परिस्थितीची जाणीव तुषारला होती. आईवडीलांसाठी तोच एक आधार होता, तो मुलगा आणि तो आधार आता दोन्ही पण नाहीये. मुलगा गमवून झालेला त्रास आणि दु:ख हा काही कमी नाहीये. इथून पुढे होणारा त्रास कमी करण्यासाठी, तुषार दादाच्या कुटुंबाला आर्थिक मदत सरकारने केलीच पाहिजे.
खूप वाईट वाटलं भावा तु घरच्याचा आधार होता तुला पोलीस व्हायचं होत तुझं आणि तुझ्या आई वडीलांच स्वप्न पूर्ण करायचं होत डोळ्यातून आश्रू आले भावा ह्या सरकारने काहीतरी नाहीतर खुप मदत करायला हवी हि कळकळीची विनंती 😥🙏
क्रिकेटपटुना मदत करण्यापेक्षा या युवकांना मदत करा..मुख्यमंत्री नीच लागला आहे..आणि विरोधक सुध्धा ..सगळ्यांना गोळ्या घालण्याची गरज आहे..भारताला क्रांतीची गरज आहे.😢
असते म्हणून चालत नहीं न भावा मुलांना जो problem होतात त्यांचं निराकारण त्यांना करता आलंय पाहिजे ना मग कशाला त्या दादाला ambulance मध्ये न्यावं लागलं 😔😢
Government ला Olympic runner पाहिजे या पोलिस जवान...आधी government ne decide karave... एवढया limit madhe एवढे km अवघड आहे... भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा😢
माझ्या भावांनो लक्षात पोलिस भरती म्हणजे काही आयुष नाही पोलिस भरती देत असताना थोड जीव जपून भरती द्या नसेल होत तर सोडून द्या कारण आयुष्यातील एक पान खराब झालं म्हणून पूर्ण आयुष खराब होत नाही आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे धंधा करून किव्हा प्रायव्हेट जॉब करून जगता येत मी पण पोलिस भरती द्यायचं नाही झालं सोडून दिला आज जॉब करून मी पार्ट टाइम जॉब करतो 25 ते 30 हजार पर्यंत sallery पडते म्हणून हट्ट हास सोडून नवीन वाटचाल शोधा जीवन खूप सुंदर आहे
प्रत्येक भरतीला तज्ञ डॉक्टर हवेच.त्याच्या कुटुंबाला मदत व्हावी त्याच्या कुटुंबाचा तो आधार होता. त्याचे कुटुंब हे या दुःखातून सावरो.ही ईश्वर चरणी प्रार्थना. ग्राउंड करणे साधी गोष्ट नाही. खूप दुःख झाले ऐकून.
आम्ही पण पोलिस भरतीच करते पोलिस भरती ला1600 खूप अवघड आहे कारण मुलाचे प्रमाण वय 26 27 चे जास्त असते आणि ह्या वयात 1600 नाही जात आणि प्रॅक्टीस जास्ती नसेल तर शरीराला जोर नको द्या भावी पोलिसांनो🙏
सरकारने त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी व त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब तुम्ही तुषार च्या घरच्यांची भेट घ्यावी 🙏🙏🙏🙏🙏
सरकार ने परिस्थितीची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी... तसेच ससून रुग्णाल्यातील डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर ,सरकाने त्यांच्यावर सुद्धा गांभीर्याने लक्ष घालावे
गृहमंत्री यांना हीच मागणी आहे कि प्रयेक ठिकाणी पोलीस भरती घेताना सर्व उमेदवार यांची काळजी घेतली पाहिजे व चुकून जर काही त्यांना हानी झाली तर आर्थिक मदत करावी 🥹🙌
भावांनो बिसणेस करा रे .....सरकारी नोकरीच्या मागे नका पळू रे , जिवापेक्षा आप्रुक नाय गेली ती नोकरी.....शरीर साथ देईल तेवढाच करा....1 खायची ना अर्धी खा , पण सुखी रहा....🤞🤞 बिसनेस मॅन बना आणि २-४ बॉडीगार्ड घेऊन फिरा....मग बघा ...पॉवर ....🤞🤞👌👌
@@Johnwick.9211 अहो ...goverment नोकऱ्या कोणा - कोणालां देणार सांगा...1 जागेसाठी 300 जन असतात......1 जन भरती होणार बाकीच्यांनी 299 नी काय करायचं सांगा तुम्ही ..... दादा खूप विचारपूर्वक बोलतोय.... आजकाल जगात बीसनेस करणारे इतके श्रीमंत लोक goverment जॉब वाले नाही 🤞🤞, आणि राहिली गोष्ट देश सेवा करायची ती फक्त वर्दिताच करता येते अस नाही ......बीना वर्दीची पण केली जाते .....😊😊
@@Johnwick.9211 आपण 1 दा भारतातील व्यावसायिक ( बिझनेसमन) समुदायाचा अभ्यास नक्की करावा .......ही विनंती ..म्हणजे आपल्या लक्षात येईल......की हे समुदाय किती goverment जॉब आणि आरक्षणाच्या मागे पळतात ते.....
