या भागाची आतुरतेने वाट पाहत होते जुन्या पद्धतीचे लग्न आजीकडून फक्त ऐकले होते सर तुमच्यामुळे पाण्याचा योग येत सर तुमची खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत जा आणि समाज प्रबोधन आणि करमणूक याचे उत्तम उदाहरण म्हणजे राऊत सरांची कार्य
सर आमच्या मेडशी गावात सुद्धा अस एक लग्न झालं होतं पूर्ण वरात बैलगाडी मधून आणि मेडशी ते हिंगोली पर्यंत त्या काळात ज्या हॉटेल होत्या त्या फ्री होत्या वर्हाडी मंडळी साठी
हटेलेचे रुपये हे शिवलाल कडून वसुली झाली पाहिजे मारोती कडून वसुली झाली नाही पाहिजे आणि हटेले यांना शिवलाल च करामती आहे समजले पाहिजे आणि मारोतीला खाते बाबत माहिती कळाली पाहिजे शुभ रात्री सर
मारती चा एकच तारण हार आहे तो म्हणजे आलू पोंगा आलू पोंग्याले पायल की खजूर हटेल्या ची चांगलीच टरकते आलू पोंग्याले मारती सोबत ठेवा फक्त गुरूजी बस मग या तिघाची चांगलीच वरात काळते खजूर हटेला 😂😅
बैल गाडीच लग्न मजा येईल .आत्ता जगण्या लय उचापती करते 😂😂😂🎉🎉❤❤❤
मारतीच लग्न यादगार राहण्यासाठी.. भरपूर टि्वस्ट अँड टर्न.., आणा सर रुसवे फुगवे, मान पान... सुपर हिट 2024❤❤❤
आमचंही लग्न अशाच प्रकारे झालं होतं. आम्ही धाकलीला अशाच प्रकारे बैलगाड्या घेऊन गेलो होतो. मारुतीला लग्नाच्या शुभेच्छा. सुभाष पाईकराव यवतमाळ.. 🌹🌹
Hatele pasus सावध राहावे shivlal la चांगला धडा शिकवावा ❤😊 maruti che लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा ❤😊
झालं एकदाच मारूती चे लग्नाची तयारी सुरू.... हटेला वाट पाहत आहे मारूती दादा... रामपुर का शक्ती कपूर.... शिवलाल भाऊ.... आता येईल खरी मजा...
शिवलाल पुरा फिटणार मारती च्या लग्नात 😀😀
Shivlal le batti dya
Hat pay toda shivlya che
या भागाची आतुरतेने वाट पाहत होते जुन्या पद्धतीचे लग्न आजीकडून फक्त ऐकले होते सर तुमच्यामुळे पाण्याचा योग येत सर तुमची खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच व्हिडिओ बनवत जा आणि समाज प्रबोधन आणि करमणूक याचे उत्तम उदाहरण म्हणजे राऊत सरांची कार्य
लखलखेला रजा मंजूर झाली पाहिजे अशी विनंती आहे गुरुजी
झाली बा लग्नाची तयारी चालू 😂आता पाहायला भेटे जुन्या पद्धतीचं लग्न😂🎉😂🎉😂
खरुज हटेल्या न लग्नात विघ्न आणला नाही पाहिजे फक्त🧐🧐🧐
मारुतीच्या गाडी सोबत आलुपोगांला ठेवा सुरक्षित राहील मारती परत शिवलालला बती बसली पाहिजे 😀😀
Finally jya episode chi vat magchya varshi pasun pahat hoto to suru zala...🎉ekach no sir..
अगदी बरोबर ❤❤
मामा भांजा ला लग्नामध्ये घेऊन या हो सर
लय भारी
आलु पोगा ले बलावजा लगनात
मारोती किडन्याप नाही झाला पाहिजे सर ऊलटी त्याना हळद लागली पाहिजे 😂😂😂😂
आलंच कारे बावा मारोती चं लगन आता वीस पाचवीस एपिसोड टाका या विषयावर 😱🤪🫡🥱
पैशे त शिवल्या जवळूनच वसूल केले पाहिजे, अन मारुती चा याच्यात काही दोष नाही असं समजलं पाहिजे
पत्रिका शिवलालच्या भरवशावर जमत नाही लक्ष्मणच्या लग्नाच्या वेळी पत्रिका वाटण्यात हलगर्जीपणा केला होता
मारुतीच्या लग्न जून्या पध्दतीने तयारी सुरू 😂😂👌👌
Maroti chya langnachi Tayari khupach chaan video Raut sir
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा मारती भाऊ
बैल गाडी नेली पाहिजे चोरून मामाच्या पोरानं कारंजा ला विकायले मार्केट
आला बा दादा च्या लग्नाचा विषय मजा येते आता समजते जुन्या पद्धति कशा होत्या तर ❤❤❤
मामा व दोन भाँजे यांना चुलीचे आमंत्रण दया सर😂😂😂
मारुती दादा तुम्हाला 16 तारखेले तुम्हाला खजूर हटेले किडन्याप करणार आहे बसवून राहायचा 😂😂😂
Ak number sir gadi bail jodi khup chan juny chali reti 😊
गुरुजी मारूति च्या लग्नत मामा ला पन आले पहिजे 😂😂😂😂🎉🎉🎉
गुरुजी मतदान झाल्यावर लग्न लावायच्या तयारीत दिसत आहे 😂😂
आज ड्यानी आबाजी चे दर्शन झाले बुवा खूप दिवस झाले होते. 🎉🎉🎉🎉😊
हतेले चा आवाज का बदलला गुरुजी..?
