संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा गुरुजी जय भीम जय महाराष्ट्र आज आहे गम्मत पार्टनर शिप कंदील आबाजी आणि लांयने पाटील मस्त आता इन मजा 🎉🎉🎉
मोठे पाटील यांचा दांडगा अनुभव चाणक्य दिमाख बरोबर लावला शिवलाल सारखे असे किती तरी त्यांनी रस्त्यावर लावले मोठे पाटील यांचा अतिशय असा योग्य निर्णय सर्वाना मान्य रातोरात महायुती आणि सरकार स्थापन एक नं...👌👌
कंदील बुडा स्वताला लय हुशार समजते ५०००० हजार रुपयांची चेककी चार पटीने वीकत घेतली तसंच कापुस सोयाबीन खरेदीच होनार आहे कारण दोन्ही व्यावसायिक सारखेच आहे मामा टीपारे देते
संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा गुरुजी जय भीम जय महाराष्ट्र आज आहे गम्मत पार्टनर शिप कंदील आबाजी आणि लांयने पाटील मस्त आता इन मजा 🎉🎉🎉
मामा भांजे दिसले की मनाला समाधान आणि खूप छान वाटलं सर
Jay gajanan
Mama le amdar banava ho guraji
मोठे पाटील यांचा दांडगा अनुभव चाणक्य दिमाख बरोबर लावला शिवलाल सारखे असे किती तरी त्यांनी रस्त्यावर लावले मोठे पाटील यांचा अतिशय असा योग्य निर्णय सर्वाना मान्य रातोरात महायुती आणि सरकार स्थापन एक नं...👌👌
गावात दोन तीन प्रमुख व्यक्ती अशी असावी जे गावच भल करणार असावे 🎉🎉❤❤❤
देविदास ची झोपडी जसे की रामपूर चा मातोश्री बंगला आहे सर्व रामपूर ची धागेदोरे तिथूनच फिरवतात 😂😂😂
शिवलालपासून सावधान......😅
Jith विषय गंभीर tithe शांताराम भाऊ आणि देवीदास भाऊ khambir
❤❤
Congratulations कंदिल आबाजी आणि पाटिल
मजा अली आज❤❤
कंदिल आबाजी व मनोज उर्फ लहाने पाटील यांना नवीन व्यवसाया निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂❤🎉
खूप खूप शुभेच्छा कंदिल आबाजी😊लहाने पाटीलला🎉❤🎉
पहिली कमेंट पाटिल आणि.कदिल आबाजी दोघांना हार्दिक अभिनंदन
शिवलाल ले बत्ती लहाने पाटील व कंदिल आबाजी ले मुक्ती 😅😅😂😂😅
शिवलाल ले खाराम खोर त्याला चांगली बत्ती दया
हाना रें शिवलाल ले 😂😂
शिवलाल ले बत्ती रामपूरले मुक्ती डबल धमाका झालाच पाहिजे सर
शिवलाल भाऊ देविदास भाऊ च्या खोपडिवर जाळायला लागले पाहा लोकं😂😅
नविन बिझनेस सुरू केल्याबद्दल अभिनंदन फंदिल आबाजी व मनोज पाटील 🎉🎉🎉
व्हिडिओ ची सुरावट एक नंबर 😂😂
शिवलाल ले बत्ती पहिजे सर।😂😂😂
मामा भाषण कापसाचा धंदा चालू केला पाहिजे
लहाने पाटील आणि कंदील बुढ्ढा दोघा मीळुण कापसाचा धंदा सुरू केला आहे त्याबद्दल त्या दोघांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
मामा आणि भांजे यांच्या करामती पाहिल्यावर खूप मजा येते 😂😂
Shantaram आणि मोठे पाटील एक नंबर व्हिडिओ खुपचं छान राऊत सर
कंदील आणि लहान पाटलान शिवल्या बबन्या आणि कशाचा कापूस घेऊन भावात आणि वजनात आणि पैशात दडपून दयाले पाहिजे गुरुजी पार जिरावा इचुकाटा ❤❤😂😂😂😂😂😂
शिवलालले एक दिवस "ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं!" या गाण्यासोबत पाहायचं आहे.😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
मामा भान्चे ला कुठे फिट कराव हे फक्त तुम्हालेच् जमते सर वावा मस्त 😂😂😂
मामा देते झाम्या कापूस वाल्यांना 💯💯💯💯💯💯💯💯💯💯✔️
जय गुरूदेव ❤😊
कंदील आबाजी .लहाने पा. यानी पाटनर शीप मदे वेवसाय सुरू केल्या बद्दल खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
Mama bhaje fan only😂😂😂😂
मामा दबाई मस्त करते मामा 1नंबरी भाचे चा मंबरच नाही बावा एक घर सोमोर आहे वारे भाचे हो.....😂😂😂
ज्ञानेश्वर बुंधे उमरा
जय गुरु
Mama...k.. fan...😅😅😅
असे समजूतदार लोकं नाही राहले गुरुजी. देविदास तसेच शांताराम भाऊ असे लोक पाहिजे गावात..
