तंजावरचे राजे व्यंकोजी भोसले | Vyankoji Raje Bhosle | मराठी अभिमान आणि कर्तृत्वाचा झेंडा तामिळनाडूत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 авг 2019
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi
    तंजावरचे हे मराठमोळे शाही राजघराणे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते, मराठी माणसाचा उर अगदी अभिमानाने भरून यावा असं ह्या महान भोसले घराण्याचं कर्तृत्व आहे.
    माननीय श्रीमती अश्विनीराजे जाधवराव ज्या स्वतः तंजावरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत त्यांनी माझा हा ऑडिओ ऐकला आणि त्यांनाही तो आवडला अशी प्रतिक्रिया त्यांनी मला कळवली. त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे आणि मी हा माझा सन्मान समजतो. माननीय अश्विनीराजे यांनी मला फार महत्वाची आणखी तंजावर राजघराण्याशी संबंधित माहितीही पुरवली त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी पुरवलेली माहिती मी आपल्यासमोर मांडीत आहे. -विद्यमान Prince H. H. श्रीमंत शिवाजीराजे तुळजेन्द्रराजे भोसले हे तंजावर राजघराण्याचे सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांचं वास्तव्य सदर महाल-राजवाड्यात आहे. सरस्वती महाल लायब्ररीचे ते आजीव सदस्यही आहेत. त्यांचे आजोबा आदरणीय H.H. श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले यांनी विनोबा भावेंच्या भूदान चळवळीसाठी आपल्या खाजगी मालमत्तेच्या जमिनीचा फार मोठा हिस्सा दान केला होता. आदरणीय श्रीमंत प्रतापसिंह महाराजांनी भारत सरकारला युद्धनिधी म्हणून भारत-चीन आणि भारत-पक्ष युद्धाच्या वेळी त्यांच्या शाही खजिन्यातून २ लाख ४० हजार सुवर्णमुद्रा आणि आपल्या ताब्यातील बंदुका दिल्या.
    शिवचरित्र - श्रीमान योगी (ले. रणजित देसाई) amzn.to/2MnQLJU
    This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder amzn.to/2M9v4xM
    Best camera for video shooting Canon M50 amzn.to/2ThA6Jr
    This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder amzn.to/2M9v4xM
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
    11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 134

  • @shahajeeshinde7010
    @shahajeeshinde7010 Год назад +8

    खरंच भोसले घराण्यातील व्यक्ती किती महान थोर होत्या. त्यांचे भारतासाठी अमूल्य असे योगदान आहे. जय जिजाऊ जय शाहजी राजे.

  • @devendramalusare9937
    @devendramalusare9937 9 месяцев назад +3

    किती छान माहिती दिली साहेब.... अशी सर्व माहिती ऐकून खूप गर्व वाटतो... आपल्या नावापुढे भोसले आडनाव आहे हि किती मानाची व जबाबदारीची बाब आहे ही जाणीव होते.

  • @vikastorawane7978
    @vikastorawane7978 4 года назад +11

    फारच छान,
    सर्वप्रथम मी आपला मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, आपण विलक्षण आवाजाचे धनी आहेत. आपला आवाज फार जादुई आहे असे नवनवीन व्हिडिओ बनवत जा, इतिहासाची पानं इतर लोकांसमोर उघडत नाही ती यूट्यूब च्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर आणतात त्यामुळे तमाम मराठी जनतेला आणखी गौरवण्यात होण्यास नक्कीच मदत होते.

  • @srushtidigi150
    @srushtidigi150 4 года назад +7

    खूप खूप धन्यवाद साहेब, ... संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आपण तयार करीत असलेल्या व्हिडिओसाठी खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐

  • @chandrakantgiri6721
    @chandrakantgiri6721 4 года назад +9

    खूपच दुर्मिळ इतिहास समजला धन्यवाद

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 3 года назад +4

    शिवाजी महाराजांच्या बंधूंनी पार दक्षिणेत मराठी साम्राज्य उभारुन शिवाजी महाराजाप्रमाणेच रयतेचे राज्य केले. व्यंकोजी राजांना मानाचा मुजरा.

  • @vilasburande4093
    @vilasburande4093 Год назад +2

    Khub khub Chan mahiti,kadhi hi mahiti n wachleli,abhar

  • @rujutakini7233
    @rujutakini7233 3 года назад +4

    मस्त माहिती मिळाली

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 года назад +5

    Shivaji maharaj ki jai ho

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 года назад +5

    जय व्यंकोजि राजे व्यंकोजि राजे हे लहान नव्हते

  • @shivramshirole4091
    @shivramshirole4091 2 года назад +3

    Great Maratha Jay shivray Jay Maharashtra

  • @pankajjadhav9948
    @pankajjadhav9948 4 года назад +7

    Great Maratha ...👍very good info ...

