Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
शिवल्या आता कंदील्याले मातीत घालतेच 100% हे खरंच आहे ❤❤❤❤
शिवलालच्या ईचु काट्याने खुप राग येतो पण मनोरंजन जबरदस्त आसते म्हणून शिवलाल म्हणजे गब्बर सिंग खलनायक प्लस सुपर कोमेडी पात्र आहे ❤❤❤
शांताराम भाऊ कितीही मोठी मेख असली तरी लवकरच उपाय शोधते, माना लागन 😀😀👌👌🙏🙏
देविदास यांची खोपडी म्हणजे कॅबिनेटची बैठक रामपूर ची ..सगळे निर्णय व्यवस्थित घेतले जातात.एकमेकांच्या हिताचे❤
शिवलाल च्या नादी लागून कंदील बुडया फिटणार आहे 😂😂😂😂
कंदील आपा तुम्ही शिवलाल मागे लागू नका आता तर तुम्ही फिटले समजा नक्की
आता खरी मजा उद्या आहे शिवलाल ची कोणी टेन्शन घेऊ नका आणि गुरुजीला टेन्शन देऊ नका जे होते ते निमुटपणे पहा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
फिटते रे बावा कंदील बुडा 😂😂😂
कदी आबा तुम्ही शिवलाल च आयकु नका नाही तर फिटले तुम्ही तुमचे तिशी लाख पाण्यात😅😅😮😮❤
शिवलाल ले बत्ती बसू द्या सर मस्त त्याले रान डुक्कर न घोयसू द्या 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
Jay bhim sir
शिवलाल ले बत्ती पाहिजे सर । शिवलाल ले एवड फसवा आता की त्याला सगड लक्षात आल पहिजे 😂😂😂
शिवलाल ला BJP सरकार मध्ये सल्हागर मंत्री म्हणून ठेवा
😅😅😂😂
😂
मग शिवलाल इकते BJP ले 😂😊😅😅
मग बीजेपी चे 288 आमदार निवडून येतात
कंदील आबाजी .......🎉🎉🎉🎉🎉 शिवलाल चा नादी लागू नका......
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂❤
सरपंच खूप चांगले व्यक्ती आहे ❤
कदील बुडा सीवल्या चे मागे लागुनफीटनार आहे कदील आबाजी हौयते राहु ध्या
देविदास, शांताराम, सरपंच, लहान पाटील, खजूर हटेला , मारोती,आणि आता कंदील बुडा फिटवला म्हणून समजा शिवल्या ने.😊😊😊
शिवलाल सारखे प्रत्येक गावात असतातच मराठी माणसाने व्यापार करावाच पण आपल्याच माणसांची फसवणुक करू नये
देविदास ची खोपडी म्हणजे वर्षा बंगला
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Bigg politician are fails against Shivlal bhau😂
जयभीम डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड❤❤❤
माझा कापूस विकाचा आहे कंदील आबाजी कधी येणार घ्यायला . पांडुरंग मुळे मसोला 😂😂
कंदील आबाजी च्या कापूस, सोयाबीन खरेदीचे दुकान सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹👍👍👍👍👌👌
रामकृष्णहरी गुरूजी
कंदील बुडा घेते सारखं करून शिवलाल च्या हातानं..😅
शिवलाल भाऊ तुम्हालेच जमल हे😂😂एक त बाबा न परमिशन देल्ली अन त्यात तुम्ही😅😅
Superb video Raut sir
अगदी योग्य
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
👌👌👌👌👌👌
Manav lagel panch mandalila Rampurchi Panch mandali jabardast Itar gavchya bhandgali sodwayla pathwa lagte yanna Thanku sir ❤❤🎉🎉❤
शांताराम भाऊ असले म्हणजे विषय संपला एकदम मस्त
शिवलाल टोयगोटे ले बत्ती कंदिल आबाजी ले मुक्ती 😅😅😂😂😜
कंदील आबाजी ले देते आता गुल्ल्या शिवलाल..... फिटते कंदिल्या शिवल्या च ऐकून 😂
Wa mothe lok barobr todga kadtat🎉🎉❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Bhari guru ji ❤
व्वा ! सरजी , मस्त तोडगा काढला 👍🏻👍🏻👍🏻
शिवलाल always king 👑
कापुस पणन संघाचे अध्यक्ष: कंदील आबाजी,... सल्लागार मंत्री शिवलाल .... रक्षामंत्री मारोती...😀
Shivalal ji Toygote chi Fan Following Wadhat chalali ahe 😂😂😂😂
Super ❤❤❤
Wah bhai wah mast 😂😂 #expertdisha
येवढ्या वेळी लोकाले ठेस लागून बोटं फुटले तरी या शिवलाल च्या चक्कर मध्ये फसते . होऊ दया कंदील आबाजी खरी❤😂😂😂
शिवलालचा स्वभाव जगजाहीर असूनही कसा काय विश्वास ठेवतात .........
