घबाड चा लैच घोर झाला बुवा.... घबाड सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले... पण शेवटी घबाड च सोनं होईल वाटते.... मस्त व्हिडिओ.... अडचणी कश्या येतात याची तंतोतंत मांडणी व्हिडिओ मध्ये केली सर 👌👌👌 तुम्हाला हे सुचतेच कसं याचे नवल वाटते सर 👌👏👏👏 अप्रतिम....
Sir krupa karun ghbad kandil abajila milale pahije karan kandil abaji he nyayan jagat ahe te konachch wait sochat nahi ani khubach wyaktimatw sundar aahe
राऊत गुरूजी एवड्या बार चे कंदील्याले मुंशीरारामले घबाड पचुद्या आणि खादोडे ले घ्या फाईलवर बरेच दिवसा पासुन एपिसोड नाही त्याचा गरीबाचे पैसे करा वसुल खादो़डे कडुन एम एम खादोडेन तहसील खाल्ली डाँक्टरन पेशंट खाल्ले गरीबाचा पैसा याच्या कडुनच करा वसुल 🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏
यात काय तथ्य आहे कि मी पाहणं सोडतो 🤣🤣सर कमेंट्स वर जास्त लक्ष नका देऊ कारण अनेक लोकांचे अनेक विचार असतील, जस योग्य वाटेल ते तुम्ही करा 🙏🏽 छान आहे एपिसोड 👌🏼
सर तुम्ही हा विषय त बाकीचं ठेवला आहे की मामा ने झुंबर चा पोराचा गोप आणि शांता बाई ची मशीन अजून पण सापडली नाही एवढा कंदील आबाजी आणि बायानी शोध घेतला खुप व्हिडिओ पण आले नवीन विषय पण आले तरी पण ह्या गोप चोरी विषया वर कोणचा पण व्हिडिओ नाही आला ❤❤
घबाड चा लैच घोर झाला बुवा.... घबाड सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले...
पण शेवटी घबाड च सोनं होईल वाटते....
मस्त व्हिडिओ.... अडचणी कश्या येतात याची तंतोतंत मांडणी व्हिडिओ मध्ये केली सर 👌👌👌 तुम्हाला हे सुचतेच कसं याचे नवल वाटते सर 👌👏👏👏 अप्रतिम....
मामा कु टे गेला😂😂😂😂😂😂
🎉🎉khup mast❤
Intresting characters
Devidas bhau & Mama..
Mama is back hote vatate. 😂😂
लयचं येले हुन राह्यले हो बिचाऱ्याईचे , घबाड पचते का नाही 😂😂😂😂😂
🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉आपले व आपल्या टीमचे खूप खूप अभिनंदन.
Sir ghabal kharch pachu day kandil aabajila 😂😂
🤣🤣👍👍
कंदील आबाजीचा झुंबर च्या चेहरा वर पूर्ण भरवसा आहे
😂❤😅👌👌👌👌👌👌
बाकी कंदील आबाजी ले मानलं बा.. खूपच छान
😅😅😂😂
Aaj cha video lay khas hota 😂😂
Happy birthday guruji 🎉🎉
राउत सर धन्यवाद
Mast,😊
Nice 👍
कंदील बुडा ले घबाड पाचू द्या सर 😂😂😂
Very good video Raut sir
😅😜😜💯
Khup chan sir amhi roj 5 vajachi vat baghato
कोना कोणाला वाटते की घबाड कंदील आबाजी आणि मुन्शीरामजी जवळच असायला पाहिजे....
Ghabadyanapachalnahipahejechargaridlokachiarthikmathethoil
Saglyana
Nice Video Sir ❤😊❤😊
सर तुम्हाला विनंती आहेत की घबाड कंदील आबाजीले पचल पाहिजे खूप गरीब आहेत ते.... 🤣नाही पचल तर मी विडिओ पाहण सोडून देतो सरजी.. 🤣🤣
मी पण सहमत आहे
खर आहे भाऊ
मी पण आहे सहमत
ही विन्नती आहे की की दुसरं काही कडत नय 😃
मी पण सहमत आहे
सर मी तुमचे व्हिडिओ रोज पाहतो
Nice video ❤❤
घबाड पचल पाहिजे गुरूजी
Sir ek sunya sunya cha pn episode hou dya, khup divas zale sunya sunya ekl nahi😄
कंदील आबाला पचल पाहिजे 😂😂😂
Sar kandila aabajile ghbad phachu dhay
मामा चा हाती लागू द्या सर घबाड. खूप मज्जा येणार
कदिल आपाजीची सोना खरीदी साठी धावपल चावल आहे
Maji pan iccha ahe sir kandil abajich changl houdya
घबाड पचलाच पाहिजे ❤कंदील मुंगशी 🎉
कंदील आबाजीले पचल पाहिजे सर
Sir ghabad pachu dya majhya ajobanna
घबाड पचल की देविदास ची जिरवते कंदील बुडा
सर कदिल आबाजी ला घाबाद पचल पाहिजे
मामा पंप चोरते
Paisa kandil aapaji le bhetla pahije sir 😂😂
Pachu deyav sar
गुरुजी कंदील आबाजीला घबाड पचवू द्या गरीब आहे ते
धग धग करत आहे हृदय घबाडाच काय होईल दोन्ही बुडयाना पचायला पाहिजे खुप मेहनत करत आहे बिचारे 😂😂😂😂😂🎉
Nice video sirji good night sir
पचू द्या सर कंदील बापू ला आणी मुंगशिरा म
Day ray baba tay vidio ahi ray
पचल पाहिजे gabad
सर कंदील आबाजी घाबड पचू द्या ho
उत्सुकता फक्त एकाच गोष्टीची आहे की,घबाड सापडल्यावर माणसाची परिस्थिती कशी बदलते हे पाहायचे😂
घबाड पचू द्या सर
घबाड पचु घा सर
पायजा सर घाबड पचू दया सोन करू दया 😅आबजिले
Sir.kandil.aaba.aani.zumbar.che.36.che.aakde.aahet.sir
शेपूट पकडू नका गुरू पचू द्या तेवढं आतुरता उद्याचा episode chi
Sir krupa karun ghbad kandil abajila milale pahije karan kandil abaji he nyayan jagat ahe te konachch wait sochat nahi ani khubach wyaktimatw sundar aahe
गुरु च्या लिखाण ला जोडच नाही...
