Shivsena Contact Ajit Pawar NCP : मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन द्या, शिवसेनेची राष्ट्रवादीला विनंती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 320

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 2 часа назад +229

    तिघांना पण मुख्यमंत्री व्हायचय.तिघे पण एक मेकांना संपर्क करू शकतात😂

    • @Mr.Indiyaah
      @Mr.Indiyaah Час назад +5

      Ajit pawar + Eknath shinde + udhhav thackeray + sharad pawar + congress

    • @GeoShubh
      @GeoShubh 37 минут назад +2

      @@Mr.Indiyaah BJP trying to sideline Maratha leaders

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 25 минут назад

      गेले खड्ड्यात तिघे,, चुत्या आहोत का आपण जनता??/ह्यांना मतदान करायला,, ह्यांचं अगदी वेगळंच काही,,, विरोधक हिंदूद्रोही आहेत म्हणून ह्यांना मत दिले आणि आता हे सत्ते साठी भांडू लागले चुत्या कुठले हलकट,,,,, राष्ट्रपती शासन लागू करा एकदाशी बस झालं,,,ह्यांना निजऊदे कुठे निजवायची ती 😡😡😡😡😡

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 23 минуты назад +1

      गांधी ची 3 माकडे असंच म्हणावं लागेल आता!!😜😂

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 22 минуты назад

      ​@@Mr.Indiyaahठाकरे आणि पवार नको,, हिंदुद्रोही आहेत ते,, थोबडा पण बघत नाय दोघांचा मी 😡😡😡😡😡

  • @akshayjadhav6042
    @akshayjadhav6042 2 часа назад +166

    अरे Abp वल्यानो तुम्हाला काय zaaaaaaaaat माहीत नसतं.गेल्या वेळी एकनाथ शिंदे पळून जाणार हे पण तुम्हाला माहित नव्हता.आणि नंतर cm होतील हे पण तुमच्या सुत्रांना माहीत नव्हता😂😂

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Час назад +2

      खरंय भाऊ 😂😂

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s Час назад

      😂😂😂😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Час назад

      चॅनेल च्या टीआरपी वाढीसाठी केविलवाणी धडपड आहे.दोन्ही बैल,वासरे अगोदर बांधलेले आहेत. सहानुतीसाठी मालकाने बातम्या देण्यास सांगितल्यावर हे गुलाम तरी काय करणार ? 😂😂😂

    • @A.A.A.91
      @A.A.A.91 Час назад +1

      😂😂😂

    • @omnavale
      @omnavale Час назад

      😂😂

  • @LalsingValvi-pd4bp
    @LalsingValvi-pd4bp Час назад +39

    तीन मुख्यमंत्री आणी तीन उपमुख्यमंत्री ठरवा त्याशिवाय जमणार नाही.

  • @vishubhai2098
    @vishubhai2098 Час назад +54

    शिंदे गट अजीत पवार गट शरद पवार गट उद्धव साहेबांची शिवसेना व कोंग्रेस मिळून सरकार स्थापन व मुख्यमंत्री शिंदेना करा मजा येईल २०१९ सारखं 😂😂😂😂😂😅😅😅😅

    • @ravindradharme1871
      @ravindradharme1871 Час назад

      मिदे

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 Час назад +2

      😂😂😂😂
      होय.
      Evm programming ला influence करून bjp बहुमतात आहे.
      एवढ करून game reverse झाला तर... 😂😂😂😂

  • @rajendra9259
    @rajendra9259 Час назад +117

    एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री पदाची लालसा निर्माण झालीय।
    मन में लड्डू फुट रहा है।

    • @karannnn919
      @karannnn919 Час назад +3

      Barobar 😂 tyacha ubatha jhala ahe

    • @romrom2071
      @romrom2071 Час назад +1

      Kam kell ahe tyani pan kay karta tyache 135 ale bjp che 80 pahije aste mag zala asta

    • @rajendra9259
      @rajendra9259 Час назад +1

      @romrom2071 नालायक आहे।
      आज जरी ऊध्दव ठाकरे भाजपा एकत्र आली।
      तर एकनाथ शिंदे 25 आमदार निवडून येवू शकत नाही। आणि पुढे हेच होणार।

  • @Kingcobra-x8q
    @Kingcobra-x8q Час назад +42

    देवेंद्र फडणवीस यांनी सरळ स्वतः मुख्यमंत्री व्हावे...ज्यांना समर्थन द्यायचे ते स्वतः देतील...

