भानूची फसवणूक || सायबर क्राईम || Episode 1290 || Marathi Comedy Video 😂😂 ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 294

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil 8 дней назад +35

    खूप छान विषय घेतला सर तुम्ही.. अश्या विषया वर व्हिडीओ बनवून आपल्या प्रेक्षकांना जागृत करणे खुप आवश्यक होते... व्हिडीओ चा शेवट जेव्हा होईल तेव्हा अश्या प्रकार च्या सर्व फ्रॉड ची माहिती आपण द्या सर... जसं कुठल्या ही प्रकार चा ओ टी पी न देणे, लॉटरी च अमिश दाखवून फसवणूक, टॉवर बसवून देतो म्हणून सांगणे... अश्या फ्रॉड पासून सावध करून व्हिडीओ च्या शेवटी सांगणे खुप गरजेचे आहे 🙏

  • @madankadam2606
    @madankadam2606 8 дней назад +25

    बहीरम चिकन हंडी पचली हो कंदील आबाला 😀😀

  • @SavitaWakode-fj5oc
    @SavitaWakode-fj5oc 8 дней назад +25

    Sir आलू पोंगा वय होत चाललय 😊😊😊😊😊😂

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 8 дней назад +71

    भानुदास पवार ले मुक्ती सायबर गुन्हेगार ले बत्ती 😅😅😂😂

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 8 дней назад +5

      @nandkishorchopade5834 भाऊ जरा वाचा काय लिहून आहे.

    • @akshaykothe6601
      @akshaykothe6601 8 дней назад

      😂😂​@@MH29_Yavatmal_vlogger2

    • @PrafulGawande-bm3rd
      @PrafulGawande-bm3rd 7 дней назад +1

      @@MH29_Yavatmal_vlogger2 ,😂😂😂

  • @easewithamol
    @easewithamol 8 дней назад +11

    सरजी आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे खूपच माहितीपूर्ण आहे सध्या असे प्रकरण ग्रामीण भागातच नाही तर शहरात सुद्धा होत आहेत किमान लोक सातार का होतील आम्ही संपूर्ण परिवार आपले सगळे व्हिडिओ बघत असतो
    सर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf 8 дней назад +35

    सायबर क्राईम बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी कारण हे सायबर क्राईम आपल्या महाराष्ट्रात खुप लोकांना फसवत आहेत

  • @MarotraoChambhare
    @MarotraoChambhare 8 дней назад +6

    व्हिडिओ शान बनविला सर धन्यवाद

  • @ganeshmasne5415
    @ganeshmasne5415 8 дней назад +25

    वाडेगाव ले आले की सांगा, मी बियाणे वाल्यांची ओळख करून देतो😅😂
    पत्ता :- बजरंग चौक, वाडेगाव,
    डॅनी च्या भावले पण घेऊ सोबत 😂😂

    • @mahayojanadoot
      @mahayojanadoot 8 дней назад +1

      मला नंबर पाहिजे राव मला पण कांद्याचे बी पाहिजेत

    • @VaibhavNavkar-i8n
      @VaibhavNavkar-i8n 7 дней назад +1

      Zala ki shegaon anja 😂

    • @manishpagrut2457
      @manishpagrut2457 7 дней назад +1

      गाना मले बि सांग ना कुटी आहे t bi

    • @ganeshmasne5415
      @ganeshmasne5415 7 дней назад

      @@mahayojanadoot गावात या भाऊ प्रत्यक्ष समजणार तुम्हाला बियाची quality आणि भाव

    • @ganeshmasne5415
      @ganeshmasne5415 7 дней назад

      @@VaibhavNavkar-i8n हो, पण हा डॅनी चा भाऊ येत नाई ना लवकर, थंड पायजे म्हणते मले😂🤣

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 8 дней назад +23

    भाण्या चि फसवणूक होऊ शकत नाही 😂😂😂❤❤❤🎉

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 8 дней назад +14

    कंदील्या न केलेले पाप भानू ले फेडा लागून रायले 🤣🤣🤣🤣🤣

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 8 дней назад +3

    भानुची फसवणुक करून रामपुर च्या जबड्यात हात घातला साहेबानं काय खरं नाही त्याच

  • @cartooncraze1992
    @cartooncraze1992 8 дней назад +6

    जानी आबा लिंबू किंग 😂😂😂

  • @chetangawande7869
    @chetangawande7869 8 дней назад +8

    वस्तुस्थिती मांडली गुरुजी

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 8 дней назад +5

    खूप छान विषय घेतला गुरूजी अभ्यासपूर्ण बारीसारीक निरीक्षण करून तयार केलेली कहानी ❤❤❤❤❤❤

