Ann .. te aaplya jhumbar bhauchya porach Kay jhal .. v aaplya davakhanyach ghya aata pudhe ... V pudhe chalun dendeke saybachi mulgi v aaplya martich dya julun .. shevti Marti v dendke bhaucha swabhav jr here mel .. . . . . . Ts kontahi ep taka .. aamala sarvach aavdtat ... Love from AKOLA💓🙌🙏
देंडगे चे 2 लाख रुपये काडून द्या सर .... मामा कडून काही करून अस कोणा कोणा ला वाटते की मामा कडून देंडके चे पैसे परत निघाले पाहिजे मनून गावं -कारपा (पोस्ट) गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम
😂 शिवलेल्या भाऊ चा पुर्ण गेम झाला ना 😢 मला आवडला अशीच व्हिडिओ काडा 👌💯
अगदी बरोबर
👌👌👌
धन्यवाद 🙏🙏🙏 सर
एकदम झक्कास
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice 👍👍👍👍👍👍 🌹👍👍👍🌹👍👌
देंडके साहेब आता एकच उपाय आहे तूम्ही राऊत सांचा सल्ला घ्या, सगळं ठिक होईल 👍👌👌
👍
Very good sir
अपून बी मामा फेवर😊
जय, सेवालाल, भाऊ
😂😂
🙂🙂
ऐक नंबर एपीसोड
भुजंगराव ले देवीदास कड़े पाठवा रामपुरल
सर या मामाले जेलात काउन नही ठेवला हो तुम्ही।
मस्त एपिसोड होते जेलात ले मामाचे।
नसती लोकाले बुडुन रायला ते।😠😠😠
दोवाखान चा विडोव पाठवा
जावई माणसाला... ट्रॅक्टर घेऊन द्या
मामा न देंडगे चा डबल गेम केला
Very very nice video
🤪🤣🤣🤣😂😂😆😅
मामा डबल पोलीस तावडीत फसणार
🙏
सर नमस्कार वहान कोन घेणार आहेत त्या साठी एक नंबर सुचना
कालचा एपिसोड कुठे गेला
Nice
काल लय वाट पहिली सर विडिओ ci
😂😂😂,
देडगे तुम्ही पन दाखवून दया मामा ले मजा
ट्रॅक्टर वर लोन असेल ट्राली राहू द्या....
मामा चा कंबरत लता घाला भुजंगराव
मामा न काम वाजवलं रे बा
Mama jomat bhujang rav komat
ममा चा एकदा गेम झाला पायजे पण गुरुजी एक दा मातर पायजे मामा ले....लई वई वई चालू हाय मामा ची..
Ann .. te aaplya jhumbar bhauchya porach Kay jhal .. v aaplya davakhanyach ghya aata pudhe ... V pudhe chalun dendeke saybachi mulgi v aaplya martich dya julun .. shevti Marti v dendke bhaucha swabhav jr here mel .. .
.
.
.
.
Ts kontahi ep taka .. aamala sarvach aavdtat ... Love from AKOLA💓🙌🙏
मले पण वाठे वापसझालेपायजे
मामा ले हाना आता खूप दिवस झाले रट्टे बसले नाही
मामा जवळून 2लाख वसूल करा
Chotya👌👌👌👌👌👌❤️❤️❤️
Raut sir. Dendage cha anki ek danka dya mama la
मिरच्यांची भाजी ... आम्ही खामगाव कर🙋
Mala laa chaadar batti pahije jara
From riyadh saudi arabia
चेक दिला होता ना भुजगराव ले मामा न त्याच काम झाल
दवाखान्यांचा काम कुठपर्यंत आल सर
चालू आहे
देंडगे चे 2 लाख रुपये काडून द्या सर .... मामा कडून काही करून अस कोणा कोणा ला वाटते की मामा कडून देंडके चे पैसे परत निघाले पाहिजे मनून
गावं -कारपा (पोस्ट) गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम
Ho yar,,garib manus aahe
Nahi Maja yet ahe 😂
मामा कोणाच्याच हाती नाही लागत 😅😅
पैसे निगालेच पहिजे देन्दकेचे
Bah mama
अमरावती ला कृषी pradarshani आहे त्याचा एपिसोड बनवा
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला
तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे.... मामाच्या विरोधात
Nice video
♥️गुरूजी रोज episode टाकत जा, कस आता सवय पडली आम्हला ,आम्ही रोज वाट पहात असतो episode ची, सर्व staff वाट पाहतो आमचा रोज 🤗♥️😍.....