तुषार च्या आत्म्याला शांती लाभो । तुषार सोबत ला वेळेवर इलाज झाला नाही । त्या नव शिकाऊ उमेदवार हे काय इलाज करणार त्या ठिकाणी उच्च अधिकारी पाहिजे होते । त्याला आर्थीक मदत झाली पाहिजे ।
माझा मुलगा अलिबागला भरतीसाठी गेला होता पावसामुळे भरती एकदा रद्द झाली परत ३००की मी घरी परतला नंतर परत गेला व गुढग्यावर पाण्यात भिजत ती भरती प्रक्रिया करून पुणे येथील बसस्थानक परिसरात तो रात्री झोपला सकाळी तो दौंड येथील येस आर पी लेखी परीक्षा साठी गेला होता माझे मत आहे की जे मुले ग्राउंडला९५ गुण पाडतील असे मुलाला सरकारने नौकरी द्यावी हीच अपेक्षा करुन तुषार दादास भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो 😢😢😢😢😢
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुषारच्या घरच्यांना आर्थिक मदत द्यावी ही नम्र विनंती आहे कारण विषय आर्थिक परिस्थितीचा आहे ज्यांना आर्थिक परिस्थितीची जाणीव असते ते विद्यार्थी खूप मेहनती असतात. तुषार च्या घरच्यांना आर्थिक मदत द्यावी ही आमच्या सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागनी आहे..
लई स्पर्धा आहे जो भरती करतो त्याला समजते मित्र समाज लई टीका करता काम नाही झाल्या वर लवकर g r बदला 1600 नाही 5 k m घ्या 10 मिनिट मंद्य सर्व ग्राउंड ghyata लाज वाटू dhya fandanvis साहेब तुमच्या muluy 1600 मी आला आहे तुम्ही लई पोरायच्य aaush खराब केला आहे 😢😢
आधीच फिजिकल बर होत आता खूप अवघड झालं सरकार च बोगस आहे. या विध्यार्थ्यांना खूप कष्ट घ्यावं लागते. तुषार chya कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हायला च पाहिजे. Dr. पण बोगस असतात. काही त्याची नीट ट्रीटमेंट च केली नाही. त्या dr. वरच कारवाई व्हायला पाहिजे.
ससून हॉस्पिटल बद्दल सांगितलेली माहिती खरी आहे... प्रायव्हेट हॉस्पिटलचा जनरल वॉर्ड तरी बरा.... एवढा वाईट दर्जा ICU चा आहे... विचार करा कसं असेल Sassoon Hospital... अगदी भयानक...
भावा सगळ्याच मोठ मोठ्या हॉस्पिटल मध्ये हेचं आहे आता मेन डॉक्टर सुट्टी वर असतो आणि शिकावू डॉक्टर आयसीयू मधल्या पेशेंटचा इलाज करतात 😢 इलाज पन खुप स्लो करतात
सरकार म्हणून बिनडोकांना सत्तेत बसवले आहे... पावसाळ्यात भरती घ्यायची काय आवश्यकता होती... मुले दररोज शारीरिक चाचणी दरम्यान भोवळ येऊन कोसळत आहेत. पोलिस भरती शिवाय दुसर पर्यायच नाही ठेवलं आहे सरकारने..! सरळसेवा तर पक्षफोडण्यासारखे पेपर फोडून राहिले. पेसा भरतीचे उमेदवार aatapn नियुक्तीची वाट बघून राहिले. यात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ची गैरकारभार सामील आहे... खरचं एक चांगल, कणखर, पारदर्शक पक्ष महाराष्ट्रात क्रांती घडवून आणू शकतो... सुशिक्षितांनी जरा विचार करावा...