जुनाच आवाज चांगला होता..!
हा आवाज तर बिलालाचा आहे..!
मारुती दादाच्या लग्नाच्या निमित्ताने सर्वांना जुन्या पद्धतीचे लग्न समजणार जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मारूती. जुन्या लग्न एक.नबर.🎉🎉
सर मारोती च्या लग्नात कोणतीच अडचण येता कामा नये
आमची येवठीच विनंती आहे
कट्टर मामा लुटरे समर्थक ❤❤
झाली.एकदाची😊लग्नाची😊तयारी😊❤खुप छान ❤😊
सर्व पैशे शिवलाल जवळूनच वसूल करायचे काम पडल पाहीजे सर
झाली हो मारोतीच्या लग्नाचि तयारी सुरू गुरूजी सर्वांना एकत्र करा 17 तारखेला लग्नाच्या दिवशी 😊😊❤
धन्यवाद गुरुजी
Zabruu cha hatun hatele le batti dya aata😂
मामाच्या पोराला आणजा बा मारुतीच्या लंगनाला लय मजा येईल बा आणलं t
ज्या शनाची आतुरतेने वाट पाहत होतो तो शंन आला
🎉🎉
शक्ती कपूर सोबत हे दोघं चालले पुन्हा बघण्या आणि काश्या यार पुन्हा टांगा लावा
लखलख्या लक लक लक काय राजा लखलखिया
😅😅🎉🎉❤❤. जगन उचापती करतो त्याला सांभाळून ठेवा
1 number video 😂marti dada ch lagan🎉
मामा भाचे यांना मारती च्या लग्नाचे निमंत्रण पत्रिका द्या सर
ब-याच दिवसांनी जुन्या पध्दतीचे लग्न पाहवयास मिळणार पण बैलगाडया मिळतील काॽ.😂😂
मारती दा लग्नाची पत्रिका पाठवजो बावा नाही तर विसरून जाशील बरं
महेश धाडवे दिग्रस ❤❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
काय हो सर शिवल्याच मधा मधात लावान एकदाचा नायनाट 🎉🎉
नाईस लोकेशन 🌲🌴🌲🌴👌🏻
👌❤❤❤👍🏻😂😂😂👍🏻❤❤❤👌
Maruti chya lagn cha maha apisode pahije khup diwas gajvale lagn lagn sir😊
Sir maruti dada le dhakaa pn nahi lagla payje 😢
Shivlal le mar dya
आता पाच दिवस फक्त मारुतीच्या लग्नाचे च व्हिडिओ चालणार...मस्त मजा येणार आता व्हिडिओ पहा ले😂😅
जय श्री राम
मारुती च लग्न व्यवस्थित झालं पाहिजे त्याला 16 तारखेला उचललं नाही पाहिजे रामपूर वालो एकजूट दाखवा 😂😂🎉 नाहीतर बटेगे तो कंटेंगे😂😂
झालं एकदाच मारूती चे लग्नाची तयारी सरू ❤❤❤❤❤❤
आम्ही लय वाट पाहत होतो सर याएपिसोड ची
सर दोन झाले काका तुमचे एपिसोड पाहत आहे आज मले म्हणत कंदिल आंबाच देला वून😅
1 no like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏
🙏🏻💙 जय भीम गुरुजी 💙🙏🏻 मारती भाऊ च्या लग्नाची लगभग सुरु झाली
गुरुजी इचूकाटा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवलाल टोळगुटे यांना हवेतून जमिनीवर आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😂
मारोती भाऊच्या लग्नाची खूपच छान तयारी सुरू आहे आणि शिवलाल बबन ची काय अवस्था झाली आता तरी सुधरा बाकी मस्त झाला व्हिडिओ धन्यवाद सर
"गुरुजी पूर्ण सिरीज पाहिजे आता आम्हाला लग्न होईपर्यंत"...😂😂
बाकी आम्हाला माहित आहे तुम्ही मनोरंजनाची काही कमी पडू देणार नाही. ❤❤
Patrika taka sir Maroti chi❤❤❤❤❤❤
झाली बा मारोती च्या लग्नाची तयारी सुरू...👌👌
मारोती मले डेजो पत्रिक सागर पाटिल चहा टे
Election नंतर घ्या गुरुजी लग्न सगळ्यांना वेळा मिळतो 😊
शिवलाल खजूर हॉटेलला मारोती च्या लग्नाच्या दिवसी आलू पागा च्य हातून दे दणादण झालं पाहिजे गुरुजी
