मानलच पाहिजे सर तुमच्या प्रतीभेला . निर्रजीव पात्रांनाहि अगदि सजीव करुन तुम्ही हजारोंचा प्रेक्षक वर्रग तयार केला आहे .सलाम आहे . गुंफा बुडी अन् कंदिल बुड्याची नोकझोक ऐकदम मस्त 😂😂😂😂😂
फुल टू धमाल विनोदी झाला आजचा भाग😜😀 पूर्ण पात्र कार्टून स्वरूपात आहे पण सर तुमच्या कलेन हे जिवंत व्यक्ती वाटतात प्रत्येक गोष्ट बारकाईन पाहतात .त्यामुळे आपलंसं वाटते आपला वराडी ठसका लय भारी.
सर आता फुल माहोल सुरू हाय लग्नाचा,,,,नव्यानं सोयरीक सुरू करा,,,मारुतीचं द्या जमवून,,, बाकी खूप मनोरंजन झालं या 4-5 एपिसोड मध्ये,,,,या सोयरीक ची चर्चा पूर्ण शेगाव नगरीत सुरू हाय,,,काय बेज्या बोभाटा केला आमी😂😂😜😜
सर पुर्ण गावात बोबं करा सर शिवलाल ची जगन संक्या ले पण चिडवा लावजा शिवल्याले मिरच्या ची भाजी🤣🤣🤣🤣🤣 पुर्ण गावात चिड ठेवा आता शिवल्या ची मिरच्या ची भाजी🤣🤣🤣🤣🤣🤣
गावात खूपच गलतफेमी झाली होती शिवलालची सर्व गावात वाह वाह होणार होती माहिला मंडळने पुर्ण तयारी केली होती बर झाल सरांनी सर्व खरंखरं सांगुन दिल शांताराम भाऊंना बिचाऱ्या भाच्यांना १८ हजार भरावे लागले गुरुजींनी १० हजार रुपयांची मदत केली म्हणून बरं झालं नाहीतर शिवलालचं काही खरं नव्हतं मामांना ८ हजाराचा टिपारा बसला कोणत्याही गोष्टींचा गैरसमज कशा प्रकारे हसा निर्माण करतो यावर तुम्ही प्रकाश टाकला सर आजच्या व्हीडीओच्या माध्यमातून ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
गुरुजी तुम्ही हे सगळे पार्ट किती जबरदस्त घेतले. आणि विशेष म्हणजे कुठे काय चालू आहे .हे तुम्ही बरोबर सांगता. मी रोज जेवणाच्या अगोदर teacher takat. पाहतो. गाव कोणत आहे तुमचं?.😂😂😂😂👍🙏🙏🙏
मानलच पाहिजे सर तुमच्या प्रतीभेला . निर्रजीव पात्रांनाहि अगदि सजीव करुन तुम्ही हजारोंचा प्रेक्षक वर्रग तयार केला आहे .सलाम आहे .
गुंफा बुडी अन् कंदिल बुड्याची नोकझोक
ऐकदम मस्त 😂😂😂😂😂
मस्त मजा आली आज तर , हसून हसून पोट दुखलं . बायकाही खासच आहेत , जानवसा वगैरे ......🤣🤣🤣🤣🤣
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👌👍👍👍
खूप बारीक बारीक गोष्टींवर ध्यान ठेवता गुरुजी 👍👍🙏 तुमच्या विचार श्रेणीला सलाम 🙏
नांदेडकर 🙏
I love nanded mh 26✌
@@nikhilpotlewad6231 नांदेडकर 🙏❤️
MH26
@@abadardigambar5340 djeidieieieieeeieieieieieeieidieieieieieieieieeidieiiee
@@abadardigambar5340 djeidieieieieeeieieieieieeieidieieieieieieieieeidieiieei
गुरुजी जवळ मस्त बहाणा असते, त्यायले पैसे मागितले की पहिला बहाणा असते या महिन्यात पगारच नाही झाला 😀😀👌👌🙏🙏
खुप हसू हसू पोट दुखत आहे या सोयरीकच्या एपिसोड मध्ये 🤣🤣 आता शिवलाल सोयरिकच नाव नाही घेणार , कंदील आबाजी च बोल न खुप छान आहे 😀
31 वर्षाची गुंफा आजी 🤣🤣🤣🤣🤣
फुल टू धमाल विनोदी झाला आजचा भाग😜😀 पूर्ण पात्र कार्टून स्वरूपात आहे पण सर तुमच्या कलेन हे जिवंत व्यक्ती वाटतात प्रत्येक गोष्ट बारकाईन पाहतात .त्यामुळे आपलंसं वाटते आपला वराडी ठसका लय भारी.
बायकांची.😂😂😂😂चर्चा.एकदम.भारी
शेवटचा डायलॉग झुंबरु शेठ😁😅😉
आजचा बेस्ट डायलॉग, देंडके आला देंडके.