मामा च्या पोराच विडिवो पायजे ऐखादा अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
❤❤
टिचर टकाटकचे पाञ हे राेजचे जीवंत उदाहरण आहे
MH 30 अकोला
मामा भाचे दिसले की मनात हशा पिकते
काशायाले बत्ती पाहिजे आता
काशा शिवल्या बाबण्याले झोडा hooo....sir
कापसाची खरेदी चालू झाल्यावर मजा येईल कंदील आबाजीची, शिवलाल झोडपा दिल्या शिवाय राहत नाही कंदील आबजीले😂😂
मामा दिसल्या बरोबर मन खुश मामा समर्थक 💯✔️✌️😊
👌👌👌👌
Mama lovear ❤❤aaho aapan
Jai Bhim Sir
मामा लुटेरे परत आले आहेत😅
मामा भाचे यांच्या हातुन चागंली टिपारी द्या शिवलाल ले
जय श्री राम
कापसाले कुसळी लावली मामा न सासर्याच्या गुरुजी🎉
मामा साहेब तुमच्यावर लोकांचा विश्वास बसला होता तुमची किंमत कायम ठेवा चोरी चपाटी बंद करा बाकी मस्त व्हिडिओ
बरोबर आहे
कंदील भाऊ आमच्या कडे पन या तुम्ही कापूस खरेदी कराले अमरावती मोर्शी ला
बरोबर आहे कंदील आबा
एकच नंबर विडिओ गुरुजी 😂❤❤😊😊
शिवलाल ला😂बत्ती सगळ्यांना मुक्ती 😂😂
जय माँ संतोषी
🙏🙏
Jai Ho Rampur ke Jai ho super mama ke ♥️ Jai ho sir
जय गुरू
शिवलाल च्या मानसिकतेचे लोकं लय बोगस आहेत 😂😂
मामा लुटेरे chya मुलावर एपिसोड बनवा गुरुजी
Shivlal le batti dya
मामा लुटेरे लहान बाजिंदा माणूस आहे इचीन, जीथं खाते तीथच छेद पाडते म्हणजे सासरे बुवालेबी चुना लावाले मांगं पुढं पहात नाही 😀😀👌👌🙏🙏
कंदील बुडा स्वताला लय हुशार समजते ५०००० हजार रुपयांची चेककी चार पटीने वीकत घेतली तसंच कापुस सोयाबीन खरेदीच होनार आहे कारण दोन्ही व्यावसायिक सारखेच आहे मामा टीपारे देते
कंदील आबाजी ले चैलेन नहि आहे 😅😂कंदील आबाजी समर्थक खुप उन्हले पहिले आबाजी न 😅😂
लहाने पाटील व कंदील आबाजी व्यापारी धंदा चालू केल्याबद्दल अभिनंदन ❤🎉
Congratulations 👏🏻🎉 liner Patil and Dil ABBA ji
Maja yat aahe
मामा मनाव हात jodav..😂😂😂
Superb
👍👍❤️
सर काश्या खतरनाक खबरी आहे सर ❤🎉
First like hingoli kar😂🎉
❤❤❤🎉🎉🎉
Nice video sir
उद्या च्या episode मधी मामा भांजेलेच टिपरी बसु द्या मग ते शिवलाल ले टिपरी देतीन अस करा सर 😂
Mamachi entry zali 😂😂
Videvo lay supar
❤❤❤❤❤
👌❤❤❤👍🏻😂😂👍🏻❤❤❤👌
मामा ले पण काढून द्यायचे काम नाही पडले पाहिजे ,अन शिवल्या बिन कोमात गेला पाहिजे सर
Kadil aapa aani Lehane patil Yana shubecha 🎉🎉🎉🎉
Naic to video
जय इचुकाता
गुरुजी शिवलाल चा प्लान पूरा फेल झाला पाहीजे असे वाटते
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
Jai shree ram 😊❤😊
Nice video sar 😊❤😊
शिवलाल च चागलं गेम होणार आहे ... शांताराम भाऊ म्हणजे कलाकार माणूस आहे
❤
मामा भांजे शिवलाल गॅंग समर्थक
❤❤🎉
मामा असलकी मजा असते विडिओ त 😅😊😊😅
Mama 👍👍😂😂
Jay shivray ❤
Shupar video ❤
😂😂😂❤❤
🎉
शिवलाल भाऊ मामा ले चिल्लर समजू नका मामा काय करन काय नाही काही सांगता येत नाही