    • @sandipshelke4971
      @sandipshelke4971 Час назад +10

      शेट खा

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 Час назад +3

      10 amdar bharch gheoun ajit shindela haklunday kam jal taynch aata

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 48 минут назад

      माझी😂😂​@@sandipshelke4971

    • @maheshkittur8888
      @maheshkittur8888 42 минуты назад

      टरबूज🍉 रांडेचा

  • @gsj3312
    @gsj3312 53 минуты назад +8

    काय बगा दिवस येतात
    काही दिवसापूर्वी हे शिंदे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची लालसा व हिंदुत्वाची पतारणा केली बोलत होते..पण आता स्वतःला मुख्यमंत्री पद सुटेना झाले...😂😂😂😂😂

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Час назад +15

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही...जय भवानी!

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 2 часа назад +100

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत 🚩
    काम खूप छान आहे.

  • @Ccgbtfdsvh5gh
    @Ccgbtfdsvh5gh Час назад +55

    ह्या शिंदे ला काही हिंदुत्व वैगरे च् पडला नाहीये फक्त मुख्यमंत्री पद आणि लालसे पोटी शिवसेना फोडली होती

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 Час назад +8

      100 takke khare bollat tumhi

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 59 минут назад +2

      Gap re bhat king of Maharashtra Shinde saheb

    • @nareshkhedekar5698
      @nareshkhedekar5698 51 минуту назад +1

      बरोबर आहे ऐकनाथ भडव्याची ओकात तीच आहे

    • @Amit-lj7vk
      @Amit-lj7vk 46 минут назад +3

      Qualified cm paheje , Ani mhanun wala nahi 😂😂😂😂​@@Dnyaneshwarkarande-yh1hu

    • @RSK73500
      @RSK73500 44 минуты назад +2

      ​@@Amit-lj7vkकाय बोललास तुझा तुला तरी कळलं का

  • @AchyutBirlinge
    @AchyutBirlinge Час назад +25

    मुख्यमंत्री पुन्हा शिंदे झाले पाहिजेत, जास्त जागा आणण्यात त्यांचे योगदान आहे

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 часа назад +31

    उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी हे केल ते केल म्हणणारे हे बीजेपी शिंदे गट वाले यांची एकहाती सत्ता येऊन ही तीन दिवसांपासून मुख्यमंत्री पदासाठी किती चढाओढ नाराजी नाट्य दावे प्रति दावे सुरू आहेत ...

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Час назад +17

    आता,दोन किंवा तीन पाळ्या लावा कि, कारखान्यातील कामगारांच्या सारखं.
    म्हणजे, दिवसपाळी,मधली पाळी, रात्रपाळी.
    सगळेख खूश.
    हां देवाभाऊला तेवढी रात्रपाळी द्यावा...अनुभव दांडगा हार नव्हं..😅

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 17 минут назад

      😂😂😂😂😂😂😂😂jabbr comment ek no 🎉😂😂😂

    • @asalunke8360
      @asalunke8360 8 минут назад

      व्वा व्वा 100% योग्य😅

  • @Sp093
    @Sp093 Час назад +23

    Ek दिवसाआड एक मुख्यमंत्री रोज पहाटे शपथ घ्यायची. दादा आणि फडणवीस साहेबाला सवय पण आहे

  • @abhijeet0578
    @abhijeet0578 Час назад +5

    दुसऱ्याचे तोंड काळे काराय गेले की असे होणारच पुढेबघा काय वाढून ठेवलंय

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Час назад +19

    संजय शिरसाठ यांना मुख्यमंत्रीपद मिळणारच abp माझाचा सूत्रांकडून 😢😮😅माहिती

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Час назад +23

    अजित दादा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे
    नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
    जय महाराष्ट्र

    • @thanos72
      @thanos72 Час назад +2

      Fadanvis gotya kelele😂

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 26 минут назад

      Mhanje dharne purn bharnar ani 70000 varun purn tijori ch dangit ghalun ghenar mutra, mutra ha ek no cha chor aahe jantecha saglyat jast g yaanech khallay

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Час назад +12

    मितर म्हणतो जसे आम्ही तीन शिफ्ट मध्ये काम करतो तसे ह्यांनी तीन शिफ्ट मध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करावे जसे अजित दादा सकाळी 7ते 3 कारण त्यांना सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आहे नंतर 3 ते रात्री 11 एकनाथ शिंदे नंतर 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस कारण हया दोघांन राती हूडी घालून काम करण्याची सवय आहे

