शिवरायांच्या दुर्दम्य जिद्दीतून या तीन गडांचा जन्म झाला!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 мар 2024
  • हे गड कुठे आहेत? कसे आहेत? कसे जायचे? काय पहायचे?
    महाराजांची अजोड जिद्द, अतुलनीय दूरदृष्टी, अद्वितीय निर्णयक्षमता आणि मराठ्यांची दुर्दम्य चिकाटी यांचा साक्षात्कार. शिवरायांची दक्षिण भारत मोहीम! शिवरायांच्या दुर्दम्य जिद्दीतून या तीन गडांचा जन्म झाला!
    शिवछत्रपतींची अपरिचित गरुडझेप: थेट तामिळनाडूत बांधले तीन किल्ले!
    दुर्लक्षित दुर्गत्रिशूळाची सफर! नकाशांसह!
    शिवरायांची दक्षिण भारत मोहीम! मराठेशाहीच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा आणि संपूर्ण यशस्वी असा हा महाराजांचा 'दक्षिण दिग्विजय'!*
    याच मोहिमेत, तब्बल १,३०० कि.मी. दूरच्या, तामिळनाडूतील एका किल्ल्याला महाराजांनी वेढा घातला. ऐन वेढा चालू असताना एक बिकट प्रसंग ओढवला. यावर मात करण्यासाठी शिवरायांनी थेट तिथे तीन किल्लेच बांधले. छत्रपती शिवरायांचा म्हणजेच 'मराठ्यांच्या महादेवा'चा हा 'दुर्गत्रिशूळ' शत्रूवर रोखला गेला आणि नेहमीप्रमाणेच यश महाराजांवर प्रसन्न झाले.
    या तीन किल्ल्यांच्या जन्माचा इतिहास आपल्याला; महाराजांची अजोड जिद्द, अतुलनीय दूरदृष्टी, अद्वितीय निर्णयक्षमता आणि मराठ्यांची दुर्दम्य चिकाटी यांचा साक्षात्कार घडवितो.*
    अशी कोणती अडचण आली होती? महाराजांनी यावर मात कशी केली? यातून खुद्द महाराजांनी थेट तामिळनाडूत बांधलेले हे साजरा-गोजरा-लाजरा गड कसे आहेत? कसे जायचे?काय पहायचे?
    *अपरिचित पण अभिमानास्पद इतिहासासह, या तिन्ही गडांची नकाशे व फोटोंसह सफर घडवून आणणारी माहिती, मराठीत व्हिडिओद्वारे प्रथमच सादर होत आहे.पहा आणि शेअरही करा.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #SajraFort #GojaraFort #Tamilnadu

Комментарии • 31

  • @dilipbhave8942
    @dilipbhave8942 3 месяца назад +1

    खूप छान आणि रंजक माहिती मी आत्तांपर्यंत पाहिलेल्या प्रत्येक व्हिडियो मिळाली. धन्यवाद.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 3 месяца назад +2

    Jay Shivaji Jay Bhavani

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 3 месяца назад +1

    आपण केलेले पुराव्यानिशी अभ्यासपूर्वक विवेचन सर्व वाचकांना थक करते. आपल्या मुळेच सर्वांना लाजरा, गोजरा आणि साजरा किले माहीत झाले असे म्हणे संयुक्तिक ठरेल. अन्यथा इतके खोलवर वाचन आणि अभ्यास कोणी करत नसते. आपण आम्हाला दिलेल्या माहितीमुळे नक्कीच येथे जाऊन कीले पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आपले आभार.🙏

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 3 месяца назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @bhagwanwakchaure7605
    @bhagwanwakchaure7605 3 месяца назад +2

    Khup chan ❤

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 3 месяца назад +1

    जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 3 месяца назад +2

    🚩

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 3 месяца назад +1

    खुपच छान ❤❤

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 3 месяца назад +1

    विशेष माहिती धन्यवाद साहेब.🚩🙏

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 3 месяца назад +2

    🙏🏽

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 месяца назад +2

    🙏🙏🚩🚩🚩

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 3 месяца назад +2

    जय शिवराय जय श्रीराम

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 3 месяца назад +2

    खूप सुंदर धन्यवाद सर. जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 3 месяца назад +5

    जय शिवराय जय शंभुराजे.. अतिशय सुंदर आणि महत्त्वाची खरी माहिती देण्याबद्दल खूप खूप आभारी नमस्कार जय शिवराय

  • @arvindbaraskar8811
    @arvindbaraskar8811 3 месяца назад +2

    हर हर महादेव

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 3 месяца назад +1

    साजरा गडावरील छत्रपतींचे अश्वारुढ शिल्प पाहण्यासाठी खास जावं . अशी हि मौल्यवान माहिती दिल्याबद्दल शतशः आभार !

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 3 месяца назад +2

    अपरिचित गड व किल्ले तुम्ही दाखवलेत व सविस्तर माहिती दिलीत, धन्यवाद. छत्रपती शिवाजीमहाराज यांची दूरदृष्टी आणि कर्तृत्व दिसून येते. प्रवीण भाऊ नमस्कार.

  • @jetpacguy
    @jetpacguy 3 месяца назад +1

    Khup chhan Pravin ji

  • @arvindbaraskar8811
    @arvindbaraskar8811 3 месяца назад +2

    पुण्यश्लोक शिवराय व त्यांच्या मावळ्यांना त्रिवार नमन.
    अतिशय मौलिक माहिती बद्दल धन्यवाद सर.

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 3 месяца назад +2

    धन्यवाद सर अतिशय उपयुक्त माहिती

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 месяца назад +1

    Dhanyavad..3.killyanchi.mahiti.dilit.🙏🙏

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 3 месяца назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tukaramshikare8482
    @tukaramshikare8482 3 месяца назад +2

    जय शिवराय

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 3 месяца назад

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @sandipshelkepatil2625
    @sandipshelkepatil2625 3 месяца назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे
    खुप छान माहिती सर
    साजरा गोजरा आणि लाजरा हे किल्ले तामिळनाडूत जाऊन बांधले हि बाब छ. शिवरायांच्या दुरदृष्टी दाखवतात

  • @chikya_821
    @chikya_821 3 месяца назад +1

    नवनवीन माहिती आपल्या चैनलवर मिळते.. खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻❤❤

  • @sujeetdarandale9097
    @sujeetdarandale9097 3 месяца назад +1

    Khup chan.extremly informative.sir Ahmednagar ground forte cha pan ek video banava.

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale75 3 месяца назад

    तिरुपतीहून गोल्डन टेम्पलला जाताना वाटेतच हा किल्ला लागतो

  • @rohanpatil5047
    @rohanpatil5047 3 месяца назад +2

    खूप छान 👌..
    छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर एक व्हिडिओ बनवा सर 🙏🙏

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 3 месяца назад

    Sir aapale marathyanchi dharatirthe pustak kuthe upalabdh hoil

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 3 месяца назад

    Dilerkhanane shamabhu rajana dhal banvun Firangoji narsala yana tah karnyas bhag padle aani dhokyane 800 mavlyanche hath ujave todle hi ghatana khari aahe ka? Shambhu raje dilerkhanakade ka gele hote ? Itihas karanchi 2 mate aahet 1.Shambhuraje sai bainchya karsthanala kantalun mughlankade gele .2 Khud maharajani Shambhu rajana rajkiy kheli mhnun tyana mughlankde pathavle. kay khare yacha khulasa karava..