बाजरीचे कणीस चार ते पाच फूट लांबीचे,एकरी उत्पादन 40 क्विंटल,तुर्की बाजरी,चवदार वाण, भरघोस उत्पादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2023
  • श्री ज्ञानदेव रघुनाथ आढाव
    प्रगतिशील शेतकरी
    मु.कोरेगव्हाण पो.निंबवी
    ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
    मोबाईल नंबर :- 9834698465
    तुर्की बाजरी चार ते साडेचार फूट कणीस चवदार वाण
    प्रति एकर उत्पादन 40 क्विंटल
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    RUclips
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    Twitter
    DiwateRamrao?s=08
    🙏
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja

Комментарии • 94

  • @anilpatil1276

    बियाणे कुठे मिळते फोन नंबर द्या व भाव सांगा

  • @dattalambe3940

    ❤दादा,गाव,तालुका,जिल्हा,संपूर्ण माहिती दिली तर बर होईल,❤ नाहीतर, जपान चा प्लांट दाखवाल,❤आम्ही भेट देऊ,,❤ धन्यवाद,,माहिती दिल्या बद्दल,❤

  • @user-yy7cp2wh5x

    आपल्या कडे आहे बियाणे आहे मी पण केले आहे हे पीक

  • @ashoksarde5897

    हे वान उन्हाळी आहे का. व याचा पेरणी कधी करावी. बियाणे घरपोच मिळेल❓

  • @chandrakantkhairepatil5160

    बियाणे पाहिजे पैठण संभाजीनगर

  • @dilipadhe6514

    उन्हाळ्यात पेरता येईल का

  • @padmasahasrabudhe9516

    आम्ही ही लावली, 2 फूट कणीस झाले, पण रंगाने काळे कणीस आहे

  • @savitaashokbhosale8256

    बियाणे कुठे मिळेल

  • @abhijitadhav8859

    खूप जबरदस्त भाऊ

  • @user-yi2oi1io3s

    उन्हाळ्यात पेरता येईल का.व तिचे बियांने कुठे मिळेल. कृपया आपला फोन नंबर देणे.

  • @PradipsBorse

    बियाणे कुठे मिळेल त्याबद्दल माहिती द्यावी

  • @bhimraopatre7452

    बियाणे पाहिजे यवतमाळ ता.दररव्हा येथील मिळेल.का,

  • @user-cn8wl5fi8n

    कुठे भेटेल बियाणे

  • @ArvindSonwane-nr5ru

    Amala biyane paheje unadi peheranya sati

  • @sambhajilokhande8900

    बियाणे कोठे मिळते मोबाईल नंबर द्या

  • @kailasghuge2226

    या बाजरी वर तण नाशक कोणते मारावे हे सांगा. तुमच्या कडून बियाणे घेऊन आपण प्लॉट केला आहे.. पन तण नाशक सांगा.. खूप छान प्लॉट आला आहे

  • @ganeshkadam8285

    बियाणे पाहिजे गणेश पा कदम सवदगाव ता वैजापूर जि छत्रपती संभाजीनगर बियाणे पाहिजे

  • @vithubhagat7708

    खूप छान आहे दादा

  • @keshavchincholkar704

    पहायला मिळेल काय कुठे बघायला मिळेल