माझं मिक्सर बंद पडलं हो डुप्लिकेट दिल बुवा
घबाड पचू द्या हो सर 😢
राऊत गुरूजी एवड्या बार चे कंदील्याले मुंशीरारामले घबाड पचुद्या आणि खादोडे ले घ्या फाईलवर बरेच दिवसा पासुन एपिसोड नाही त्याचा गरीबाचे पैसे करा वसुल खादो़डे कडुन एम एम खादोडेन तहसील खाल्ली डाँक्टरन पेशंट खाल्ले गरीबाचा पैसा याच्या कडुनच करा वसुल
🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏
Ok
राऊत मास्तरले नारळ फोडा कंदील आबाजी😂😢😮😅
Nahi pachu nka deu ghabad te jantech ahe tyacha paisa milala pahije
सर सगळ्या जवळ शेती आहे पैसे आहे .पण आपले कंदील आबाजी जवळ काहीच नाही , ते खूप गरीब आहे . त्यांना हे घबाड पाचू द्या❤
Khup mast video sir
कंदिलबुडाच दिमाग एक नंबर 👍🙏
देविदास भाऊ या दोघांच्या फवारणी पंपावर चांगलाच अभ्यास करणार आहे काही खरं नाही बावा जोडीच 😂😂
Dada tumhi kote rhai ta
सर घबाड पचू द्या
तशेही आपल्या देशात जनतेची फसवणूक करून मोठमोठे घबाळ पचवले आहेतच मग एखाद्या गरजवंताने पचवले तर काय हरकत आहे
घाबड पचू द्या sir
Rahude n re gharche ch kata kadte
सर उद्याच्या एपिसोड मध्ये आमचं नाव येऊ द्या
Yapusat 3 takaho ba
Sir tya gabadatun ekhade changle kaam hou dya hospital, shala , raste, nalya 😄😄😄
Nhi sir ghabad pachu naka deu
नकटीच्या लग्नात 17 इग्न अस काम झालं आज कंदील आबाजी सोबत अन मुंगशीराम भाऊ सोबत...😂😂
राऊत सर शिवलाल ले आमच्या गावात पाठवा इचूकाटा संघटना बनवायची आहे
कोणत गाव
यात काय तथ्य आहे कि मी पाहणं सोडतो 🤣🤣सर कमेंट्स वर जास्त लक्ष नका देऊ कारण अनेक लोकांचे अनेक विचार असतील, जस योग्य वाटेल ते तुम्ही करा 🙏🏽 छान आहे एपिसोड 👌🏼
राजकारणी बोके करोडाच घबाड पचूवून, पिढ्यान् पिढ्या मंत्री पद सोडत नाही. पण गरिबाला काहीच का पचत नाही. 😀
घबाड पचत नाहीं वाटते ba😂
शिवलाल भाऊ आपल्याला संघटना स्थापन तुमचा फोन नंबर मला फोन लावण्याचा आहे की चुकांना संघटना टाकळी पंच ते स्थापन करायची
गुरुजी घबाड कंदील बुढ्ढयालाच मीळाल पाहीजे ,, बाकि लय भारी व्हिडिओ आहे
कंदिल आबाजी हुशार माणूस हाय बा 😂😂
कंदील आबाजी आणी मुगशीराम यांना घबाड पचल अस कोणा कोणा ला वाटते
पचल च पाईजे
सरांनी कंदील आबाजी ला ते पैसे राहील असे काही तरी करा
एकदम झक्कास
कंदील आबाजी आणि मुंगशीराम भाऊ ले घबाड पचु दया❤❤❤❤
कदिलॶबाजी कश पचीन घबाड तुमाले जीत होत तीथच राहुदया लागत होत। आता तिथच गाळुदया 😊😊
सर ऑटोरिक्षा ही फक्त शिवलाल कडे चांगली दिसते
Super 🌟🌟🌟
VA, khup chhan episode 👌👌👌.
कंदील बाजींचे घोडे फरार होतात घबाड फरार
राऊत मास्तर घबाड पचू द्या मुंशीराम ला आणि कंदील बुड्ढा त्यांनी फार कष्ट सहन केले आहेत
Oooo गुरुजी कीव करा हो बुद्या वर पाचू द्या हो नाही तर बुड धापिन मरते
Ghbad pachu nka deu sir chori cha paisa ahe to ..
घबाड जर चोरीला गेल तर कदील बुढा मरतेच बॉ😅😅
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
सर पाचू dya kandil abajile ghabad 😅
सर तुम्ही हा विषय त बाकीचं ठेवला आहे की मामा ने झुंबर चा पोराचा गोप आणि शांता बाई ची मशीन अजून पण सापडली नाही एवढा कंदील आबाजी आणि बायानी शोध घेतला खुप व्हिडिओ पण आले नवीन विषय पण आले तरी पण ह्या गोप चोरी विषया वर कोणचा पण व्हिडिओ नाही आला ❤❤
कोना कोणाला वाटते शिवल्याले त्याच्या घरी जाऊन मारू वाटते 😂😂
मस्त गुरुजी, जय गुरुदेव