आपला सर्व टीचर टका टक परीवाराचे मन खुप मोठे आहे. देंडके बैलांची सुध्दा मेजवानी करत आहे, छोट्या, आलूपोंगा हे नात्यातील नसुन सुद्धा 2 दिवस आधी लग्नाला आले. आता तर अशि परीस्थिती आहे की नवरदेव मंडपात आला त्या वेळेला लग्नाला येतात, कुणा जवळ कुणासाठी वेळ राहीलेला नाही, मिली थी जिंदगी औरोके काम आनेमें, लेकीन बित रही है कागज के टुकडे कमानेमे. ❤❤❤❤
सर नातेवाईक सुद्धा लग्नात वस्तू भेट देताना 10 वेळा विचार करता पण छोटू आणि आलू पोंगा साधारण परिस्थिती असून सुद्धा उपयोगी वस्तू दिल्या खरच मित्रांची नाते वेगळीच असते बांगड्या भरण्याचा कार्यक्रम म्हणजेच बायकांसाठी पर्वणीच स्त्रिया खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद साजरा करतात
माणूस परिस्थितीने गरीब असला तर चालेल पण मात्र मनाने श्रीमंत पाहिजे तसेच ते छोटू आणि आलू पोंगा बिचारी दोघं पण गरीब आहेत पण त्यांनी त्यांच्या सोयीनुसार लग्नामध्ये गिफ्ट दिले अतिशय छान वाटतोय छोटू आणि आलू पोंगा शेवटपर्यंत असं सहकार्य करत राहा तुम्ही 👌👌👌
सर काल मी रात्री बारा वाजे पर्यंत एपिसोडची वाट पाहिली होती शेवटी जुने एपिसोड पाहिले. मारुतीच्या लग्नात कोणतेही विघ्न येऊ देऊ नका सर🙏🙏😅😅😅😅😮😮😮😢😢😢😢🎉🎉🎉😂😂😂❤❤❤💜💜💜💙💙💙💙 ❤ शुभ विवाह ❤ मारती 💙 राणी
तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं खेड्यातलं लग्न हे कसं असते प्रत्यक्षात तुम्ही नजरेसमोर आणत आहेत खूप मजा येत होती आधी लग्नात सकाळी गाणे वाजत होते मस्त सकाळपासून खूप मजा येत होती हे सगळं लोप पावत आहे
गुरुजी तुमच्या मनानं चालू द्या स्टोरी... Suspense असला तर च मजा येते. लग्नाचा भाग 19 ला आला तरी हरकत नाही, पण एकही कार्यक्रम सुटायला नको. खूप छान चालू द्या असच...❤
गुरुजी सर्व झालं आणि होत आहे पण आम्हाला लग्नाची पत्रिका नाही आली ना जी आम्ही यावं कि नाही लग्नाला तेच कळत नाही आहे एक तर लग्न हटके आहे आणि त्या पण लग्नाला यावं नाही का पत्रिका पाठवा बा ❤❤😂😂
श्री. मारोती भाऊ & सौ.राणी ताई यांना लग्णाच्या हार्दिक शुभेच्छा. या दोघाचे विवाहीक जिवन सुख व समुधीचे जाव याकरीता मारोती भाऊ व राणी ताई ला लग्णाच्या खुब खुब शुभेच्छा .दुल्हन हम ले जायगे. आमच्या मारोती दादाच्या लग्णाला यायच. चि.संकेत & जगन
आपला सर्व टीचर टका टक परीवाराचे मन खुप मोठे आहे. देंडके बैलांची सुध्दा मेजवानी करत आहे, छोट्या, आलूपोंगा हे नात्यातील नसुन सुद्धा 2 दिवस आधी लग्नाला आले. आता तर अशि परीस्थिती आहे की नवरदेव मंडपात आला त्या वेळेला लग्नाला येतात, कुणा जवळ कुणासाठी वेळ राहीलेला नाही, मिली थी जिंदगी औरोके काम आनेमें, लेकीन बित रही है कागज के टुकडे कमानेमे. ❤❤❤❤
देंडके साहेब बैलांचा नक्कीच आशीर्वाद भेटलं❤❤❤❤
मारोतराव च्या लग्नासाठी भर भरून आशीर्वाद
अस्ट पुत्र भव 😂😂😂🎉🎉🎉❤❤❤
झाब्रू असल्यावर हाटेलेची काही डाळ गळणार नाही बावा 😂
सर डमनी चा धुर करी झेबरू कोडा च पायजेन ❤❤❤🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👌👌👌
🙏🏻🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏🏻 निवडनूकिची धामधूम आणि त्यात मारती भाऊ च्या लग्नाच टेंशन खूप परिश्रम घेत आहे राऊत गुरुजी
