सर काही का असेना पण कंदील आबाजी आणि मारुतीच्या बाबाने आपल्या गणपती मंडळाला त्याच पैशातून खूप मोठी वर्गणी दिली व त्यांच्यामुळे खूप मोठी मदत झाली होती घ😮😊😊😊😊बाड त्यांच्याकडेच राहू द्या
मी Reliance Digital Loss Prevention Department La Work करतो गुरुजी मला दिवसभरात कितीही काम असल तरी घरी आल्यावर Teacher Takatak न चुकता बघतो..... माझे थोडे जबाबदारीचे काम असल्यामुळे मी On Duty Episode बघू शकत नाही....माझ्यामुळे माझ्या सासऱ्यांना आणि साळूला सुद्धा Episode बघायचा मोह आवरत नाही....तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गुरुजी🎉🎉
सर्व सामन्याचा पैसा गोर गरीब जनतेचा पैसा स्वार्थी लोकांच्या हाती दिला सर तुम्ही आज खूप वाईट वाटल सर अस करायला नको होत लोकांची मेहनतीची कमाई तुम्ही नालायक लोकांच्या हाती दिली😢😢 शेवटी तुमची इच्छा
Sir घबाड तर कंदील आबाले पचिन पण झुंबर नाही दिसला पाहिजे 🤣 आणि त्या झुबर भाऊ च्या मुलाचा om आणि शांताराम भाऊ ची चक्की चोरीला गेलती त्याच शोध लागला कि नाही.. चौकशी करा पांडे साहेबान कडे 😂
सर तुम्ही हा विषय त बाकीचं ठेवला आहे की मामा ने झुंबर चा पोराचा गोप आणि शांता बाई ची मशीन अजून पण सापडली नाही एवढा कंदील आबाजी आणि बायानी शोध घेतला खुप व्हिडिओ पण आले नवीन विषय पण आले तरी पण ह्या गोप चोरी विषया वर कोणचा पण व्हिडिओ नाही आला ❤❤
सर मला तुमचा कॉमेडी विडिओ खूपचं आवडते आणि मी आतुरतेने वाट पाहत असतो 5 वाजण्याची असेच विडिओ बनवत जा किती दुःख असेल तरी तुमचे विडिओ बघितल्या नंतर मला प्रसन वाटते 🙏 आणि मी तुमचे विडिओ माझं गाव अमरावती जिल्हा तिल तिवसा तालुक्यातील रुख्मिणी चे माहेर घर श्री क्षेत्र कौडण्यापुर येथून पाहतो
पचल बा घबाड एकदाच आजच्या एपिसोड पुरतं 😜😜 कंदील आबाजी जिद नका सोडू राऊत मास्तर ले झ्याकी द्या 🤣🤣 नसता कायम स्वरूपी घबाड पचवाच असणं त राऊत गुरुजी ले कोंबडं - बकर कापा 😅 कंदील आबाजी अन मुशीराम भाऊ न आज बम्ब माहोल केला 👌🏻😜
बाकी मान गये आज मुंगशिराम्म ने घबाड बाचाया दोनो भी शागीर्द निकले दिमाख बहोत है कंदील आबाजी को.राऊत सर बहोत ही सस्पेन्स रख रहे हो आप भी मान गये आपले टॅलेंट को.🎉🎉❤❤😊😊
बँकेतला गरीब जनतेचा ठेविचा पैसा आहे! तो सरकारी तिजोरीत जाऊन ज्यांचा आहे त्यांनाच भेटला पाहिजे, लुटेरा ने लूटला, हा याना सापडला, याचे कडुन घेऊन ज्यांचा आहे त्याना परत करा सर
घाबड कंदील बुड्या ल आणि मुंशिरम कडेच राहू दया ❤
खरोखरचं राऊतसर तुमच्या दिमाखाची पन तारीफच केली पाहिजे कुठून कुठे आणून टाकली स्टोरी, धन्य आहे बा तुमच्या बुद्दीची, धन्यवाद 🙏
कंदील आबाजी साठी एक लाईक नक्की करा 😂😂❤
सर घबाड कंदील आबाजी आणि मुंगशिराम भाऊलाच पचुद्या सर त्याना याची जरूरत आहे सर😂😅😊
Ho sir
वय झालंय खाऊ द्या थोड फार सुकान😅😂
Ho pachu dya
पचू द्या सर एकदा च गरिबा चे भले होईल
Ho n
Kona Kona la vatate ghabad pachal pahije mhanun😂❤❤😂😂😂
Hi
घबाड पचायला पाहिजे रे बाबा
धन्यवाद सरजी🙏🙏
पचल पाहिजे सर त्यांनी गणपती ला देणगी दिली होती 😅😅😅😅
एकदम बरोबर...!