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 57 минут назад +5

    दोन मुख्यमंत्री😅
    एक महाराष्ट्राचा आणि एक विदर्भाचा 😂

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb Час назад +21

    shinde + दादा combination कराव आणि MVA ने पाठिम्बा दिला पाहि जे 😂😂😂

    • @jagdishingale5835
      @jagdishingale5835 Час назад

      असं केल तर पुनरवृत्ती होईल 2019ची नुकसान जनतेचं होईल 😮😮

    • @युगहिंदुत्वका
      @युगहिंदुत्वका Час назад +4

      लगेच उध्दव ठाकरे तयारच आहे 😂😂😂 भाजपा कडे यायला कींवा शरद पवार पण

    • @Master-o6h
      @Master-o6h Час назад +1

      🍌🍌🍌 gya Deva bhau akela kafi hai sabako 😂😂

  • @sumitp8787
    @sumitp8787 Час назад +26

    किमान 288 मुख्यमंत्री पदासाठी ठराव आणा.....

  • @S-kn1pn
    @S-kn1pn Час назад +9

    बीजेपीला आता फक्त 12 आमदारांची गरज आहे, कितीही कोणीही वळवळ केली तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही

    • @gangadharkulkarni5666
      @gangadharkulkarni5666 22 минуты назад

      हे तिघे फुटणार नाहीत. प्रत्येकाला आपली कुवत माहिती आहे. पत्रकारांना वातावरण तापवुन आपली शेकुन घ्यायची असते. राजकारण म्हणजे काय खेळ आहे काय.
      आत्ता ५ अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे आता ७ ची गरज आहे. ते एक दोन दिवसात मिळवण्यासाठी प्रयत्न चालू असतीलही ते मिळाले तर प्रषण मिटला असं आपल्याला वाटत असलं तरी भाजप असं करणार नाही.

  • @vedanttadas561
    @vedanttadas561 Час назад +12

    खुर्ची काढा आणि या तिघांना सोफ्यावर बसवा. 😂😂

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Час назад +5

    शपथविधी होई पर्यंत मिडिया ब्रेकिंग न्यूज चालवत रहाणार. त्यांच सगळ ठरवलेले असते 😅😅

  • @bhalchandrapawar5877
    @bhalchandrapawar5877 50 минут назад +1

    शिंदे मुख्यमंत्री
    अजित पवार उप मुख्यमंत्री
    फडणवीस विरोधी पक्षनेता झालाच पाहिजे

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Час назад +23

    अजित पवार साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत👏👏👏👏👏

    • @kpatil3710
      @kpatil3710 Час назад

      बारामती चे मुख्यमंत्री😅😅

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 Час назад +10

    मला करा मुख्यमंत्री ...मग कसलंच भांडण नाही होणार😂😂😂

  • @Tktalk123
    @Tktalk123 Час назад +3

    रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करून तिघांना पण उपमुख्यमंत्री करा. तीन तिघांडा काम बिघाडा😂😅

  • @ajaynaik5783
    @ajaynaik5783 2 часа назад +45

    Eknath Shinde will be Uddha 2.

    • @abhijitshaligram8702
      @abhijitshaligram8702 Час назад +4

      उध्दव ठाकरे होण्याची शिंदे ची योग्यता नाही..

  • @Patil-d6e
    @Patil-d6e Час назад +5

    मी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी ला सपोर्ट करतो पण माझी खूप इच्छा आहे अजित दादा मुख्यमंत्री होयला पाहिजे 🥺❤️🙏

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 Час назад +4

    राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांना वरिष्ठ पातळी नाहीये , जी काय पातळी यांची आहे ती अमित भाई यांच्याकडे आहे

  • @sarjeraolate7500
    @sarjeraolate7500 53 минуты назад +1

    एकनाथ शिंदे ला आणि अजित पवार ला जेल मध्ये जायचं का...?