  • @gajananelectricals7979
    @gajananelectricals7979 8 дней назад +6

    1 no like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 8 дней назад +7

    देविदास भाऊ आहे तिथे तर मला तरी वाटते कि एक लाख द्याची काही गरज पढणार नाही रूमणे संघटना जिंदा बाद आहे ❤❤❤❤❤❤

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 8 дней назад +3

    भानु पण एक नंबर कॅरेक्टर आहे

  • @pradipkulthe7280
    @pradipkulthe7280 8 дней назад +5

    खूप छान व्हिडियो बनवला राऊत सर 🎉🎉🎉

  • @pradipmanekar1942
    @pradipmanekar1942 8 дней назад +3

    भानु चहा पाण्याची सोय करतो हातोला गावला थांबजो

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 8 дней назад +8

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले 😂😅😂

  • @userNarubhaushinde
    @userNarubhaushinde 8 дней назад +4

    नाही झाली पाहिजे गुरुजी फसवणूक रामपूर वाले अनुभव आहे खूप देविदास भाऊ जिंदाबाद ❤❤❤

  • @pratikbhoge1057
    @pratikbhoge1057 8 дней назад +5

    लय भारी सर

  • @gavatmibajara3670
    @gavatmibajara3670 8 дней назад +2

    भानु दादा खुप शान्त मुलगा हाय ❤😊

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 8 дней назад +11

    भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻 🙏🏻 💐 💐 राष्ट्रीय वकील दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💫⚖️

  • @pravinambhore6811
    @pravinambhore6811 8 дней назад +4

    ❤ खूप छान

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 8 дней назад +5

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @bhartideshmukh752
    @bhartideshmukh752 8 дней назад +3

    या विषयावर video खूप आवश्यक होता.

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 8 дней назад +2

    झाब्रु गोंडा ले पाठवा पैसे घेऊन गुरुजी..😂

  • @rahuldevate9521
    @rahuldevate9521 8 дней назад +6

    कधी शिवल्याची फसवणुक दाखवत जा गुरुजी ❤

    • @VijayWawge-yg7vw
      @VijayWawge-yg7vw 8 дней назад +1

      Shiwlya fasnara nahi, fasawnara whay ji... 😂

  • @akashwanare5207
    @akashwanare5207 8 дней назад +7

    1st like Mahakal
    Amravati
    Maharashtra

  • @AjayIngalee
    @AjayIngalee 8 дней назад +2

    झाब्रू याचा च्या हातात जाईल ही केस ही ❤❤❤

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 8 дней назад +6

    👍🏻❤❤👌😂😂👌❤❤👍🏻

  • @samavlogs0
    @samavlogs0 8 дней назад +3

    प्रतिभावन कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...... समा फाळके मरसूळ..... इचूकता संघटना उमरखेड 👏👏

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 8 дней назад +3

    👌👌👌

  • @pallavinevhal7386
    @pallavinevhal7386 8 дней назад +2

    Thanku sir wadegaon sasti Tulanga related videos sathi

  • @atulzine8260
    @atulzine8260 7 дней назад +1

    सायबर क्राईम विषय घेतला खुप छान, खुप लोय यामध्ये फसत आहे अश्या फसवापण कसे वाचले पाहिजे हे प्रत्येकाल समजले पाहिजे 😊

  • @DhananjayDeshmukh-g8v
    @DhananjayDeshmukh-g8v 8 дней назад +2

    चांगेफळ जवळ 2 की मी पिंपळखुटा आहे येथे बि आहे धनंजय देशमुख

  • @yogeshlonkar5220
    @yogeshlonkar5220 7 дней назад +1

    1 no guruji changla visha niwdla....

  • @arpitavsarkate856
    @arpitavsarkate856 8 дней назад +3

    😂😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😅😅😅😅😅

  • @MarotraoChambhare
    @MarotraoChambhare 8 дней назад +3

    गुरुजी अशा घटना मध्ये थोडे डोके वापरून कंदिल आबाजीन भानुदासला फोन करुन थोडी वीचारफुस केली तर दुध का दुध पानी का पानी होते

  • @pritamdahiwale8590
    @pritamdahiwale8590 8 дней назад +2

    Rampur valyachya kayale kholi jat re ba...😂te hi devidas pudh

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 7 дней назад +2

    सावधान, आजकाल डीजिटल लुबाडणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे त्याकरिता हा व्हिडिओ पाहणे व आपला बचाव करणे खूप महत्त्वाचे आहे 👌👌🙏🙏