मी काल लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर ला ग्राउंड ला गेलो होतो सकाळी आमचा गोळा आणि १०० मी १० वाजेपर्यंत झाले व आम्हाला १६०० मिटर ४ वाजता पळवले १६०० मिटर पुर्ण झाल्यावर आम्हाला सांगितले की सेसंर खराब झाल्याने तुमचा टायमिंग आला नाही त्यामुळे तुमचे ४ दिवसांनंतर परत १६०० मीटर घेण्यात येईल
तुषारच्या फॅमिलीला सरकारने आर्थिक मदत करायला पाहिजे
सरकारने क्रिकेट पटुना मदत करण्या एवजी अशा विद्यार्थ्याना आर्थिक मदत करावी ही विनंती.
Right
अगदी बरोबर बोलले सर
💯✌🏻❤️
हो बरोबर आहे. सरकारने तुषारला आर्थिक मदत करायला हवी.
@@abhidapase1407 त्यासाठी एखाद अंदोलन सुधा कराव
परिस्थितीची जाणीव तुषारला होती. आईवडीलांसाठी तोच एक आधार होता, तो मुलगा आणि तो आधार आता दोन्ही पण नाहीये. मुलगा गमवून झालेला त्रास आणि दु:ख हा काही कमी नाहीये. इथून पुढे होणारा त्रास कमी करण्यासाठी, तुषार दादाच्या कुटुंबाला आर्थिक मदत सरकारने केलीच पाहिजे.
क्रिकेटपटू यांना करोडो रुपये देण्यापेक्षा अस्या कुटुंबाला मदत करायला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली🙏
खूप वाईट वाटलं भावा तु घरच्याचा आधार होता तुला पोलीस व्हायचं होत तुझं आणि तुझ्या आई वडीलांच स्वप्न पूर्ण करायचं होत डोळ्यातून आश्रू आले भावा ह्या सरकारने काहीतरी नाहीतर खुप मदत करायला हवी हि कळकळीची विनंती 😥🙏
आई वडिलांसाठी मुलगा जाण्याचं दुःख खूप भयावह आहे सरकारने यावर विचार करायला हवा. पोलीस भरती ground वर चांगल्या MBBS, MD डॉक्टरांची टीम ठेवायला पाहिजे.
तुषार जर छोटा भाऊ असेल tar सरकारने त्याला गव्हर्मेंट जॉब देवा 🙏😢
Tyala chotu bhau pn nhi ye ..😢😢
Mg ami brtichi pratice krnare cutiye ahe ka. Techa jiv gela. Te sad zal. Pn as bhau la novkri den. Cukich ahe.
Techa family la. Attik madt day. Pn ashi government jobdeu nko. Ajun lup jna mehent krat ahe. Trcha vicar kra
@@rahulingale9560😢😢
क्रिकेटपटुना मदत करण्यापेक्षा या युवकांना मदत करा..मुख्यमंत्री नीच लागला आहे..आणि विरोधक सुध्धा ..सगळ्यांना गोळ्या घालण्याची गरज आहे..भारताला क्रांतीची गरज आहे.😢
❤lal ♥️
आपण का गप्प बसतोय शिंदे फडणवीस दरेकर शेलार मुनगंटीवार यांना फोडून काढा क्रिकेट करांना ११कोटी देताय आणि या यांना नोकर्या नाहीत लांजा वाटले पाहिजे.
Cricket khel ani jati samuhatil avaidh firangi santati , ani firangyanche dost vyapari arabi gujju ya teen ghatakanmule deshachi duravastha zhali ahe ani mulnivasi bharatiyana gartet takanyache prayat avaidh firangi pore , ani arabi gujju vyapari salsud tondane karat ahet .
प्रत्येक भरतीच्या ग्राउंड वर तज्ञ डॉक्टर टीम पाहिजे,,,,😔😔
असते
@@amitpatil8309पण ते डॉक्टर तज्ञ नसतात
असते म्हणून चालत नहीं न भावा मुलांना जो problem होतात त्यांचं निराकारण त्यांना करता आलंय पाहिजे ना मग कशाला त्या दादाला ambulance मध्ये न्यावं लागलं 😔😢
@@punamkumare-zu5dv बरोबर,👍
देवा परमेश्वरा अशी वेळ कुणावरं येऊ नये हे सगळं ऐकून माझं मन भरुन आलं 😢😢
विरोधी पक्षाचं आज पटतय की क्रिकेटपटूंना करोडो रुपये देण्यापेक्षा या भरती करणाऱ्या मुलांना आर्थिक मदत दिली पाहिजे.👍👍👍👍
सरकारने क्रिकेट la नाही तर तुषार च्या फॅमिली la खुप जास्त मदत karavi.
