करीचा माहोल || Episode 864 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 335

  • @aptechmarathi1611
    @aptechmarathi1611 Год назад +50

    कंदील अंबाजीला घबाड पचु दया पैसाचं
    😂😂😂😂

  • @purushottambodkhe655
    @purushottambodkhe655 Год назад +39

    कंदील आबा फसले तर समजून जाते पण देविदास भाऊ कसे काय फसले हो बावा शिवलाल च्या गोष्टीत 👍👍

  • @Vijay-lt4kj4141
    @Vijay-lt4kj4141 Год назад +25

    रुमने संगटने वाले लाईक करा 😂

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE Год назад +184

    कोन कोन 5 वजाची वाट पाहात होते

  • @akshaygiri3562
    @akshaygiri3562 Год назад +15

    संकेत सोबत जगन ला पण बोलावयाला पाहीजे होते सर जेवायला.😊

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Год назад +20

    कंदील बुड्यानं लयच भाजी वरपली इचीन, झुंबरले बुडा गेल्या सारखाच वाटते म्हणे 😀😀👌👌🙏🙏

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 Год назад +20

    माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात कंदिल आबाजि चा आत्मा रामफळाच्या झाडाखाली ओम भट स्वाहा😂

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh Год назад +9

    कंदिल आबाजी नोटांच्या पेटीले शक लागते मनल नोटा जळते वाटते बावा 😂😂

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 Год назад +4

    करीची धमाल छान झाली.गुरुजी कंदील म्हातlरा एकदाचा जाता जाता राहिला. नाही तर घबाड वाया गेलं असतं....😂😂😂

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 Год назад +10

    सर खूपच हसलो आज😂..

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 Год назад +13

    सगळं वेळेचे चक्र मागच्या वर्षी देविदास भाऊ शिवलाल एका ग्रुप मध्ये होते पण वेळेवर सगळं समजल्यावर देविदास भाऊ सरपंच यांच्या side ने गेले,, तशी अद्दल पाटील ला घडवा सर 👌🏼आणि घबाड चा लाभ हा काहि प्रमाणात गणपती मध्ये झाला पाहिजे जुन्या मंडाळा भारी 👌🏼

  • @satishraut778
    @satishraut778 Год назад +5

    करीच्या मोहोल आहे झुंबर देविदास भाऊ शांताराम भाऊ कंदील आबाजी डेडके साहेब शांताराम भाऊ सरपंच साहेब ❤😂🎉🎉😢😢😮😅😅😊😊😊😢🎉🎉😂❤

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Год назад +6

    पार्टीचे episode मस्त वाटतात... अस वाटते आपण पण पार्टीला हजर आहे म्हणून...

  • @Vikasingle
    @Vikasingle Год назад +2

    Tyachi kharab asti tabbet tr aplyale br vatl aat😂😂😂😂

  • @Devabhausamrthak
    @Devabhausamrthak Год назад +13

    अगदी योग्य मार्गदर्शन करता गुरुजी ❤❤

  • @sonalithakare9538
    @sonalithakare9538 Год назад +7

    आज मी आणि माझे पती खूपच हसलो कंदील आबाजी च्या एका गोष्टीवर डेंडके साहेब आजारी अस्तेत कंदील आबाजीला बरवाटल असतं मने😂😂😂😂 आज हसून हसून पोट गेल😂😂😂😂😂😂

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 Год назад +2

    १ नंबर व्हिडीओ सर शिवलाल बरी द्या सर😂😂😂😂😂😂

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. Год назад +16

    || 🖤 याले म्हणते माहोल...😍
    कंदिल आबाजी जरा हात
    आवरता घेत जा राजे हो....
    #अति_खाई_संकटात_नेई... ❤ ||

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Год назад +2

    शिवलाल न मस्त चान्स हाणला कंदील बुडा डबल पार्टी च नाव बी घेत नाही...😂😂

  • @ajaypatil8497
    @ajaypatil8497 Год назад +2

    बाळू भाऊ चे सासरे करीत असते तर अजून मजा आली असती .

  • @ajaypande7323
    @ajaypande7323 Год назад +3

    संकेत चे बाबा रायले पार्टी त 😅😅

  • @RameshKalik
    @RameshKalik 8 месяцев назад +1

    कदिल आबाजी hoshra आहे शताराम पतित आहे

  • @raviburale7112
    @raviburale7112 Год назад +3

    झाब्रू आणि नलू मॅडम चे एपिसोड चालू करा सर🙏

  • @Agricos991
    @Agricos991 Год назад +2

    Waiting for MaMa Bhacha Entry 🤣👌

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh Год назад +1

    जमाल गोटा टाकला भाजीत शिवल्यानं 😂😂😂

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Год назад +4

    गुरूजी करिच मला पण बोलवा हो जेवायला, बाकी लय भारी व्हिडिओ झाला आजचा

  • @rameshghuge8691
    @rameshghuge8691 Год назад +1

    खुप हसलो 🤣🤣🤣🤣🤣सर

  • @Ganeshjojar-fy3yn
    @Ganeshjojar-fy3yn Год назад +10

    कंदिल बुढा परेशान झाला

  • @shubhamdeshamukh2973
    @shubhamdeshamukh2973 Год назад +6

    सर शीवलाल ला बत्ती द्या शुभम देशमुख

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Год назад +5

    शिवलालंनं गेम केला का ?
    की खरचं अजीर्ण झालं ?
    देंडके भाऊ कसे बचावले ?
    कुछ तो गडबड है दया 😂😂😂😂😂

