पोया रे पोया बैलाचा पोया ..पाटलाच्या पैशावर शिवलाल चा डोया .हयद न लोण्या न शेकले खांदस .शिंग फोडाले जैलातले मानस .चमकोऱ्याच्या वडीचा आज मान माऊलीं न बबन्यान साधवल काम .एकमनगडा पार्वती हरहरमहादेव .आमचा सर्जा राजा आज आवतण घ्या उद्या जेवाले या ....सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा❤🙏🐮🐮
🌾#कृषी प्रधान संस्कृतीत 🐂बैल पोळ्याचे अपार महत्व आहे. वर्षभर बैलजोडी शेतकरी राजा सोबत कष्ट करत असते. आजच्या या बैलपोळा सणाच्या दिनी बैलजोडी प्रती कृतज्ञता व्यक्त करून ऋण फेडायचे असतात. सर्व शेतकरी बांधवाना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🎋
सर भुषण सुधारला आपल्याला आवडल पण पाटील बिघडला थोडी नाराजी आहे सर्व गावाच्या समोर मोठ्या पाटलाच्या हाताने मनोज पाटलांचे डोळे उघडले पाहिजे आणि सरपंचांची माफी मागावी अशी आमची इच्छा आहे सर
शिवलाल मनोज पाटलाच उखय पांढर करते,बैलाचा स्वयंपाक भी मनोज पाटलांच्या घरी,आणी जेवायलेभी मनोज पाटील घरी, पुर्ण मनोज पाटील लागते,बाबाले विचारुण काम नाही केलेकी असच होते 😂😂😂😂
सत्य परिस्थिती आहे सरपंच साहेब मोठ्या मोठ्या शहरात गेलेल्या पोरा पोरीले आपल्या गावात या वाटतं ते आपले नाहीच असं समजून घ्या जंगन बरोबर बोलला तुमचे पोरं येतंच नाही गावात ❤❤
गाव म्हटलं की भानगडी आल्याचं.सर नेहमी गवगlड्याच्या भानगडी ची सुंदर मांडणी करतात...पोळ्याच्या टीचर टकlटक वरील आमच्या सर्व शेतकरी बांधूनl हार्दिक हार्दिक शुभेच्छा
राऊत सर, आपण सरपंचांच्या मुलांच्या माध्यमातून समाजाची दाहक वास्तविकता समोर आणली आहे.... पोटच्या मुलांना सांभाळताना व शिक्षणासाठी बाहेर पाठवताना प्रत्येक आई-वडील आपल्या जीवाचे रान करतात... पण एकदा शिकून शहरात स्थायिक झाल्यावर हीच मुले आपल्या आई-वडिलांकडे पाठ फिरवतात.आपल्या गावात येण्यास स्पष्ट नकार देतात... यासाठीच काय आपण त्यांना घडवून इतके मोठे बनवतो.... खरोखर समाजाची ही खूप चिंताजनक बाब आहे
राऊत गुरूजी मनोज पाटलाचे डोळे लवकर उघडा शिवल्या काही लायन्या पाटलाले सुचूदेत नाही बबन्या माऊली त शिवल्या मुळे उन्यावरच आहे म्हातार पणात मोठ्या पाटलाले दुःख होऊ नये एवडी काळजी घ्या शिवल्याच्या संगतीतुन लवकर सोडवा नाही तर पाटील ही बरबात गावही बरबात 🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏
raut sir tyanchi jababdaari paar padtat,, tashi aapan aapli jababdaari paar paadu surv jan subscriber vadhva je bhetel tyanna teacher taka tak channel la subscribe karayla laava❤❤❤
मागचा पोळा तसा झाला होता सर तसा झाला पाहिजे हा पोळा पण खूप मजा आली पाहिजे भांडण पण झाले पाहिजे दोन्ही पार्टी ची खूप मजा आली पाहिजे आणि भूषण ला पण कष्टाची जाणीव आहे असेच नवनवीन विषय आणि व्हिडिओ घेऊन या सर धन्यवाद 🙏
संध्या जनावरांनवर लंपी हा आजार सुरु आहे व पोळ्या मध्ये बैलांना एकञित आणणे हे लंपी आजारान मुळे हे बैला साठी धोक्याचे आहे त्या मुळे बैलांची घरो घरीच पुजा करुन पोळा साजरा करा सर असा आजच्या व्हिडिओ मधून संदेश देण्याचा प्रयत्न करा. ..
