जावयाला बत्ती || Part 3 || episode 1289 || Marathi Comedy Video ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 425

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 2 дня назад +67

    शांताराम भाऊ डोक लावायच्या बाबतीत मात्र एक नंबर आहे

  • @samavlogs0
    @samavlogs0 2 дня назад +106

    ❤कंदील आबाजी ला उपाशी ठेवाची बत्ती दिली पाहिजे....... इचूकता संघटना उमरखेड 😂😂

    • @LaxmanBodkhe-li6lu
      @LaxmanBodkhe-li6lu 2 дня назад +3

      कंदील आबाजी च्या पाठीमागे आहोत. आम्ही हदगावकर संघटना ....😅😅😅

  • @ganeshkhodke9446
    @ganeshkhodke9446 2 дня назад +28

    शांताराम भाऊ खरा चाणक्य आहे हो❤

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 2 дня назад +22

    ❤❤उपाशी राहू द्या पाहूण्याला देवलाल भाऊ 😂😂

  • @villageboypranav3290
    @villageboypranav3290 2 дня назад +20

    नेहमी प्रमाणे सर salute 🎉

  • @akshaywankhade9919
    @akshaywankhade9919 2 дня назад +32

    अतिशय गोड असा एन्ड झाला
    गुरुजी मस्त 🎉🎉🎉🎉

  • @easewithamol
    @easewithamol 2 дня назад +23

    सर जगन ला आयआयटी जे डबल इ मधून टॉपर करा आणि त्याचा इंजिनिअरिंग साठी नंबर लावा ग्रामीण भागातल्या पोरांना याची माहिती मिळेल या माध्यमातून कृपया हे पाऊल उचला सर

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 2 дня назад +7

    लातो के भूत बातो से नहीं मानते 😂😂चांगली बत्ती देल्ली उतरला जावई जमिनीवर,,,,,मस्त एपिसोड

  • @mahadevtayade666
    @mahadevtayade666 2 дня назад +6

    शांताराम भाऊ वाचवलं देवलाले.छान काम केलं ❤❤ गुरूजी लयभारी ❤❤

  • @ferojshaikh2834
    @ferojshaikh2834 2 дня назад +13

    जगण एक नंबर

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 дня назад +34

    शांताराम भाऊ हुशार आहेत बरोबर बोललात 😊😅

  • @kuldeepkhandare8423
    @kuldeepkhandare8423 2 дня назад +167

    Mh 30 अकोला

  • @rameshwarmundekar2433
    @rameshwarmundekar2433 2 дня назад +18

    शांताराम भाउ चा दिमाख एक दम सुपर आहे

  • @shardapandit9589
    @shardapandit9589 2 дня назад +35

    प्रत्येक मुलीने माहेरून जी मायेची शिदोरी मिळेल ती आनंदाने घ्यावी मायेची परिस्थिती दिल्यासारखी नसेल तर जावयाने थोडे समजून घ्यायला हवे नाहीतर चोळी बांगडी ची अपेक्षा करू नये माहेरची माणसं डोळ्यांनी दिसले तरीही समाधान मानावे जगात अशा मुली आहेत ज्यांना माहेरच नाही?

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 2 дня назад +7

    सर शांताराम भाऊ ची आआयडिया. बढिया सर ❤🎉

  • @sharaddevadhe8566
    @sharaddevadhe8566 2 дня назад +9

    बहिण भाऊ एकच जावयाला टीपारी.

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 2 дня назад +36

    लय मस्त काम केलं भूषण यांनी 🎉🎉😂😂❤❤

    • @Shridhar-rane-
      @Shridhar-rane- 2 дня назад

      त्याच नवीन लग्न झालं हिंडु फिरू द्या जरा

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 2 дня назад +28

    जवाई बत्ती देवलाल मुक्ति 😅😅

  • @yogeshvanjari5134
    @yogeshvanjari5134 2 дня назад +9

    जवाई बाप्पू च्या बहिणीला हिस्सा ग्यायला लावा त्यांच्या शेतात

  • @rupeshbhilpawar6469
    @rupeshbhilpawar6469 2 дня назад +29

    मामा चा विषय ग्या सर एखादा मामा हरवल्या सारखे लागत आहे व्हिडीओ मद्ये दिसत नाही आहे तर मामा समर्थक 😊

