Это видео недоступно.
Сожалеем об этом.

पाच एकर माळरानात' नंदनवन ' फुलवणारा अवलिया - भाग १ | राजेंद्र भट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2023
  • गिर्यारोहक निसर्गप्रेमी असणारे भट काका , शेतीकडे कसे काय वळले ?
    कोणत्या गोष्टींतून त्यांनी प्रेरणा घेतली ?
    कोणती माणस त्यांना या प्रवासात भेटली ?
    कोणत्या पुस्तकांनी त्यांना विचार करायला भाग पाडलं ?
    हे सगळ आपण भाग १ मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
    लाईक, subscribe आणि शेअर जरूर करा.

Комментарии • 21

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 Год назад +1

    मस्त!

  • @keshavkadam2272
    @keshavkadam2272 Год назад +1

    खूप सुंदर सर ...आपलं शेत आणि अनुभव पून्हा पुन्हा ऐकावं वाटतात...

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Год назад +1

    खूप छान अनुभव!

  • @kaustubhbhide.5480
    @kaustubhbhide.5480 Год назад +4

    Pudhchya bhagachi pratiksha ahe..

  • @dasdr4594
    @dasdr4594 Год назад +1

    Sir tumhi khup khush dista

  • @dipalikharkar4875
    @dipalikharkar4875 Год назад +1

    किती प्रसन्न वाटते सर तुम्हाला पाहताना...तुमचा प्रवास त्यातले चढ उतार ऐकताना....🙏🙏

  • @omkarsagaonkar1912
    @omkarsagaonkar1912 Год назад +1

    पुढच्या एपिसोडची आतुरता आहे

  • @subhashsuryawanshi5094
    @subhashsuryawanshi5094 Год назад +1

    खूप छान
    पुढच्या भागाची वाट पाहत आहोत

  • @QJ7081
    @QJ7081 Год назад +1

    🙏🙏 अप्रतिम. पुढच्या भागाची वाट पहात आहोत.

  • @samirchorage5024
    @samirchorage5024 Год назад +1

    खूप छान वीडियो

  • @purvanchalAshutosh
    @purvanchalAshutosh Год назад

    तत्वज्ञान नाही वाचलं म्हणता काका, तुम्ही एक निसर्गाचं तत्वज्ञान उभे केले आहे... प्रणाम...

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  Год назад

      तत्वज्ञान म्हणजे सृष्टीचा अवीष्कार अस माझ मत आहे.इतक्या वर्षांनी हे समजल.अभ्यास नाही.कळत नकळत समजलेली गीता म्हणते कर्म करा.

  • @ViGaMi
    @ViGaMi Год назад

    खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा भट काकांचा जीवन प्रवास या माध्यमातून पाहता येणार…खरंच नंदनवन फुलवलं आहे काका आपण आणि माहिती सांगताना अगदी मनमोकळा संवाद असतो आणि त्यातून मिळणारी माहिती अनेकांना शेतीकडे वळविण्यासाठी प्रेरणादायी ठरते.

  • @ashse6791
    @ashse6791 Год назад +1

    Dear Guruji, you are a big inspiration and a great son of mother earth. May I humbly request you to kindly make more videos in Hindi/English. This will help many of us to get the benefit of your experience.

  • @sanjaymalekar9652
    @sanjaymalekar9652 Год назад +1

    🙏🙏

  • @rajeshrawal1681
    @rajeshrawal1681 Год назад +1

    कृपया हिन्दी में भी वीडियो बनाये हमे भी अमृत रूपी ज्ञान की प्राप्ति हो, हम बड़े हतभागी है कि हमे मराठी भाषा का ज्ञान नहीं है कृपया हिन्दी में बनाने का प्रयत्न की जिये