सर नातेवाईक सुद्धा लग्नात वस्तू भेट देताना 10 वेळा विचार करता पण छोटू आणि आलू पोंगा साधारण परिस्थिती असून सुद्धा उपयोगी वस्तू दिल्या खरच मित्रांची नाते वेगळीच असते बांगड्या भरण्याचा कार्यक्रम म्हणजेच बायकांसाठी पर्वणीच स्त्रिया खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद साजरा करतात
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
माणूस परिस्थितीने गरीब असला तर चालेल पण मात्र मनाने श्रीमंत पाहिजे तसेच ते छोटू आणि आलू पोंगा बिचारी दोघं पण गरीब आहेत पण त्यांनी त्यांच्या सोयीनुसार लग्नामध्ये गिफ्ट दिले अतिशय छान वाटतोय छोटू आणि आलू पोंगा शेवटपर्यंत असं सहकार्य करत राहा तुम्ही 👌👌👌
खजूर हटले व शिवलाल टोयगोटे ले बत्ती मारोती धुटके ले व रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂😅
Ghutke nahi ho dhutke
😂😂@@ck1292-k4z
धुटके च लिहिले चांगले वाचा😂😂
Barobar
@@ravindrabadhiye5395 aho edit kelay tumhi comment, youtube maintain history of editing
आलु पोंग्या व छोट्या सारखे माणसं नाही सख्खे भाऊ मदत करत नाही ❤
सर काल मी रात्री बारा वाजे पर्यंत एपिसोडची वाट पाहिली होती शेवटी जुने एपिसोड पाहिले. मारुतीच्या लग्नात कोणतेही विघ्न येऊ देऊ नका सर🙏🙏😅😅😅😅😮😮😮😢😢😢😢🎉🎉🎉😂😂😂❤❤❤💜💜💜💙💙💙💙
❤ शुभ विवाह ❤
मारती 💙 राणी
तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं खेड्यातलं लग्न हे कसं असते प्रत्यक्षात तुम्ही नजरेसमोर आणत आहेत खूप मजा येत होती आधी लग्नात सकाळी गाणे वाजत होते मस्त सकाळपासून खूप मजा येत होती हे सगळं लोप पावत आहे
गुरुजी तुमच्या मनानं चालू द्या स्टोरी... Suspense असला तर च मजा येते.
लग्नाचा भाग 19 ला आला तरी हरकत नाही, पण एकही कार्यक्रम सुटायला नको.
खूप छान चालू द्या असच...❤
Ok
बळी राजा चा अशिरवाद आहे देंडके तुमचा मागे 🎉🎉❤❤❤
शिवल्या तर खातेच मार पण हटेलेले खाऊ घालते वाटे मार 😂😂 बर झालं गुरुजी लग्न एकच दिवस लेट केलं नाही तर मारुती न घेतल असतं तुम्हाले फाइल वर 😂😂
काल रात्री 9:00 वाजेपर्यंत व्हिडिओची वाट बघितली
Raut sir ne pahilech message takala hota na bhau
काल पासून विडिओ चि वाट कोण कोण बघत होते ते लाईक करुन आपले मत नोंदवा 😂😂❤❤😊😊
मारूतीच्या लग्नाची तयारी जोरदार 😂👌
सर मारुती दिलदार आहे खरंच सर ❤🎉
मारती च्या लग्नात खुप मज्या येणार आहे भाऊ आणि देंड़के साहेब पण दिलखुलास पणे खर्च करत आहे खूपच मस्त 👌एक नंबर
मारुती डॉन ले झेट पल्स सिक्युरिटी द्या सर्वात महत्वाचे म्हणजे लग्नात कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे गुरुजी
छोट्या च कॅरेक्टर खूप मस्त आहे सर ❤😂
मारोतोच्या लग्नाला सतराशे इगन असं झालं राव हे😅
हळद काश्याचा शिवलाल बबन हटेले यांना लागली पाहिजे 😅😅😅😅😅😅
स्टोरी एकदम झक्कास आहे सर . शिवलालले फक्त सरका वाग म्हना 😂😂😂😂😂
खुप दिवसांपासुन वाट बघत होतो मारोती दादा च्या लग्नाची.❤🎉
Sir मारोतीचा धुरकरी आलू पोंगल ला च बनवा😂
गुरूजी मारुतीचा लांडगा म्हणुन आलू पोंग्याला ठेवा. मग hatelya ची येते चांगली मज्जा.... 😂😂😂
बैलांना सुद्धा लग्नाची मेजवानी म्हणून ढेप द्या खायला.