5 km योग्य आहे 1600 खुप आवघड आहे 5.10 मधे पुर्ण करण्याच्या नादात अशा घटना घड्त आहेत.
Bhau 1600 Ani 5Km madhe vegla fkt distance ahe baki timing 1600 je 5min ahe tech 5min bhetat Ani 2min 200stahi 5km madhe
Kahi vishesh nahi...yogya sarav...aani trass zalyas health checkup hach paryay ahe...trass hot aslyas sambndith adhikaryana sangun maarg nightoch...pn jiv risk madhe takne ayogya ahe..mi 45 che ground marle 1600 outoff marle..6 mahine sarav krun
बरोबर आहे भाऊ 5km च योग्य आहे
Bhau kya workout Kel pahije 1600 out off sathi. Mala 4 month jalet Ani timing 6.20 yetoy.@@akshaym218
Practice continue nhi kelyas pay bhartet, pot dukty, dum lagte
Government ला Olympic runner पाहिजे या पोलिस जवान...आधी government ne decide karave... एवढया limit madhe एवढे km अवघड आहे...
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा😢
तीन ते चार जण आत्ता पर्यंत गले या चालू भरती मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली
लोकशाही राज्य व्यवस्थेत जनता सर्वोच्च असते, जनतेला आता गरज आहे सरकारची करा मग या भर्तीवाल्यांच्या अपेक्षा पूर्ण.
डोळ्यात पाणी आलं राव 😢. .निःशब्द
अतिशय दुःखद घटना 😔 अशी परिस्थिती बघायची वेळ कोणत्या ही आई वडिलांवर येवु नये .सरकारने तुषार च्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे
सरकारने तुषार भाऊंच्या घरच्यांना आर्थिक मदत केलीच पाहिजे 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏😢
हा व्हिडिओ खूप व्हायरल करा तुषारला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत झालीच पाहिजे
त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत तर झालीच पाहिजे पण त्या सोबत त्या डॉक्टरांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे तरच खरा न्याय मिळेल
कुठून आहेस अश्विनी
माझ्या भावांनो लक्षात पोलिस भरती म्हणजे काही आयुष नाही पोलिस भरती देत असताना थोड जीव जपून भरती द्या नसेल होत तर सोडून द्या कारण आयुष्यातील एक पान खराब झालं म्हणून पूर्ण आयुष खराब होत नाही आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे धंधा करून किव्हा प्रायव्हेट जॉब करून जगता येत मी पण पोलिस भरती द्यायचं नाही झालं सोडून दिला आज जॉब करून मी पार्ट टाइम जॉब करतो 25 ते 30 हजार पर्यंत sallery पडते म्हणून हट्ट हास सोडून नवीन वाटचाल शोधा जीवन खूप सुंदर आहे
ekdm brobr
सरकारी नोकरी पाहिजे त्याना फक्त 😂
प्रत्येक भरतीला तज्ञ डॉक्टर हवेच.त्याच्या कुटुंबाला मदत व्हावी त्याच्या कुटुंबाचा तो आधार होता. त्याचे कुटुंब हे या दुःखातून सावरो.ही ईश्वर चरणी प्रार्थना. ग्राउंड करणे साधी गोष्ट नाही. खूप दुःख झाले ऐकून.
आम्ही पण पोलिस भरतीच करते पोलिस भरती ला1600 खूप अवघड आहे कारण मुलाचे प्रमाण वय 26 27 चे जास्त असते आणि ह्या वयात 1600 नाही जात
आणि प्रॅक्टीस जास्ती नसेल तर शरीराला जोर नको द्या भावी पोलिसांनो🙏
Hetupoorvak sabal ani deshpremi samajyala hatbal karanyache tarike ahet he !
धन्यवाद लोकशाही मराठी..
