अरे दादा ही व्हरायटी आम्ही 500 रु किलो बियाणे आणले परंतु उत्पादन पाच क्विनटल च्या वर येत नाही . माझ्या शेतकरी बांधवांची दिशाभुल आहे फक्त बियाणे विक्री स्टंट आहे बाकी नाही. . ज्यांनी ज्यानी ही व्हरायटी लावली ते हताश झाले . बाकी काही नाही चॅनेलवाल्याची मर्जी .😂
बियाणे भरपूर आहे बाजरी पिकाला पाणी कमीच लागते तीन पाण्याने बाजरी येते ज्यांना कुणाला पावसाळ्यामध्ये लागवड करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा त्यांना मी कॉन्टॅक्ट नंबर देतो मी स्वतः केली आहे परत नाही करणार अनुभव घेतला आहे
पिक निघाल्या वर पून्हा एक व्हिडिओ टाका आणि मो नंबर द्या आम्ही बियाणे घेऊ
अरे दादा ही व्हरायटी आम्ही 500 रु किलो बियाणे आणले परंतु उत्पादन पाच क्विनटल च्या वर येत नाही . माझ्या शेतकरी बांधवांची दिशाभुल आहे फक्त बियाणे विक्री स्टंट आहे बाकी नाही. . ज्यांनी ज्यानी ही व्हरायटी लावली ते हताश झाले . बाकी काही नाही चॅनेलवाल्याची मर्जी .😂
हो वेल्हाळे मधून घेतलं काय😊
मीडिया वाले धरुन हानले पाहीजे अगोदर कहि खोटी माहीती समाज्या पुढे मांडता पु्र्ण माहिती सांगत नाही
पत्ता नाही फोन नं नाही कशाला विडिओ टाकता.
नाशिक जिल्हात कुठे बियाणे आहे ते सांगा दादा मोबाईल नंबर दया
चांदवड
आरे भावा आमच्या गावात उन्हाळी हंगामात ह्या बाजरीची पेरणी केली होती.पण म्हणाव आस उत्पन्न मिळाले नाही. वैजापूर तालुक्यात.
फेक आहे का दादा हे
मी पण लावणार होतो पण आता नाही लावणार
मोबाईल नंबर सांगा
Mo no pathava 7 ekr bajri karayachi ahe urgent
नाही शेतकऱ्यांची मीडियाची दिशाभूल करत आहे
अशी पिके घेवू नका कारण शेतमालाला जास्त उत्पादन मुळे भाव मिळत नाही.
थापा मारू नका मागचा वर्षी आम्ही केली एकरी दहा क्विंटल आलं
प्र त्तेक फसलेला शेतकरी आपले बिया ने विकण्यासाठी दुसऱ्या ला फसवत चालतो
मुंबई ला बाजरी 40 रु किलो
ही बाजरी करू नका ऍव्हरेज देत नाही
पण मी म्हणतो मीडियावर व्हिडीओ टाकायचं काही काम नाही
Contact number aahe ka
छान
तुर्की हा देश आहे अरबस्थानात दुष्काळी
Turkey ardha Asia madhe aahe Ani Europe made aahe
न्यू वाले हया शेतकरी ने ही बाजरी स्वता खाली का❓
मला बियाणे हवे आहे
अनुभव असेल तेवढे सांगा मोठ्या गोष्टी सागु नका
No dya
ऊतपन्न् काहीच येत नाही या बाजरीचं...खोटी जाहीरात
दिसायला कणसं लांब...प्रत्यक्ष उत्पन्न काहीच नाही😢😢😢
बायफ बाजरा-1 चे कणीस ही सुद्धा असेच आहे.
😮😮😅😊😢😂 banva ullu aapli unchi kiti
बियाणे भरपूर आहे बाजरी पिकाला पाणी कमीच लागते तीन पाण्याने बाजरी येते ज्यांना कुणाला पावसाळ्यामध्ये लागवड करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा त्यांना मी कॉन्टॅक्ट नंबर देतो मी स्वतः केली आहे
परत नाही करणार अनुभव घेतला आहे
number द्या
@@avinash4871 नाशिक ला भेटते पासऺल येते
Turki bajri mahiti dya
अरे ते काय नं देतील
नाशिक जिल्ह्यात भेटते 1500/- kg
Number Dya Ahe ka Bee
vijay...seed...compny..
bajri...jalna
12kgt...per..ekri
turki...seed....40kgt..
prateksh...harvestig..vidio...dakva...!aavshy...satkar..karu
16.9.2023पीकनीघालेवरकळवा.कीतीआली
काय किलो आहे
Biyane vikrichi kala aahe
Mobilnodaya
चविला कसि आहे चविला चांगली असेल तर ती कडवट नाही ना
खूप कडू आहे..दोन वर्षे ठेवायला लागत..मग चांगली लागते
Mobile Number bhetal ka sir त्यांचा
3 फूट असे दिसत नाही गप्पा मारु नको
दादा प्लॉट बघायला ये म्हणजे कळेल तुला
मोबाईल नंबर द्या
@dattagajre5465 तुला किती उत्पन्न भेटले एकरी
मो.न.सागा
मोबाइल number dya त्यांचा
मोबाईल नंबर सांगा