Jai Sri Ram sir
Kashinath aani shivlal full enjoy😂😂😂
जय श्री राम
Devidas bhau 1no ahe manus kharach
सर थंडीचा मौसम सुरू आहे त्यामुळे एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या सर ❤❤
कंदील बुढा सौ के साठ बनवते😂😂
पहिले सरपंच आणि पाटील यांच दुकानासाठी भांडण लावल आता कंदील आबा पाटील.,... आगलाव्या शिवलाल कधी सुधरलं काय माहित 😅😅😅
रामपुरची पंच कमिटी एकच नंबर आहे लोकांच्या हिताचे निर्णय देते
कंदील आबाजी आणि मनोज पाटील यांना नवीन व्यवसायाकरिता मनःपूर्वक शुभेच्छा🙏🎉🎊 उद्या आम्हीपण नास्ता करायला येवू 😂😂
कंदिल आबाजी तुम्हाले बत्ती बसतेकारण तुम्ही सल्ला शिवलाल भाऊ चा घेतला❤❤
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
लायने पाटील आणि कंदील बुडा दोघांमिळून कापसाचा धंदा करणार आहे हा सुवर्णमध्य निघाला. सुंदर एपिसोड.
❤
एकच लाल फक्त शिवलाल सगळ्याचे करते हाल 😂😂😂
😅आता कंदील आबाजीचा नंबर आहे वाटते😂
शिवलाल टोयगोटे रामपुर ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
Mast 😀😊
कंदिल बुड्याले लयं हाव हाय बुवा 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 🎉😂❤
❤❤
फिटला सिताराम पवार 😂😂😂😂
टीचर टकाटक मधले खरे हिरो मजे शिवलाल बबन आणि काश्या
Nice video sir ji good night sir ji ❤❤
Namaskar sir. khup chhan vidio. शिवलाल भाऊ कंदील आबाजी यांना fitwate. आग lawe. लहान पाटील सोबत मस्त compition.Maja येईल.
Jay shree Ram 🚩🔱❤️
Raut sir hatelyache komdi chor prakran solve kra pn 😂
😂❤❤❤👍🏻👍🏻👍🏻
🙏🏻🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏🏻 कापुस खरेदी मस्त विषय आहे
देविदास माणुस एक नंबर
गुरुजी शिवलाल ले परत एकदा मनीर विकाले लावा🙏
शिवलाल म्हणजे नारदमुनी आहे दोन दोन गोष्टी भिडवाले बावा 😂😂 कंदिल बुडही काही ऐकत नाहि बावा 😂😂 बर झाल सेनेची अन भाजपची युती झाली 😂😂
Chan episode 👏Love from Hyderabad
शिवलाल ला उभाटा सेनेचा सल्लागार म्हणून नेमणूक करा...😂😂😂 आणी शांतराम ला bjp मधी सल्लागार म्हणून नेमणूक करा...शांतारम भाऊ सुवर्ण मध्य ची छान काढता
❤😂🎉😢😮😅😊
शिवलाल भाऊ. सांगड्याना. चांगलं सांगते.. पण डुबवल्या शिवाय सोडत नाही.. ( ओन्ली इचू काटा संघटना..)
शिवलाल शिवाय मजाच येत नाही, गूर्जी 😂😂😂😊
कंदिल आबाजी गेले कोमात.
शिवलाल इचुकाटाच आहे राव एकच लाल शिवलाल 😀😀
👌👌🙏🙏
आज खूप मजा येणार विडिओ मध्ये शिवलाल भाऊ सपोटिंग लावा ताकद ❤❤😊😊😂😂
Namaskar sir❤
शिवलाल.... विलन No.1😅
दुसर्याचे घर जाळून हात शेकणारा शिवलाल...........