  • @PramodGawande-gg8oq
    @PramodGawande-gg8oq 2 дня назад +5

    शांताराम भाऊ कलाकार माणुस आहे बुवा 😂😂😂😂😂

  • @VaibhavKarole
    @VaibhavKarole 2 дня назад +9

    जवाई बूवा ले बत्ती पाहिजे ❤❤

  • @avinashdhule383
    @avinashdhule383 2 дня назад +5

    शांताराम भाऊंचा एक नंबर दिमाख आहे

  • @mangeshmeske704
    @mangeshmeske704 2 дня назад +5

    एक नंबर शांताराम भाऊ 😂😂

  • @chandswt9142
    @chandswt9142 2 дня назад +4

    ❤❤😂जावयाला दणका.... असं पाहिजे.😂❤❤

  • @vijaymirchapure3184
    @vijaymirchapure3184 2 дня назад +22

    देवालाल जिंदाबाद ❤😂

    • @SamadhanGawai-q3u
      @SamadhanGawai-q3u 2 дня назад +1

      Respect करा जरा आपल्या पेक्ष्या मोठा माणूस आहे वयाने 👍

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 2 дня назад +5

    खरा हीरो तर भुषण भाऊ आहे बाकी मस्त व्हिडिओ

  • @shyamgohatre4228
    @shyamgohatre4228 2 дня назад +4

    शांताराम भाऊ एक नंबर

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 дня назад +3

    एक आहे पण शांताराम भाऊची चाणक्य नीती लयच कामी येते 👌👌

  • @mangeshfulari8840
    @mangeshfulari8840 2 дня назад +5

    सर है खरच आहे पण जे माणसं चागले असतात ना त्याना संकटाचा खुप सामना करावा लागतो शिवलाल सारखे आणि या जावया सारखेच नेहमी जिंकतात है जावयी म्हणजे अवघड जागेच दुखन 😅😅

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 2 дня назад +19

    जवायाले म्हंना,नाही देत पैसे काय करायच ते घे करून😅😅😅

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 2 дня назад +3

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 дня назад +3

    जगन लय तपला लेक आज, उलीसाक आहे पण व्यावहारिक आहे बटा, ज्याची जयते त्यालेच कयते 😀😀👌👌🙏🙏

  • @sanket254
    @sanket254 2 дня назад +6

    आता जमल भजन गुरुजी 😊

  • @TrisharanKhandare-yw1jg
    @TrisharanKhandare-yw1jg 2 дня назад +4

    All विदर्भ....❤❤❤

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p 2 дня назад +3

    कंदील आबाजीचे उपाशी ची भक्ती दिल्ली पाहिजे कंदील ची चूक काट्याची संघटना😂😂😂😂😂

  • @omlunge6520
    @omlunge6520 2 дня назад +3

    जगन च्या हिम्मत ले सलाम😅

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 2 дня назад +2

    अन्याय सहन करणारा समाज कमकुवत समजत आला आहे जरी ती त्यांची माणुसकी जपत आले तरीही म्हणून अरे mahtalwar कारे म्हतलच पाहिजे तरच जगात टिकू शकते हे खर सिद्ध केलाय सर तुम्ही धन्यवाद मोलाचं संदेश

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 2 дня назад +5

    गूरुजि शिवलाल यांना 24घंटे बांधुन ठेवा खांबाला चौकात गावात 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 😊❤😊

  • @premjadhao2995
    @premjadhao2995 2 дня назад +2

    Khup chan episode 1,namber😅😂

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 дня назад +2

    जमलं छान मिटवलं गुरुजी...😊

  • @akashgawande723
    @akashgawande723 2 дня назад +2

    गुरुजी तुमच्या mind la तोड नाही..... तुमचे रोजचे भाग बघणे म्हणजे शरीरासाठी दीर्घायुष्य लाभणे.......❤

  • @Dattaphupate
    @Dattaphupate 2 дня назад +3

    Devlal cha nand nahi kraycha.😂
    Shantaram bhau ek number salla dila devlal la.

  • @SanjayWalke-c4w
    @SanjayWalke-c4w 2 дня назад +1

    शांतारामने दिलेला सल्ला ऐकून देवलालने पाहुण्याला रवाना केले. आदल्या रात्री पाहुण्याची चांगली फजिती झाली. पुन्हा पाहुणा डोके वर काढणार नाही. सुंदर एपिसोड.