तुषारला महाराष्ट्र शासना करुन आर्थिक मदत देण्यात यावी
सरकारने त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी व त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब तुम्ही तुषार च्या घरच्यांची भेट घ्यावी 🙏🙏🙏🙏🙏
सरकारी हॉस्पिटल मधील कामगार डॉक्टर न्रस गरजु व गरीब लोकांना निट बोलत सुध्दा
नाही फार वाईट आहे😢
एकनाथ शिंदे साहेब आर्थिक मदत करा 50 लाखाची. तुषार परत तर येणार नाही पण त्याच्या घरच्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजेत.
डॉक्टर वरती कारवाई झाली पाहिजे 🎉
सरकार ने परिस्थितीची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी...
तसेच ससून रुग्णाल्यातील डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर ,सरकाने त्यांच्यावर सुद्धा गांभीर्याने लक्ष घालावे
अगदी बरोबर
अतिशय दुर्दैवी घटना
भावपूर्ण श्रद्धांजलि
बरोबर आहे अशा दवाखान्यात शिकाऊ असतात त्यामुळे लोकांचे जीव जातात
तुषार ला न्याय मिळावा व आर्थिक मदत व्हावी...मन सुन्न झालं सारं ऐकून डोळे भरून वहात आहे...
तुषारच्या कुटुंबाला आर्थिक मदत करायला हवी खुप वाईट वाटले
सरकार फक्त श्रीमंत क्रिकेट खेळाडूंना मदत करणार😡😡
सरकार च मुलगा असता न मग कळलं अस्त त्यना 😡😡😡😡😡😡😡😡
Police bharti करणाऱ्या मुलांना आर्थिक मदत भेटली पाहिजे
गृहमंत्री यांना हीच मागणी आहे कि प्रयेक ठिकाणी पोलीस भरती घेताना सर्व उमेदवार यांची काळजी घेतली पाहिजे व चुकून जर काही त्यांना हानी झाली तर आर्थिक मदत करावी 🥹🙌
तुषारला न्याय मिळालाच पाहिजे आर्थिक मदत मिळाली पाहिजे 😢
भावांनो बिसणेस करा रे .....सरकारी नोकरीच्या मागे नका पळू रे , जिवापेक्षा आप्रुक नाय गेली ती नोकरी.....शरीर साथ देईल तेवढाच करा....1 खायची ना अर्धी खा , पण सुखी रहा....🤞🤞 बिसनेस मॅन बना आणि २-४ बॉडीगार्ड घेऊन फिरा....मग बघा ...पॉवर ....🤞🤞👌👌
@@Johnwick.9211 अहो ...goverment नोकऱ्या कोणा - कोणालां देणार सांगा...1 जागेसाठी 300 जन असतात......1 जन भरती होणार बाकीच्यांनी 299 नी काय करायचं सांगा तुम्ही ..... दादा खूप विचारपूर्वक बोलतोय.... आजकाल जगात बीसनेस करणारे इतके श्रीमंत लोक goverment जॉब वाले नाही 🤞🤞, आणि राहिली गोष्ट देश सेवा करायची ती फक्त वर्दिताच करता येते अस नाही ......बीना वर्दीची पण केली जाते .....😊😊
@@Johnwick.9211 आपण 1 दा भारतातील व्यावसायिक ( बिझनेसमन) समुदायाचा अभ्यास नक्की करावा .......ही विनंती ..म्हणजे आपल्या लक्षात येईल......की हे समुदाय किती goverment जॉब आणि आरक्षणाच्या मागे पळतात ते.....
मोठ्या गप्पा मारल्या म्हणजे झालं
प्रत्येक भरतीच्या वेळी तज्ञ डॉक्टर हजार पाहिजेत❤❤
जे झालं ते खरच वाईट झालं पण हे सगळं गोळ्या घेणे pre workout आणि वेगवेगळ्या प्रकारचे द्रग्ज घेण्याचा परिणाम आहे.
righr
मुलाने सांगितलं की ते डॉक्टर शिकाऊ होते...आधी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी...
बरोबर आहे त्यांना कारवाई झालीच पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली भावा. देव तुझ्या आत्म्यास शांती देवा. 🙏🌹🙏🚩🚩
खाजगी दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे होते तेथील वातावरण पाहून तरी लगेच शिफ्ट करायला पाहिजे होते.
