मी हरिकिसन बेलखेडे, रि, पा, ई, महासचिव दारव्हा तालुका, आपणास विनंती करतो की, या वर्षी १४ एप्रिल २०२४ ला डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्हीडीओ पाठवजा सर, मी डोल्हारी (शेंद्री) येथील रहिवासी आहे, धन्यवाद सरजी,
बापरे मारोती अन शिवलाल चा तर माहोलच होता बावा जत्रीत निऱ्या धवसाच टाकून राहिले बावा दोघं वेगळ्या वेगळ्या पद्तीने 😂😂 शंक्या चा लय हसा आला बावा आज मारोती कुनारण म्हणे तर 😂😂😂 अन् शिवलाल भाऊ तर बंडल असून काही फायदा नाही निर फुकटातच खान चालू आहे 😂😂
खुप मज्जा आली पण यात्रेची जगन संकेत ले मस्त चॉकलेट दाखवलं मारोती न अन मारोती चे हाल काय 500 रु खिशात बर झालं संकेत न आणून दिले मग त मारोती चड्डीत नई मावे...😂😂
|| ❤ बाप्पा इच्चुकाटा वाले कोणत्याही जत्रेत निरा माहोलच करतेत....🤣 आज तरी मारोतरावाच्या मनासारखं झालं अस्सल वराडी सौंदर्य काय तर फक्त आणि फक्त #TEACHER_TAKATAK 🌺||
राऊत गुरुजी न त आज सर्वच कॅरेक्टर आणले यात्रेत खादोडे आणि पोलिस स्टेशन सोडून सर्वच होते बाकी रोटाचा माहोल केला कंदील आबाजी न जेवायला उशीर झाला म्हणून सगळे च गेले हटेलात भजे खायले शिवल्याले बत्ती द्या सर तुम्ही काही म्हणा हटेल वाल्याले गरीब माणसाला उभ्या उभ्या च्याट मारली 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
मी हरिकिसन बेलखेडे, रि, पा, ई, महासचिव दारव्हा तालुका, आपणास विनंती करतो की, या वर्षी १४ एप्रिल २०२४ ला डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्हीडीओ पाठवजा सर, मी डोल्हारी (शेंद्री) येथील रहिवासी आहे, धन्यवाद सरजी,
Ho sir ji
संकेतने आज लाज राखली मारूतीची राणीसमोर ❤❤❤❤
echukatyale loksbhech तिकीट द्या.. पुरा माहोल होईल 😂😂😂😂😂
काय मारोत राव 300 म्हणून 20 देले 😂😂बाप्पा बाप्पा शिवलाल भाऊ डायरेक् लोक सभा😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
मामा भाचे कुठे पण आहे च मामा भाचे असले माहोल येतो ❤❤
जय श्री मुगंसाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
Jay mauli
Jay mungsaji mauli
आमच्या कडे गारा पडल्या ओ गुरूजी #यवतमालकर 🌧️🌫️
मारुतीच्या आवाजात अचानक झालेला बदल 😂😂😂😂 भारी
लय माहोल होता काल धामणगाव ( देव) ले... काल कोण कोण आले होते माऊलीच्या दर्शनाला🙇 धामणगाव देव ला?
