शिवलाल ची मिरवणूक या सिरीज चा शेवटचा भाग खुप चांगली दिशा दाखवणारा ठरवला राऊत सर तुम्ही कुठलाही मुद्दा कायद्याने हाताळा विनाकारण कायदा हातात घेऊ नका वगैरे वगैरे...👍👍
गुरुजी किती ही पैसे वाला असला तरी काही उपयोग नाही योग्य निर्णय घेण अवश्य क असते कोणाचा विचार कसाही असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे केव्हा फटका बसल काही सांगता येत नाही असच लायन्या पाटलाले बसला ❤❤
|| ♥️ एक ना धड भराभर चिंध्या... आतराच्या कामी नाही, पांघराच्या कामी नाही.... बबन आणि काशिनाथ भाऊ निरा काम कटाय पणा आहे... शान बादशहाची दुकान मनोज पाटीलाचं बरं आहे... देवळात गेल्यावर देव दिसत नाही...मले तर पुर्ण देऊळच पाण्यात दिसुन राहीलं.. खतरनाक दिग्दर्शन सर..👌😍💐♥️🌺💐😇 ||
कोनाला वाटते बबन्या ले टीपारी पाहीजे 😅😅😅😂😂😂😂😂❤❤❤
Pahije tya harmkhora le tipari
💯
मला वाटते बबनला टिपरी पाहिजे❤❤❤
तिघांना बत्ती पाहिजेच खुप फसवणूक केली आहे या वेळेस @छान episode 😂😂😂😂😂😂
हे दुकान बसवाच लागते गुरुजी आणि सरपंच साहेब यांच दुकान पहिल्या सारख चालवाव लागत बरोबर आहे ना मंडळी तर मग लाईक करून आपले मत स्पष्ट करा 😂😂😂😂❤❤❤😊
😂😂😂😂
शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ यांची जोडी no. 1😂😂😂👌👌
काशीनाथ आणि बबनराव ले चांगला प्रसाद द्या गुरुजी आता लय झाल गुरुजी आता परीवर्तन पाहिजे गुरुजी
मोठ्या पाटलाच्या मनाने एकल नाही .म्हणून अस होते 😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
"दुकानात इचुकाटा आहे पाटलाच्या, दोनतीन दिवसात बसते वाटते दुकान"....😂😂😂
Aise ba bolo dr.sahiBa..dukann Shuru rehne do unki 😅😅😅
हे सर्व पाटीलची परिस्तिती अहे. पंण या विशायावर कोणी बोलनार नाही. पाटील म्हणजे सर्र्व मराठे थोढ़ी आहेत . सर्व मराठी बोलनारे
महाराष्ट्रातील लोक आहेत.
😊
पाटिल, बाबा चा बुडा कधी पासुन झाला
सर, परिस्थिती चा परीनाम
एक नंबर दाखविला
अकोल्याचे अग्रवाल सेठला मनोज पाटील सारखे 56 किराणा दुकानदार भेटतात ठसन न नका बोलू पाटील
❤MH30❤
सर उद्या चा 15. ऑगस्ट. चा झेंडा जगन चा आई च्या हाताने फडकावजा सर ❤🎉
@@RahulKale-cv5op मी आपल्या मताशी सहमत आहे
नमस्कार सर तुमच्या नवनवीन कल्पनेला माझा सलाम तुम्ही खूपच ग्रेट आहात सर विजय पु. काळे तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार जिल्हा अमरावती
मी त या ichikata गँग ले mono त तन नाशक मिसळून देईन , ये म्हणा अमरावती 😂😂
काशाले आणी बबन ले एकच नंबर बत्ती द्या सर
एकदा पाहिजेत बत्ती
गुरूजी काळा, बबन्या आणि शिवल्यासारखे आणखी वीस पंचवीस ईमानदार माणसे तयार करा रामपूर मध्ये चांगले बोध घ्यावयासारखे व्हिडिओ येत आहे धन्यवाद😅😅😅😅😅😅😅😅😅😅
15 लाख का तो हमारा investment है फिर 20 लाख का घाटा कैसे 😅😅😅😅😅
शांताराम भाऊचा खूप दिमाख चालते पण याच्या मागचा सगळा दिमाख तुमचा आहे सर
दुसऱ्या बुद्धीनं मनोज पाटीलचं बुडीत कामं 😂😂👌👌
शिवलाल च्या मिरवणूकी व्दारे कायदयाचे ज्ञान सामान्याला माहित करून दिले .
