थोरल्या बाजीरावांना झालेली कैद आणि उपासमार । रुस्तुमराव दमाजी थोरात आणि हिंगणगावच्या गढीची कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2021
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #DamajiThorat
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 45

  • @maheshdesaivideoeditor999
    @maheshdesaivideoeditor999 2 года назад +15

    आपली इतिहास सांगणे ची पध्दत बाळबोध वाटते,विचार आणि अभ्यास छान कृपया जोशात आणि शौर्य वाटावे असे सादरीकरण असावे विनंती आहे 🚩

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 года назад +10

      आपल्या ह्या समीक्षेबद्दल धन्यवाद ! आपण स्वतःच असा एखादा व्हिडीओ उदाहरणादाखल तयार करून दाखवला तर मला तो मार्गदर्शक ठरेल.

    • @kpgemers
      @kpgemers 2 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel at

    • @kpgemers
      @kpgemers 2 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel we

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 2 года назад

      Mahesh Desai ... आम्हाला तर वाटत नाही

    • @dr.makaranddombale959
      @dr.makaranddombale959 3 месяца назад

      We don't think so

  • @akshaydivate36
    @akshaydivate36 2 года назад +12

    कधीही न ऐकलेल्या गोष्टी आणि इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले फार फार आभार... 👏🙏🚩🚩 जय शिवाजी जय भवानी 🚩🚩

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 года назад +8

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @goodhuman5452
    @goodhuman5452 2 года назад +9

    ही कथा माहित होती पण कैदेचा काळ ८-१० महिन्यांचा होता हे आज कळले.

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Год назад +3

    हे सगळे राजे लोकांना पिळूनच वसुली करीत होते हे सत्यच आहे,कोणतेही किल्ले बांधताना लाखो लोकांचा बळी गेलेला आहे कित्येकांचे कडेलोट झालेले आहेत,आज आपण फार गोडवे गातो पण त्या काळी पावसाने झोडपले व राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची अशी अवस्था होती, आता लोकांनी फार भावनिक होऊ नये

  • @dr.makaranddombale959
    @dr.makaranddombale959 3 месяца назад +1

    Ha kasala rustamrao.....aapyach lokana ani gavana lutato 😢

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 2 года назад +10

    Never heard about this story...Gr8 info.!!

  • @pramodsc9628
    @pramodsc9628 2 года назад +4

    Thank you sir, khup bhari sangita aapan. YUDH bhumivarti aapan aahot Asch feel hote, ,🙏

  • @reshmadeshmukh4767
    @reshmadeshmukh4767 2 года назад +5

    Khup ch sundar 🙏🙏

  • @ommagar6016
    @ommagar6016 2 года назад +4

    Number 1 sir 🙏🙏

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 2 года назад +4

    Jai shrimant Bajirao Ballal.....

  • @sagarudgire561
    @sagarudgire561 2 года назад +3

    खुप छान 👍👍👍👍

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 года назад +2

    खुपच छान माहिती

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 года назад

    Mahiti baddal dhanyawad. He pahatana ase lakshaat yete ki Thoratana far jaast power dili geli hoti. Tyamule ha sarva ghadale.

  • @piyushpatil4655
    @piyushpatil4655 2 года назад +7

    He kay ahe 😂😂
    9:10

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 2 года назад +4

    👌👌👌👌

  • @vivekhadikar5023
    @vivekhadikar5023 2 года назад +1

    मराठा इतिहास छान माहिती

  • @matebalasahebgovardhan4074
    @matebalasahebgovardhan4074 2 года назад +7

    तो दमाजी गायकवाड होता...
    आणि बाळाजी भट भेटायला गेले होते सहकुटूंब.

  • @user-tb1eo4qp4f
    @user-tb1eo4qp4f 21 день назад

    Eekada ka Aamdar , Khasdara chi chatak lagli ki aaj kal Nete hi kuthlya hi starala challet .

