झडीची पार्टी || Part 1 || Episode 1143 || Marathi comedy video 😂😂||
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Subscribe - Teacher Taka Tak RUclips
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
टीचर टकाटक मधील सर्वात फेमस विषय म्हणजे ' झडीची पार्टी ' 😂.
शेगाव ले बम पाणी चालू आहे गुरुजी
शेगाव लेच आहे राव मी
जय श्री गजानन
चिंचोली
जय गजानन
मी टाकळी नागझरी
मी हाच विचार करत होतो, दर वर्षी झडीची पार्टी रामपूरवाले करत असतात,ह्या वर्षी कधी करतात ❤❤झडी पाण्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤
एके वर्षी सगळे बुढे कोंडून घेतले हॊते त्याच्या बुढीनी, पार्टी करताना 😂😂😂
❤
एकदा डेंडके साहेबाची खुरसनी मिर्ची भाजी ची पार्टी होऊद्या 😂😅😂
मारोती ची बुडी लय हुशार आहे
संकेत चा बुडा रामपूर मध्ये आला की धाकच पडते रामपूर वाल्याले... पार्टी फिक्स च असते😂
धन्यवाद सर खूप दिवसांनी आसा पार्टीचा व्हिडिओ बघायला मिळालं...❤
"गुरुजी यावेळेस तरी खाऊ द्या सुखाने पार्टी, नाहीतर तुम्ही काही ना काही टेम्प टाकता त्यात, पोलीसच आणता, मामाच गंज घेऊन पळतात, यावेळेस अस काही करू नका"😂😂😂😅
बर
विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती दर्शवा ♥️♥️
Akola
Amravati
बार्शीटाकडी 😊👌🏻
Malkapur ❤
@@pranalidhande6884Mahan Varun baght aahe
असाच पार्टीचा दणका पाहिजे गुरूजी 😂😂😂😂
झडिचि पाटीॊ जमला विडिओ गुरुजी विडिओ मध्ये सगळे जण एका जागी असले म्हणजे खुप मजा येते 😂😂😂😂😂
संकेत आला भा आज रामपूर ले ... संकेत हा खूप चागलं मुलगा आहे आणि संस्कारी आहे
संकेत रामपुर साठी निघाला 😂😂😂 माहोल ही माहोल
झडी शांताम भाऊ मस्त भजे होऊ दया😂😂😂
आजची पहेली कमेंट आणी पहेली लाईक सुद्धा 👍
😂😂party आली 😅😅
मित्रता म्हणजे लारा चेत्या आणि जगणं संकेत ❤
संकेत आला आम्हाला खूप आनंद झाला सर 😊😊❤❤
संकेत च रामपूर येथे हार्दिक स्वागत ❤❤ पार्टी झडीची 😂😂
पार्टी मदि मजा शिवल्ला
Ratris khed chale madhla wada ghetla sir n 😂😂
कंदील आबाजी ले सांगा पार्टी च नाही तर डीत लागण सगळ्याले 😉😉😆😆
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤मामा कुट गेले आहेत गुरुजी❤
एक नंबर जोडी आहे सर
आज सगळ्यात पाहिले माझी लाईक आली सर❤❤
विडियो लावला आनि एकदम लाइटच गेलि 😢आता मोबाइल वर मि आनि माझे मित्र मंडल विडियो पहात आहोत गुरुजी 😊आनि आजिमाय ऐकत आहे विडियोचा आनंद घेत आहे 😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
Nice व्हिडिओ sar 😊😂😊
सुरेश राऊत साहेब झडीची पार्टी बरी आहे
पावने बुवा राम पुरले आले का संध्याकायी खडा मसाला नेतेच हे सरपंच सायबांनी मस्त मनलं बा 😀😀👌👌🙏🙏
Aamchi pn party ahe aaj 😅😂😂
झुंबर भाऊ चे सासरे (मामाजी) येतो म्हणत होते सर
जय महाराष्ट्र सर धन्यवाद
मामा लय भारी
गुरजी लयच भारी विडिओ बनवता बा
पार्टी असलकी खरच मजा येते आणि तेपण असी घरच्याईच्या लपून असलकी अजून मजा येते
जय गुरूदेव ❤😊
आमाले बी झडीची पार्टी करायची आहे...