जो पर्यंत मनोज पाटलाच्या भोवतालचे हे दोन राहू, केतू दूर होत नाही तोपर्यंत तुमच्या जवायचं काही खरं नाही गुरुजी 😀😀👌👌🙏🙏
शिवलाल ची मिरवणूक या सिरीज चा शेवटचा भाग खुप चांगली दिशा दाखवणारा ठरवला राऊत सर तुम्ही कुठलाही मुद्दा कायद्याने हाताळा विनाकारण कायदा हातात घेऊ नका वगैरे वगैरे...👍👍
याचा याचा बंदोबस्त फक्त शांताराम भाऊ लावू शकता त शांताराम भाऊ लागा कामाले
मनोज पाटिल ले अशीच धुणी पाहिजे घे दाबून घरचे ले सोडून दुसरेच्छा मतांनी काम करते चल होय लंबा 🙏🙏🙏😄🤣🤣
का श्या ले बतती द्या व पाटलाचा दुकान दुबळा पाहिजे त्या बरोबर शिवलाल ले पण दणका द्या शिव्हल्या व का श्या ले एव ढ यात दणका नाही बसला गुरुजी
याले मणता घरका भेदी लका जाये 😂
पाटील फिटला
दुसरावर विस्मंबला त्याचा कारभार दुब्ला
गुरुजी काशिनात बबनरावन काय कबाळा केला दाखवजा😊😊
जय जिजाऊ सर...... तुमच्या व्हिडिओ ची देवासारखी वाट बघत असतो 😊
जो दुसऱ्या वर विसम्भवला त्याचा कार्यभाग बुडाला अस असते गुरूजी ते आता लहाने पाटिल वर खुप वाईट दिवस येणार आहे दुकानात पण फिटणार आहे आणि शेतात पण
हसी के जरिये बड़ी बात कैसे बताते है ये राऊत सर से सिखना चाहीये । ❤
मनोज पाटील आता तरी डोळे उघडा . शिवलाल भाऊ तुमाले बुडवत आहे न
वाव खूप छान शंभू किराणा ची उतराई सुरू केली खूप आनंद झाला .आता मनोज पाटील पैदल होणार नक्की.आनंदी आनंद गडे .😊😊🎉❤❤
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
गप रे माकडा...
लायने पाटिल फिटले समजा
शिवल्या वाचलारे
मोठे पाटिल मनोज पाटलाले पैसे देऊ नका
बबन्या काशा शिवल्या वाचलारे
सर लायना पाटील आणि त्याचा सासरा पंधरा लाखाने फिटला पाहीजे आणि पुरव पदावर आला पाहिजे
लाहण्या पाटलान बाबा ले विचारलं नाही मनून दुकान बसाचा टाईम आला😂 पाटील लय गोत्यात येणार आहे अजून
खरोखरच रामपूर सारख एखादं गाव अस्तित्वात पाहिजे होत, राऊत सरांच्या कल्पनेतील रामपूर खरोखरच खुप छान आहे, सलाम तुमच्या कल्पकतेला ❤❤🎉🎉
झोम्भर भाऊ कडले बारसे एपिसोड बनवा गुरुजी
गुरुजी किती ही पैसे वाला असला तरी काही उपयोग नाही योग्य निर्णय घेण अवश्य क असते कोणाचा विचार कसाही असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे केव्हा फटका बसल काही सांगता येत नाही असच लायन्या पाटलाले बसला ❤❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😮😅
बबन्याले बत्ती भेटलीच पाहिजे ✨️✨️
कंदील अबाजी ले सांगा पैसे दियछे 😅😅😅😅
|| ♥️ एक ना धड भराभर चिंध्या...
आतराच्या कामी नाही, पांघराच्या कामी नाही.... बबन आणि काशिनाथ भाऊ निरा काम कटाय पणा आहे...