  • @extra2ab
    @extra2ab 4 года назад +6

    Thanks a lot. Hi durmil mahiti dilya baddal dhanyawad.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @drkedaracupressureacupunct8143
    @drkedaracupressureacupunct8143 3 года назад +2

    खुप छान माहिती

  • @manikhinge4929
    @manikhinge4929 4 года назад +10

    The great maratha

  • @tourismins
    @tourismins 4 года назад +6

    The great maratha ( good video)

  • @hirachandratandel6009
    @hirachandratandel6009 3 года назад +3

    GREAT MARATHA

  • @babanphulari4983
    @babanphulari4983 4 года назад +6

    छत्रपती शिवाजी महाराज चे साम्राज्य मध्ये माळी समाजाचे योद्धे याचा इतिहास लिहा व अवगत करा

  • @devendramalusare9937
    @devendramalusare9937 9 месяцев назад +1

    Now i will have to this library to my son as he is very fond of Maratha history... I want earn more knowledge about it

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 9 месяцев назад +1

    सुरेख

  • @madhu1960
    @madhu1960 4 года назад +3

    Apratim Dhanyavad.

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 5 лет назад +22

    शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज च त्यांची उपमा कोणालाच नाही.

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +4

    Great sir.

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 Месяц назад

    Jai Bhavani jai shivaji jai Maharashtra.

  • @somnathakolkar6383
    @somnathakolkar6383 5 лет назад +6

    JAY Bhavani JAY SHIVAJI MAHARAJ

  • @ashok_patak
    @ashok_patak 4 года назад +3

    Mst bhava he history sagitalya baddle dhanyavaad🙏

  • @akkimoteofficial3433
    @akkimoteofficial3433 4 года назад +3

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @vikramhagawan6709
    @vikramhagawan6709 4 года назад +3

    Khup Chan mahiti milali .....

  • @pavanmaske3451
    @pavanmaske3451 4 года назад +4

    Jay shivray

  • @sumedhsalve7277
    @sumedhsalve7277 3 года назад +3

    हिंदु नाही हिंदवी स्वराज्य.. 🤝🏻

  • @rupaliyadav7912
    @rupaliyadav7912 4 года назад +2

    Very nice info

  • @venkymascot
    @venkymascot 4 года назад +8

    घोळ आहे कधी सांगतो शिवाजी महाराज नातू कधी शहाजी राजेंचे काळात .

  • @bhilareaniket8234
    @bhilareaniket8234 4 года назад +5

    jay shivray...

  • @amolgiram624
    @amolgiram624 4 года назад +5

    Great Maratha....

  • @balajikale2253
    @balajikale2253 5 лет назад +4

    Har har mahadev Om namah shivaya maharajanchi mahiti Shetty aap khud ko pawar hai

  • @vikramdevkar1147
    @vikramdevkar1147 4 года назад +8

    वयकोजीराजे नंतर युवराज संभाजी राजेना चिकदेवरायावरती मोहीमेवरती मदत केली

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Год назад +1

    Jai Jijayu 🙏 Jai Shivraiya 🙏

  • @sumedhsalve7277
    @sumedhsalve7277 3 года назад +3

    शिवाजी महाराज आणि व्यंजोजीराजे यांच्यात काही वादविवाद नव्हता. तो केवळ गनिमी कावा होता.

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 4 года назад +28

    आपण सांगतात व्यंकोजी राजे लहान होते महाराजांपेक्षा पण महाराजांचा जन्म 1630 मध्ये आणि व्यंकोजी राजे 1629 मध्ये हे कसं क्रुपया खरा इतिहास सांगावा

    • @srushtidigi150
      @srushtidigi150 4 года назад

      व्यंकोजीराजे 1631

    • @swapnilbhosale9650
      @swapnilbhosale9650 4 года назад

      1631

    • @ambadaskadam6696
      @ambadaskadam6696 2 года назад +1

      सावत्र भाऊ होते

    • @shubhamfartade3614
      @shubhamfartade3614 Год назад

      Same question

    • @sampamravind3652
      @sampamravind3652 Год назад

      श्री शिवाजी महाराज जन्म 8/4/1627आणि व्यंकोजी राजे
      1631 हेच सत्य...बाकी
      19/2/1630 ही खोटी तारीख
      बा.ग.टिळक पुरस्कृत पांडुरंग नारायण पटवर्धन लिखित जेधे शकावली या एकाच पुस्तकात आहे...या शकावलीचे मुळ लिखित दस्त आजपर्यंत कोणिही पाहीले नाही....यावरून हि शकावली फक्त महाराजांची जन्मतिथी बदलणे या एकाच कारणासाठी लिहीली आहे हे स्पष्ट होते....

