सर मातीच्या लग्नात कोणताही विघ्न आलं नाही पाहिजे शिवल्या चा कार्यक्रम फेल झाला पाहिजे जो दुसऱ्यासाठी खड्डा घंटे तोच स्वतःच त्या खड्ड्यात पडते अशी परिस्थिती पाहिजे व्हायले जय गजानन सर
मला पण लग्नाची पत्रिका नाही आली मारतराव आणि टिचर टकाटक टिम यांनी याची दखल घ्यावी, आणि सर्व रशिक प्रेक्षकांना मेसेज रूपी पत्रीका पाठवावी, शुभ लग्न कार्यस माझ्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🪷❤️🙏💐
सर मी गाडीबैल दुरुस्त करून ठेवली ...चारापाणी , वरण सर्व घेतलं सोबत पण पत्रिका नाही भेटली आणखी... उद्याच निघा लागते मले शेलूबाझार वरून या लागते टाईम लागते म्हणून ...पत्रिका ची वाट पाहू की निघू उद्या...
नमस्कार सर मी शुभम राणे टीचर टकाटक चे एपिसोड बघितले की खूप मनाला आनंद मिळतो 17 तारखेला आहे आमच्या मारुती दादाचं लग्न आणि आमच्या राणी वहिनीसाहेब यांच्या लग्नाला टीचर टकाटक चे सर्व कलाकार या सर्वांना मारुती दादा आणि राणी वहिनी साहेबांच्या लग्नाची पत्रिका द्या सर टीचर टकाटक चे सर्व कलाकार लग्नामध्ये दिसले पाहिजेत सर मारुती दादाला शुभेच्छा द्यायला 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩 जय श्री राम 🚩
छान आवाज आहे सरपंच साहेबांचा.सगळ चांगलं होऊ दे म्हणा देवाला.मारोतीच्या लग्नात काही अडथळा आला नाही पाहिजे.सगळा वार शिवलाल वरच गेला पाहिजे.आलु पोंग्याला सर्वांच्या समोर ठेवायचं सिक्युरिटी गार्ड सारखं.नवरदेवाच्या दमणी सोबत.
मारोती ले स्पेशल Zed सिक्युरिटी गार्ड म्हणून आलू पोंग्याची निवड करा राऊत सर मग हटेलेची काहीच चालणार नाही मग पाहू शिवलाल ची मज्जा...👍👍
😂
एकदम बरोबर आहे पाहुणे तुमचं मनन ❤🎉
एकदम बरोबर भाऊ❤
Brobr ahe paune buva tumch... 😂😂
सर तुम्हीं आलुपोग्या लाच मार तिचा अंगरक्षक बनवा
चला रे चला मारोतीच्या लग्नाला चला.. 🎉🎉🎊🎊
लग्नाला जायची करा आता घाई... अशी संधी पुन्हा येणार नाही...🤩🤩🤩
.
.
मारोतीच्या लग्नात मामा आहे आचारी
कंदील आबाजी म्हणते जेवण लय भारी
.
.
मारोतीचं लग्न भारी... लग्नातला आचारी भारी... टीचर टकाटक भारी... इथं सगळंच लय भारी... 💥💥🎉🎊🎉🎉🎊🎊
गुरुजी या खायगोंबऱ्या कंदील्या ले लग्नात पूर्ण वेळ उपवास घडवा
🤣😅🙏👍
Hagvan lava tyaile ok😂😂
@@TechnologyWing कंदील अन् उपवास मग एक नंबर मजा येईल
मारोती ला काहीच झाल नाही पायजे सर आनी शीवलाल फीटला पायजे ❤
आता मजा येणार 16, 17, आणि 18 तारखेच्या एपिसोड ची, कारण अस लग्न पाहणं हा एक अद्भुत असा योग्य असणार🎉🎉
सर मातीच्या लग्नात कोणताही विघ्न आलं नाही पाहिजे शिवल्या चा कार्यक्रम फेल झाला पाहिजे जो दुसऱ्यासाठी खड्डा घंटे तोच स्वतःच त्या खड्ड्यात पडते अशी परिस्थिती पाहिजे व्हायले जय गजानन सर
देविदास भाऊ च भजन एक नंबर 7:33
बोर भाजी आवळा कृष्ण देव सावळा
जय तुळशी माता❤❤
मारोती सोबत आलू पोंगा ले राहू देजा सर,,,,😂😂😂
मारुती सोबत झाब्रु आहे झाब्रु न आलू पोंग्याल बात्ती दिली हाटेले किस खेत की मुली हे
मारुतीला काहीच नाही झालं पाहिजे
मामा ले लय अटकुण दिल तुम्ही गुरुजी 😂 पण कामा कामा ले बाहेर काढत जा बा 😂😂
बरोबर आहे साहेब जुन्या पद्धतीने लग्न जुन्या पद्धतीचं जेवण