  • @vaishalideshmukh7995
    @vaishalideshmukh7995 2 часа назад +18

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत

  • @RishiKumar-q5o
    @RishiKumar-q5o 57 минут назад +1

    महिला मुख्यमंत्री करा 😅

  • @xyz0707
    @xyz0707 Час назад +1

    शिंदेला करत नाहीत किती काहीही करा.. गेल्यावेळी फडणवीस झाले असतें तर लोकांनी शेण घातलं असतं म्हणून शिंदेला मुख्यमंत्री केलं आता करत नाही किती पण घासा 😂😂😂😂

  • @anishshaikh4028
    @anishshaikh4028 Час назад +1

    शरद पवार साहेब आहेत ना 2014 सारखा बिनशर्त पाठींबा द्यायला..काळजीकरु नका...😂😂😂😂😂😂😂

  • @bag9845
    @bag9845 Час назад +3

    आता परत भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवून वेगळे सरकार स्थापन होईल.

  • @dwarkaprasadsharma646
    @dwarkaprasadsharma646 Час назад +1

    शिव सेना चे संख्याबळ कमी असतांना हिंदुवादी सरकार स्थापना करीता भाजपा ने दोन वेळा सेकरीफाईस केले आहे. या वेळेस सेनेने मनाचा मोठेपणा दाखवून देवेंद्रजी यांना मुखमंत्री चे मंत्री पद होउ धावे.

  • @akashlade8392
    @akashlade8392 Час назад +2

    या तिघांनीही पण ईव्हीएम ला मुख्यमंत्री करावे😂

  • @s.anil.
    @s.anil. Час назад +3

    मरायला लागलेत पार मुख्यमंत्री पदासाठी

  • @DasharathMulikofficial
    @DasharathMulikofficial Час назад +1

    आता परत... गुवाहाटी ला जा....😂😂

  • @जयजयजयजयहे
    @जयजयजयजयहे Час назад +10

    तिघेही मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत.
    योग्यता क्रम खालीलप्रमाणे
    १) देवेंद्र २) एकनाथ ३) अजित
    शिंदे समर्थकांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करू नये असे वाटते. लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व आहे.
    ज्यावेळी परिस्थिती होती त्यावेळी एकनाथ मुख्यमंत्री झाले आहेत..
    त्यामुळे समर्थकांनी आता भान ठेवावे.

    • @bag9845
      @bag9845 Час назад +3

      श्याटा योग्य आहेत. भ्रष्टाचार आणि महागाईचा कळस गाठला आहे आणि महाराष्ट्र कर्जबाजारी करुन ठेवला आहे.

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 Час назад +2

    अजितदादा व फडणवीस हे मित्र आहे, त्यामुळे ते शिंदे ना पाठिंबा देणार नाही.

  • @sandippatil5225
    @sandippatil5225 Час назад +1

    Ajit Dada Ne Devendra Lal samarthan Dil

  • @keshavvengurlekar263
    @keshavvengurlekar263 Час назад +3

    शरद पवार आता मोदींना फोन करून सांगतील आम्ही तुम्हाला समर्थन देतो आपण सरकार बनऊया
    सीएम तुमचा

  • @RashtrawadiYuva23
    @RashtrawadiYuva23 Час назад +5

    अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेल जो कोणी दबाव टाकेल त्याचा गेम होणार 😂

  • @rohitpatil3056
    @rohitpatil3056 Час назад +1

    आता कशाला भीक मागत आहे o.ncp बरोबर युती नको मानून तुम्ही सोडून गेला.आणि आता क भीक मागत आहे

  • @ClassicInd
    @ClassicInd Час назад +5

    तिघानमध्ये जो सगळ्यात हँडसम असेल त्याला करा

    • @ranaaher7759
      @ranaaher7759 Час назад +2

      Mg chandrashekhar bawankule saglyat jast deserve karta😅😅😅

    • @ClassicInd
      @ClassicInd 25 минут назад

      @ranaaher7759 होटांचा रस 🤤

  • @RashtrawadiYuva23
    @RashtrawadiYuva23 2 часа назад +4

    अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून सरकार स्थापन करा नंतर बसा बोबंलत 😂😂

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Час назад +3

    दोन्ही बैल दावणीला बांधलेले आहेत. जनतेची दिशाभूल करू नका ... 😂😂😂

  • @SudhirPatil-n7o
    @SudhirPatil-n7o Час назад +2

    मला वाटतं गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री आणि नितेश राणे व संजय बांगर उपमुख्यमंत्री करण्यात यावे.

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Час назад +9

    फडणवीस ला मुख्यमंत्री करणं ही भाजपची सर्वात मोठी चूक असेल.