घबाद पचलं की जलवा करते मग जोडी मारुती च लग्न धडाकेबाज
सर उद्याचा एपिसोड थोडा लांब बनवा खूप मजा येत आहे😂❤😂
सर काही का असेना पण कंदील आबाजी आणि मारुतीच्या बाबाने आपल्या गणपती मंडळाला त्याच पैशातून खूप मोठी वर्गणी दिली व त्यांच्यामुळे खूप मोठी मदत झाली होती घ😮😊😊😊😊बाड त्यांच्याकडेच राहू द्या
ईचु काटा संघटना खुपच प्रगती करु राहली,ह्यांच्या नाग्या देविदास भाऊच तोडु शकतात
Teacher taka tak मधे लोकां च्या मागे राहू केतू नाही .. राऊत गुरुजी लागते!! 😂😂😂
घबाड पचलं कंदिलबुडाले😂😂
सर तुम्ही ज्यांचे पैसे आहेत त्यानाच परत करून दया कारण सर्वांचे खुप मेहनीचे पैसे आहेत ..... 🙏🙏🙏 आणि वरून सर्वे कास्तकार आहेत....😊😊😊
कंदील आबाजी लय भारी आहेत 🤓🤓🤓🤓❤️❤️❤️❤️
_घबाड पचल राव आखरी , ध्यन्यवाद सर घबाड पचू दिल्या बद्दल , पोलीस दिसल्या बरोबर अंगाला काटाच आला होता 😅
म्हणजे राऊत सर ला पण माहीत आहे शेतकऱ्यां जवळ इतका पैसे नसते पण सरकारला कळत नाही 😢😢
माल जुना खाला आहे कंदील आबाजी न 😂😂
सर झपाट्यानं प्रगती होत आहे आपल्या चैनल ची, अशीच होत राहो, परभणी कर 🎉🎉
Mh 22
@@manmathbhagyawant3837 हो
🎉🎉
MH 22
गुरुजी साठी एक लाईक ❤❤❤
Nice dressing style of Aabaji😅😅😅😅😅😅
मारतीचे लग्न जवळ येत आहे, मुंगशीराम आणि कंदील आबाजीला घाबड पचू द्या 😂
गरीबांचा पैसा गावातील सर्व व्यक्तींना ज्यांचा त्यांचा पैसा भेटला पाहिजे राऊत सर घबाड पचल नाही पाहिजे
पचल रे पचल 😂😂😂 आता
काय twist आणला सर पोलिस येता येता राहिले...कंदील आबाजी ची स्टाईल खतरनाक😮
मि खूप मोठी फॅन आहे सर तुमची 🎉❤❤🎉
मला तर वाटते की गुंफा बाई ला लागलेली गाडी 🚆 पाटलाना पापस करते की काय असे वाटते मला खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
सर एकदा पोल मतदार होवू द्या ईचू काटा संघटना रुमने संघटना अरकाट तुगा घे तंबाखू दे चूना संघटना ❤
धन्यवाद सर असा च कंदील बुडयाल पचल पाहिजे ❤❤❤
एकदाच गेलं बा घबाड लॉकर मधे❤❤❤
घबाड पचु दया सर कंदील आबाजी ले❤❤❤❤
पचलं बा घबाड एकदाचं 😅 दोघंही निगुतीनंचं वापरतील , भलं झालं गरीबाचं......