राऊत सर मारोती दादाचे सगून्याम्हणून आपले सर्वाचे लाडके आलूपोंगा भाऊ ठेवा म्हणजे हटेलेची ताकद नाही झाली पाहिजेत जवळ याची💪🏻💪🏻🥰🥰✌️✌️🤝🤝
महादेवाची गाणी मस्त 🙏👌
Devidaas Bahu ka Bhajan ek number
Guruji aalupongya ani hatelya chi कुश्ती ठेवा marti cha lagnat 😂❤
आलुपोगा सेक्युरेटी म्हणून अवश्य ठेवा मारोती सोबत.💯
खुप दिसांपासुन मरतीच्या लग्नाची वाट पाहत होतो आम्ही 😊 लग्नात काही गड बड नका होऊ देऊ सर 😊
गुरुजी पहेजा बा डेंडके भाजीत जेमल गोटा टाकणं. टाकलात ताम्रेताची वेवस्था ठे 20:41 वाजा.🎉
देवीदास भाऊ 1 नंबर हो❤❤❤
मले तर वाटते मारुतीच्या लग्नाच्या एवजी 17 तारखेलाच मजा जास्त येणार आहे 😂😂 वाट आता 17 तारखेचीच 😂😂
मला पण लग्नाची पत्रिका नाही आली मारतराव आणि टिचर टकाटक टिम यांनी याची दखल घ्यावी, आणि सर्व रशिक प्रेक्षकांना मेसेज रूपी पत्रीका पाठवावी, शुभ लग्न कार्यस माझ्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🪷❤️🙏💐
लय जोरात तयारी सुरु आहे बावा लग्नाच्या अगोदर सरपाचि अन मुंगसाची झमकते वाट्टे बा😂😂जमल मामा च किराना मसाला सबन जमते😂😂
शिवलाल मारोतीची लग्नाची पत्रिका मारोतीच लग्न झाल्यावर पोचवणार आहे ... हे चागलं माहीत होणार आहे मारोती ले
आम्हाला पत्रिका अजून पण आली नहीं भाऊ😂😅 लाडखेड ची पत्रिका पाठवा लवकर
कंदिलला जमाल गोटयाचीखुरासने मीरचीची चटनीदया सर, 🤣🤣🙏🙏
👍🏻❤❤👌👌❤❤👍🏻
मास्तर लग्नाचा मेगा एपिसोट टाका 40,45 मिनिटाचा ☺️...
देविदास भाऊ एक नंबर भजन झालं आहे ❤❤❤
👌👌👌👌
Maroti langnacha video khupach chaan video Raut sir
मारुती सोबत झाब्रु आणि आलू पोंग्याल ठेवा
आचारी म्हणून मामा लूटेरेच पाहिजे हो गुरुजी विनंती आहे गुरुजी
मतदानावर एक व्हिडीओ बनवाजा सर 🙏
जबरूला राहूद्या मारुती सोबत
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho Rampur ke ♥️ Jai mama ke mama super love you super 💯 A1 mama sir Ko
सर मी गाडीबैल दुरुस्त करून ठेवली ...चारापाणी , वरण सर्व घेतलं सोबत पण पत्रिका नाही भेटली आणखी... उद्याच निघा लागते मले शेलूबाझार वरून या लागते टाईम लागते म्हणून ...पत्रिका ची वाट पाहू की निघू उद्या...
Guruji ekda ....cocktail chacha chi entry hou dya .....
आवडिच पार्ट आहे मामाच अचारि आहे खुप खुप मजा आहे 😂😂😂
अरे व्वा मारोतराव च्या लग्नाचा आचारी मामा लुटेरे नावातच सर्व काही 😂😂😂
🙏जय जय श्री बाबा महाकाल ❤️❤️
गुरुजी हा कंदिल्या लयच खादोडा आहे राव कारण कुठंही खातो खातोकरतेहा
Khoob mast rawatsar
कंदील आबजीच आस हाये फुकट आसलत दोघ बाप लेक येऊ इकतच आसलत मले उपास हाये महया पोराले चालत नाही😂🎉😢
जगन आणि त्याच्या टीमला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
मारतीचा बाॅडीगार्ड म्हणून आलुपोंगाला किंवा झाब्रुला नेमा म्हणजे हाटेलेन शिवलाललच उचलून नेल पाहिजे. एवढ करा सर 🙏🙏👍👍👍👍✌✌💙💙💙❤❤💜💜😍😍
आलुपोगा🎉 मारुती सोबत रहउदय सर
निवडणूकीच्या या धामधुमीत लग्नाले तं येणं जमत नाही पण मांडोझाडी ले आल्या शिवाय नाही रायनार मी 😀😀👌👌🙏🙏
मारोतराव ला हटेले पासुन वाचवा, राऊत सर
1 ch aachari mama😂😂😂😅
❤❤
शिवलालन चौदा तारखीले पत्रीका टाकल्यावर सोळा तारखी पर्यंत पोचते तरी काय मारूतेले पत्रीका वाटाले ह्याच माणूस भेटला काय
मारोत राव किडन्याप नाही झाले पाहिजे गुरुजी ....