काय राजेहो गुरुजी मोठा पेच पडला ..उद्या आता आमच्या सोनाळा ची यात्रा आहे उद्या, यात्रेत जावा की लग्नात या काही समजून नाही राहील ..❤❤
|| ♥️ सरांचे जेवढे कौतुक करावे तेवढे
कमीच आहे...#TEACHER
#TAKATAK ♥️ UNSTOPPABLE
😍🔥💐🙏😇||
ख़ुप खुप आभार सर
काल खुप वाट पाहली ,मि uk मधुन पाहत असतों 🙏
Utrakhand
सर🙏 आपण वेळात वेळ काढून खूप छान व्हिडिओ बनवता त्याबद्दल धन्यवाद सर...😊😊👌
खजूर ले रामपुर वाल्यांचा हात दाखवा गुरुजी❤❤❤
खर हा बांगड्याच्या पैशाचं मले नव्हत समजत की बांगड्या भरायले बोलावतात आणि पैसे का घेतात मग..आज लक्षात आल ते😂❤
बुलट्याच लग्न धुमधडाक्यात आहे बा 😂😂😂😂😂😂😂
आलू पोंगा भाऊ च्या गॅस सिलिंडर चा आणि खजूर हटेले च काहीतरी संबंध आहे वाटते समोर च्या व्हिडिओ मधे 😂😂😂 3:24
❤❤❤👌😂😂👌❤❤❤
Dendke साहेब बरोबर बोलले
जनावर तरी आशिर्वाद देतील ❤
क्याना फ्यानाच पाणी काही नाही माठातल पाणी पाजा शिवलाल भाऊंना 😂😂😂😂😂
बरोबर आधी टाकीतल पाणी होत
Jay shree Gajanan mauli 🙏🏻🙏🏻🌹🌹
गुरूजी मारतीरावच लग्न होऊद्या राजेहो 😂😂
Jay bhim ho Raut sir Kay mante niwadnukiche hall mast watawaran ahe ekde ❤❤❤❤
एक नंबर विडिओ सर❤️🙏
खरी आहे राऊत सर तुम्हाला पण स्टोरी नुसार काम करावं लागते मस्त जय्यत तयारी सुरू आहे लग्नाची...👍👍
लग्नाच्या हार्दिक शुभेच्या राणी आणि मारोती
Bhari vedeo ahet tumchya manaver banva episode ❤❤😊😊
Jai Ho Rampur ke ♥️ Jai ho mama ke ♥️ mama cool 😎 sir
शिवलाल व खजुर हटले ले बत्ती मारोती धुटके ले मुक्ती 😅😅😂😂
नवरदेव खजुरे हाटेलेच्या ताब्यात नाही गेला पाहिजे हो गुरुजी कारण लग्न आयुष्यात एकदाच होतं विघ्न आले नाही पाहिजे
Laganat ek hi adthala aanacha nahi sir,,,lagn zalyavr yetech mg adathale❤😂
मारोतीच्या लग्नात आफत आली नाय पाहिजे सर ...मारोती डोन एकच दादा मारोती दादा असला पाहिजे
जुन्या पद्धतीचे लग्न.मारोती रावच्या लग्नाची तरहाच न्यारी 👌
मारूती भाऊ ची लग्नाची तयारी जोरदार ला
चालु आहे 🎉🎉🎶👑🌷✨️👌🏻👌🏻
सर काही करा पण शिवलाल किडणाकरा😅😅😅😅
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
व्हिडोओ एकच नंबर सर
गुरुजी सर्व झालं आणि होत आहे पण आम्हाला लग्नाची पत्रिका नाही आली ना जी आम्ही यावं कि नाही लग्नाला तेच कळत नाही आहे एक तर लग्न हटके आहे आणि त्या पण लग्नाला यावं नाही का पत्रिका पाठवा बा ❤❤😂😂
होटल मस्त बनवल ❤ लक्ष्मण भाऊ च
फक्त खजुर हटेल्याला आलू पोंगा व सिलेंडर दाखवा 😂😂😂😂
Best of luck sir🙏
श्री. मारोती भाऊ & सौ.राणी ताई यांना लग्णाच्या हार्दिक शुभेच्छा. या दोघाचे विवाहीक जिवन सुख व समुधीचे जाव याकरीता मारोती भाऊ व राणी ताई ला लग्णाच्या खुब खुब शुभेच्छा .दुल्हन हम ले जायगे. आमच्या मारोती दादाच्या लग्णाला यायच. चि.संकेत & जगन
😂😂😂😂😂😂😂
मारुतीच्या लग्नात दारूबंदीची अवस्था साताराला पण दारू अशी अवस्था केली पाहिजे असा गुरुजी सरांनी एपिसोड बनवावा
आतुरता फक्त मारती दादाच्या लग्नाची 🎉🎉💐💐😅😅
Naice video ❤
मारतीच्या लग्नाची सुंदर नियोजन.