मी Reliance Digital Loss Prevention Department La Work करतो गुरुजी मला दिवसभरात कितीही काम असल तरी घरी आल्यावर Teacher Takatak न चुकता बघतो..... माझे थोडे जबाबदारीचे काम असल्यामुळे मी On Duty Episode बघू शकत नाही....माझ्यामुळे माझ्या सासऱ्यांना आणि साळूला सुद्धा Episode बघायचा मोह आवरत नाही....तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा गुरुजी🎉🎉
घबाड पचू नका देऊ सर.. 😂
खुप मास्टर माईंड न खेळले बाकी दोन्ही बुडे...👌👌😂😂
1 no. Sir munshiram che baba😂😅😆
Vare kadil buda pachal ghabad😅😅😅😅😅
सर्व सामन्याचा पैसा गोर गरीब जनतेचा पैसा स्वार्थी लोकांच्या हाती दिला सर तुम्ही आज खूप वाईट वाटल सर अस करायला नको होत लोकांची मेहनतीची कमाई तुम्ही नालायक लोकांच्या हाती दिली😢😢 शेवटी तुमची इच्छा
बरोबर होईल हिशोब पुढे, tention नका घेऊ
Sheluwada gawach naav ghetya baddal dhanyawad sir 😂😂😂
Great sir 👍👍👍👍🌹👍
Sir घबाड तर कंदील आबाले पचिन पण झुंबर नाही दिसला पाहिजे 🤣 आणि त्या झुबर भाऊ च्या मुलाचा om आणि शांताराम भाऊ ची चक्की चोरीला गेलती त्याच शोध लागला कि नाही.. चौकशी करा पांडे साहेबान कडे 😂
Nice video ❤❤🎉🎉🎉🎉
सर तुम्ही हा विषय त बाकीचं ठेवला आहे की मामा ने झुंबर चा पोराचा गोप आणि शांता बाई ची मशीन अजून पण सापडली नाही एवढा कंदील आबाजी आणि बायानी शोध घेतला खुप व्हिडिओ पण आले नवीन विषय पण आले तरी पण ह्या गोप चोरी विषया वर कोणचा पण व्हिडिओ नाही आला ❤❤
Tevd ghabad pachu dya sir tyanna.❤
Khup chan 😂😂😂
पचुदया बा घबाड कदील आबाजी ला आणि मोरोतीचा बाबा ला❤🙏👌👌👌👌😇😇😇😇
फारच छान व्हिडियो झाला कंदिल अबाचा गेम झाला होता पण मुंगसिराम भाऊन वाचवलं खूपच आवडला व्हिडियो न 1
घबाड पचलं रे🎉🎉🎉🎉🎉
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला शेवटी गबाळ पचलंच आनंद झाला
सर लय भारी पलटी मारली 😂 घबाड पच ते वाटते 🎉
कंदील बुडेला 😅
एक दा घबाड पचवू डे
खूप मजा येइल 😅
😅
सर घबाड मारोतिचा सासरला पाठवा देडकेला तो मारोतिला हुंडा देइल 😂😂😂
😂😂😂
कदिल बुडा हुशार आहे❤
Khup mast video sir
1ch number sir
कइ लाख्या कई फाक्या 👍💯
शेवटी पचल बा घबाळ कंदील आबाजीले 😂माहोल एपिसोड झाला सर..
राउत मास्टर ही पुढे पुढे करते 🤣🤣🤣
shetkari
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
Nice Imaginary content❤❤❤
Aaj cha video khup Chan hota khedatlya mnsa jval kiti sudha pese asle tri kpday mule bhikari smjtat❤
कंदील आबाजी आणि ...... हे घबाड पचुद्या सर कारण तर खुप गरीब आहे आस ज्यांना वाटत त्यांनी लाईक करा
Khup mjja ali sir kandil apajila ghabad pachl
कंदील आबाजी हुंशार मानुस आहे
पचलच बा आखरीले घबाड 😌
कंदील बुडा 🔥🔥🔥
Paisa asala ki avaj bhari ❤❤❤❤❤❤ kandil abaji ❤❤
आपला कुकर ठेवजा बावा उद्या येतों घ्यायला ❤❤
पचले रे बा घबाड 😂
घबाड पचू द्या सर त्यांना ❤😅
❤❤ nice episode
सर कंदील आबाजी ला चांगली टकाटक बुलेट घेऊ द्या की.......😅😅😅
बरं झालं एक वेळ च घबाड पचल मस्त जमल एक नंबर
सर मुंग शिराम भाऊ n मस्त कारण सांगून कंदील आबाजी आणि घबाड वाचवलं
एकदम झक्कास..