❤❤❤😊😊
मामामाच्या भाग टाका
उद्या
कोणीतरी लक्ष्मण भाऊ च्या धाब्या समोर ढाबा टाका 😅😂
श्री संत शिवगीर महाराज यात्रा मोहोत्सव लेहेगांव (रेल्वे) ता. दर्यापुर जि. अमरावतीउद्या यात्रा आहे सर २७/११/२०२४ वरील विषयासाठी विनंती करतो की आपल्या Episode च्या माध्यमातून हि माहिती द्यावी 🙏सर्व गावकऱ्यांची विनंती
❤❤🎉🎉
Nice video sar 😊❤😊
Barabar ahe sir shivlal chi dal shijat nahi ❤❤❤
Kandila tipari bassli phije guruji
Alu ponga cha episode ani mama cha episode pahije guruji
Ok
शिवल्या आता कंदील्याले मातीत घालतेच 100% हे खरंच आहे ❤❤❤❤
शिवलालच्या ईचु काट्याने खुप राग येतो पण मनोरंजन जबरदस्त आसते म्हणून शिवलाल म्हणजे गब्बर सिंग खलनायक प्लस सुपर कोमेडी पात्र आहे ❤❤❤
शांताराम भाऊ कितीही मोठी मेख असली तरी लवकरच उपाय शोधते, माना लागन 😀😀👌👌🙏🙏
देविदास यांची खोपडी म्हणजे कॅबिनेटची बैठक रामपूर ची ..सगळे निर्णय व्यवस्थित घेतले जातात.एकमेकांच्या हिताचे❤
शिवलाल च्या नादी लागून कंदील बुडया फिटणार आहे 😂😂😂😂
कंदील आपा तुम्ही शिवलाल मागे लागू नका आता तर तुम्ही फिटले समजा नक्की
आता खरी मजा उद्या आहे शिवलाल ची कोणी टेन्शन घेऊ नका आणि गुरुजीला टेन्शन देऊ नका जे होते ते निमुटपणे पहा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
फिटते रे बावा कंदील बुडा 😂😂😂
कदी आबा तुम्ही शिवलाल च आयकु नका नाही तर फिटले तुम्ही तुमचे तिशी लाख पाण्यात😅😅😮😮❤
शिवलाल ले बत्ती बसू द्या सर मस्त त्याले रान डुक्कर न घोयसू द्या 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
Jay bhim sir
शिवलाल ले बत्ती पाहिजे सर । शिवलाल ले एवड फसवा आता की त्याला सगड लक्षात आल पहिजे 😂😂😂
शिवलाल ला BJP सरकार मध्ये सल्हागर मंत्री म्हणून ठेवा
😅😅😂😂
😂
मग शिवलाल इकते BJP ले 😂😊😅😅
मग बीजेपी चे 288 आमदार निवडून येतात
😂😂😂
कंदील आबाजी .......🎉🎉🎉🎉🎉 शिवलाल चा नादी लागू नका......
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂❤
सरपंच खूप चांगले व्यक्ती आहे ❤
कदील बुडा सीवल्या चे मागे लागुन
फीटनार आहे कदील आबाजी हौय
ते राहु ध्या
देविदास, शांताराम, सरपंच, लहान पाटील, खजूर हटेला , मारोती,आणि आता कंदील बुडा फिटवला म्हणून समजा शिवल्या ने.😊😊😊
शिवलाल सारखे प्रत्येक गावात असतातच मराठी माणसाने व्यापार करावाच पण आपल्याच माणसांची फसवणुक करू नये
देविदास ची खोपडी म्हणजे वर्षा बंगला
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Bigg politician are fails against Shivlal bhau😂
जयभीम डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड❤❤❤
माझा कापूस विकाचा आहे कंदील आबाजी कधी येणार घ्यायला . पांडुरंग मुळे मसोला 😂😂
कंदील आबाजी च्या कापूस, सोयाबीन खरेदीचे दुकान सुरू केल्याबद्दल अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹👍👍👍👍👌👌
रामकृष्णहरी गुरूजी
कंदील बुडा घेते सारखं करून शिवलाल च्या हातानं..😅
शिवलाल भाऊ तुम्हालेच जमल हे😂😂एक त बाबा न परमिशन देल्ली अन त्यात तुम्ही😅😅
Superb video Raut sir
अगदी योग्य
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
👌👌👌👌👌👌
Manav lagel panch mandalila Rampurchi Panch mandali jabardast Itar gavchya bhandgali sodwayla pathwa lagte yanna
Thanku sir ❤❤🎉🎉❤
शांताराम भाऊ असले म्हणजे विषय संपला एकदम मस्त
शिवलाल टोयगोटे ले बत्ती कंदिल आबाजी ले मुक्ती 😅😅😂😂😜
कंदील आबाजी ले देते आता गुल्ल्या शिवलाल..... फिटते कंदिल्या शिवल्या च ऐकून 😂
Wa mothe lok barobr todga kadtat🎉🎉❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Bhari guru ji ❤
व्वा ! सरजी , मस्त तोडगा काढला 👍🏻👍🏻👍🏻
शिवलाल always king 👑
कापुस पणन संघाचे अध्यक्ष: कंदील आबाजी,... सल्लागार मंत्री शिवलाल .... रक्षामंत्री मारोती...😀
Shivalal ji Toygote chi Fan Following Wadhat chalali ahe 😂😂😂😂
Super ❤❤❤
Wah bhai wah mast 😂😂 #expertdisha
येवढ्या वेळी लोकाले ठेस लागून बोटं फुटले तरी या शिवलाल च्या चक्कर मध्ये फसते . होऊ दया कंदील आबाजी खरी❤😂😂😂
शिवलालचा स्वभाव जगजाहीर असूनही कसा काय विश्वास ठेवतात .........
