मार्तीच लग्न || नवरदेव बेपत्ता || Episode 1275 || Marathi Comedy Video 😂😂 ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 418

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Месяц назад +208

    हटेले चे पैशे शिवलाल कडूनच वसुल करून घ्या सर ही विनंती 😂😂❤❤

  • @samavlogs0
    @samavlogs0 Месяц назад +85

    मारोती आणि राणी ताई यांस लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 😂😂❤❤❤

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 Месяц назад +109

    खजूर हटले व शिवलाल टोयगोटे ले बत्ती मारोती धुटके व रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂😊

  • @roshanburade6203
    @roshanburade6203 Месяц назад +49

    शिवलाल चांगले सोटे द्या सर...शिवलाल शिवलाल तुले करते आलूपोंगा गोलमाल.. 😃😂

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 Месяц назад +28

    मारुती आणि राणी ला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 😂😂😂😂❤❤❤❤

  • @ganeshburghate9736
    @ganeshburghate9736 Месяц назад +25

    आता आलू पोंग्या सोबत होते वाटते लढाई नक्कीच😂😂

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni Месяц назад +10

    🙏🏻💖 जय भीम गुरुजी 💖🙏🏻 शिवल्या ले चांगली बत्ती भेटली पाहिजे चांगल्या कामात इघ्न आनते

  • @Tigerbhai-7127
    @Tigerbhai-7127 Месяц назад +22

    मारूती दादा काहीनाकाही हातपाय हालवनारच
    एकच वादा मारूती दादा ❤

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 Месяц назад +19

    शिवलाल टोयगोटे ले बत्ती मारोती धुटके व रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂🤣

  • @AnupWankhade-lj8dl
    @AnupWankhade-lj8dl Месяц назад +12

    हॉटेलचे पैसे शिवलाल कडून वसुली करून घ्या ही विनंती गुरुजी

  • @nitiningole7103
    @nitiningole7103 Месяц назад +16

    मारोती आणि राणी ताई स लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @rajdipnavghare1129
    @rajdipnavghare1129 Месяц назад

    अरे बाप्पा लवकरच आला मेरा मेहबूब, काय वाक्य आहे राऊत गुरुजी.सलामी तुमच्या विचारसरणी ला.

  • @Rahul1akola
    @Rahul1akola Месяц назад +4

    मेरा महेबूब आया है😂😅😅

  • @avinashkuldipkar8482
    @avinashkuldipkar8482 Месяц назад +14

    अभिनंदन मारोती
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉

  • @SurajSatnurkar
    @SurajSatnurkar Месяц назад +7

    मारती ले लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉💞💞 राणी ताई व मारोतराव यांना पुढील वाटचालीस खुप खुप अभिनंदन 🎉

  • @M_G_CREATION05
    @M_G_CREATION05 Месяц назад +10

    धन्यवाद गुरुजी खंडोबा च गान्. वाजवल्या बद्दल. जय मल्हार

  • @AkshayChavan-wx3nc
    @AkshayChavan-wx3nc Месяц назад +7

    शिवलाल ची मानमोळा गुरुजी सर्वत तुटल मान राहीली एकदा पट्टा गळ्यात पाहाची इच्छा आहे बस एवढे करा

  • @madankadam2606
    @madankadam2606 Месяц назад +4

    मतदान या विषयावर एक हिडीवो बनवा बरेच लोक मतदान करत नाहीत तर प्रत्येक जण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे जनजागृती करणं गरजेचं आहे गुरुजी

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 Месяц назад +3

    जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
    घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
    लग्नाच्या शुभेच्छा.!
    ❤❤❤

  • @anantabodhankar196
    @anantabodhankar196 Месяц назад +1

    शीवलाल चे दीवस भरले आता 😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 Месяц назад +14

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂

  • @sohampatil6565
    @sohampatil6565 Месяц назад +2

    मारुती आणि राणी ला लग्नाच्या हंदीक शुभेच्छा 💕💐

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 Месяц назад +1

    कामाचा व्याप असुनही.. गुरुजी, तुम्ही व्हिडिओ बनवत आहात आणि ते सुद्धा अगदी रंगतदार... तुम्हाला प्रणाम 🙏
    ... उद्या खुरसनी मिरची ची पंगत... रंगत आणणार असं दिसते 😂😂😂

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 Месяц назад +1

    व्वा खरोखरच खूप छान सर जुन्या आठवणी ताज्या झाल्या ऐकल्या होत्या पण आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ramm.9308
    @ramm.9308 Месяц назад +2

    यावेळेस शिवल्या चा फायदा होऊ द्या गुरुजी😂. प्रत्येक वेळेस त्यालेच नका दणके देत जाऊ😂