  • @tejaspipare4420
    @tejaspipare4420 4 года назад +8

    Really sir you are great I have no words to responce

  • @vasundhradevane6042
    @vasundhradevane6042 Год назад +1

    So nice video Thank you so much Sir

  • @VijayPatil-ie4us
    @VijayPatil-ie4us 4 года назад +5

    SANTAJI RAJE BHOSALE aani bandhu KHOYAJI RAJE BHOSALE yancha kahi itihas aahe ka ? pls to pn sangal?

  • @jyotikardile1400
    @jyotikardile1400 3 года назад +2

    Wow very nice great Maratha

  • @prashantkaple2089
    @prashantkaple2089 4 года назад +3

    Sir book write kel tar sarvana etihas mahit honar.

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 4 года назад +2

    Chang bhale raje

  • @ashwinirajejadhavrao
    @ashwinirajejadhavrao 4 года назад +7

    Namaskar. You have done a good job. I belong to the Thanjavur Royal family. I would like to suggest something regarding the video.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +1

      Thank you very much, it's my honour. Your suggestions are like a reward for me

    • @ashwinirajejadhavrao
      @ashwinirajejadhavrao 4 года назад +8

      The senior most member of the Thanjavur royal family is Prince. H.H.Shrimant. Shivajiraje Tulajendra Rajah Bhosle residing at Sadar Mahal palace, Thanjavur. He is the life member of the Saraswati Mahal library. His grandfather H.H. Shrimant. Pratapsinh Rajah Bhosle with his two sons H.H. shrimant.Tulajendra rajah Bhosle and H.H.shrimant.Malojiraje Bhosle during the visit of Vinobha bhave donated two portion of land for his bhoodan Movement and also donated two lakhs forty thousand sovereign gold and guns to the Indian government as the war fund during Indo-China war and indo pakistan war in the year 1960. With due respect it's not Babajiraje Bhosle's family who have done this. I have some photos if you could add it please.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +1

      Thank you very much for this valuable information. My mail ID kolpev102@gmail.com you can send photo on this ID. I will update this information in the description box of the video.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +6

      Sure, I will add these photos. Also will make another video on royal family of Tanjore and their social contribution. I am very impressed with personality of H.H. Serfoji Raje who started a school for women and was himself a great scholar, physician. Sarswati Mahal Library has contributed a very significantly large portion of conserving Maharashtra history. Every Maharashtrian should know about it.

    • @archana1109
      @archana1109 4 года назад +2

      🙏🙏🙏 great
      Kon ahet he lok
      Simply great.....
      Maharashtratlya marathyani moglana tithech rokhla... mhanun Aurangzeb dakshinet sarkla nahi

  • @aindian5257
    @aindian5257 2 года назад +2

    Ramdas sobat chi photo naka taku video madhe..👍🙏

  • @bhupalgaikwad4938
    @bhupalgaikwad4938 4 года назад +3

    भारतातील पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली, असा इतिहास असताना आपण चुकीचा इतिहास का सांगत आहात ???🤔तात्काळ स्पष्टीकरण आणि ते ही पुराव्यानिशी द्यावे, ही विनंती🙏😊

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +5

      श्रीमंत सरफोजी राजे भोसले यांनी सन १८०० च्या सुमारास ही मुलींसाठीही शाळा काढलेली होती. युरोपिअन आणि भारतीय पारंपारिक शास्त्रे असा दुहेरी अभ्यासक्रम बनवलेला होता. तंजावर हे संस्थान असल्यामुळे आणि त्यांच्या 'नवविद्या कलानिधी शाळा' ह्या शाळेत वेद आणि शास्त्रे सुद्धा शिकवली जात असल्याने त्यांना आधुनिक शाळा असा दर्जा देण्यात आला नाही.त्यांनी महिला शिक्षकांचीही नेमणूक त्याकाळात केली होती. कला आणि विद्या यांचा संगम ह्या शाळेत होता आणि डॅनिश -युरोपिअन लोक ह्या शाळेला पाहून चकित झाले होते.
      Reference:
      en.wikipedia.org/wiki/Serfoji_II
      www.brainkart.com/article/Maratha-Rule-in-Tamilnadu_36952/
      www.tmssmlibrary.com/
      shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/117539/16/16_chapter%209.pdf

