21.21 किती टाकावे 300लिटर साठी सोबत कोणत्या औषधी सोबत फवारणी करावी

    • @santoshhagawane7176
      @santoshhagawane7176 11 месяцев назад

      750ml

    • @user-cn4ph2mp4s
      @user-cn4ph2mp4s 10 месяцев назад +2

      कापूस पिकास फळधारणा व फुलधारणा अवस्थेत कोणते ग्रेडचे खत द्यावे

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 11 месяцев назад +2

    नॉनो फर्टी मध्ये इतर ग्रेड नाही का उदा , 12 - 32 - 16 , / 10 - 26 - 26 / 18 . 4 6 - ०

  • @dattatraylate1911
    @dattatraylate1911 11 месяцев назад +1

    किंमत किती किती 1लि साठी

  • @pralhadbhadange7912
    @pralhadbhadange7912 7 месяцев назад +1

    अदास्का कंपनीची उत्पादने औषधी दुकानात मिळतील ॽ

  • @shivayeotikar3206
    @shivayeotikar3206 15 дней назад

    24.24 . 00 no result please do not purchase this product very bad product