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 Месяц назад +1

    ज्या आनंददाई क्षणाची सर्वांना प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली, मारुती दादा आणि राणी ताईला नवीन वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤

  • @sachinshirsat1994
    @sachinshirsat1994 Месяц назад +2

    हटेला चे पुर्ण पैसे वर व्याज हे शिवलाल कडूनच वसूल झाले पाहिजे सर 😅😂 सर्व पैसे शिवलाल ने खाल्ले आणि नाव मारुती दादा च घेतल हे बरोबर नाही...
    शिवलाल कडून पुर्ण वसुली हेचं या एपिसोड चा योग्य समाप्ती होईल ❤❤❤❤❤

  • @raviburale7112
    @raviburale7112 Месяц назад +6

    नवरदेव झालाच गायब😂 मामा पुरा लूटते वाटते देंडके ले..उद्या आणखीन मजा आली पाहिजे लग्नात😂😂

  • @souravbabhulkar2427
    @souravbabhulkar2427 Месяц назад +3

    Aamhi tension ghet aahe , ye tho latest news hai 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganesh3486
    @ganesh3486 Месяц назад

    पाणी उनोन्याले ठेवलं हाय........
    एकदम जुना शब्द

  • @vaibhavchikate5495
    @vaibhavchikate5495 Месяц назад +3

    गुरुजी आमच्याकडे हे राम गोळे काही माहित नाही थोडक्यात सांगा रेसिपी भाजी ची ❤❤❤😊

  • @avinashdhule383
    @avinashdhule383 Месяц назад +2

    मारोती दादा आणि राणी ताईच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा पण एक सांगतो अल्लू पोंगा यांना हाटेलेला चांगलाच झोडपा लावा सर 😂😂😂❤🙏

  • @cartooncraze1992
    @cartooncraze1992 Месяц назад +1

    रामपूर गाव चे फेमस व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सदस्य मारोतीराव धुटके यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🎊

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p Месяц назад +1

    मारुती च्या लग्नात शिवलाल ची फजीता खजूर हॉटेल ज्यांनी😂😂😂😂😂😂

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd Месяц назад +1

    मारुतीच्या लग्नाले 10 इग्न आहे बावा 😂😂 काय नवरदेव गायब नाही होणार आहे 😂😂 मामा चा काही लुचाट पना जात नाही तेलाचा डब्बा चोरलाच 😂😂

  • @dineshvittahlpardhi7303
    @dineshvittahlpardhi7303 Месяц назад +3

    गुरुजी मारुती च लग्न सुखरूप व्हायला पाहिजे. 3 लाख रुपये शिवलाल कडूनच वसुली व्हायला पाहिजे.

  • @ChetanDhole3892
    @ChetanDhole3892 Месяц назад +3

    बाळूभाऊ च्या सासऱ्याला आज एक 90ty द्या सर आज. मज्जा येते बा😅

  • @pravinkurhade1665
    @pravinkurhade1665 Месяц назад +2

    मारुती च लग्न जुळले तेव्हा 3 लाख सबस्क्राईब वर होते आता 308000 झाले...👌👍 म्हणजे मारुतीच्या लग्नाला 8000 लोकं आले🎉🎉🎉🎉🎉

  • @Gajanansawarkar-nq6hm
    @Gajanansawarkar-nq6hm Месяц назад +1

    सर शिवलाल ला बत्ती द्या आणि हाटेल ला पन
    आलुपोंगा ला पाठवा सिलेंडर घेऊन शिवलाल जास्तच ईघ्न आणुन रायला
    राणी ताई व मारुती दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishnuthakare6820
    @vishnuthakare6820 Месяц назад

    आत्ता आहे कट्टर फाईट या एपिसोड मध्ये सगळे रथी महारथी आहेत एक नंबर

  • @ShankarSultane-v3x
    @ShankarSultane-v3x Месяц назад +2

    मारोती आणी रानी ताईस लग़नाचा हाती शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @amitdeshmukh-lq6kv
    @amitdeshmukh-lq6kv Месяц назад +3

    खुप खुप अभिनंदन मारोती व राणी ताई

  • @SopanAmalkar
    @SopanAmalkar Месяц назад +1

    बरोबर आहे सर खूप छान वाटले 🎉🎉😂🎉🎉

  • @OmDharpawar-iz3gt
    @OmDharpawar-iz3gt Месяц назад +4

    गुरुजी एक दा महा एपिसोड करा हि विनती

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Месяц назад +2

    एक लाईक गुरूजी च्या मेहनतीतून निर्माण झालेल्या सादरीकरणाला ❤❤❤❤

  • @bharatmokle2328
    @bharatmokle2328 Месяц назад +3

    मारोती ला मुक्ती शिवलाल हटेले ला बत्ती द्या गुरूजी ❤❤❤😂😂

  • @gurugajanan5147
    @gurugajanan5147 Месяц назад +1

    मारुती कडून पैसे वसूल नाही झाले पाहिजेत गुरुजी पैसे शिवले आणि बबन्या यांच्या जोडून वसूल करा शिवलेले चांगले बत्ती दे आंब्याच्या झाडाखाली😂😂😂😂😂