  • @gdchatark
    @gdchatark 8 дней назад +2

    कंदील बुढं फिटलं पाहिजे गुरुजी

  • @mirhusainali162
    @mirhusainali162 7 дней назад +1

    Jaini papaji new enrollment ahe wattey

  • @महेशभारती-ढ2थ
    @महेशभारती-ढ2थ 8 дней назад +4

    👍👍❤️

  • @SujalRaut-lj5ws
    @SujalRaut-lj5ws 8 дней назад +4

    😂😂😂😂😂😂😂

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 7 дней назад +1

    झाबरू असल्यावर सायबर गुन्ह्येगार काय करू शकतो फक्त त्याल पैसे देवू नका

  • @ombamnkar4499
    @ombamnkar4499 8 дней назад +4

    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे दिनांक 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे तरी सर्व शेतकरी बंधूंनी उपस्थित रहावे

  • @NandaArun-op3cx
    @NandaArun-op3cx 8 дней назад +4

    कदिंल बुढा स्वताला ज्यात हुशार😅😅😅

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 8 дней назад +2

    विषय खुप छान आहे गुरूजी सर्व प्रेक्ष्यकांना या सायबर गुन्हा बद्द्ल माहित असायला पाहिजे पण भानदास यात अडकणार नाही अशी मला खात्री आहे आहे कारण की आपले देवीदास भाऊ सनसने बसले आहे ना तिथे

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 5 дней назад

    कंदील आबाजी कोनाले पैसे देत नाही . जमाना इकडचा तिकडे झाला तरी बुडा पैसा सोडत नाही 😂😂😂😂😂

  • @AvinashMorade
    @AvinashMorade 8 дней назад +1

    खूप चांगला संदेश 🙏

  • @CYBERSAGAR20
    @CYBERSAGAR20 8 дней назад +2

    It's really appreciated , by making awareness video about cyber fraud u did awesome work sir 🎉

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p 8 дней назад +3

    आता आली कंदिलाची फजीता❤❤❤❤😢😢😢

  • @shubhammahalle9347
    @shubhammahalle9347 8 дней назад +4

    Sasti ch nav aal bo aaj gruji sasti le aahe kanda ch bee नोट करें गोट चिल्लर करा विचार 😂🧅🧅🧅🧅🧅🧅

  • @vishvajeetgawai75
    @vishvajeetgawai75 8 дней назад +4

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @sagarcharhate3714
    @sagarcharhate3714 7 дней назад +2

    माझ्या सोबत पण झालेय होत असं ..बर झालेय सर हा एपिसोड घेतला.... कोणी फसेल तरी नाही ...

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 8 дней назад +2

    Jai Ho Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho Jai Ho mama no 1 ❤️ ke mh 29 Yavatmal sir

  • @mahendraghatol1912
    @mahendraghatol1912 8 дней назад +1

    ❤ विठ्ठल विठ्ठल ❤

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 7 дней назад

    गुरुजी शिवलाल नी हाटेलेच्या कोंबड्या पाचवल्या वाटतं 😂😂

  • @sunilu1254
    @sunilu1254 8 дней назад +2

    संविधान सभेचे अध्यक्ष व भारताचे पहीले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमित्त वकील दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 8 дней назад +2

    सायबर क्राइम वाल्याला बत्ती भानु मुक्ति 😊

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 7 дней назад +1

    पाहुणा नेहमी दिसते,पण पहिल्यांदा नाव माहीत झालं.. आजबराव 😅😅😅

  • @शिवाजीतायडे-भ6प

    मामा भासे चिमणराव चा दाखवा एखादं एपिसोड करा ना त्याच्यावर सर😂😂😂

  • @vikashambhore1941
    @vikashambhore1941 6 дней назад +1

    Vikas Ambhore sukali

  • @sharaddevadhe8566
    @sharaddevadhe8566 8 дней назад +3

    हा सार्व प्रकार देविदास भाऊ ला आणि शांताराम काका ला सांगा कंदील आबाजी सर्व काही ठीक होईल.

  • @KailashTekam-pm3fi
    @KailashTekam-pm3fi 8 дней назад +14

    सर छोट्या च्या बहीणीच अन् आलुपोनगाच पहा लग्नाच्❤❤❤😊

    • @prafulshende598
      @prafulshende598 7 дней назад

      बरं तुम्ही म्हणाल तसं

  • @rupeshbhilpawar6469
    @rupeshbhilpawar6469 8 дней назад +3

    असच असते गळ्यात पोलीस स्टेशनं मद्ये मले नाही पाहिजे पण साहेबांना द्या लागते काम त्याच्या च हाती असते पण घेतल्या शिवाय सोडत नाही खराब पोजिशन आहे या डिपार्मेंट ची उसात जाते पण पाण लागू देत नाही 💯✔️

  • @Tulshidasgadge-e9k
    @Tulshidasgadge-e9k 8 дней назад +2

    गुरुजी देविदास भाऊ सनसने यांच्या टीमला आमच्या वाडेगाव परिसरात पाठविल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व आम्ही त्यांना रोडगे व वांग्याची भाजी जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही व आमचा निंबाचा मळा पाहण्याकरता त्यांना पाठवून देण्यात यावे ही हात जोडून विनंती राऊत सर❤❤