  • @chatenthakre
    @chatenthakre Год назад +2

    कदिलआबाजी😊 काऊन शिवलाल चा गोत्यात एताकाऊन तो घबाड तेले माहीत होईना 😊😊😊

  • @OmKapse-s8o
    @OmKapse-s8o Год назад +1

    गुरुजी सावंगी, पुणे येथे श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथा १५ ते २१ सप्टेबर चालु आहे २ ते ५ चालु आहे तर एक व्हिडिओ बनवा

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Год назад +2

    ❤❤❤ नुसता मनोरंजन ही मनोरंजन

  • @lakhaningle7113
    @lakhaningle7113 Год назад +4

    नलू मॅडमला लईच काळजी आहे बा एका माणसाची

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 Год назад

    Jai ho Rampur ke ♥️ sir Rampur ha super 💯

  • @gauravmhasne5496
    @gauravmhasne5496 Год назад +5

    कंदील बुड्याच घबाड झुंबऱ्या न बाहेर काढलं पाहिजे

  • @bhagwatadhav1684
    @bhagwatadhav1684 Год назад +1

    Mahol sir 😅😂

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Год назад +1

    मस्त एन्जॉय 😂😂🙏👍

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 Год назад +2

    खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏

  • @anshulandge1578
    @anshulandge1578 Год назад +2

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼😂😂😂😂😂😂😂

  • @narayanmandlik
    @narayanmandlik Год назад +1

    Vichu kata kharch saglya la pareshan krto baba😅😅

  • @DnyaeshwarIngle
    @DnyaeshwarIngle Год назад

    देडके साहेब लय भारी

  • @ankushaskar6055
    @ankushaskar6055 Год назад +2

    मी १२.३० ची वाट बघत असतो... लंडन ला असतो मी😅😊

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 Год назад +2

    Shivalal le batti dya pls ganpati बसायच्या आधी द्या pls

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Год назад

    😂😂😂 घ्या... लावा होड... जेवणाची

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 Год назад +3

    भाजी पाहुन तोंडाले पाणी सुटते पण काय कराव आमच्या गावात २ महीने जमत नाही. बजरंगबली चा दिवा हाय.

  • @bharatgayke7889
    @bharatgayke7889 Год назад +13

    कंदील आंबा जी चार दिवस राऊद्या 😅 त्या चे 54 लाख रुपये कोनाल माहिती नाही

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 Год назад +1

    गुरूजी भाजी कायची बनवली होती मटन होत काय कंदील बुड्यान लय वरपली बावा 😅😂

  • @AyushKharate
    @AyushKharate Год назад +3

    🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🧡🚩🧡🚩

  • @onlyAryanvlogs103
    @onlyAryanvlogs103 Год назад +1

    👌👌👌👌👌

  • @pramodzade7489
    @pramodzade7489 Год назад +1

    Sir tumhala ashi daily kashi idea yetey vichar karanyayogya aahe kiti struggle sir 100% suport share video