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 Месяц назад +3

    👌❤❤😂 khoob achcha banaya guruji aapane Aaj bhi video roj ki tarah😂❤❤👌

  • @rajeshtayade8508
    @rajeshtayade8508 Месяц назад +1

    सन हरके आले, देंडके साहेब, मस्त डायलॉग 😊😊😊

  • @rohidasLondhe-g3s
    @rohidasLondhe-g3s Месяц назад +6

    अभिनंदन मारोती भाऊ

  • @ChetanBodkhe-t1w
    @ChetanBodkhe-t1w Месяц назад +2

    मारोतराव आणि राणी ताई तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️✨💐💐

  • @RajuPendor-gi7zt
    @RajuPendor-gi7zt Месяц назад +5

    गुरुजी विडियो तर १नंबर आहे पण (शिवलाल ची गाडी विकाले लावा) तुम्हांले किती कमेंट्स कराव मारुति दादा लें खजुर हटेल्या न 😮किडनैप केल आम्ही नाराज झालो लग्न सोहळा आनंदान संपन्न झाल पाहिजे गुरुजी 💐💐

  • @bhikajimore3452
    @bhikajimore3452 Месяц назад +1

    मारुतीभाई आणी राणी ताई लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤

  • @Suku7000
    @Suku7000 Месяц назад +2

    💐मारुती आणि राणीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎉

  • @SanjayNavale-zo7ci
    @SanjayNavale-zo7ci Месяц назад +11

    मारुतीला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @tukaramraut6140
    @tukaramraut6140 Месяц назад +1

    मारोती आणि राणी ताईला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravilahane5288
    @ravilahane5288 Месяц назад +4

    खूप छान आजचा एपिसोड 😍

  • @NiluBahade
    @NiluBahade Месяц назад +3

    Mama telacha dabba gayab kela😂😂😂

  • @pradipninule3306
    @pradipninule3306 Месяц назад +1

    मारुती दादा राणी ताई या दोघांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @awajachijangilut888
    @awajachijangilut888 Месяц назад +11

    काही हो तिकडे मारतीच लग्न झाले पाहिजे ❤

  • @ashwinmahalle9764
    @ashwinmahalle9764 Месяц назад

    लय भारी गुरुजी....
    एक नंबर जमल सर्व

  • @MeenaPatke-m9m
    @MeenaPatke-m9m Месяц назад

    मारोती आणि राणीला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Месяц назад +4

    गुरुजी ऐगदा शिवलाल ला आणि हॉटेल्या ला चांगलाच धडा शिकवा.
    आलूपोग्या ला ऐगदा सिलेंडर घेऊन हॉटेल्या च्या समोर पाठवा म्हणजे त्याची फाटेल.

  • @wasudeoTAJNE-ku1ke
    @wasudeoTAJNE-ku1ke Месяц назад +8

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 🎉😂❤

  • @truptikhadse1804
    @truptikhadse1804 Месяц назад +1

    गुरुजींना कळवा की निवडणुकांनंतर झाबरू आणि नालू मॅडम यांच्या लग्नाची तयारी करायची आहे! त्यांना निवडणूक ड्युटीसाठी शुभेच्छा द्या.

  • @VikasAmbhore-yw8nb
    @VikasAmbhore-yw8nb Месяц назад +5

    शुभ मंगल सावधान.....🎉🎉🎉

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Месяц назад

    काय बावा कुणाची काय धूम अन गुरुजी ची मतदानाच्या चिट्य वाटायची धुम...😂😂

  • @bholanevare4320
    @bholanevare4320 Месяц назад +3

    शिवलेले बत्ती रामपूर ले मुक्ती भेटली पाहिजे राऊत सर शिवलाल पासूनच पैसे काढावे

  • @SachinMadhankar-kb6sk
    @SachinMadhankar-kb6sk Месяц назад +5

    🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏

  • @SanjayNavale-zo7ci
    @SanjayNavale-zo7ci Месяц назад +3

    वरुड -मोर्शी पण election duty दर्यापूर 😂😂

  • @MarotraoChambhare
    @MarotraoChambhare Месяц назад +1

    हा शीवलालचा पान सर्वांच्या लक्षात आला पाहिजे गुरजी

  • @satishkuhire7984
    @satishkuhire7984 Месяц назад +1

    मारोती कीडन्यापींग मदे शिवलाल चा च गेम झाला पाहिजे सर 😂😂😂😂

  • @vikasingle1455
    @vikasingle1455 Месяц назад +4

    मारुती रावले लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Месяц назад +1