शान बादशहाची दुकान मनोज पाटीलाचं
बरं आहे... देवळात गेल्यावर देव दिसत नाही...मले तर पुर्ण देऊळच पाण्यात दिसुन राहीलं.. खतरनाक दिग्दर्शन सर..👌😍💐♥️🌺💐😇 ||
पाटलाच्या घरात दरोडा 😂😂
राम पूर हे गाव
आकोला जिल्ह्यातील, अकोट तालुक्यात आहे
कुंपण च😂शेत खाते शंभो ॐ
साधा भोळा काश्या 😂
शंभू किराणा सतरा दिवानजी अठरा मुनीमजी
Jai Ho Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho Jai Ho mama ke ♥️ mama no 1 ❤️ Jai Ho Jai rauth sir ke ♥️
सर तुम्ही व्हिडिओ सत्य परिस्थितीवर आधारित बनवता का
काश्याले 😂😂बती द्या 😂😂❤❤❤
बरोबर
Ner wale ki jay 😊
एकच लाल शिवलाल 😂
हे दुकान बसलेच पाहिजे अस वाटते
काशा माऊलीला दणका द्या❤❤❤❤❤
बाप्पा बबन राव ईमानदारी च्या गोष्ठी😂😂फिटोतात बा हे दोघ मनोज भाऊ ले😂😂हान फकिर्या😅😅
या येपिसोड mhade पाटलाचे डोळे उघडले पाहिजे गुरुजी
Kashinath la kadun Lara la diwanji banva
मी उद्या च्या एपिसोड ले, सध्याची परिस्तिथी पाऊण सर्वत्र एक कृषि अभ्यासक म्हणून कमी खर्चातली उपाय योजना सांगतो 🙏🏻🙏🏻
काष्या ले बत्ती पाहिजे
मनोज पाटलाले फिटवल वाटते काशीनाथ न😂😂😂😂😂
Washim wale like kara mh 37
काशा आणि बबन ची पराभव पाहून घ्या मना पाटलांना
आता तरी या तिघायले टिपरी बसली पाहिजे मस्त व्हिडीओ
Super 🌟🌟🌟
मनोज pathlale चांगली batti pahije superb video Raut sir
मी सुचवलेल्या विषयाला हात घातल्या बद्दल धन्यवाद 😊😊😅
काश्या बबन्या ले चांगली बत्ती पाहिजे😂
उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एपिसोड आला पाहिजे गुरूजी..!!❤🎉🇮🇳
कदील आबाजीच मुनशीराम यायच गबाड पकडुन द्या एकदा सर
मनोज पाटील फीटले हो असच पाहीजे त्याले सरपंच साहेब चि दूकान बसली नाही पाही जे सर
👌👌👌🤣🤣🤣
बबन ले दणका द्या❤❤❤
सर उद्या 15 ऑगस्ट आहे,झंडा वंदन जगण च्या आईच्या हातून करा सर..
मस्त
Sar jhumber bhau le thuva 😂
मनोज पाटिल पितला पाहिजे।😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
शिवलाल ची घान कंदिलाचि शान
Sare panch sayabacha dukaan chalu kra sir
बबन काश्या शिवल्या या तिघाले उल्टी टांगनी मिरची ची धुनी आणि ढुंगणावर फटके नक्की बसवा राऊत सर धन्यवाद
मनोजचे दुकान बसते. शेतीचा बोऱ्या वाजला.
जय माता दी❤
10/10
राऊ,केतु,शनि. बबनराव, काशीनाथ, शिवलाल.लहान व मोठ्या पाटलांच्या मागे लागली साडेसाती
Osmmm 😅😅
शांताराम भाऊ सरपंच साहेबाच दुकान वाचवा आनी लहान पाटलाच दुकान बसवा हे तुम्हीच करू शकता
बबन, काशीनाथ ले बत्ती लहाने पाटील ले मुक्ती 😂😂😅😅
चांगल आहे काशीराम शिवलाल बबन राव यांना जास्त फायदा होईल असे करा गुरुजी अंशांची चालते आज
नवीन विषय झाला चालु😂😂
Akola.....❤
Namaskar Sir. Mothya Patil ji na lahan patlane tijoritil Rs. Kadhale he mahiti howu dya. Lahan patlanche kirana dukanat band padu dyaa. Sarpanch bhaunche shop phile sarkhe chlu dyaa. Rahu Ketu fitwate. Mast.
मनोज पाटीलची वाट लागते आता 😂😂😂
❤❤😂😂😂
Akolya wale cha rubab ch vegala 😂😂😂😂😂
Pn guruji dukanatun echu kata kadhun taka lvkr
गुरुजी मनोज च नाव हेंबाळा मनोज ठेवा...😂
सर, उद्या शाळेतील स्वातंत्र्य दिन दाखवा. 🎉
Changli batiee dhya sir ya tigachi
Shivalal maharaj kii jayyy...😅
शिवलाल ले दणका द्या❤❤