शिवलाल ची चांगली फजिती झाली😂😂😂👌👌🙏
शिवल्या ले अंकल आलीच नाही
Kandil buda mhnte gumpa budile mle abaji mhnte jshi swta 21 vrshachis ahe khup hasli mi ya dialogue la 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👍👍👍❤❤❤
शिवलाल ची चांगली जिरवली
देंडके भाऊ नी🙏
याची गावभर चर्चा झाली पाहिजे😂
चर्चा तर होणारच
Devidas nhi to shivlal ahe
@@karangiri9311 चर्चा तर होणारच पण
@@karangiri9311 🙏
आज तर sir तुम्ही हसू हसू पोट दुखवले.......💝💝💝🥳 सलाम हो गुरुजी 🤣🤣🤣🤣🤣😂😂
Best episode 🎊
B i
@@kishortondare5083😊
देडके साहेबाण चांगलीच जीरोली बावा शिवल्याची😍😘❤️🙏
शिवलालच्या फजिती ची गावभर चर्चा झाली पाहिजे सर,हे सर्व पात्र जिवंत वाटतात
शिवलाल भाऊंची चांगलीच जिरवली सर एकदा मामाची अशीच जिरवा लय मज्जा येईल.
झुंबरनी मस्त आवाज काधला.....😂😂
धन्यवाद सर, तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम 🙏👌
आज तर शिवलालची गावात पूर्ण चर्चा.....full mahol ahi aj video madhi 😅
राम राम सर .., एक दमदार एपिसोड ...खुप दिवसांनी शिवलाल ला धडा शिकवला.. आपल्याच गुरुजीलै १००००चि टपारी दिली नाही पाहिजे.
सोसे सर चिखली.. बुलढाणा
सोयरिकीचा बोभाटा या एपिसोड मध्ये खूप धमाल उडवून दिली सर तुम्ही खरंच खूप मज्जा आली खूप दिवसांनी खळखळ हसू येत आहे🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍
गुरूजी 😂🤣😂🤣😂🤣🙏बस्स बॉ घेता जीव हसवून हसवून 👌🤣😂अप्रतिम तुमच्या कल्पने चा अंत नाही 👌👌👌👌👌👌
सर् great salut , कल्पना शक्तीला सलाम आणी एकदा डेंडके आणी मारुती चा जमवा 🙏🏻
आडान पप्पू आहे निरा खायासाठी जातय ,🤣🤣🤣🤣🤣
Kandil buda n tyach bolan manal bava sir...❤ Ek no
सर्व दोन लाख सबस्क्राईबर पोट दुखेपर्यंत मनातल्या मनात एकटेच हसत असतील बा😀😀😀🙏
सर आता फुल माहोल सुरू हाय लग्नाचा,,,,नव्यानं सोयरीक सुरू करा,,,मारुतीचं द्या जमवून,,, बाकी खूप मनोरंजन झालं या 4-5 एपिसोड मध्ये,,,,या सोयरीक ची चर्चा पूर्ण शेगाव नगरीत सुरू हाय,,,काय बेज्या बोभाटा केला आमी😂😂😜😜
आज लाय हसलो गड्या सर. चांगलीच जिरवली शिवल्याची.😢😜😜😜😜😜
वा क्या बात है एकदम मस्त व्हिडिओ मज्जा आली राव
जबरदस्त ट्विस्ट, सर.
याले म्हंतात जशाले तसं!
शिवलालची फुशारकी चांगलीच आंगाशी आली. 😜👌👌👌
कंदील आबाजी ची मस्तच मज्या येते रे बा 🤣🤣🤣
शिवलाल वर लय हासू या लागलं आज व्हिडिओ पाहून
मनाचं समाधान झालं 😄😄🤣🤣
कितीही लवकर video pley केला तरीही 13वी पडली पहिली तर अजूनही नाही सर 🙏
झक्कास गुरूजी .
👌👌💯💯🌹🌹🌹मामा आता रस स्यांनती सुरु करते वाटतेय 🥰🥰🥰🙏👍👍👍👍👍👍❤️❤️🌹🌹❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥💯💯💯💯🌹🌹🌹
Js shivlyan sanket la taras dila ata shivlyale gapal taras dya surv midun🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सर पुर्ण गावात बोबं करा सर शिवलाल ची
जगन संक्या ले पण चिडवा लावजा शिवल्याले
मिरच्या ची भाजी🤣🤣🤣🤣🤣
पुर्ण गावात चिड ठेवा आता शिवल्या ची
मिरच्या ची भाजी🤣🤣🤣🤣🤣🤣
मस्त फजीती झाली शिवलालची खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
हसुन हसून पोट दुखल खुप छान वीडियो बनवला सर 😅😂😆👌👌👌👌
कंदिल आबाजी खरंच मजाकी पार्ट आहे..
लय भारी सर कालचा & 👌🏻 अप्रतिम 👌🏻आजचा व्हिडिओ
शिवलाल भाऊची चांगली फजिती झाली
शिवलाल भाऊची उडली मजा
Hv Patur king👑
एक नंबर सर....देंडके आला देंडके 😃😃
एकदम झकास मी तर रिपीट करून बघीतले..