कष्टाशिवाय भाकर मिळत नाही..आणि बैलाशिवाय शेती होत नाही..बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा...शेतकरी..
Ok
गरिबीत लाजू नये, श्रीमंतीत माजू नये... लहाने पाटील अती करत आहेत
Ami Patil ho kBin krnin😂
पोया रे पोया बैलाचा पोया ..पाटलाच्या पैशावर शिवलाल चा डोया .हयद न लोण्या न शेकले खांदस .शिंग फोडाले जैलातले मानस .चमकोऱ्याच्या वडीचा आज मान माऊलीं न बबन्यान साधवल काम .एकमनगडा पार्वती हरहरमहादेव .आमचा सर्जा राजा आज आवतण घ्या उद्या जेवाले या ....सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा❤🙏🐮🐮
@anushkasonone5269 Thank you 😂
तुमच्या मुळे आपली संस्कृती टिकून आहे असं वाटते या व्हिडिओ च्या माध्यमातून गुरुजी सर्व शेतकरी बंधू ना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्या💐
मागच्या वर्षी निवडणूक + झडत्या
यावर्षी गट बाजी+ झडत्या
माहोल
हर बोला हर हर महादेव 😂😂😂🎉❤️❤️❤️
🌾#कृषी प्रधान संस्कृतीत 🐂बैल पोळ्याचे अपार महत्व आहे. वर्षभर बैलजोडी शेतकरी राजा सोबत कष्ट करत असते. आजच्या या बैलपोळा सणाच्या दिनी बैलजोडी प्रती कृतज्ञता व्यक्त करून ऋण फेडायचे असतात.
सर्व शेतकरी बांधवाना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🎋
फिटले पाटील पुरे लंबे झाले❤❤❤❤❤
मनोज पाटील यांना शिवलाल च्या रूपात 'साडेसाती' सुरू झाली आहे..
गावाकडची आठवण ताजी झाली❤❤❤
कट्टर हिंदू_________>
√🧡
मयबिन मामा शिंगही फोडाले आहेच का बावा 😂😂😂 काही पण रोल जमतेच मामा ले
सर पाटील ले असा झटका बसला पाहिजे कि परत शिवल्या च्या नांदाला लागायला नको 🤣
सर जगन चे कपडे बदला पोळ्या नियमितान 😁😂
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
जगन ची आई एक नंबर
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा निमित्त खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
सर भुषण सुधारला आपल्याला आवडल पण पाटील बिघडला थोडी नाराजी आहे सर्व गावाच्या समोर मोठ्या पाटलाच्या हाताने मनोज पाटलांचे डोळे उघडले पाहिजे आणि सरपंचांची माफी मागावी अशी आमची इच्छा आहे सर
शिवलाल मनोज पाटलाच उखय पांढर करते,बैलाचा स्वयंपाक भी मनोज पाटलांच्या घरी,आणी जेवायलेभी मनोज पाटील घरी, पुर्ण मनोज पाटील लागते,बाबाले विचारुण काम नाही केलेकी असच होते 😂😂😂😂
काय डायलॉग आहे राव मामाचा घर ही फोडतो 😅😂
जगन भाऊ तुला माझ्या कडून 10051 रुपये बकसिस केव्हा पण i love tichar taka tak पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मी पण 14 एकराचा कास्तकार आहे सर
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
मला ना तूला फायदा मामाला😅😂
सत्य परिस्थिती आहे सरपंच साहेब
मोठ्या मोठ्या शहरात गेलेल्या पोरा पोरीले आपल्या गावात या वाटतं
ते आपले नाहीच असं समजून घ्या
जंगन बरोबर बोलला तुमचे पोरं येतंच नाही गावात ❤❤
शिंगे घासली बाशिंगे लावली, मंडुळी बांधली मोरकी आवळली.. तोडे चढविले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा.. आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
गाव म्हटलं की भानगडी आल्याचं.सर नेहमी गवगlड्याच्या भानगडी ची सुंदर मांडणी करतात...पोळ्याच्या टीचर टकlटक वरील आमच्या सर्व शेतकरी बांधूनl हार्दिक हार्दिक शुभेच्छा
लहाने पाटिल ह्याचे कुणितरी डोळे उघडा मानुस साधा आहे . आता जास्त लुटल्या गेले नाही पाहीजे🙏
शिवलाल देते लायन्या पाटलाले बत्ती 😅😅😅😅
राऊत गुरू जी पोळ्याची करीची पार्टी झालीच पाहिजे अन् ते पण वेग वेगळी, एक ईचूकाटा संघटनेची व दुसरी सरपंच साहेबाची पार्टी...😂😂😂😂😂😂 तुफान 😅😅😅😅
मारोती म्हणतो की जीव लावा लाकतो प्राणाना. खरी आहे जीव लावला की ते कसर ठेवत नाहीत🎉🎉🎉🎉 हर हर महादेव जी🎉🎉🎉🎉🎉
सरपंच साहेबाच्या मुला ना बोलवाना सर गणपति ला 😊😊
शेतकरी या देशाचा पोशिंदा शेतकरी मित्र बैल आहे दोघे जेव्हा शेतात राबवतात तेव्हा देशाला अण मिळतं सर्व शेतकरी मित्र बैल पोळ्याच्या हार्दिक❤❤❤
मस्त ......मले तर बाम मजा येऊन राहली...... . गुरुजी.....!!!