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 Год назад +1

    कंदिल आबाजि 😂🤣😀😁😃😄😆

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Год назад +6

    इचु काटा संघटनेवर एकदा रूम्हन्, टाकावं अस कोणा कोणाले वाटते😂😂😂

  • @kajalkikani6785
    @kajalkikani6785 Год назад +1

    Party madhe 😅😅

  • @raviadhav8701
    @raviadhav8701 11 месяцев назад

    सर झाब्रु खुप इमानदार आणि मेहनती मुलगा आहे त्याच चांगलं झालंच पाहिजे

  • @gopaladbhol4353
    @gopaladbhol4353 Год назад +5

    Zabruch Prem prakaran chalu Kara nalu sobat....... marriage next time

  • @Eknathpund290
    @Eknathpund290 Год назад +2

    सर गबाडाचा विषय घ्या आता 😂 मजा येईल

  • @madangarpal-hh7tk
    @madangarpal-hh7tk Год назад +3

    1no video sir 🐔🍗😂😂

  • @SumitDhembre
    @SumitDhembre Год назад +7

    जय भिम

  • @ravisalam800
    @ravisalam800 Год назад +3

    देविदास भाऊ हुशार माणूस कसे काय फसले

  • @pratikwankhade8483
    @pratikwankhade8483 Год назад +4

    ईचु काटा वाले like करा😂😂😂

  • @akashrathod1494
    @akashrathod1494 Год назад

    कंदील अबाजीच काम खुप भारी आहे

  • @रेश्माअजयचौधरी

    Nice video ❤❤❤❤😂😂😂🎉🎉😂🎉😂😂😂😂😂😂

  • @pujapatil1310
    @pujapatil1310 Год назад +31

    👌👌💐💐🙏🙏

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 Год назад

    Super 🌟🌟🌟

  • @sanjaysukhdeve602
    @sanjaysukhdeve602 Год назад

    खुप छान आहेमस्त

  • @gdchatark
    @gdchatark Год назад

    देंडके न सर्व तालावर आणले पण आज डबल हाडी

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 Год назад

    👌👌👌❤️

  • @KartikPawar-rl9um
    @KartikPawar-rl9um Год назад +2

    Super

  • @SandipKhandare-y2f
    @SandipKhandare-y2f Год назад

    Shivlal khup Chan videos

  • @Vinodtakatak
    @Vinodtakatak Год назад +2

    माहोल करिवाल्याचा भुकटचे खाणारे मस्त

  • @RohanLokhande.
    @RohanLokhande. 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Cricket-777
    @Cricket-777 3 месяца назад

    Jagnya carectore is my favourite

  • @shubhamdeshamukh2973
    @shubhamdeshamukh2973 Год назад +2

    सर एक असा विडीओ बनवा की दवाखान्यातील वाडबाय आनि मावशी बाई सोबत कस वागतील ते त्यांना समजतील वी आपनास वीनतीं करतोय पंन आपन हा वीडिओ बनवा

  • @shivamdate2126
    @shivamdate2126 Год назад +3

    जय श्री राम 🙏🏻🙏🏻

  • @poetrylover8589
    @poetrylover8589 Год назад

    Nalu madm nd zabru cha mel basva🥰

  • @sachinjunghare9355
    @sachinjunghare9355 Год назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Год назад +1

    एकदम झक्कास..

  • @dnyaneshwarjadhav532
    @dnyaneshwarjadhav532 Год назад +3

    Sir तुम्हाला भेटायला यायचे आहे तुमचा LIVE पत्ता सांगा ❤

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 Год назад +1

    Ashi kar karu naka hach updesh dila aaj Raut saranni.❤❤🎉🎉

  • @nitinganeshlavalelavale4110
    @nitinganeshlavalelavale4110 Год назад

    कंदील आबाजीला 30 लाख सापडल्याचं व्हिडिओ बनवा

  • @akshaydhoble7878
    @akshaydhoble7878 Год назад

    🎉❤❤🎉🎉🎉😂😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Год назад +3

    कंदील बेस्ट जमलं आजच एपिसोड 😂😅😂😅😊

  • @PankajWankhade-cn6em
    @PankajWankhade-cn6em Год назад +8

    राऊत सर शिवलाल च नाव नारद मुनी ठेवा मग बरोबर सुट होते 😂

  • @mangeshganorkar5662
    @mangeshganorkar5662 Год назад

    गुरुजी देविदास भाऊच्या वावरात पन (गोडाऊन) आहे तिथे पण करता आली असती पार्टी पण बंडा म्हणजे नेमके काय

  • @SandipKakde-y8e
    @SandipKakde-y8e Год назад +2

    घबाड पचुद्य सर कंदील बुड्याल्या ❤😂

  • @YogeshRathod-u2r
    @YogeshRathod-u2r Год назад +1

    सर गणेश उत्सव ची तयारी दिसत नाही आहे

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ Год назад

    लाहने पाटिल त लय च चिटकुं न बसु राहले शिवलाल ले

  • @ombali6906
    @ombali6906 Год назад +1

    शिवल्या वाले like करा...... 😅

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it Год назад +1

    Kashinath le tipari pahije buva

  • @pravingurnule9100
    @pravingurnule9100 Год назад +1

    Dendkesi takkar Karu naye Rampur wale

  • @NavnathFasate
    @NavnathFasate Год назад +2

    जय श्री राम 🚩🚩🚩

  • @harishmahankar1276
    @harishmahankar1276 Год назад +1

    Santaram an jagan nay krit jevayla😅😅😅😅

  • @vishaldhengale3653
    @vishaldhengale3653 Год назад +2

    शिवलाल ले बत्ती द्या sir

  • @sagarmasne4926
    @sagarmasne4926 Год назад

    Shivlya n taka lagat hota jmalgota
    Sir kandil buda mhante 55 lakh sir 60-6=54 and tya diwasi 50+50 =1lakh... Total 53 lakh baki..... Mg 55 ale kuthun😂😂😂😂😂😂

  • @pratapwaghmare7286
    @pratapwaghmare7286 Год назад

    राऊत सर देंडके आणी त्यांच्या जावयावर एखांदा एपिसोड बनवा

  • @sagarvidhole7216
    @sagarvidhole7216 Год назад

    Punam bhojnalay akola😄

  • @abhirathod3303
    @abhirathod3303 Год назад

    कदिल बुढा त जात होता 😅

  • @rajeshsurvse9305
    @rajeshsurvse9305 Год назад +1

    झ्याबु् चा मोबाईल लय भारी आहे.

  • @atuluike9109
    @atuluike9109 Год назад

    🌹❤️🌹