Sir tumacha number bitel ka
Right
Ok
पैसे कोणाकडे ट्रॅक्टर घेता कोणाचे....
देंडकेचे पैसे काढले पाहिजे मामाकडून
Mama cha gem zala pahije aata
Bhujngravji denke deli tipari
Dhendgela la lavla chuna
आता मामाला भुजंगराव कडे सालगडी ठेवला पाहिजे तरच योग्य होणार
sir ji nalu ani zabru cha lagin jarun dya
बाकि सर्व ठीक आहे गुरूजी पण भुजंगराव ले न्याय भेटला पाहिजे की नाही? एखादा तरी एपिसोड बनवजा 🙏🙏❤️❤️
Ok
Raut sir aamchya gao chy 1ka sat la samil kara sir
सर झुबर ला हरबरा किती झाला हो
गेम केला न बा देण्ड़के ची साढेसाती काय ज़ाइना गुरुजी
Dandke sahebale tiparne basli
Ghana dabun
हो सर मला पण वाटते की देंडगे चे पैसे परत मिळवून द्या लोक असे च करते न मग
sir videos upload zale ki notification nhi yet ahet ho sir
Reality ahe te asa hou sakate kadi tari
Ek vela mamale tipari dya sir
Part3
मामा एकच नंबर
👌👌👌👌🤝👍👍
Reti cha video taka sar please
Ok
Thanks sar
मारोती सोबत लग्न करून द्या देन्द्के
Ram Ram sar aaple sheti vadice video bandac kele tumit Ajay khanpure boregaon manju
देनके.चा.गेम.केला. मामा. न
देंडके जवड ट्रैक्टर राऊ दया हो सर तुम्ही
ते दोघे जवाई कामाले तरी लागीन ट्रैक्टर च्याने।
गुरुजी राजा तुमी मारूतीले बकऱ्या विकायला लावल्या हो अन तो हमाली करू राहीला खर प्रेम करते हो ते त्या व्हिडीओ वर कमेन्ट नव्हती होत म्हणुन या वर केली
Shivlal toygote la chagli batti pahije sir. Ya ntr to konachyach lagnachya mdhat pdnar nhi.
मामाला टोपी कोण देणार
कसं हो भुजंगराव देंडगे साहेब...वारं उलटं फिरून परत तुमच्या वर.. 😆😅
एक महत्त्वाचा विषय सांगायचा होता
मामा न भुजंगराव ची बि. पी. वाढवली 😁😁🤣🤣
देडके पैसे वसुल व्हाला पाहिजे
सर काल व्हिडिओ नव्हता आला का
मला काल दिसलाच नाही
मामा नंबर1
"झालं भुजंगराव च्या राशीत मामा नावाचा शनी उतरला." 🤣🤣🤣😆
🤩😊😇
😂😂
Nice comment
Ho ho bhau😅
हा ना 😂😅
200000 लाख नाही 200015
देडंके चा गेम झाला आज
Khupch fasvile mamani dendke kakala mama kd bgha ek vela
भुजंगराव देंडके चा चांगला गेम केला
मामा कडुन् देद्के चे पैसे द्या कडून सर
Kal vidio takla nahi ka........
मामा काय सा-यायची बीपीच वाढवते इचीन 😊😊👌👌🙏🙏
Dendke chi porgi dya maroti butkya le
Mamachi changli lal Kara lagte mg samjte mamale
भुंजगरावचा गेम झाल 👌
गुरुजी भुजंगराव वर जास्त अन्याय होऊन रायला ना...
भुजंगराव देंडकेगेले बाराचे भावात
मामाला धडा शिकवला पाहिजे आणि देंडके काकांचे पैशे काढून द्या