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 года назад +2

      @@DrVijayKolpesMarathiChannel wah.. he tr mahitch navte amhala.... Khup abhimanaspad

    • @kirtigawade3911
      @kirtigawade3911 3 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel kripya apan sangal ka chhatrapati shivaji maharaj yanche bandhu sakkhe kite hote ani chulat kiti hote te tanjavar la kase pohochle ani atta rahtat ka te please sanga

  • @navnathbajgire2240
    @navnathbajgire2240 4 года назад +2

    Kiti patnya hotya

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 года назад +5

    व्यंकोजी भोसले यांचे वंशज कोण आहेत आता तेथे

  • @nikhilmhatre8681
    @nikhilmhatre8681 5 лет назад +2

    1661 panipat yudhavar video banava vijay sir

  • @srushtidigi150
    @srushtidigi150 4 года назад +4

    साहेब एक सांगा संताजी घोरपडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते का?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +4

      हो, पण फक्त जुमलेदार म्हणून (१२५ लोकांचे प्रमुख ). नंतर एकदा त्यांना महाराजांनी मोठी जबाबदारी दिली होती. पण १६७९ साली जालना मोहिमेत संताजी घोरपडे आणि मानाजी मोरे यांनी उतावळेपणा दाखवला त्यामुळे सगळेजण अडचणीत आले. ४००० मावळे त्यांच्या चुकीमुळे मरण पावले. शिवाजी महाराज संताजींवर फार रागावले होते. त्यांनी संताजीचे तोंड पाह्ण्यासही नकार दिला होता, त्यानंतर मात्र संताजिनि कुठलीही चूक केली नाही. संताजींच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित एक प्रदीर्घ विडिओ मी बनवायला घेतलाय, एका महिन्यात तो पूर्ण करण्याचा विचार आहे.

    • @surekhakakde1511
      @surekhakakde1511 4 года назад

      Nahi, sntaji ghorpde he Rajram mharaja ncha kslat hote, ghorpde wegle Bhosle wegle ,etihasat yk nawache khup Aahe karn,wad f wdwdi la che naw det. Thorla shiwji , thorla Bajirao, Shahu hi nawe repited zali

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 4 года назад +2

    Mala tumcha video fhar Avdto

  • @shrinathnikam723
    @shrinathnikam723 4 года назад +6

    सर जय शिवराय
    आपल्या मोबाइल no हवा होता..?

  • @shrivatsadeshpande6780
    @shrivatsadeshpande6780 4 года назад +8

    शाहाजी राजांचे किती पत्नी होते?
    आणि उत्तर referrence सोबत सांगा plz

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +2

      2 official wives Jijabai and Tukabai. One doubtful Narsabai (some historians says that she was official wife, some says she was concubine). And so many concubines...

    • @metesubhash5373
      @metesubhash5373 4 года назад

      तिन पत्या होत्या.

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 4 года назад +1

      @@metesubhash5373 तिन (३) पत्नी ह़ोत्या असे लिहावे. राग मानू नये.

    • @srushtidigi150
      @srushtidigi150 4 года назад

      स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे.
      मालोजीराजे व फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक उमाबाई यांनी अहमदनगरच्या शहाशरीफ पीराला नवस केला आणि लवकरच उमाबाईंना दिवस जाऊन पुत्र झाला ई.स.१५९४ चा सुमार नाव ठेवले 'शहाजी राजे'. दोन वर्षानंतर दुसरा पुत्र झाला त्यांचे नाव ठेवले 'शरीफजी'.
      शहाजीराजांचा एकूण कौटुंबिक पसारा मोठा होता. जिजाबाई साहेबांशिवाय त्यांना तुकाबाईसाहेब व नरसाबाईसाहेब नावाच्या राण्या होत्या. तुकाबाईसाहेबांच्या पोटी एकोजीराजे यांचा जन्म सुमारे १६३१ ला झाला. नरसाबाईसाहेबांच्या पोटी संताजीराजे जन्मास आले. शिवाजी महाराजांचे सख्ये थोरले बंधु कै.संभाजीराजे यांच्या पत्नी जयंतीबाईसाहेब या शहाजीराजांपाशीच असत. त्यांना उमाजीराजे नावाचे पुत्र होते. एकोजीराजेंचे लग्न झाले होते. त्यांच्या राणीचे नाव दिपाबाईसाहेब.
      कर्नाटकात होदिगेरी येथे शहाजीराजांचा मुक्काम होता. त्यांना शिकारीची तल्लफ आली व ते होदिगेरीचा जंगलात शिरले. घोडा अत्यंत वेगात असताना धाडकन जमिनीवर कोलमडला. घोड्याची टाच रानवेलीच्या जाळीत अडकली राजे व दानदिशी जमिनीवर कोसळले. खूप औषधोपचार सुरु होते पण शके १५८५ माघ शु.५ दि.२३ जानेवारी १६६४ रोजी महाराजांनी जग सोडले. या वेळी शिवाजीराजे सुरतेची लुट घेऊन स्वराज्यात येत होते. शहाजीराजांची समाधी एकोजीराजांनी होदिगेरे येथेच बांधली. समाधीवर कानडी भाषेत असा लेख कोरला,
      "श्री शाही राजन समाधी"
      # विश्वजीत जगताप