Khup chan appisode sir
😅
Kahi lakya nahi tho fakya 😅😅😅
खूप छान सर 👌
कंदील आबाजी मस्त ❤❤ मुंगशाजी अबाले पाचुडया सर
कंदील अंबाजीला व मुळशीराम ला घबाड पचु दया सर
उद्याचा भाग पिक्चर वाणी मोठा बनवा सर ❤😂❤😂❤😂
Rampur ha super 💯 sir ke ♥️ Jai ho
😂, धन्यवाद राऊत सर यकनबर
सर चंगल्या मनाने dengi dili hoti sir pachu dya बेचारेले 😅
कंदिल आबाजी आणि मारोटीचे बाबा च look एकच नंबर
Shivlal bhau hatgaon le sagdtna thapn karachi ahe
Hatgaon la ya shivlal bhau
Raut sir aamche gav vishae video banva
सर मला तुमचा कॉमेडी विडिओ खूपचं आवडते आणि मी आतुरतेने वाट पाहत असतो 5 वाजण्याची असेच विडिओ बनवत जा किती दुःख असेल तरी तुमचे विडिओ बघितल्या नंतर मला प्रसन वाटते 🙏 आणि मी तुमचे विडिओ माझं गाव अमरावती जिल्हा तिल तिवसा तालुक्यातील रुख्मिणी चे माहेर घर श्री क्षेत्र कौडण्यापुर येथून पाहतो
😢कंदिल आबाजी ले बंदुक बदल बरंच माहिती आहे हो सरजी😂😂😂😂😂
पचल बा घबाड एकदाच आजच्या एपिसोड पुरतं 😜😜 कंदील आबाजी जिद नका सोडू राऊत मास्तर ले झ्याकी द्या 🤣🤣 नसता कायम स्वरूपी घबाड पचवाच असणं त राऊत गुरुजी ले कोंबडं - बकर कापा 😅 कंदील आबाजी अन मुशीराम भाऊ न आज बम्ब माहोल केला 👌🏻😜
एक नंबर सर 😂😅
शेवटी कंदिल आबाजी ने व मूशींराम भाउने घबाड पचवीले😂😂
बाकी मान गये आज मुंगशिराम्म ने घबाड बाचाया दोनो भी शागीर्द निकले दिमाख बहोत है कंदील आबाजी को.राऊत सर बहोत ही सस्पेन्स रख रहे हो आप भी मान गये आपले टॅलेंट को.🎉🎉❤❤😊😊
घबाड पचू द्या सर.....होऊ द्या खर्च 😂❤❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😊❤
Nice video sir 😂😂😂😂
सर्व श्रीमंत असले पाहिजे त रामपूर मध्ये... पैसा खूप गरजेचा असतो सर... पैश्याची ताकत खूप असते सर
बँकेतला गरीब जनतेचा ठेविचा पैसा आहे! तो सरकारी तिजोरीत जाऊन ज्यांचा आहे त्यांनाच भेटला पाहिजे, लुटेरा ने लूटला, हा याना सापडला, याचे कडुन घेऊन ज्यांचा आहे त्याना परत करा सर
जमलं बावा... दोन्ही बुड्याच.. ✨️🕺
राऊत सर, घबाडा चे पैशे खादोडे madam अन् डॉक्टर कडून वसूल करा सर!
त्यांनी हरामाचे पैशे कमावले जिंदगी भर!!
नमसकार सर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Bilkul nhi .uanke dosto ka hi Pisa hai ye nhi bhulna chahiye
भाषा बदलु नंका सर चागंलि आहे भाषा आपलि बरी आहे वन्हाडि भाषा ऐकच नंबर सर
खुप छान व्हिडिओ आहे सर🎉🎉🎉