सर आमच्या मेडशी गावात सुद्धा अस एक लग्न झालं होतं पूर्ण वरात बैलगाडी मधून आणि मेडशी ते हिंगोली पर्यंत त्या काळात ज्या हॉटेल होत्या त्या फ्री होत्या वर्हाडी मंडळी साठी
बापा या मर्तीच्या लग्नात सतरा विघ्न येणारं. भुजंग राव विरुद्ध मुंगशिराम, ते हटेल्या विरुद्ध शिवलाल आन आपला लाडका मामा काय करतंय कुणास ठाऊक
बहींरम बाबा की जय
मारोतीच्या लग्नले चार दिवस बाकी रायल अजून आम्हाला पत्रिका मिळाली नाही आम्ही बैलगाडी सजवून ठेवली
अनंता पळसकर अकोला
लग्न डिटेल मध्ये घ्याल सर, हिरव्या मांडवाची अक्षदा, जेवणाची पाटी, हळद कार्यक्रम, अहिर, आधनंची लाऊड स्पीकर वरून announcement, बैल-जोड्यांची सर्व व्यवस्था 😂😂
नवरदेवाचां लांडगा झाब्रुले ठेवा 😂😂😂 उचला म्हणा मग नवरदेव😅
शिवलाल ले फनी डाबले विकाले लावा गुरूजी 🤔😜😂😂😅
तुलशी विवाह सोहळा
सर मारोतीचा लग्ना नंतर आलुपोगाच पन काहीतरी पाहा सर 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
हटेले चा प्लॅन सक्सेस होऊ देऊ नका मारोती च लग्नशांततेत पार पडु द्या
मारुतीच्या लग्नात मामाची एन्ट्री झाल्यावर खूप मजा येईल
हटेलेचे रुपये हे शिवलाल कडून वसुली झाली पाहिजे मारोती कडून वसुली झाली नाही पाहिजे आणि हटेले यांना शिवलाल च करामती आहे समजले पाहिजे आणि मारोतीला खाते बाबत माहिती कळाली पाहिजे शुभ रात्री सर
😊 मारुती दादाच्या लग्नाला.. मामा भाचे आणि चिमणराव यांना बोलवाल ... राऊत गुरुजी 🙏🙏
मारती चा एकच तारण हार आहे तो म्हणजे आलू पोंगा आलू पोंग्याले पायल की खजूर हटेल्या ची चांगलीच टरकते आलू पोंग्याले मारती सोबत ठेवा फक्त गुरूजी बस मग या तिघाची चांगलीच वरात काळते खजूर हटेला 😂😅
शिवलाल करते संत्र्याचा बगीच्या रिकामा 😂😂😂😂
एक व्हिडिओ निवडणुकीच्या धामधुमीचा बनवा सर
❤😂 आमच्या दादा च्या लग्नाला यायचं ह 😂
कंदील बुढढ्याला खाण्याच जरा जास्तच पिस आहे
हटेले चे पैशेचे भरोसावर खूप मोज केली शिवलाल नी मनून हटेले चे पैशे शिवलाल पासूनच वसूल करा
30 मिनिट चा व्हिडिओ बनवत जा हो राउत सर 😂😂😂😂
मारुती भाऊ च्या लग्ना साठी मी राजकोट गुजरात मधून येत आहे गुरूजी १६ तारखेला
निवडणूक मुळे आठवण झाली मागच्या लोकसभेला भेट झाली होती सर आपली ❤️
मारती च लग्न माहोल झाले पाहिजे गुरुजी💥📣📣📣📣🥁🥁🥁🥁
सर मारुती चे लग्ना ले सर्व पात्र उपस्थित पाहिजे.
शेतातील रखवाली वर व्हिडिओ बनवा खूप दिवस झाले पूर्ण व्हिडिओ बनला शेतीवर❤
मारुतीला लग्नाचे जेवण करायला पाठवा सर मानेगाव ता जळगाव जामोद
बाप रे मारती अचानक कसा काय वाढला😂
शिवलाल लग्नाच्या पत्रिका लवकरात लवकर वाटप नाय करत गुरुजी .बाळूभाऊ च्या लग्नाच्या पत्रिका नाय देलत्या त्यानं....
मातीच्या लग्नामध्ये मामा भांजा ला काहीतरी रोल द्या हो
झाली मारोती चहा लग्नाची तयारी 😂😂🎉
मी पण घेवुन येतो दमणी बैलजोडी गुरुजी
❤❤🎉
👌👌👌👌
खजुर हटले व शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂😅
सर माझा derache चे पन लगन 17 la aahe aamcha kade pan khub धाम , धूम चालू आहे