🙏🌺🌹jay mauli🌹🌺🙏❤️🙇🚩
हे गाव कोणत्या कवाकड आहे
निवडणुका जाहीर झाल्याने शिवलालची खाया,पियाचि मजाच मजा आहे😅😅😅
झाबरू आणि नलु मॅडम चा विडिओ टाका सर
Love story
Kharach sir😅
Ho sir
+1
हेच बरोबर आहे.. चालू द्या
इचू कांटा हॉटेल वाल्या पण सोडत नाही. शिवल्या ले बत्ती सर्वांची इच्छा अस्ती 😅😅😅😅😅
Gw
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😊😊
जय मुंगसाजी माऊली.... यात्रेचा मेळ पाहून लहान पण ची आठवण झाली
जय मुंगसाजी माऊली
जय श्री राम गुरुजी 🚩🚩
झाबरू आणि नलू मॅडम की गोष्ट टाका.😂😂😂😂😂
Laxman च्या लग्नातच झाबरू चा आदर्श विवाह उरकून टाका 😂😂😂😂
काय राजा मारोती भाऊ नाव मोठ लक्षण खोट अशी अवस्था आहे जगन भाऊ ले आणि संकेत भाऊ ले 10 10 रुपये दिले बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला जय मुंगसाजी माऊली
लोकसभेसाठी सीट साठी फोन येता शिवलाल भाऊ ले 😂😂😂😂😂 शिवलाल भाऊ लय भारी 😂😂😂 शिवलाल भाऊ जिंदाबाद 😂😂😂
मामा ची entry लेट पण थेट 😂😂
Jai ho ichu kata sanghtna ek number comic timing kandil buda shivlal khup hasu yet aikun
जय मुंगसाजी माउली 🙏🏻🙏🏻🚩🚩
सर लारा आणि चेतन च्या दुध डेरी च कुठं पर्यंत आलं. 🙏🏻जय गजानन माऊली 🙏🏻🚩
मामाची entry भारी 😂😂😂
जत्रेमधे रामपुर वाल्यांनी चांगलीच पंचाईत केली स्वतःची आणि दुकानदारांची . Rampur always Rock,other everyone shock 👍😂😂😂🤣
मी एक सबस्क्रिप्शन वाढवतो पण एकदा चाचा भतिजा सुन्य सुन्य जुगलबंदी होऊनच जाऊ द्या
एकदम झक्कास शिक्षक..
Thanks you गुरुजी वाटच बघत होतो 5 वाजायची
आमचा भाऊ लोक सभाला 😅 तिकीट 😅 दया संर दादा ला ईचुकाट संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत शिवलाल दादा 😂🎉❤
अमरावती लोकसभा जागा वाटप एक एपिसोड दाखवा सर ❤
Hooo
Amrishpuri must😅😅😅😅😅😅😅😂
माऊली जय मुंगसाजी माऊली 🙏🙏
🎉🎉 जय मुगसाजी माउली 🎉🎉
बापरे मारोती अन शिवलाल चा तर माहोलच होता बावा जत्रीत निऱ्या धवसाच टाकून राहिले बावा दोघं वेगळ्या वेगळ्या पद्तीने 😂😂 शंक्या चा लय हसा आला बावा आज मारोती कुनारण म्हणे तर 😂😂😂 अन् शिवलाल भाऊ तर बंडल असून काही फायदा नाही निर फुकटातच खान चालू आहे 😂😂
कंदील बुडयाच्या पाण्यात देऊळ आहे बुवा 😂😂😂😂
जय मुगंसाजी माऊली
जय गुरु मुंगसाजी माऊली जय गजानन
जय मूंगसाजी माऊली 🙏🙏
आम्ही पण काल पुरणाच्या स्वयंपाक घेऊन होतो आजनसरा इथे ,,,,,,,,, भोजाजी महाराज
जत्रेत लहानपणी आठवण झाली 👌🙏
Sawidhan cha aawaj ek number ❤
Sant sevalala Maharaj जूस सेंटर साठी ❤
Sir khup chan video hota khup haslo🤣🤣
राम कृष्ण हरी 💐🌺
Jay bhim ho Raut sir ❤❤ aaj mazya gawakade gav loni taluka arni jilla yavatmal yathe jabardast paus ani garpit zali