1 no kandil aaba
😂😢😊😂😅
गुरुजी मारुती च लग्न थोडसं धडाकेबाज आणि जुन्या पद्धतीने होऊ द्या😂😂❤❤
मामा भाचे यांना मारती च्या लग्नाचे निमंत्रण दिल्या बद्दल धन्यवाद सर
आम्हाला मारुती च्या लग्नाची पत्रिका अजून पोचला नाही
Dendake saheb purn tyari kartat
😊😂
😊😊😊
मामा आणि भाचे हे सर्व गुण संपन्न आहेत.... खरी मजा आहे ती देंडगे साहेब आणि मुंसीराम भाऊ यांचीच येणार आहे... कारण कंदील आबाजी आहे खायला....
एक नंबर व्हिडीवो सर
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
कंदिल आबाला मिरच्याची.भाजी खालु घाला लग्नात ंदेडकेराव😂
जय श्री राम
सर मारती दादाच लगन आनंदाने पार पडल पाहीजेत बस हि विनंती👍
उद्या भौरद येथे होणाऱ्या कार्तिक पौर्णिमा यात्रा निमित्त येणाऱ्या भाविकाचे हार्दिक स्वागत ❤❤❤
मारती सोबत आलु पोंगा व आलूपोंगा चे जुने मित्र दाखवा, गुरुजी हटेला टरकलया शिवाय राहणार नाही ः
नमस्कार सर मी शुभम राणे टीचर टकाटक चे एपिसोड बघितले की खूप मनाला आनंद मिळतो 17 तारखेला आहे आमच्या मारुती दादाचं लग्न आणि आमच्या राणी वहिनीसाहेब यांच्या लग्नाला टीचर टकाटक चे सर्व कलाकार या सर्वांना मारुती दादा आणि राणी वहिनी साहेबांच्या लग्नाची पत्रिका द्या सर टीचर टकाटक चे सर्व कलाकार लग्नामध्ये दिसले पाहिजेत सर मारुती दादाला शुभेच्छा द्यायला
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩 जय श्री राम 🚩
छान आवाज आहे सरपंच साहेबांचा.सगळ चांगलं होऊ दे म्हणा देवाला.मारोतीच्या लग्नात काही अडथळा आला नाही पाहिजे.सगळा वार शिवलाल वरच गेला पाहिजे.आलु पोंग्याला सर्वांच्या समोर ठेवायचं सिक्युरिटी गार्ड सारखं.नवरदेवाच्या दमणी सोबत.
Maroti da maz yen hot nahi re ba tuya lagnat job vrun sutti nahi bhetat ahe 😅
मारोतराव ला काही नाही झाल पाहिजे गुरुजी ❤❤😂😂
यनदा तरी झाले पाहिजे माझे लग्न देवा
मारोति ला काहीच नाही झाल पाहिजे🎉🎉😊😊❤❤
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
मारतीच्या लग्नात जुन्या पध्दतीच्या स्वयं पाक झाला पाहिजे,
🙏गुरुजी... जुन्या पध्दती त बेसन ना सोबत पोळ्या नाही.. करायचे लोक.. बेसना सोबत.. ज्वारी.. ची.. भाकरी असायची...... लोक 😊😋
बर भाऊ
हाटेला भाऊ से सावधान..... मारती भाऊ बचके राहणा रे बाबा 💯✔️
😂😂
आलू पोंगा झिंदाबाद
सर बिरसा मुंडा याच्या जयंती निमित्त एक व्हिडिओ बनवा सर ही नम्र विनंती 🏹🏹🙏🙏🙏
मारोती ले स्पेशल zed सिक्युरिटी दाया सर ❤❤❤❤❤❤❤❤
गुरूजी मारती दादांना झेड प्लस सुरक्षा पुरवा आलुपोंगा टीमचा प्रमुख ठेवा. कंदिल बुढयाले उपवास घडवा.
मामा लुटेरे :- multitalented personality..❤🎉
🎉🎉🎉🎉🎉
मारोती ले काही झालं नाही पाहिजे हो गुरुजी 🎉🎉❤❤🎉🎉
आजचा व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर
❤❤🎉
सर एक दिवस खुर्रास्नी मिरचीची भाजी ठेवा...😂😂😂
👌👌🙏🙏
Raut sir c majh ek aika maruticha badyaguard manun aalu pongyala theva manje maruti safe rahil .....i am hingolikar 😊
खजुर हटले व शिवलाल टोयगोटे ले बत्ती मारोती घुटके रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂😅
मारोतराव ला z प्लस सुरक्षा देजा राऊत गुरुजी आळुपोग्या ची निवड केली त जमते
मारोतराव देवाचे गाणे तुळशी विवाह सर्व एकदाच आटोपतात वाटते.🎎
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मारोती ले काही अडचण आली तर शिवलाल ले आसा हारपल्या गध्या वाणी टिपारु आम्ही
शिवलाल ची चांगली मजा आली पाहिजे कुठे पण ईचू काटा करते मारोती च्या लग्ननात काही नाही झाले पाहिजे सर
Sar kavlyachibhaji Kara phakt kandilsathi mirchyachi bhajikarayala sanga
Subscribers सगळे येणार आहेत सर मारतीच्या लग्नाला पत्रिका आल्यानंतर येऊ....
कंदील आबा जिले हिरव्या मिरचीची भाजी खाऊ घाला सर
❤😂🎉😢😮😅😊