राऊत सर, आपण सरपंचांच्या मुलांच्या माध्यमातून समाजाची दाहक वास्तविकता समोर आणली आहे.... पोटच्या मुलांना सांभाळताना व शिक्षणासाठी बाहेर पाठवताना प्रत्येक आई-वडील आपल्या जीवाचे रान करतात... पण एकदा शिकून शहरात स्थायिक झाल्यावर हीच मुले आपल्या आई-वडिलांकडे पाठ फिरवतात.आपल्या गावात येण्यास स्पष्ट नकार देतात... यासाठीच काय आपण त्यांना घडवून इतके मोठे बनवतो.... खरोखर समाजाची ही खूप चिंताजनक बाब आहे
बैल पोळा च्या सर्व शेतकरी मित्रा ला हार्दिक शुभेच्छा ❤🐂🐂🖤
राऊत गुरूजी मनोज पाटलाचे डोळे लवकर उघडा शिवल्या काही लायन्या पाटलाले सुचूदेत नाही बबन्या माऊली त शिवल्या मुळे उन्यावरच आहे म्हातार पणात मोठ्या पाटलाले दुःख होऊ नये एवडी काळजी घ्या शिवल्याच्या संगतीतुन लवकर सोडवा नाही तर पाटील ही बरबात गावही बरबात
🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏
हा व्हिडिओ खुप छान झाला आहे गुरुजी 👍👍👍
सर्वाना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा टीचर टकाटक परिवाराला❤
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोलाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांच्या घरी बैल जोडी आहे ते खूप आनंदी शेतकरी आहेत
बैल पोळ्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा🙏🙏🎉🎉🎉🎉
नमस्कार सर.सर्व शेतकरी वर्ग यांना बैल पोळा चे खुप खुप शुभेच्छा.आणि सर्वांना खुप खुप शुभेच्छा.खुप छान व्हीडिओ.
आमचा नदी ल यावरशी पाणी च नाही आहे ...बैल धुवायला
सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Sir. या वर्षी सरपंच गजानन पाटलाच्या मुलाला पोळ्याला गावाकड घेऊन या.. गावच महत्व.. आपुलकी. याची त्यांना ओळख करून द्या....❤❤
माजली काय काटे खाय..... मनोज पाटील......😅😅😅
बैल आणि शेतकरी हे खूप जवळचे आहे पण काही वर्षांनी मुलांना बैल हा चित्रातच पहायला मिळेल की काय असे वाटते 👌👌🙏🙏
सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
raut sir tyanchi jababdaari paar padtat,, tashi aapan aapli jababdaari paar paadu surv jan subscriber vadhva je bhetel tyanna teacher taka tak channel la subscribe karayla laava❤❤❤
खुप खुप धन्यवाद सर
मस्त! पोळीच्या शुभेच्छा!😊
मागचा पोळा तसा झाला होता सर तसा झाला पाहिजे हा पोळा पण खूप मजा आली पाहिजे भांडण पण झाले पाहिजे दोन्ही पार्टी ची खूप मजा आली पाहिजे आणि भूषण ला पण कष्टाची जाणीव आहे असेच नवनवीन विषय आणि व्हिडिओ घेऊन या सर धन्यवाद 🙏
राम राम ❤❤बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दीक शुभेच्छा❤❤
Udya hote vatate entry new charector chi 😂😂😂❤❤❤
गुरुजी उद्या मारबत काढा😂😂😂😂
राऊत सर तुम्हाला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान सर 👌
कंदिल आबाजी तुम्ही त्या मारती दा च्या
बाबा सोबत जास्त राहु नका लोकांना शंका येणार असं करू नका नाहीतर घबाड वापस जाते 😂😂
सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
मामा जगफिरवे आहे 😂😂😂😂
Super 🌟🌟🌟
संध्या जनावरांनवर लंपी हा आजार सुरु आहे व पोळ्या मध्ये बैलांना एकञित आणणे हे लंपी आजारान मुळे हे बैला साठी धोक्याचे आहे त्या मुळे बैलांची घरो घरीच पुजा करुन पोळा साजरा करा सर असा आजच्या व्हिडिओ मधून संदेश देण्याचा प्रयत्न करा. ..