मस्त सर
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मामा.मामी.चांगली.आहे.तूमी.असे.का😂😂😂😂
Shivalal chi khup hal zhale 👌👌👌👌
Kay firvali sir story ek number, janosa twist awadla
देंडके आला देंडके 😅😅😅😅
Sir दररोज 2 episode banva plizz
एक नंबर आपलाच व्हिडिओ बघायला 😀😀😂😂
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐💐
झुंबर मस्त देंदके आला 😂😂😂😂
धन्यवाद गुरूजी शिवलाल ची जिरवल्या बद्दल 🙏😂😁😆😅
रूमण्याचा हिशोब राहीला सर
Khupch chan 😆😆😆😆👌👌👌👌
राम राम हो गुरुजी,,बाकि लय भारी , एपिसोड,,👍👍👍
शिवलाल भाऊ च part 1च नंबर गुरुजी
राऊत सर हे आमच्या गावातील लोकांची हकीकत आहे रोहणा गावात अशा लोकांना ची संख्या खूप मोठा आहे
वर्धा जिल्हा का
Bhau mi kanzara cha aho
Sglyach gavale rayte ase lok
रोहणा केळीवेळी जवडचा का.
@@ashwinkhedkar5720 nahi buldhana jilha
एक विवाह ऐसा भी 😜😂
शिवलाल सारखे माणसं प्रत्येक गावात १/२ असतातच हे मात्र नक्की...🤣🤣🤣
सर सगळ्या अपिसोड मध्ये हा 1 नंबर वाटला 🤣🤣🤣👌
Shnataram bhau le harvanar hota shivalal 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Khup chan zala sir aaj cha episode.
Zoomru chi last dialogue mst jmli....
उद्या अजून police चे रत्ते खाल्ले मनुन ते पण अफवा गुरुजींनी पेरली पाहिजे 10000 हजारा साठी
झुंबर OP 💥
एक नं शांताराम भाऊ
Dendke Aala Dendke😅🤣🤣
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Shivlalchi Changlich jirvali.,, Ak no Video
देंड़के आला देंड़के.... 😄😄😄
कंदिल बुढ़ा 😅👑 बापरे बाप 🤣🤣
Chhan Vedeo maza aali. Hasun Hasun pot dukhu lagal.
काय टोनिंग हाय राजेहो बोलण्यानाच् एकच् नंबर
जानोस्या वरला फफुळला चिवडा अन् डांबर चहा , आपलाच जोक आहे सर
कंदील बुड्या ची reaction लै भारी👌👌
Khup mast video sir
आज प्रोमिस डे आहे.
आज स्वतःलाच एक असं Promise करा की, Life मध्ये कितीही नवीन Friend भेटले तरी, जुन्या दोस्ताना विसरायचं नाही....
Sir he episode mdhe khup maja yet aahe chalu dya 🤣👍
एक नंबर 🌹
खूप मस्त video sir 🎉🎉✨
शिओलाल गेला कोमात🙏👌👌👌👌
Ek number vedio sir... 🙏
Amezing sirr
Classic 😂
आजचा भाग अप्रतिम होता 🤣🤣🙏🙏
खुप छान आहे विडीओ🙏👌🙏👌
किती बारीक गोष्टी ची काळजी घेता सर तुमी.....🙏🙏🙏
डेंडके साहेबांनी लक्ष्मण कडे कार्यभार सोपवायला हवा होता... पोरीच्या चेहऱ्यावर चिंता पाहून वाईट वाटतं आहे
जिरवाजिरवी कार्यक्रम 🙏
गावात खूपच गलतफेमी झाली होती शिवलालची सर्व गावात वाह वाह होणार होती माहिला मंडळने पुर्ण तयारी केली होती बर झाल सरांनी सर्व खरंखरं सांगुन दिल शांताराम भाऊंना बिचाऱ्या भाच्यांना १८ हजार भरावे लागले गुरुजींनी १० हजार रुपयांची मदत केली म्हणून बरं झालं नाहीतर शिवलालचं काही खरं नव्हतं मामांना ८ हजाराचा टिपारा बसला कोणत्याही गोष्टींचा गैरसमज कशा प्रकारे हसा निर्माण करतो यावर तुम्ही प्रकाश टाकला सर आजच्या व्हीडीओच्या माध्यमातून
ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
Tumche video khup bhari aste sir
Mazya gavat pn ashich varta pasrate 5 minutes mdhe ithchi gotha titha pohochate 😂😂😂 Gmail pekshya female bhari ahe rao
Dendke aala dendke....🤣🤣🤣🤣🤣🤣
Lakshaman chya soyrikit lych mja ali sr ....pahile upashi marl nantr khau khau marl ani nanatr palta tamrel bhete nhi ani shevti RTO vale ...gavat bomb 😂😂😂😂
कंदील आबा जी लय मस्त हो
गुरुजी तुम्ही हे सगळे पार्ट किती जबरदस्त घेतले. आणि विशेष म्हणजे कुठे काय चालू आहे .हे तुम्ही बरोबर सांगता. मी रोज जेवणाच्या अगोदर teacher takat. पाहतो. गाव कोणत आहे तुमचं?.😂😂😂😂👍🙏🙏🙏
Ramgaon Rameshwar
देविदास भाऊ ले खरच पटलं बा...
शिवलाल तर गेला कोमात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ek no.