  • @vijayingle1196
    @vijayingle1196 2 дня назад +1

    काव घेणं दाबून😂जावई
    इश को भी शांताराम बोलते😂

  • @jayantdehankar8728
    @jayantdehankar8728 2 дня назад +2

    गुरूजी देवालाल ची बाजु राखा या कंदील्याले व शांताराम ले चोरून खाल्याले चांगलीच बत्ती द्या 😂😂

  • @swapnileratkar9580
    @swapnileratkar9580 2 дня назад +8

    देवलाल भाऊ आणि जगन ची आई खरच लक्ष्मी नारायणा चा जोडा आहे ❤❤❤❤

  • @babangawali5498
    @babangawali5498 2 дня назад +3

    व्हेरी गुड शांताराम,

  • @manishabhalerao301
    @manishabhalerao301 2 дня назад +3

    मस्त गुरूजी आज चा भाग 1नबर

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 День назад

    झुंबर न मस्त शक्कल लढवली शांताराम भाऊ ले हाती धरून खूब पत्त फेकलं बाकी 1 नं जावई चांगलाच नमला...👌👌😂😂

  • @ShubhamGJunghare
    @ShubhamGJunghare 2 дня назад +5

    झाबरु आणी नलू मॅडम यांचं लग्न कंदी करता सर 6 महिने झालेन सर आता

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 День назад +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @gautamwankhede2861
    @gautamwankhede2861 2 дня назад +2

    असे जवाई जर भेटले तर जिवनाचे सार्थक झाले म्हणून समजा सर😊😊😊😊😊

  • @TARKESHWARSHENDE-nr4ds
    @TARKESHWARSHENDE-nr4ds 2 дня назад +10

    एकच नंबर राजे हो गुरुजी 🎉🎉🎉

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 2 дня назад +2

    शांताराम भाऊ चाणक्य व्यक्ती आहे....याच्या कडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे

  • @dipakkalaskar6785
    @dipakkalaskar6785 2 дня назад +8

    लग्न झालं तेव्हापासून मारोती दिसत नाही ❤❤

  • @prajwalkathale9225
    @prajwalkathale9225 2 дня назад +6

    Shntaram bhau ak no manus ahe solution mst he sir ❤❤❤😂awdl sir aplala vedio

  • @NandkumarRathod-p7j
    @NandkumarRathod-p7j 2 дня назад +2

    जावयाला बत्ती पाहिजे होती❤

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 2 дня назад +3

    मामा भाचे यांचे समर्थक

  • @dattagore4598
    @dattagore4598 2 дня назад +2

    Datta ❤🎉mama

  • @DarpanJamnik-ec4tw
    @DarpanJamnik-ec4tw 2 дня назад +2

    Apratim video

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 2 дня назад +2

    शांताराम भाऊ सारखे मानसं आपल्या जिवनात

  • @AnataPatil-v9w
    @AnataPatil-v9w 2 дня назад +1

    शांताराम भाऊ.लयच.हुशार.आहे

  • @Ravigaikwad_9922
    @Ravigaikwad_9922 2 дня назад +4

    शिवलाल बाकी निर्व्यसनी व समजदार वाटतो कधी कधी। शिवलाल पात्र बाकी भारी आहे गुरूजी।। मस्त👍 ❤

  • @nikhilbelkhede7573
    @nikhilbelkhede7573 2 дня назад +2

    सर 2 रट्टे ही द्याव लागत होते या जावयाला मज्जा आली असती आणखी😅 तरी सुद्धा खुप छान भाग बनवला तुम्ही😊

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- 2 дня назад +3

    जवायला जरा बत्ती पाहिजे होती काही हरकत नाही पुढच्या वेळेस आला की त्याला बत्ती बसली पाहिजे.❤

  • @dnyaneshwarbawaskar5941
    @dnyaneshwarbawaskar5941 2 дня назад +2

    Nice video sir ji good evining sir ji ❤❤

  • @AjayKarluke-nx3qi
    @AjayKarluke-nx3qi 2 дня назад +4

    MH 29 यवतमाल ❤❤❤

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 2 дня назад +3

    सर एपिसोड लय लांबलचक व्हायला लय मोठं घराणं व्हायला सर मामा भांजे चा एपिसोड राहिला असता तर आम्ही 10 शो मी बघत होते

  • @vedantraut5994
    @vedantraut5994 2 дня назад +4

    शिवलाल ला आणि दुर्गा ला जावायाले चागली बत्ती दया गुरुजी 2 दिवसात नम्बर विनंती सर तुमाला गुरुजी येवड आयका ओ गुरुजी तेवड करा गुरुजी 3 गाला पन बत्ती दया अन mg कंदील ले चागली बत्ती दया गुरुजी डबल डबल उग्दल्या पेल्श्या आतच निपटुन ताका 2 दिवसात येवड माझ आयका गुरुजी नम्बर विनंती ओ 🙏🏻🙌🏻🙌🏻🙏🏻