    शिवलाल कडुन पैसा ची वसुली झाली पाहिजे गुरूजी धन्यवाद 🙏👌

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 Месяц назад +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @priyawadakar1036
    @priyawadakar1036 Месяц назад +1

    खूप खूप अभिनंदन मारुती दादा🎉🎉

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni Месяц назад +2

    हटेले चे पैसे शिवल्या कडूनच वसूल झाले पाहिजे गुरुजी

  • @MohanGaykwad-ki6iu
    @MohanGaykwad-ki6iu Месяц назад +2

    मारोतराव आणि राणी बाईला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा शिवलाल भक्ती रामपूर ला मुक्ती

  • @mohanmohod
    @mohanmohod Месяц назад +7

    Pahli comedy Pahli like mis karna🎉🎉

  • @ShrikantChaudhari-bl2fz
    @ShrikantChaudhari-bl2fz Месяц назад +2

    सकाळ पासून वाट पाहत होतो रे बा 😂😮

  • @आदिनाथ.31.0
    @आदिनाथ.31.0 Месяц назад +1

    गुरुजी community post मध्ये पत्रिका नाही टाकली लग्नाची. आता टाका❤❤🎉

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz Месяц назад +2

    शिवलाल चा काटा काढला पाहिजे

  • @madankadam2606
    @madankadam2606 Месяц назад +1

    कोण कोण मारती व राणी यांच्या लग्नाचा योनार आहे लाइक करा 👍

  • @rajushinde8516
    @rajushinde8516 Месяц назад +3

    उद्या नाही झाला तर परवा करा...
    पण एन्ड भारी करा ❤❤

  • @vikramjadhav6844
    @vikramjadhav6844 Месяц назад +3

    1 च नंबर गुरुजी व्हिडिओ

  • @truptikhadse1804
    @truptikhadse1804 Месяц назад +1

    मारोती आणि राणी यांच्या लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी, सुखी आणि समृद्ध होवो, अशी प्रार्थना.❤🎉🎉🎉

  • @NikeshGaurkar
    @NikeshGaurkar Месяц назад +2

    गुरूजी मया मतान कमड निवडून आल नाही पाहिजे

  • @abhijitmehatre9999
    @abhijitmehatre9999 Месяц назад

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा मारती दा राणी वहिनी😊😊😊😊😊

  • @nileshraosarnaik2347
    @nileshraosarnaik2347 Месяц назад +2

    शिवलेले 1लाख रूपये मिळाले पाहिजे सर

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz Месяц назад +3

    शिवलाल म्हणजे देवेंद्र फडणवीस

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Месяц назад

    वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडीओ करीत आहात सर , आम्हा प्रेक्षकांसाठी रोज नवनविन विषय आणत आहात . त्यासाठी खूप खूप आभार तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 Месяц назад +2

    आता तर शिवल्या कडुणच पुरी वसुली झाली पाहिजे

  • @sureshdhawale9203
    @sureshdhawale9203 Месяц назад +1

    मारोती आणी राणीला लग्नानंतर धामनगावदेव येथे मुंगसाजी दर्शना ला घेऊन येने

  • @PralhadsakharamPariskar.
    @PralhadsakharamPariskar. Месяц назад

    शिवले जी वरात काढा😂😂😂😂😂

  • @Chavhandnyanu
    @Chavhandnyanu Месяц назад +4

    Congratulations Maroti Dada.....❤🎉😂

    • @RupeshDhage-hs1zh
      @RupeshDhage-hs1zh Месяц назад

      मारोती भाऊ लग्नाच्या शुभेच्छा

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l Месяц назад

    खूपच छान झाला व्हिडिओ लहान पण आठवल देंडके साहेबानी खूपच छान तयारी केली मामा साहेब सामानावर हात साफ करते कोणालाच सोडत नाही बाकि मस्त व्हिडिओ

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 Месяц назад +1

    👌👌👌

  • @dadaraomankar9581
    @dadaraomankar9581 Месяц назад

    मारुती आणि राणी यांच्या लग्नात शुभ आशीर्वाद

  • @RSS_Premi
    @RSS_Premi Месяц назад +2

    काहीही हो गुरुजी....मी पोचलो मांडवात आता ...लग्न झालंच पाहिजे .... ईथ काही फक्त बेसन अन रामलाडू खायले नाही आलो मी.....

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 Месяц назад

    Namaskar sir.Khup छान viedio.मस्त niyojan sir.Shantaram Bhawu aaj चांगले दिसून राहिले. आज मारोती भाऊ che लग्न करता ड्रेस dakhawila.