गुरुजी मारुती ले काहीच झाल नाही पाहिजे बत्ती द्या शिवल्या बबन आणी काश्या ला हटेले बत्ति द्या चांगली मारुती च लग्न चांगल होऊद्या 😅
सर मारोतीराव सोबत झाब्रू ला सोबत ठेवा जेणे कडून मारोती दादा चे पैशे जाणार नाही आणि त्याला काही होणार नाही
Sir 2 divas comment vachu nka jas aahe ts chalu dya jangal-butta😂😂😂😂 changalch hoil martich lagn❤
धन्यवाद गुरुजी मामा लुटेरे ला आणल्याबद्दल धन्यवाद खूप खूप
1 nobar dendke saheb बैलाची लेखा सोय केली ओरिजनल कास्ट कार देंडके साहेब
हटेलया ले माहीत नाही वाटते मारोती काय चीज आहे ते शीव लाल आलाच आता टीपारी वर.. पब्लिक शाट पाहीजे आता..या तीघांना..
Nice video sar 😊❤😊
देवा परमेश्वरा एक नंबर विडिओ आला आहे
guruji hatelyache paise shivalya kadunach bhetale pahije. dya tyala tippari 😂😂😂
Lagnacha shubhechha maroti bhau 🙏🏻💐😊
Super ❤❤❤
आलु पोगा बत्ती हटेले
सर झाब्रू ची मदत घ्या, मारोतीला वाचवण्यासाठी✨️
बबन,काशीनाथ, शीवलाल व हाटेले यांना चांगलीच हळद लागली पाहिजे गुरूजी.
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
मारती व राणी यांच्या लग्नात go vote, मतदानाला जा, संदेश द्या ❤❤
मारुती दादा. यांच्या.. लग्नानिमित.. आमचे... शॉप बंद.. राहणार..... दी...17..... 11.24..ते.....19....11..24.....अकोला..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आज ऐक क्यारकर्ट वाडवल सर
मारती भाऊ ची नक्की बहीन च
❤❤❤❤❤❤
Mast video ❤
सर मारुतीला किडनॅप नको होऊ देऊ आलू पुंग्याचे हाताने खजूर हॉटेल आली बत्ती 😂😂😂😂😂😂🎉
❤❤🎉🎉
बैलाची सोय एक नंबर केली
Maza aher ahe maroti dada la
मारुतीचे बूट कोन चोरणार सर🤣🤣
𝙎𝙖𝙧𝙫𝙖𝙣𝙘𝙝𝙮𝙖 𝙗𝙚𝙡𝙡𝙜𝙖𝙙𝙞 𝙥𝙝𝙪𝙠𝙩𝙖𝙩 𝙙𝙪𝙧𝙪𝙨𝙩𝙩 𝙯𝙝𝙖𝙡𝙮𝙖 😂😂😂
सरजी तुम्ही दिलेल्या सूचनेला आमचे पूर्ण पणे सहकार्य आहे 🙏
A
1 no. Sir
बाकी काही असो पण आळुपोंगा ढेरी मस्त खाजवते 😂🙏
Khup bhari 😂😂
मारतीच्या धामधुमीत भानुच काही गणित जमवा गुरुजी 🎊
जय श्री राम
शिवलाल भाऊ ले बबन भाऊ ले काशया ले बत्ती भेटल पाहिजे सर