Jai Sri Ram sir
Kashinath aani shivlal full enjoy😂😂😂
जय श्री राम
Devidas bhau 1no ahe manus kharach
सर थंडीचा मौसम सुरू आहे त्यामुळे एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या सर ❤❤
कंदील बुढा सौ के साठ बनवते😂😂
पहिले सरपंच आणि पाटील यांच दुकानासाठी भांडण लावल आता कंदील आबा पाटील.,... आगलाव्या शिवलाल कधी सुधरलं काय माहित 😅😅😅
रामपुरची पंच कमिटी एकच नंबर आहे लोकांच्या हिताचे निर्णय देते
कंदील आबाजी आणि मनोज पाटील यांना नवीन व्यवसायाकरिता मनःपूर्वक शुभेच्छा🙏🎉🎊
उद्या आम्हीपण नास्ता करायला येवू 😂😂
कंदिल आबाजी तुम्हाले बत्ती बसते
कारण तुम्ही सल्ला शिवलाल भाऊ चा घेतला❤❤
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
लायने पाटील आणि कंदील बुडा दोघांमिळून कापसाचा धंदा करणार आहे हा सुवर्णमध्य निघाला. सुंदर एपिसोड.
❤
एकच लाल फक्त शिवलाल सगळ्याचे करते हाल 😂😂😂
😅आता कंदील आबाजीचा नंबर आहे वाटते😂
शिवलाल टोयगोटे रामपुर ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
Mast 😀😊
कंदिल बुड्याले लयं हाव हाय बुवा 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 🎉😂❤
❤❤
फिटला सिताराम पवार 😂😂😂😂
टीचर टकाटक मधले खरे हिरो मजे शिवलाल बबन आणि काश्या
Nice video sir ji good night sir ji ❤❤
Namaskar sir. khup chhan vidio. शिवलाल भाऊ कंदील आबाजी यांना fitwate. आग lawe. लहान पाटील सोबत मस्त compition.Maja येईल.
Jay shree Ram 🚩🔱❤️
Raut sir hatelyache komdi chor prakran solve kra pn 😂
😂❤❤❤👍🏻👍🏻👍🏻
🙏🏻🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏🏻 कापुस खरेदी मस्त विषय आहे
देविदास माणुस एक नंबर
गुरुजी शिवलाल ले परत एकदा मनीर विकाले लावा🙏
शिवलाल म्हणजे नारदमुनी आहे दोन दोन गोष्टी भिडवाले बावा 😂😂 कंदिल बुडही काही ऐकत नाहि बावा 😂😂 बर झाल सेनेची अन भाजपची युती झाली 😂😂
Chan episode 👏
Love from Hyderabad
शिवलाल ला उभाटा सेनेचा सल्लागार म्हणून नेमणूक करा...😂😂😂 आणी शांतराम ला bjp मधी सल्लागार म्हणून नेमणूक करा...शांतारम भाऊ सुवर्ण मध्य ची छान काढता
❤😂🎉😢😮😅😊
शिवलाल भाऊ. सांगड्याना. चांगलं सांगते.. पण डुबवल्या शिवाय सोडत नाही.. ( ओन्ली इचू काटा संघटना..)
शिवलाल शिवाय मजाच येत नाही, गूर्जी 😂😂😂😊
कंदिल आबाजी गेले कोमात.
शिवलाल इचुकाटाच आहे राव एकच लाल शिवलाल 😀😀
👌👌🙏🙏
आज खूप मजा येणार विडिओ मध्ये शिवलाल भाऊ सपोटिंग लावा ताकद ❤❤😊😊😂😂
Namaskar sir❤
शिवलाल.... विलन No.1😅
दुसर्याचे घर जाळून हात शेकणारा शिवलाल...........
❤❤❤😊😊
मामामाच्या भाग टाका
उद्या
कोणीतरी लक्ष्मण भाऊ च्या धाब्या समोर ढाबा टाका 😅😂
श्री संत शिवगीर महाराज यात्रा मोहोत्सव लेहेगांव (रेल्वे) ता. दर्यापुर जि. अमरावती
उद्या यात्रा आहे सर २७/११/२०२४
वरील विषयासाठी विनंती करतो की आपल्या Episode च्या माध्यमातून हि माहिती द्यावी 🙏
सर्व गावकऱ्यांची विनंती