    • @kirtigawade3911
      @kirtigawade3911 3 года назад

      @@srushtidigi150 khup chan mala sangitlya baddal me vichar karat hote aikojiraje kon ani vyankoji raje kon

  • @Unseensuccessstories
    @Unseensuccessstories 4 года назад +4

    मी मराठ्यांचा इतिहास सांगताना काही चुका तर करत नाही ना चूक असेल तर ती मला समजून सांगा कमेंटमध्ये आणि माझी त्याला भेट द्या Hum marathi मराठा साम्राज्याची सुरुवात माझ्या यूट्यूब चैनल भेट द्या ruclips.net/video/eq983XJwtFc/видео.html

  • @tukaramgaykar3629
    @tukaramgaykar3629 2 года назад

    छान व्हिडिओ.
    पण
    ऐतिहासिक आणि कर्तृत्व शब्द दुरूस्त व्हावा.

  • @mohangawai8218
    @mohangawai8218 3 года назад +3

    शिवाजी महाराजांचा जन्म 1630साली झाला होता, अन् व्यंकोजीचा जन्म 1629 साली.तर मग धाकटे बंधू कोण? व्यंकोजी कि शिवाजी महाराज.. जन्म तारीख मध्ये कुठे तरी चुकीची माहिती देता असे वाटत नाही का?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +1

      Tanjore record nusar shivrayancha janm 1627 sali zala tar vyankojincha 1629 sali. Jedhe shakavali ani shivbharat anusar shivrayancha janm 1630 ani vyankojincha 1632. This birthdate is according to Tanjore record.

  • @rajaramsakpal7469
    @rajaramsakpal7469 Год назад +1

    MarathaPat shai word

  • @haridaskendre7115
    @haridaskendre7115 Год назад +1

    far changle ahe

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 года назад +3

    Kondaji.farjand.yanchi.khari.mahiti.sanga.plz

  • @prashantr4728
    @prashantr4728 4 года назад +1

    Hychyvr film bnva

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 Год назад

    सर हे कसं शक्य असनार शिवाजी महाराज यांचा जन्म सन 1630 ला तर व्यंकोजी महाराजांचा जन्म सन 1629 ला तर लहान कसे होनार बरं

  • @arnavgamingchainal2933
    @arnavgamingchainal2933 4 месяца назад

    Chatrapati Shivaji Maharaj jancha janma ha 1630 sali jala hoto te vyankoji rajyanche mothe bandhu hote mag vyankoji rajancha janma 1629 sali Kasa jala ?

  • @user-ie4ju5fq1x
    @user-ie4ju5fq1x 4 года назад +2

    व्यंकोजीराजे यांच्या पत्नीचे नाव काय होते हे कळवा कृपया लवकर प्लिज

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +1

      Exactly dont know, but most probably from Mohite Family, cousin of Soyrabai. Vyankoji's mother Tukabai was aunt of Soyarabai and Vyankoji's wife.

    • @user-ie4ju5fq1x
      @user-ie4ju5fq1x 4 года назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel डॉक्टर साहेब कृपा करून मला व्यंकोजींच्या पत्नीच नाव सांग pliz it's arjant

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +1

      I tried to find in many books, but could not find it. I will try in sarswati mahal documents after some time, not possible now

    • @user-ie4ju5fq1x
      @user-ie4ju5fq1x 4 года назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel माफ करा मि एक आठवीपास खेडूत शेतकरी मला ईंग्रजी कलत नाही, मला उत्तर कलवा

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +1

      मला माहित नाही साहेब, तुम्हीच शोधा आणि सापडलं तर मलाही सांगा.