सर तुम्ही येवढे व्हिडिओ बनवलेत
त्यात तुमचा सगळ्यात आवडता व्हिडिओ कोणता.आमचा तर संकेत चामुंडा.😃😃😃😃😄
Sir karicha zakas banva video 🎉👌🙏
Nice Jagan set 🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌👌👌💯😂😂😂😂😂😂😁
बैल जोडी घेऊन आलो हो.... सर दारव्ह्याला तुमचा पत्ता सांगा 71 हजार बक्षीस घ्यायला येतो.... 😇
Ek number gaan sir khalmardan cha
Layna Patil khalas jalach pahiche ata 😂😂😂
खुप खुप छान आहे विडीओ🙏👌👌👌❤
Jay bhim ho Raut sir Pola sanachya hardik shubhechya 💙🌹🌹🌹🌼🌼🌼❤
Tula pn shubhecya ghari matan nako khajo aaj fakat bailacha 😂
Shetkryachya jivnach hubehub varnan ❤👍👍
Awesome video..🤣🤣🤣
Mama aata घर फोड़ातत 😅😅😅
निवडणुकीच्या वेळी देविदास ले जस शिवलाल न गुंडाळला तसच लहान पाटील ले बी गुंडाळणार हे मात्र नक्की
MB Bank che manager saheb 😂😅😢
पाटील ले शिवलाल पासून सोडा😂😂
लक्षीमन भाऊ जबरदस्त कॉमेडी आहेत
Laina Patil koalas jala paijee😂
पोळ्याच्या.हार्दिक.शुबेशा
मनोज पाटलाले घालते गड्यात शिवलाल 😂😂
मनोज. पाटील. आपल्या. मागे.शनी. लागला. आहे. शीवलाल❤❤
😅😅😅😅😂😂ghr pn fodte to 🤣🤣🤣🤣🤣
Rural Life Less Tension, No competition, peace of mind , health
Yes
शिवलाल मनोज पाटलाला फिटवतो वाटतं
बाकी पोळ्याचा माहोल भारी चालू आहे रामपुरात
कंदील बुडा मुंगशीराम भाऊ जास्त मस्तीत नाका येऊ ना बावा घाबळ इन लक्षात लायने पाटील खुप चुना लाऊन घेऊन रायले हातानं शिवलाल बबन माऊली...😂😂
हर हर महादेव........
सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Rampur ha super 💯 sir
शिवल्याने पाटलाचा कार्यक्रम केला 😂😂
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
मामा शिवाय मजा नाही 😅😅😂😂
मला खूप खूप खूप आवडतो पोळा सण पणा माजाकड बैल नाही
सरपंचांच्या मुलाची एन्ट्री करा राऊत सर लवकर 🙏
सर्वांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
सर पाटील साहेब गेले राजा हो कोमात
सर एकदा मनोज पाटील ले झटका द्या जनेकरून शिवलाल च्या पार्टीत ते कधीच जातिन नाहीत😂
👌👌👌👌
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा
बैल मंजे शेतकऱ्याच्या एक family members asato बैल शिवाय शेतकऱ्याचे भागात नाही खांमलामाचे हार्दिक शुभेच्छा
❤❤❤
उद्या पाटलांचा बैलगाडा गाण लावजा
Sabhi kastakar bhaiyo ko pola tevvhar ki hardik shubh kamnaye
Supper video ❤
👌👌👌