तुषार च्या आत्म्याला शांती लाभो ।
तुषार सोबत ला वेळेवर इलाज झाला नाही । त्या नव शिकाऊ उमेदवार हे काय इलाज करणार त्या ठिकाणी उच्च अधिकारी पाहिजे होते ।
त्याला आर्थीक मदत झाली पाहिजे ।
Police bharti वाले मुल गरीबाची असतात ओ शोकांतिका आहे
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
तरुण मुलांनी केवळ भरतीच्या वेळेस न धावता..अगोदर दररोज धावण्याचा सराव regular करावा, स्पर्धे अगोदर BP, स्ट्रेस टेस्ट करुनच स्पर्धेत उतरावे..
फारच कठीण मदत मिळाली चपाहीजे😢😮
माझा मुलगा अलिबागला भरतीसाठी गेला होता पावसामुळे भरती एकदा रद्द झाली परत ३००की मी घरी परतला नंतर परत गेला व गुढग्यावर पाण्यात भिजत ती भरती प्रक्रिया करून पुणे येथील बसस्थानक परिसरात तो रात्री झोपला सकाळी तो दौंड येथील येस आर पी लेखी परीक्षा साठी गेला होता माझे मत आहे की जे मुले ग्राउंडला९५ गुण पाडतील असे मुलाला सरकारने नौकरी द्यावी हीच अपेक्षा करुन तुषार दादास भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो 😢😢😢😢😢
Abhinandan lokshahi asech kam karato Raha Ani lokana nay milun dya
गरीबच मरतो खुप वाईट अवस्था आहे,
1600 m कमी करून 1200 m करायला पाहिजे.😢
1600 मीटर ला प्रॅक्टिस पाहिजे..preworkout घेऊन कोणीही पळू नका..
4 varashi pausn practice krt hota na tho
Ly bekar hoty tyani
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
सरकार ला फक्त क्रिकेट महत्वाचे आहे.
खर जिम्मेदार hospital वाले आहेत.
ग्राउंड qualify करावी आणि परीक्षेच्या गुणांनवर मेरिट लावली पाहिजे.. तसंही एकदा भरती झाल्यावर ग्राउंड चा दूर दूर तक समबंद नस्तुया..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुषारच्या घरच्यांना आर्थिक मदत द्यावी ही नम्र विनंती आहे कारण विषय आर्थिक परिस्थितीचा आहे ज्यांना आर्थिक परिस्थितीची जाणीव असते ते विद्यार्थी खूप मेहनती असतात. तुषार च्या घरच्यांना आर्थिक मदत द्यावी ही आमच्या सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागनी आहे..
लई स्पर्धा आहे जो भरती करतो त्याला समजते मित्र समाज लई टीका करता काम नाही झाल्या वर लवकर g r बदला 1600 नाही 5 k m घ्या 10 मिनिट मंद्य सर्व ग्राउंड ghyata लाज वाटू dhya fandanvis साहेब तुमच्या muluy 1600 मी आला आहे तुम्ही लई पोरायच्य aaush खराब केला आहे 😢😢
मुलांनो Injection,स्टॅमिना वाढण्यासाठी कोणतेही द्रव्य घेऊ नका,जीव गमावू नका
खूप दुर्दैवी घटना आहे .. एवढे दिवस मेहनत घेऊन.. पूर्ण तयारी होते आणि एन वेळी चक्कर येणं ...एकाल्यावर रडायला येत खरंच😢😢
आधीच फिजिकल बर होत आता खूप अवघड झालं सरकार च बोगस आहे. या विध्यार्थ्यांना खूप कष्ट घ्यावं लागते. तुषार chya कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हायला च पाहिजे. Dr. पण बोगस असतात. काही त्याची नीट ट्रीटमेंट च केली नाही. त्या dr. वरच कारवाई व्हायला पाहिजे.
सरकार या गोष्टी कडे लक्ष्य देवे
1600 मिटर खुप घातक आहे 5.10 मध्ये मारायला लागत आधीच 5km बर होत
1600 मीटर ऐवजी 5km घावी हि सरकार ला विनंती 🙏
खरं आहे ससून दवाखान्यात फक्त सलाईन, इंगजेक्शन देण्याचं शिकवतात पेशंट मारण्याचा दवाखाना आहे
1600 खतरनाक आहे 😢
😢 सरकारी हस्पिटलमध्ये अस च चालू आहे कुठे पण वेळे वर डॉक्टर नसतात
सरकारने तुषारच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी.