    • @AnnaRaskar
      @AnnaRaskar Час назад

      Chuk nahi ghod chuk ahe Srkar houch shskt nahi 😂😂😂😂😂😂

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 51 минуту назад

    सकाळी दादा, दुपारी दाडी, रात्री...❤

  • @rameshmohite1883
    @rameshmohite1883 Час назад +1

    शिंदे ला cm करायचं असेल संजय शिरसाट ला फक्त एकदा शरद पवार यांची गाठ घ्यावी लागेल 😂😂

  • @dsgawali1042
    @dsgawali1042 Час назад +1

    आज काल बातम्या पण fake वाटायला लागल्यात..राजकारणी news वाल्याना पण येड्यात काढत आहेत.😂

  • @shs022
    @shs022 Час назад +7

    कुणीही झाला तरी मुख्यमंत्री "गुजरातचा" होणार.

  • @rupeshmahaddalkar9178
    @rupeshmahaddalkar9178 Час назад +1

    Waaa Dada kashala Kartill Samarthan..😂😂 70 Hazar Crore Ghalvchettt Kay..😂😂

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 Час назад +9

    सत्तेसाठी शिंदेनी लाज सोडली?

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 Час назад +1

    शिदेना वर्षा सुटत नाही वाटतो उदव साहेबानी नारवेकराच्या ईलेस्केनच्या निकालावर वर्षा सोडला होता

  • @syedrafikpedgahonkar4951
    @syedrafikpedgahonkar4951 Час назад +1

    सगळ्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे दोघांना सोडा अपक्षासह तिसऱ्याला २० आमदारांच्या पक्षाला धरून सरकार स्थापन करा..?😂😅😊

  • @Krishnnna025
    @Krishnnna025 Час назад +1

    EVM ला करा मंत्री

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 Час назад +1

    मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारचा पाठिंबा घ्या आणि बाहेरून पाठिंबा मविआ चा घ्या चलू द्या करमणुक.

  • @RajeshSatnaik
    @RajeshSatnaik 56 минут назад

    फडणवीस दोन वर्ष शिंदे दीड वर्ष अजीत पवार दीड वर्ष तिघांना पण मुख्यमंत्रीपद द्या

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Час назад +1

    Please My Humble Request Ajit Dada Pawar CM 😢😢

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 58 минут назад

    मी फक्त आमच्या श्री एकनाथ शिंदे साहेबांनाच CM पदासाठी पाठींबा देत आहे. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने खुप प्रगती केली आहे व ते CM असल्यामुळेच BJP, राष्ट्रवादी (अजित पवार)आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांना आत्ता बहुमत मिळाले आहे. हे बहुमत मिळण्यात शिंदे साहेबांचे योगदान बहुमूल्य आणि वादातीत आहे. तळागाळातून आलेला कार्यकर्ताच CM बनल्यावर जनतेचा खरा सेवक बनू शकतो.

  • @manavrajput5479
    @manavrajput5479 Час назад +2

    देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले पाहिजे कारण त्यांच्या कडे 132 आमदार आहेत आणि बहुमतासाठी आणखी फक्त 12 आमदार समर्थन गरजेचे आहे ते 12 आमदार कुठे पण adjust होतील जर शिंदे आणी अजित पवार पण पाठींबा नाही दिला तरी बाकी चे 12 शरद पवार साहेब आणतील आणि केंद्रात पण पाठींबा देतील हा प्लान B आहे bjp cha
    Plan c madhe उद्धव ठाकरे आहेत

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 Час назад +1

    E d चे मिधें दोन्ही

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Час назад +1

    अदानी ठरवणार मुख्यमंत्री कोण करायचा आणि अदानी अजित दादांना मुख्यमंत्री करणार अदानी मुळीच युतीमध्ये आलाय आले बघा मी काय म्हणतो ते खरं होणार एक वर्ष का होईना दादा मुख्यमंत्री होणार

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Час назад +1

    अनाजी हुणार सिएम

  • @rpatil4323
    @rpatil4323 Час назад +1

    बसा बोंबलत 😂😂😂😂

  • @SBIBH-z4p
    @SBIBH-z4p 29 минут назад

    योगेश कदम यांना मुख्यमंत्री पद द्यावे
    आता झालेली हानी भरून काढण्यासाठी

  • @laxmandhakane3618
    @laxmandhakane3618 15 минут назад

    तिघे भांडत बसा रामदास आठवलेंना बनावा मुख्यमंत्री सगळे प्रोब्लेम सुटतील

  • @ganeshJagdale-j6w
    @ganeshJagdale-j6w Час назад +6

    शिंदे इज ग्रेट

  • @DhanrajJadhav-me6rq
    @DhanrajJadhav-me6rq Час назад

    एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत त्यांचे निर्णय योग्य आहेत