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd 8 дней назад +1

    Zhabru le gheun jaa kandil aabaji 😂😂

  • @विदर्भशेती
    @विदर्भशेती 8 дней назад +2

    मस्त

  • @atulrathod5501
    @atulrathod5501 8 дней назад +1

    Khup chan sir

  • @Deadpool_2510
    @Deadpool_2510 8 дней назад +3

    Sir janni abaji la settle kara ba rampur madhe please

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 7 дней назад +1

    😂😂😂😂😂😂😂❤❤❤🎉🎉🎉

  • @vaibhavkamble946
    @vaibhavkamble946 8 дней назад +2

    मामा 🎉🎉😢

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 8 дней назад +2

    खूपच छान नवीन पात्र देविदास भाऊ समोर असताना कंदील आबा चिंता करण्याची गरज नाही बाकी मस्त व्हिडिओ

  • @VijayMahalle-n4j
    @VijayMahalle-n4j 8 дней назад +3

    वाडेगाव हे लीबासाठी मशहूर आहे

  • @gajanantarale7248
    @gajanantarale7248 8 дней назад +2

    Thanks sir chikhlgaokr 🎉🎉🎉🎉

  • @raviburale7112
    @raviburale7112 8 дней назад +1

    गेले आता कंदील आबाजीच्या घाबाडा तून 1 लाख😂😂 सायबर गुन्हेगार पकडला गेला पाहिजे...

  • @luckyffgaming1010
    @luckyffgaming1010 7 дней назад +1

    Are aamcya vyalaa mdun jawal aahe wadegaw😊

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 8 дней назад +3

    Super 💯😊😊

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 8 дней назад +3

    मामा भाचे यांच्या हस्ते एखादा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पाहिजे

  • @shubhusarate6038
    @shubhusarate6038 7 дней назад

    डॅनी आपाजीचा भाऊ जानी त्याले गुंफा आजी न झटका दाखवला होता तो रामपुरले आलता तेव्हा.😂

  • @seemababar1157
    @seemababar1157 8 дней назад +1

    छान माहिती दिली🎉❤सर👌🏻👍🏽

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 8 дней назад +3

    75+ डॅनी आबाजी एक नंबर ❤❤

  • @गजाननसहदेवगावंडे

    सर मी गजानन सहदेव गावंडे पहूरजिरा इथून बोलत आहे एकदा नाव घ्या सर पहूर जिल्ह्याचं

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 7 дней назад +1

    ❤❤😢😢

  • @SanjayWalke-c4w
    @SanjayWalke-c4w 7 дней назад

    नवीन एपिसोड, नवीन उत्सुकता. डॅनी बुडा ७५ प्लस आहे हा डायलॉग आवडला.

  • @ajayingle3357
    @ajayingle3357 7 дней назад +1

    सुमन ऍग्रो एजन्सी आलेगाव ले चांगलं बियाणे आहे

  • @pritamdahiwale8590
    @pritamdahiwale8590 8 дней назад +1

    Eka rumnyat padte re ba tule😂😅

  • @vaibhavkamble946
    @vaibhavkamble946 8 дней назад +2

    ❤❤❤❤❤

  • @santoshsawat5143
    @santoshsawat5143 7 дней назад +1

    सर एकदा तरी आमच्या गावच रती नाव घ्यावं सर आता आले इथपर्यंत घया आमच्या गावाला मुंदेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलडाणा (जानेफळ ) मोठी बाजार पेट आहे पिलीज सर 🙏🙏🙏🙏

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 8 дней назад +1

    भानुदास कधी कधी जास्त बोलन महागात पडू शकते
    अशी माहिती अनोळखी व्यक्तीला देऊं नये ❤❤

  • @govindkarale5739
    @govindkarale5739 7 дней назад +1

    😅😅😅

  • @shreeram9182
    @shreeram9182 7 дней назад +1

    Konalach lift nahi dyayachi re ba😂😂

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 8 дней назад +4

    बेंड के बिलाला आणि मामाची खुप आठवण येते सर उद्याला भाग बनवा

  • @santoshchunade1936
    @santoshchunade1936 8 дней назад +2

    Aj bhanu fasla ki kay😂😂

  • @sanjaymhalsane7773
    @sanjaymhalsane7773 7 дней назад

    आशा प्रकारचे यापूर्वी बर्‍याच दिवसांपासून फोन लोकांना येत आहे. फ्राॅडी टिम उध्वस्त करून टाका गुरुजी.😮

  • @kunalgawande6481
    @kunalgawande6481 8 дней назад +1

    आताच झालेली परिस्थिति वर विडीयो फार छान मला पण फोन आला होता लय शिव्या घातल्या

  • @nirutandale1654
    @nirutandale1654 8 дней назад +2

    😂😂😂😂