मोठ्या पाटलाचा दिलदारपणा पाहून मन भारावून गेलं , काय रॉयल माणूस आहे . पण मामाले दणके बसाले पाहीजे होते . त्या दुकानदाराकडून मामा - भाच्याईले दया जरा दणके ........ जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍🙏
मोठे पाटलांन आज माणुसकीच दर्शन घडवलं बा... 👌🏻💐... लहाने पाटील अन झुंबाऱ्या त नुसते आउतदडपेच हाय 🤣🤣🤣 बाळूभाऊ ची पोरगी का म्हणते गुरुजी तिकडे कसं काय सुरु आहे दाखवा बर... लारा चैत्या पण दाखवा सोबत
🙏.नमस्कार सर.🙏 आपल्या यवतमाळला शंकरपट भरविण्यात येणार आहे. .. तर सांगा आपल्या प्रेक्षकाना. .. दिनांक. 21/22/23 ... तीन दिवस आहे... आणि विशेष म्हणजे.. अख्ख्या महाराष्ट्रभर गाजलेली सुप्रसिद्ध डान्सर. .. गौतमी ताई पाटील यांचा डान्स शो आहे.. 23 तारखेला.... सांगा आपल्या एपिसोड मधून. ... धन्यवाद 🙏
दिनांक 23/02/2023 ला यवतमाळ येथे विदर्भ केसरी शंकरपठ आहे व गौतमी पाटील स्टेज डान्स शो आहे पहिले बक्षीस 100000 रुपये असे 15 बक्षीस आहे पत्ता = पंजाबराव देशमुख कुषी विद्यापीठ यांचे शेत शिवार वाघापूर नाका पिपंळगाव रोड यवतमाळ अवश्य भेट द्या 🙏
मोठे पाटील एक नंबर स्वभावशील माणूस ❤️❤️🙏🙏
राऊत सरांची कल्पना अफाट आहे.सर तुमच्या कल्पनाशक्तीला लाख लाख शुभेच्छा..🌷🌷🙏🙏🌷🌷
14 फेब्रुवारी 2019 रोजी कश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशत वाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔😔💐💐💐
सर तुमच्या कल्पना शक्ती ला सलाम आहे ......
सर तुम्ही एक एक कॅरेक्टर ची रचना अद्भुत केली आहे....
All rounder all कॅरेक्ट्र र
😀😀😀😀😀🙏🙏🙏🙏🙏
उधारी कोणाची, मार कोण खाते, उधारी चुकवते कोण सारी मज्जाच मजा, अजब गजब
झाबरू आणि डॉक्टरीन बाईची लव स्टोरी दाखवा गुरुजी ....ज्यांना लव्ह स्टोरी पाहायची आहे त्यांनी लाईक करा......🔥..देविदास भाऊ सनसने फॅन क्लब मानोरा
खुपच आनंद झाला सर आज जगंन ला आणि त्या च्या बाबांना हाॅटेल मध्ये पाहुन 👍👍
सर सुन्या चा video नाही आला खूप दिवस झाले,,, सुन्या,,, सुन्या,,, सुन्या,,,,,,,,, 😄😄😄😄
मोठ्या पाटलाचा दिलदारपणा पाहून मन भारावून गेलं , काय रॉयल माणूस आहे . पण मामाले दणके बसाले पाहीजे होते . त्या दुकानदाराकडून मामा - भाच्याईले दया जरा दणके ........
जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍🙏
मामा ची उधारी एक नंबर 🤣🤣🤣👌👌
जगन च हॉटेल कधी चालु झाल....😂😂😂
सर तुम्ही काजु बदाम कुठचे खाता म्हटलं आम्हांला पण सांगा
किती दिमाग चालते हो सर तुमचा किती छान एपिसोड बनवला खुपचं सुंदर कल्पना शक्तीच्या बाहेर....