  • @saishsiddharthmaste8237
    @saishsiddharthmaste8237 55 минут назад

    कोपरगाव तालुका आमच्या आशुतोष दादा काळे यांना मंत्रीपद द्या

  • @RadhakisanMore-g6n
    @RadhakisanMore-g6n Час назад +2

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे पाहिजेत त्यांचं काम चांगलं आहे❤

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n Час назад +5

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे

  • @ganeshsomase1124
    @ganeshsomase1124 16 минут назад +1

    Bjp ला vegal काढा आणि सर्व पक्ष एकत्र या खूप चांगले होईल 😂😂❤❤

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 часа назад +7

    Df होतील हेच अंतिम सत्य

  • @umeshbhat4441
    @umeshbhat4441 58 минут назад

    एकनाथ शिंदे नी हसत हसत मुख्यमंत्री पद देवेंद्र फडवणीस यांना दिलं पाहिजे..... BJP ने मागचे 5 वर्ष कसे काढले असतील त्याचा विचार केला पाहिजे.

  • @pravingare5126
    @pravingare5126 46 минут назад

    गुवाहाटीला जावं किंवा रोज 8 तास एकटा म्हणजे 24 तासात 3 .. एकदम ओके

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 2 часа назад +2

    Only Deva CM

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 Час назад +1

    कोण तुमची सूत्रे??? सगळं तुम्हालाच माहिती असतं😂😂

  • @ashokb8808
    @ashokb8808 46 минут назад

    मुख्यमंत्री पदी शिंदे साहेबच योग्य आहेत🎉🎉🎉

  • @vishalsapakale4853
    @vishalsapakale4853 20 минут назад

    पब्लिकचा रीविव घ्या,, शिंदेंना सर्वात जास्त पसंती मिळेल ...

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 52 минуты назад

    जो सेनापती होता 🏇. कमी आले तर खापर शिंदे च्या नावाने, काम सरो शिवसेना...

  • @jagdishingale5835
    @jagdishingale5835 Час назад

    हे योग्य नाही शिंदे च यावेळी मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजे 🚩जय श्रीराम 🚩

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Час назад +4

    57 शिंदे+41 अजित + 46 Mva बाहेरून पाठिंबा + अपक्ष = 150😂😂 होऊन जाऊदे

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 2 часа назад +8

    मुख्यमंत्री माझे दादा च होणार .

  • @sagarrahinj6275
    @sagarrahinj6275 13 минут назад

    कर्जमाफी करा आधी

  • @LINGAPPASHIRGERI
    @LINGAPPASHIRGERI Час назад +3

    शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पद द्या.
    मुंबई महापालिकेचा विचार करावा

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 43 минуты назад

    One more option is there. Three CMs for three regions.. Vidarbha, Marathwada and Western Maharashtra. These three will be under control of Delhi High Command.!

  • @Pratiksha_c-25
    @Pratiksha_c-25 Час назад

    जस आहे तसच राहू द्या

  • @vishalsapakale4853
    @vishalsapakale4853 23 минуты назад

    शिंदे सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणार नाही....

  • @vishalindurkar7227
    @vishalindurkar7227 Час назад

    काय फरक राहिला मंग आता उद्भव ठाकरे आणि ह्याच्या मध्ये… ह्या बातमी ने सामान्य जनता नाराज होत आहे….वाटलं नव्हता शिंदे असे वागतील, जेव्हा bjp ने मोठे पणा धाकवला तसा हयाना धाक वयाला काय हरकत आहे….हा आमच्या मतांचा अनादर करतायेत😢

  • @amitdeshmukh700
    @amitdeshmukh700 4 минуты назад

    मराठा समाजाचा मुख्यमंत्री होणार म्हणून लोकांनी मतदान केले आहे अजित दादा केव्हा एकनाथजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करावे

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 16 минут назад

    एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे बीजेपी सरकार पडणार

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 2 часа назад +5

    तुमच्या चैनल वरच्या सांगण्यावर काही झाड होत नाही

  • @Patil-d6e
    @Patil-d6e Час назад

    ऐकावेळेस शिंदे परवडतील पण फडणवीस नको 🙏

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 9 минут назад

    नाथांचा नाथ एकनाथ CM होणे अपेक्षित खूप त्याग केला त्यांनी