Loksabhechya sit sathi fone yeun rahile shivlala bhau le...😂😂😂😂
जय गुरुदेव ❤😊
1 number
Sonora dhok jila Wardha ❤
1 Nomber Video ❤❤❤❤❤
❤
Sir आज चा वीडियो बोहोत भारी!…जितनी तारीफ़ करे उतनी कम ही हैं आपकी!💯❤️…
संकेत न एकदम चांगल काम केल👌👌
0:16 मराठी लोक जेवा हिंदी बोलतात 😂
आजनसरा ला पुरनाची पोळी खूप मोठा कार्यक्रम असतो रविवारी खूप र्गदी असते सर भोजाजो महाराज
माऊली जय माऊली जय मुगसाजी माऊली
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Aaj mzai pahile cament
Jay mausaji Mauli
मामा तुझे सलाम 🙏
सर एक नंबर सर
Kdkkkk
लवकरात लवकर आता होलि आनि शिमगा या विशयावर एखादा विडियो बनवा गुरुजी 😊😂😊
Nice video khup majja aali ya video madhe khup haslo aami 😂😂😂😂😂superb puranpoli
Song lay bhari laval sir ❤❤
शिवल्या ले बत्ती रामपुरले मुक्ती😂😂😂
❤❤❤❤
शिवलाल भाऊचा विजय असो❤❤❤❤❤
❣️❣️❣️💪💪💪💯💯💯
❤
शिवलाल इचु का टा संघटनेनं हॉटेल वाल्याले पण सोडलं नाहीं बावा 😂😂😂... पैसे देल्ले नाहीं पण दोनशे वापस 😂
Khup mast video sir
Mst 😂❤
गुरुजी.दारव्हात.पण.पाणि.आल.चन्याची.गजी.झाकाले.गेलो.दोघ.तिघ.पण.तिरपाल.बिज्या.उडे.पुर्ण.वले.झालो
🙏🙏 गुरू जी
भगवान मुंगसाजी महाराज की जय❤
नीलू मॅडम अन झाब्रु च लग्न कधी होणार 😮😮😮❤
एकच नंबर एपिसोड सर
शिवल्यान खाल फुकट 😂छान झाली जत्रा
ते शेंदूरकर महाराज ओळखले पण रामपुर वाल्या न देतात ठोके त्याले गुरुजी
❤❤😂❤😂❤😂
Nice😂
ड्यानी आबाजी मस्त
अबकी बार शिवलालभाऊ खासदार🎉
देव देवलात अन चित खेतारत 😮😅😅😅😅😅 कोण काय करेल याचा नेम नाही कंदील आबाजी 😅😅😅😅😅
जबरदस्त
Washim jila manora TQ manora at Abhaikheda yete6:15 garpit zali
खुप मज्जा आली पण यात्रेची जगन संकेत ले मस्त चॉकलेट दाखवलं मारोती न अन मारोती चे हाल काय 500 रु खिशात बर झालं संकेत न आणून दिले मग त मारोती चड्डीत नई मावे...😂😂
मारुती भाऊ ची.उंची😂वाढली😅बा😊😅
एक नंबर
जय माउली 🙏 सर
जय मुंगसाजी माऊली...🔱🔱🙏🙏🚩🚩
झाब्रूला मोठा ऑफिसर बनवा आणि काही तरी मेड लावा.❤
😂 Marti da
|| ❤ बाप्पा इच्चुकाटा वाले कोणत्याही जत्रेत निरा माहोलच करतेत....🤣 आज तरी मारोतरावाच्या मनासारखं झालं अस्सल वराडी सौंदर्य काय तर फक्त आणि फक्त
#TEACHER_TAKATAK 🌺||
Khup chan 🎉🎉🎉🎉
राऊत गुरुजी न त आज सर्वच कॅरेक्टर आणले यात्रेत खादोडे आणि पोलिस स्टेशन सोडून सर्वच होते बाकी रोटाचा माहोल केला कंदील आबाजी न जेवायला उशीर झाला म्हणून सगळे च गेले हटेलात भजे खायले शिवल्याले बत्ती द्या सर तुम्ही काही म्हणा हटेल वाल्याले गरीब माणसाला उभ्या उभ्या च्याट मारली
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
😂😂😂❤❤
1 no. 🎉
Aaj lvkr like zal ba 😮❤👍
खुप छान धन्यवाद सर 🙏🙏
खुप सुंदर सुंदर
👌👌👌