धावताना बरेच जण जीव गमावतात हे माहीत असत मग एकदम सर्व आवश्यक मेडिकल सुविधा तयार ठेवलच पाहीजे.बेकारीमुळे बिचारे जीव तोडून मेहनत करतात.😢
तुषारला सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे
मदत मिळालं पाहिजे
सरकारने लक्ष द्यावे
अशा वेळी डॉ क्टरने काय प्रयत्न केला
ससून हॉस्पिटल बद्दल सांगितलेली माहिती खरी आहे... प्रायव्हेट हॉस्पिटलचा जनरल वॉर्ड तरी बरा.... एवढा वाईट दर्जा ICU चा आहे... विचार करा कसं असेल Sassoon Hospital... अगदी भयानक...
काय बोलणार दादा अमाची मागणी तुषार पर अना😢
भावा सगळ्याच मोठ मोठ्या हॉस्पिटल मध्ये हेचं आहे आता मेन डॉक्टर सुट्टी वर असतो आणि शिकावू डॉक्टर आयसीयू मधल्या पेशेंटचा इलाज करतात 😢 इलाज पन खुप स्लो करतात
Chan very naice
भावपूर्ण श्रद्धांजली भावा ❤
ससून रूग्णालयात वेळेवर उपचार कधीच होत नाहीत इमर्जन्सी रूग्णांला जवळच्या हाॅसपीटलमध्ये पाठवायला हवे
Khup wait zala 😢😢😢
सरकार म्हणून बिनडोकांना सत्तेत बसवले आहे... पावसाळ्यात भरती घ्यायची काय आवश्यकता होती... मुले दररोज शारीरिक चाचणी दरम्यान भोवळ येऊन कोसळत आहेत. पोलिस भरती शिवाय दुसर पर्यायच नाही ठेवलं आहे सरकारने..! सरळसेवा तर पक्षफोडण्यासारखे पेपर फोडून राहिले. पेसा भरतीचे उमेदवार aatapn नियुक्तीची वाट बघून राहिले. यात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ची गैरकारभार सामील आहे...
खरचं एक चांगल, कणखर, पारदर्शक पक्ष महाराष्ट्रात क्रांती घडवून आणू शकतो... सुशिक्षितांनी जरा विचार करावा...
जॉब साठी जीव गंमवावा लागतो 😢
क्रिकेटपटूना करोडो रुपये मदत करण्यापेक्षा अश्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदत मिळायला पाहीजे...भावपुर्ण श्रद्धांजली
एकदा त्या सत्ताधारी मंत्रिमंडळींना यांच्या बरोबर धावायला लावा मग कळेल त्यांना भरतीची परिस्थिती
सामान्य जनतेच्या टॅक्स कट करते सरकार आणि अशी आपत्कालीन स्थिती झाल्यावर काय मदत करते सरकार
भावपुर्ण श्रद्धांजली भावा
Aarthik madat karavi🙏🌹
ग्राउंड कमी केलं पाहिजे मुलांना त्याचा खूप जास्त त्रास होतोय अशा प्रकारे मृत्युमुखी पडतात धावण्याचा टाइमिंग हा वाढवला पाहिजे
Tushar dada chya gharchyana bhargos madat milavi hich vinati,,
Ground chya thikani je docter astat te sudhha durlaksha kartat mulankade ....
1600 band kara
मित्रावर किती दु:खाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या बोलन्यावरुन कळत आहे.
5km 25 min mde thik ahe kiva 800 mtr
तुषारच्या फॅमिलीला शासना च कर्तव्य आहे पालन पोषण करावी
ससून मध्ये काय ,,,प्रत्येक GMC मध्ये तीच बोंबाबाबों आहे
Tusharachya Aai vadilana sarkarane madat kelicha pahije
मी काल लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर ला ग्राउंड ला गेलो होतो सकाळी आमचा गोळा आणि १०० मी १० वाजेपर्यंत झाले व आम्हाला १६०० मिटर ४ वाजता पळवले १६०० मिटर पुर्ण झाल्यावर आम्हाला सांगितले की सेसंर खराब झाल्याने तुमचा टायमिंग आला नाही त्यामुळे तुमचे ४ दिवसांनंतर परत १६०० मीटर घेण्यात येईल
सरकारने भरतीच्या मुलांची दखल घेतली पाहिजे व्यवस्थित सरकार जबाबदार आहे याला
सरकार आर्थिक मदत कराव