  • @ajayprem4415
    @ajayprem4415 4 года назад +3

    Vyankoji Rajencha janm 1629 cha, Shivaji Rajencha janm 1630 cha tar mag Vyankoji Raje dhakle kase?

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 года назад +4

    Shahaji Raje Bhosle yancha purn vanshch tyanchya sarkha maha Parakrami ani buddhivaan hota... ani Vyankoji Raje jase kaleche premi hote toch kalagun Shambhu Rajen madhe ala hota... He sagle samjle tumchya mule sir...

  • @priyankapatil4770
    @priyankapatil4770 4 года назад +3

    Tumi manalat ki vyankoji Raje Bhosale shivaji Maharaj nche dakhle bandu hote ter tyncha Janm 1629 la kasa zala Karan shivaji Maharaj nche Janm 1630 la zala hota

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +1

      There are disputes of Shivaji Maharaj and Vyanjoji's birth dates.

    • @vishvjeetpatil1732
      @vishvjeetpatil1732 4 года назад

      बरोबर आहे मला पण हाच प्रश्न पडला आहे

    • @surekhakakde1511
      @surekhakakde1511 4 года назад

      Their modrs difrnt .jijawu-shiwaji, wyankoji ,s Barth anadr mother.

  • @avinashtidke3541
    @avinashtidke3541 4 года назад +3

    व्यंकोजी राजे यांच्या पत्नीचं नाव काय
    कोणी सांगेल का?

  • @elahimujawar1724
    @elahimujawar1724 5 лет назад +3

    1630 Eisvisun Madhey Hindu Ha Shabthe Hi Nahi

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +8

      माझा ऑडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. प्रिय बंधू, हिंदु हा शब्द ३००० वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. सिंधू नदीच्या नावाचा अपभ्रश होऊन ह्या शब्दाचा जन्म झाला . सिंधू नदीला इंडस असही म्हणत असल्यानं इंडिया ह्याही शब्दाचा जन्म झाला. हिंदु हे सिंधू नदीच्या पूर्व भागात असणाऱ्या महान संस्कृतीचं नाव आहे. हिंदू हा धर्म नाही तर जगण्याची एक पद्धत आहे. भारतीय उपखंडात राहणारे सर्वजण हिंदू आहे. इथले मुस्लीम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी आणि इतर सर्वजण हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.आजही भारतातल्या मुस्लिमांना जे दुबईत आणि अरब देशामंध्ये काम करतात/राहतात त्यांना तिथले शेख आणि अरब 'हिंदू' म्हणूनच ओळखतात. मुस्लिम हा जरी भारतातला त्यांचा धर्म असेल तर हिंदू हीच त्यांची ओळख आहे

    • @shrivatsadeshpande6780
      @shrivatsadeshpande6780 4 года назад

      Elahi bhava ... Murkha ahes ki kay tu😂😂😂

  • @elahimujawar1724
    @elahimujawar1724 5 лет назад +4

    Sarfoji Nahi ..shareefji Rajey ..Neet Stadi kara oo

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +5

      शरीफजी राजे आणि सर्फोजी राजे ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. ते नाव सर्फोजीच आहे, शरीफजी हे नाव शहाजीराजेंच्या छोट्या बंधूच होतं आणि ते अहमदनगरच्या शहाशरीफ च्या दर्ग्यावरून ठेवलं होतं. सर्फोजी राजे हे व्यंकोजींचे नातू होते. तर शरीफजी हे व्यंकोजींचे चुलते होते

    • @elahimujawar1724
      @elahimujawar1724 5 лет назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel shareefji Rajey Mahnana Magg Sarfoji he Name Chukichey Vattey

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +2

      Serfoji hach yogya ullekh ahe, Sharifaji nahi, Sir.

    • @elahimujawar1724
      @elahimujawar1724 5 лет назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel No Sir Shareefiji Shahjirajey yanchay Lahan bandu Yetunach Ya Navacha Ullek Milto

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +1

      Sir, I will advice you to search internet, and history books. You will get answers.

  • @uttamraonarwade6235
    @uttamraonarwade6235 4 года назад +17

    खरंच भोसले घराण्यातील व्यक्ती किती महान थोर होत्या. त्यांचे भारतासाठी अमूल्य असे योगदान आहे. जय जिजाऊ जय शाहजी राजे.

  • @tanajikale2419
    @tanajikale2419 4 года назад +3

    Jay shivray