  • @NirbhayGhode
    @NirbhayGhode 2 дня назад +3

    सर देवलाल भाऊ तर लई डेंजर आहे

  • @PandurangMuley-b7o
    @PandurangMuley-b7o День назад

    शांताराम भाऊ एकच नंबर देवलाल भाऊला न्याय मिळाला आहे. जावई कसा नरम झाला.😂😂😂😂

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 2 дня назад +2

    Mh 29 my sweet Rampur ke Jai ho Rampur ke Jai ho ♥️mama super 💯 ke Jai ho sir

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 2 дня назад +1

    देवलाल भाऊ असा डोस पाहिजे होता😊😅जवायाले😅

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy 2 дня назад +2

    Ram Krishna hri sir ji ❤

  • @jeetupatil3250
    @jeetupatil3250 2 дня назад +1

    जगन आई धन्य

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 2 дня назад +1

    चांगलीच जिरवली 😂😂❤❤

  • @gajananandhare2186
    @gajananandhare2186 2 дня назад +1

    सर काशीराम भाऊला पण बत्ती द्या काशीराम आग लावा माणूस आहे❤❤❤

  • @induingle4145
    @induingle4145 2 дня назад +1

    शांताराम जिंदाबाद 😂😂

  • @shreeram9182
    @shreeram9182 2 дня назад +1

    Kandil abaji le Dendage patlachi khursani mirachi special khau ghala lagate😄😄😄

  • @jaydipdamodar-u1j
    @jaydipdamodar-u1j 2 дня назад +1

    Verry God sir aaj maze Dole ughale

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 2 дня назад +8

    MH 28
    बुलडाणा कोण कोण आहेत

  • @anandanarwade5185
    @anandanarwade5185 2 дня назад +1

    जयभीम डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम ❤❤

  • @mangeshfulari8840
    @mangeshfulari8840 День назад

    खुप छान सर दि ऐंड खुप छान लयी भारी 😅😅😅

  • @ramakantpatil7200
    @ramakantpatil7200 2 дня назад +5

    पावना खुटान ठोकून मोकळा करा

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 дня назад +2

    बहीण आणि जावई सारखे.......

  • @ajayingle3357
    @ajayingle3357 2 дня назад +1

    Jagan च्ये आई बाबा लय चांगले आहेत त्याईचा फायदा घेत आहेत जवाई बा

  • @OmWankhade-he9gw
    @OmWankhade-he9gw 2 дня назад +2

    बुलढाणा जिल्ह्यातील कोन कोन पाहिजे लाईक करा

  • @DR_CREATION_211
    @DR_CREATION_211 2 дня назад +2

    दीदास च्या झोपड़ित त 📺 tv pan aahe

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 2 дня назад +1

    देवलालचा प्रश्न शांताराम आणि देविदास भाऊ यांच्या कडे सोपवा म्हणजे ते बरोबर न्याय करतील सर👍👍👍👍😂😂😂😢😢😢😅😅😅🎉🎉🤔🤔🤔😍😍

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 дня назад +8

    जावयाला😂बत्ती 😂देवलाल😅मुक्ती

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 дня назад +1

    Very nice व्हिडिओ ❤😂

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande7561 2 дня назад +4

    किती छान मार्गदर्शन केलं शंताराम नी 👍🏻👍🏻

  • @DR_CREATION_211
    @DR_CREATION_211 2 дня назад +2

    देवलाल देव manus च आहे बिचरा😢

  • @BabaraoWagh-j8f
    @BabaraoWagh-j8f 2 дня назад +1

    Guruji mama bhanje episode navin banva ❤❤❤

  • @DilipTiwale
    @DilipTiwale 2 дня назад +1

    पुढच्या वेळेस देवलाल चा जवाई आला कि त्यांनी शिवलाल...ले 💸💸💸पैसे मागितले पाहिजे...सर....😅😅 आणि लवकरात लवकर. जगन च्या..आबाजी च्या,👁️डोळ्याच ओ प्रेशन झाल 😎 पाहिजे सर...🙏🙏

  • @प्रदीप-भ4ह
    @प्रदीप-भ4ह 2 дня назад +6

    झोपलेल्या वाघाला दगड मारला..जावयानं
    मस्तच शिवलाल... बोलल्या शिवाय क्रांती होत नाही 👍👍

  • @OmWankhade-he9gw
    @OmWankhade-he9gw 2 дня назад +1

    Ram Ram ho guruji

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 2 дня назад +3

    ❤❤🎉mh 27

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke День назад

    कायले भिजत घोंगडं ठेवलं , एकदाच प्रकरण मार्गीच लावाले पाहीजे होतं 😂😂😂😂😂😂😂