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 2 года назад +3

    इचलकरंजी संस्थानावर विडिओ बनवा हि विनंती 🙏

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 2 года назад +1

      नाना महादेव जोशी हे कोकणातील कारकून होते.ते नशीब काढण्यासाठी देशावर आले आणि सेनापती संताजी घोरपडे यांच्या पदरी कारकुनाचे काम करू लागले.पुढे आपल्या कर्तबगारीने ते एक एक पद वर चढत गेले.नंतरच्या काळात हे जोशी घोरपड्यांच्या मर्जीत बसले आणी घोरपड्यानी आपल्यावर केलेल्या उपकाराचे ऋण मानून त्यांनी जोशी हे नाव त्यागून घोरपडे हे आपल्या स्वामींचे नाव आपलेसे केले. घोरपड्यानी त्यांना अंतर न देता त्यांना आपल्या पुत्रवत मानून इचलकरंजी ही जहागीर संस्थान म्हणून दिले आणि हे जोशी घोरपडे हे नाव लावून इचलकरंजी येथे राज्य करू लागले ते आज पर्यंत. 2019 साली या संस्थानाचे सत्ताधीश श्रीमंत बाबासाहेब घोरपडे जोशीराव हे निर्वतले.

  • @nitinbhise3911
    @nitinbhise3911 2 года назад +3

    not bad

  • @jayvantkoli7418
    @jayvantkoli7418 2 года назад +1

    Sir khandeshat aahirani bhashecha ugam kasa jhala tya vishai aapan ek video banvava hi vinanti.

  • @dattakarande3159
    @dattakarande3159 8 месяцев назад

    ऐतिहासिक पुरावा आहे का ? ते पुरावे सांगा .

  • @vidhiraut5325
    @vidhiraut5325 Год назад +1

    Who gave the title of rustumrao to damaji?

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Месяц назад

    Mr Kirkire😂

  • @animalentertainment8279
    @animalentertainment8279 2 года назад +2

    Dr Vijay kopale sir me tumchya peksha khup lahan mjhi hya bolnya na raag manu naka .. mothya rudaya ne maaf kara .. 11.10 min la aapn kolhapur chya gaadi che raje shivaji dusre henchys naav ghenya yevji sambhaji dusre asa ghetla .. 🙏🙏

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 года назад +3

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. मी व्हिडिओत सांगितलेलं ते वाक्य बरोबरच आहे, संभाजी दुसरे हे शिवाजी दुसरे यांचे सावत्र भाऊ होते. जे १७१४ सालीच महाराणी ताराबाईसाहेब आणि शिवाजी दुसरे यांना कैदेत टाकून कोल्हापूरच्या गादीवर बसलेले होते.

    • @animalentertainment8279
      @animalentertainment8279 2 года назад +2

      @@DrVijayKolpesMarathiChannel 🙏🙏🙏 khup abhar tumche .. mala Disha dakhvnya sathi 🙏 mjya hya comment vr savistar reply denya sathi tumcha abhyas khup tumchya mule amhi apla etihas sarvi kde sangat ahot ... Jai bhavani ❤️🙏

  • @user-tb1eo4qp4f
    @user-tb1eo4qp4f 21 день назад

    Aata Nete mandali chya waten darya chalu jhalyat , Hindu Samajala Kadhi nahi te SHIVAJI MAHARAJAN chi garaj nirman jhaliye .

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 2 года назад

    हिंगणगाव कुठे आहे आज.

  • @alwaysreadyto4195
    @alwaysreadyto4195 2 года назад +1

    द्वेषपूर्ण बोलणे

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 2 года назад +6

    Good information.
    खरा इतिहास.
    बा.म. पुंरदरे हे जेम्स लेन प्रकरणात का ? पेशवाई भटासाठी आपले वय व शाहीरीं छत्रपती च्या अपमानासाठी का वापरत होते ?
    शिवभूषण का ? पेशवेभूषण ?
    हर हर महादेव🚩🚩🚩

    • @sunsaxz
      @sunsaxz 2 года назад +8

      जेम्स लेन प्रकरणात काडीचेही तथ्य नाही पेशवे हे छत्रपतींच्या नावाने राज्यकारभार चालवत होते.