खुप छान आहे एपिसोड
एकदम मस्त व्हिडिओ सर 🙏🙏उद्या सेवालाल महाराज जयंती चा व्हिडिओ टाका सर...आम्ही बंजारा बांधव खूप वाट पाहत आहे सर
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय
🙏
@@poojawable1039 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
@@nitindeokarpatil.malegaonl8100 जिल्हा कोणता 🙏
जय शिवराय
*काश्मीरमधील "पुलवामा" येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना भावपुर्ण श्रदांजली..💐*
*#राष्ट्रप्रथम** 🇮🇳*
*14 February*
*Black day*
सर आम्ही फक्त मामाच्या एपिसोड ची वाट बघत असतो टीचर टका टक ओन्ली फोर मामा भांजे काही अलगच जादू आहे मामा मध्ये. धन्यवाद सर.
Cooming Soon मामा रसवंती वाला 😂🤣👍
मोठे पाटलां सारखे माणसं प्रत्येक गावात. असावेत
मानलं बा मोठे पाटील ले खुप चांगला माणूस आहे बा...मामा हाती लागला पाहिजे पण राऊत सर एक नं एपिसोड...👌👌
|| मस्त...👌❤ ||
Mama is back 😊
Mama n kela ghel 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
गुरुजी शिवल्याचा गहू होता ना राज्या?रस्त्यात पाणी सोडलं तवा पायल न आम्ही.आता शिवल्या अन मामा टिपारीवर आले गुरुजी.☺️शंभू ची चाटी मस्त हाय 👶
😂😂😂😂😂 शंभू sagal सांगतय घरच 🎉🎉🎉🎉😂😂😂
उद्या साठी एक भाग बनून ठेवा गुरुजी 🏳15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्यात येणार आहेत असा 🙏vijay pawar shahapur
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐💐
सर एखाद्या कॅरेक्टरचा डबलरोलचा गोंधळ दाखवा बुवा मस्त मजेशिर बाकी कल्पनाशक्ती जबरदस्त
मामा सुधरत नाही ब्वा....😃😃😃
मोठे पाटलांन आज माणुसकीच दर्शन घडवलं बा... 👌🏻💐... लहाने पाटील अन झुंबाऱ्या त नुसते आउतदडपेच हाय 🤣🤣🤣 बाळूभाऊ ची पोरगी का म्हणते गुरुजी तिकडे कसं काय सुरु आहे दाखवा बर... लारा चैत्या पण दाखवा सोबत
मामा अमरावती वाले 😂😂😂😂
सर 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विडीओ टाकजा धन्यवाद 💐
Shivlal aasla ki khup maja yete sir 😃😃😃
जय-भीम राऊत सर जगन ची हॉटेल एक नंबर
😂👌👍🤣अप्रतिम विडिओ सर 👌👍😂🤣👍👌😂
मामा एकच नंबर
मोठे पाटील आणि झाब्रु दादा खरच नं 1
Very good patil ne मस्त काम केले
शहापूर ला अढाऊ बुवांच्या वावरात सुपर ऊस आहे सर
गुरुजी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारी वर एक व्हिडिओ बनवा आजुन पगार झाला नाही .
मोठे पाटील खरचं ब्रँड माणूस आहे बा ओरिजनल पाटील
पाटलाचा काम तसा आहे. पाटील मणाले घंटा लागते ना
🙏.नमस्कार सर.🙏 आपल्या यवतमाळला शंकरपट भरविण्यात येणार आहे. .. तर सांगा आपल्या प्रेक्षकाना. .. दिनांक. 21/22/23 ... तीन दिवस आहे... आणि विशेष म्हणजे.. अख्ख्या महाराष्ट्रभर गाजलेली सुप्रसिद्ध डान्सर. .. गौतमी ताई पाटील यांचा डान्स शो आहे.. 23 तारखेला.... सांगा आपल्या एपिसोड मधून. ... धन्यवाद 🙏
या वेडेसनी महाशिवरात्री ला सालबर्डी वर video बनवा सर nakki
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏
जगण ची हाटेल 👌👌
Mama ala re ala😂
राम राम हो गुरुजी,, बाकी लय भारी एपिसोड,,🙏🙏🙏