श्रावण लागाच्या अगोदर....😂😂😂
रामदास गाडेगोने, शिराळा जि अमरावती
Very very nice video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌
आज चा विषय khup आवडला सर ...😊😊
❤❤
Very very nice video 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤i love techer taka tak ❤️❤️❤️
❤❤❤❤
No1
Sir zumbar la picap geun dya😂😂😂😂😅😅😅😅
Supar
Sanket म्हणजे आमचं संकेतस्थळ आहे गुरुजी.. धडके बाज आहे ❤❤
❤
एक नंबर एपिसोड एकच नंबर संवाद सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
संकेतचे बाबा रामपुर मध्ये आले का शंभर टक्के पार्टी खाऊनच जाते 😅😅😅😅 संकेतचे रामपुर हार्दिक स्वागत ❤❤
❤😊
झडीची पार्टी, शिवलाल भाऊ ले बत्ती 😂❤
❤
❤❤😂
वा काय आहे पार्टी आणि काय तो माहोल😂😂😂
पार्टी ची चर्चा अन् कंदील बुडा गायब हाये आज डायरेक पार्टी खाले येते वाट्टे कंदील बुडा 😂😂😂
पार्टित देविदास भाऊला घ्या...
त्याच्या शिवाय जर तुम्ही पार्टी केली तर नक्कीच देविदास तुम्हाले रुमण्यावर घेते..रुमणे संघटना जिंदाबाद 😂😂😂😂
अकोला येथे पाऊस चालू आहे👍👍👍🎉🎉🎉😂😂😂❤❤❤❤
झडीचे 4-5 episode aale pahije sirji ❤
No 1🎉🎉
👌🏻❤❤😂😂❤❤👌🏻
1 no sir
एक नंबर विडिओ सर❤️🙏🏼
सरांचे कितीही आभार मानले तरी अपुरे पडतील 🎉🎉🎉
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
1 no like 🙏🙏
जगणं+ संकेत एक नंबर जोडी❤❤❤❤
सुपर
झडीची पार्टी म्हतलं की भल्ल तोंडाला पाणी सुटते राजे हो राऊत सर संकेत चा बुडा बरोबर चानस पायते पण बाकी...❤❤
धन्यवाद सर दोन दिवसा आधी कमेंट केली होती की पार्टीचा व्हिडिओ टाका आणि तुम्ही टाकला शुभम बोबडे
आम्ही पण झडीची पार्टी करत होतो 👍👍👍👍❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke ♥️ sir
सर संकेत चे बाबा बढिया सर 🌹👍🌹
एक नंबर सर
खेड़े गावात पार्टी ची मजा काही वेगळी च असते गुरूजी त्यात पीनारे असले तर मग सोडूनच दया मज्याच मज्या 😂😅
गुरुजी मारती दा ची बहिण चिरकुटया गावचे 😅😅..? त्यांना पण कॅरेक्टर मध्ये घ्या 😂😂
Zadichi party. Episode ch navch vachun gamayle lagte 😊😊😊
Jay sri ram
छत्रपती shivaji maharaj ki jay
संकेत चे बाबा म्हटल की पार्टी आली ...😂😂
❤❤😊😊
Kattar mama Samarthak ❤❤
ठाणे जिल्हा ठाणे शहर
कोना ला पण सांगा फक्त कंदील्या खाऊगोबऱ्या सांगू नका 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
निसर्ग प्रसन्न
खुप सुन्दर हिडिओ बनवता सर तुम्ही सलाम आहे तुमच्या कार्याला
❤❤😅😅
आज आहे पार्टी झुंबर
Super
आज संकेत भाऊ चे आगमन रामपूर येथे झाले त्यांच्या पुढील शिक्षणा साठी खूप खूप शुभेच्छा आणि ते शांताराम भाऊ आणि झुंबर भाऊ सर्व गावात पार्टी चा वाजागाजा पसरवते बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
Oksir❤❤
दोस्ती असावी तर जगन आणि संकेत सारखी....
सुंदर चित्रण उत्तम सादरीकरण काही मना बा पण पार्टी चे एपिसोड अफलातून असते 😂😂😂 संक्या चा बाबा मंजे पार्टी 👑 समजा
पार्टीचं नियोजन जोरात सुरू आहे सर जी😂😂😂 पहा फक्त इचू काट्या वाल्यांना भनक नका लागू देऊ.....
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
खुरासानी मिरच्यांची भाजी
त्या पार्टीचे आयोजक डेंडके साहेब आहेत 😂😅😂
तुमच पाहुन मी सुध्दा भजे भात पार्ट्टी ठेवली आम्हाले दुसर काही जमत नाही.
sar nice video ❤😂🎉😢😮😅😊
तरी म्हंटल पावसाळा चालू झाला तरी रामपूरात पार्टी का बर झाली नाही.......😅😅😅😅😅
जय सेवालाल
Mast 😀😊
👌👌👌👌😂😂
😂😂😂😂
झूमर चा पोटात पाणी नाही राहत... तर गोष्टी कोठून राहणार....