नमस्कार सर तुमचे व्हिडिओ खरच खूप उपयोगी असतात🙏 सर माझ्या शेतात मध्ये फणसाचे एक चार वर्षे जुने झाड आहे त्याला अजून फळ आले नाही काही उपाय असेल तर सांगा सरजी🙏🙏
फणसा खाली मास पुरा.मेलेला उंदीर,मांजर,कुत्रा,खाटका कडील घाण. फणसाच्या झाडाला वयावर नाही तर खोड मांडी एवढ झाल्यावर फळ येत. व्हीएतनाम अर्ली जातीला दिड वर्षात येत
नमस्कार सर, अतिशय उत्पयुक्त माहीतीसाठी धन्यवाद 🙏
खुपच छान माहीती
Respectable personality 🙏
एकदम सुंदर मार्गदर्शन करतात सर तुम्हाला खुप धन्यवाद.
धन्यवाद
नमस्कार सर तुमचे व्हिडिओ खरच खूप उपयोगी असतात🙏 सर माझ्या शेतात मध्ये फणसाचे एक चार वर्षे जुने झाड आहे त्याला अजून फळ आले नाही काही उपाय असेल तर सांगा सरजी🙏🙏
फणसा खाली मास पुरा.मेलेला उंदीर,मांजर,कुत्रा,खाटका कडील घाण.
फणसाच्या झाडाला वयावर नाही तर खोड मांडी एवढ झाल्यावर फळ येत.
व्हीएतनाम अर्ली जातीला दिड वर्षात येत
@@nisargmitrafarm धन्यवाद सरजी खूप खूप आभार🙏🙏🙏
@@nisargmitrafarm sir your knowledge is very nice tumi pustak liha sir khup fayda hoeil mahiti milavanyasathi..
धन्यवाद खूप छान माहिती
खुप उपयोगी माहीती