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
नंबर एक सर मामा
खुप छान आहे विडीओ👌🙏👌
कृपया तरुणाईची वाढती व्यसनाधीनता यावर विडियो बनवा सर
🙏 video is back op to video mama chi udari nice video sir mama chi kahi jirli nahi 🙏
सर चौऱ्यागड वर एखादा व्हिडिओ पाहिजे राव please 🙏
खूप छान वाटले 👀😊😊
खूप छान वाटले ☺️☺️
Wa dev manus manus pahayla milalaba aj kharokarcha
Supar Patil 🙏🙏🙏👌👌
Mama is back on line 😁😄
खूप छान सर 👌
सर उद्या सेवालाल जंयती निमित्त विडियो बनवा
पटला.सारखा.माणूस.शोधून.पण.सापडणार.नाही.सर
मोठे पाटील ऐक नंबर आहे, शिवलाल पैसे बुडतो वाटतय
सारे धंदे मामालेच जमते बा..ते चोरीचे असो वा
अजून कायचे चे भी असो🤣🤣
भुताचा बंगला..🤣🤣
मामा रसवन्ति चा eposod लावा सर 😂😂😂
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏
विठ्ठल पाटील समजदार माणूस आहे 👍👍
🙏 Nmskar sir....sarpanch khrokhr chagla manus aahe..pn sir Badu bhaula mulgi zali tevvapasun te dislech ny aani tyancha n zabru chya mulache namkaran houdya dya dnkyamde.......khup aaturta lagliy aata Badu bhau chya mulila bgaychi dhnywad sir....khup chan chan video bgayla midtey.....
मामा😂😂😂भांजे.😂😂😂आहेत.ते
जय, सेवालाल, भाऊ,
उद्या च्या एपिसोड एपिसोड मध्ये मामा च काम काढा सर plzzzzzzzz❤️🙏
खुप छान सर
गुरुजी राम राम...
सोसे सर चिखली बुलढाणा
मोठे पाटील चांगले माणस देव माणूस
Patil chi smile very nice sir
गुरुजी एपिसोड नंबर ६५० ,हा एपिसोड ६ वेड पाहला हो खुप मज्जा आली आनी अजुन १ वेड पाहनर😂🤣😅😆😁😄😃🤭
अप्रतिम 👌
Khup mast video sir
छान 💫🤩💫
दिनांक 23/02/2023 ला यवतमाळ येथे विदर्भ केसरी शंकरपठ आहे व गौतमी पाटील स्टेज डान्स शो आहे पहिले बक्षीस 100000 रुपये असे 15 बक्षीस आहे
पत्ता = पंजाबराव देशमुख कुषी विद्यापीठ यांचे शेत शिवार वाघापूर नाका पिपंळगाव रोड यवतमाळ
अवश्य भेट द्या 🙏
जगाच्या हॉटेलचं उदघाटन राहल।
शंकर पाटावर एक व्हिडिओ होऊ द्या साहेब
Guruji ek guphabai cha episode banava
Nice sir, kalcha bhaga badl majya ghari pn yt hoti palkhi pandrpur la janari korona cha agodar
सर उदिया ची सेवालाल महाराज ची जयंती व्हिडिओ बनवला आणि माझा नाव टाकजा सर प्लझ माझा नाव रामप्रसाद जाधव कानडी
Kahi sudharat nhi mama🤣
उधारी एक गंभीर समस्या
👏👏👏👏👏👏👏👏
Mast 👌👌❤️❤️❤️👌👌👌
मामान दिली टिपारी 😂😂
पाटील 🧡
शंभू मस्त बोलते पन वीडियो madhe त्याला दखवत जा
Maroti an dendkya chya porich lagan laun dya saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir udya sevalal maharajanchya janticha video banva
खूप छान आहे मोटे पाटिल
मोठे पाटलांनी विचार केला गरीबाचा.
मामा मुळे विनाकारण मार खावा लागला गरीबाला.
एक नंबर सर❤️🙏
बाळू भाऊ च्या मुली विषयी एखादी व्हिडिओ येऊ द्या सर 👪👪
पाटलाची दर्यादीली आभाळा एवडी. लयभारी
मामा रायते बाजूला अन दुसऱ्याले च झटके बसते,,,त्या मामा ला सव्वाशेर भेटलेला दाखवा सर एकदा, चांगली अद्दल घडली पाहिजे त्याला